I used to visit "Lord Mangesh Temple" for दर्शन, whenever i went Goa, i always feel the feeling in this song. मंगेशकर बहिनी ज्यानी हे गाने गायले त्यांचे हे दैवत , मंगेशाने असीम कृपा केली त्यांच्यावर
खुप सुंदर गाण. आता का नाही होत अशी सुमधूर गाणी? शशिकलाबाईंचा सहज सुंदर अभिनय पहा. पालखीतल्या मुर्तीकडे पहाताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पहा. किती भक्तीपूर्ण नजरेने त्या पहातायत. त्यांच्या ठायी अभिनय पुर्णपणे मुरलाय.
सुंदर आणि कर्णमधुर गाणे , हे गाणे ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होते , ह्या गाण्याची चाल आणि संगित खूप अप्रतिम आहे , हे गाणे कितीही ऐकले तरी कंटाळा येत नाही , 👌 भगवान शिव शंकराचे सुंदर गीत 👌
अगदी लहानपणापासून हे मंगेशाचे गाणे मला खूपच प्रेरणा देत मन प्रसन्न होऊन जाते त्या विरक्त संसारात असूनही भगवान शंकराचे वर्णन इतके छान आहे जन्म जन्मांचा हा योगी
हे गीत आशा भोंसले, देवकी पंडित आणि राणी वर्मा ह्या तिघानि मि लुन गाईल आहे परंतु ईतक सुरेल की अस वाटत कि एकाच गायीकेने गाईले आहे; ही संगित्कराची म्हणजेच पं ह्रदयनाथ मंगेश्कर यांची कमाल आहे। अप्रतिम।
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ! जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी सर्पमाळ रुळे उरी चिताभस्म सर्वांगास लिंपुन राहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ! जन्मजन्मांचा हा योगी संसारी आनंद भोगी विरागी, की म्हणू भोगी ? शैलसुता संगे, गंगा मस्तकी वाहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
अरे वा कधीचं हे मूळ गाणं मी शोधत होतो नुसत्या एकट्या आशा ताईंच्या आवाजात असलेलं सहज उपलब्ध होतं पण हे फक्त चित्रपटातच आहे आणि आता हा चित्रपट सुद्धा फारसा दाखवत नाहीत पुन्हा एकदा धन्यवाद upload बद्दल
This song and dance of temple devadasi existed in Goa till 1980s. This true depiction. I was present at one of this occasion. It was later stopped after the last devadasi passed away. Lata mangeshkars mother was one such devadasi who was given respect by her father Of Dinananth Mangeshkar. He was ostracized from the temple and came to Mumbai.
MANY THANKS FOR UPLOAD OF THIS EXCELLENT SONG SUNG BY LATAJI & ASHAJI. WAS SIMPLY DYING TO HEAR THIS SONG. HEARD IT MANY TIMES DURING MY CHILDHOOD AROUND 50 YEARS BACK.... THANKS ONCE AGAIN FOR THIS RARE GEM...............
Thank you for the upload, heard this song before however watching first time in my 33 years of life, it describes simplicity, as the core beauty of the creation.
@mangesh737 Yes ! "Mangesh' is one of name of the Lord shiva. Mangesh is 'Kuldeivat' of villege Mangehi (dist Sindhudurg). Thats why Didi's surname is Mangeshkar.
I can clearly hear Ushatai in this song, and the other i am not sure who it is... but neither Lata nor Asha. Btw the "original" in the title is a little misleading. Hridaynath himself recorded the other solo version by Asha and it is as "original"as this.
या गाण्याला अप्रतिम चाल आहे.पंडित हृदयनाथ मंगेशकर साहेब असामान्य संगीतकार आहेत.याची साक्ष आहे.
ओम Namaha Shiwaya
हे सुंदर, गोड, कर्ण मधुर, आणि मनप्रसन्न करणारे मन मोहक भक्ती गीत पाहणाऱ्या आणि आवडणाऱ्या सर्व शिव भक्त गणांना माझा मनःपूर्वक प्रणाम 💕💕😊🌿🙏🙏
🌷💐🌿🌿🌿🌷🌷🌿🌿
काय सुंदर गाणं आहे . मंगेश हे आमचं कुलदय्वत आहे .मला हे गाणं खूप आवडतं 👏👌
पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते , साक्षात भगवान शिव शंकर आपल्या पाठीशी आहेतः याची जाणीव होते , अप्रतिम ॥
असा अप्रतिम स्वर्गीय आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळणार नाही
I used to visit "Lord Mangesh Temple" for दर्शन, whenever i went Goa, i always feel the feeling in this song. मंगेशकर बहिनी ज्यानी हे गाने गायले त्यांचे हे दैवत , मंगेशाने असीम कृपा केली त्यांच्यावर
mangeshkar family is great
Pan dusraya jaticha lokana garb gruhat pravesh milat Nahi
खुप सुंदर गाण. आता का नाही होत अशी सुमधूर गाणी? शशिकलाबाईंचा सहज सुंदर अभिनय पहा. पालखीतल्या मुर्तीकडे पहाताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पहा. किती भक्तीपूर्ण नजरेने त्या पहातायत. त्यांच्या ठायी अभिनय पुर्णपणे मुरलाय.
very good
शशीकला बाईचे , रेखा बरोबर पीया बावरी एका . From Khubsurat
शशिकलाबाई या उत्तम नर्तकी होत्या
सुंदर आणि कर्णमधुर गाणे , हे गाणे ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होते , ह्या गाण्याची चाल आणि संगित खूप अप्रतिम आहे , हे गाणे कितीही ऐकले तरी कंटाळा येत नाही ,
👌 भगवान शिव शंकराचे सुंदर गीत 👌
अगदी लहानपणापासून हे मंगेशाचे गाणे मला खूपच प्रेरणा देत मन प्रसन्न होऊन जाते त्या विरक्त संसारात असूनही भगवान शंकराचे वर्णन इतके छान आहे जन्म जन्मांचा हा योगी
हे गीत आशा भोंसले, देवकी पंडित आणि राणी वर्मा ह्या तिघानि मि लुन गाईल आहे परंतु ईतक सुरेल की अस वाटत कि एकाच गायीकेने गाईले आहे; ही संगित्कराची म्हणजेच पं ह्रदयनाथ मंगेश्कर यांची कमाल आहे। अप्रतिम।
Devki pandit nahi khup lahan hotya thevha tya rani varma ni gayalya
हे गीत ऊषा मंगेशकर आणि राणी वर्मा यांनी गायिलेले आहे . चित्रपट-शीर्षकगीत आशाताईंनी गायिलेले आहे.
उषा मंगेशकर...राणी वर्मा आणि रंजना जोगळेकर ह्यांनी गायले आहे हे व्हर्जन
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
जटाजूट माथ्यावरी
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास लिंपुन राहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी ?
शैलसुता संगे, गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
Thanks for this.
शांता शेळके यांनी हे गाणं लिहिले आहे.
काय ती जबरदस्त काव्य प्रतिभा, कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत.
This song gives me goosebumps everytime I listen to it.. Excellent lyrics, composition and singer trio gave everything to make this song memorable..
अरे वा
कधीचं हे मूळ गाणं मी शोधत होतो
नुसत्या एकट्या आशा ताईंच्या आवाजात असलेलं सहज उपलब्ध होतं
पण हे फक्त चित्रपटातच आहे
आणि आता हा चित्रपट सुद्धा फारसा दाखवत नाहीत
पुन्हा एकदा धन्यवाद upload बद्दल
konti move ahe name pls
@@ag55555 Mahananda
Tks
खूपच सुंदर गाणं अप्रतिम संगीत
सुंदर आणि अप्रतिम मनमोहक भावपुर्ण खूप छान पुन्हा पुन्हा पहावे ऐकावे असे सर्वश्रेष्ठ सर्वश्रुत गीत
काय वर्णावे.....?? अप्रतिम ....!!
This song is way better than the solo available in audio albums. I wish they release this one and all such gems
हे गाणे ऐकून मन तृप्त झाले
thanks for downloading the song. very beautiful melody
*एकमेवाद्वितीय......🎵♬💎*
This version sounds better ! Usha Mangeshkar, Rani Verma, Shanta Shelke, Hridaynath Mangeshkar, Shashikala - all legends 👌🙏
सुपर हे गाणं मला लय आवडतं
This song and dance of temple devadasi existed in Goa till 1980s. This true depiction. I was present at one of this occasion. It was later stopped after the last devadasi passed away. Lata mangeshkars mother was one such devadasi who was given respect by her father Of Dinananth Mangeshkar. He was ostracized from the temple and came to Mumbai.
जबरदस्त दादा
MANY THANKS FOR UPLOAD OF THIS EXCELLENT SONG SUNG BY LATAJI & ASHAJI. WAS SIMPLY DYING TO HEAR THIS SONG. HEARD IT MANY TIMES DURING MY CHILDHOOD AROUND 50 YEARS BACK.... THANKS ONCE AGAIN FOR THIS RARE GEM...............
खूपच अप्रतिम गाणं. मनाला अगदी प्रसन्न करुन टाकते हे गाणं.
Suresh Kuchekar
Darjedar gane...darjedar...chitran...darjedar abhinay...darjedar...nrutya ekunch darjedar..apratim gane.
शशिकला बाई या अप्रतिम नृत्यांगना आहेत ,त्याही या गाण्यात नृत्य करताना हव्या होत्या
नितांत सुंदर आणि अवीट गोडी
प्रसन्न .. अप्रतिम .. अवर्णनीय
Thanks for uploading. I till date thought didi and asha tai sang it. Khupach chan gane ahe. Goa la mangeshi devlat gelyasarkhe vatte prasanna!
gane aikun dolyatun panee aale itake uttam kalajaala bhidanare sur !
Vijay Belgaum
Thank you for the upload, heard this song before however watching first time in my 33 years of life, it describes simplicity, as the core beauty of the creation.
खूप छान
Uttam swar ani sumadhur sangeet... hats off...
लय भारी👏✊👍
Love this song too much ......gives me peace of mind
THANKS A LOT. LISTENING AFTER OVER THIRTY YEARS.
Apratim Marathi maansa chaa aatama aahe hee gaane.....🙏🙏🙏 Shate Shate Pranam....🙏🙏
गायिका आहेत:
उषा मंगेशकर, राणी वर्मा आणि रंजना पेठे
आमचे कुलदैवत शांतादुर्गा मंगेश
SHREE SWAMI SAMARTH
BADHIYA collection,god bless U.
श्री मंगेश प्रसन्न.
Faiyyazji ,shashikalaji👌👌🙏
beautiful bhajan.............
मन कसं प्रसन्न होतं छान आहे
जबरदस्त
Shashikala - a very talented actress but never utilized to her potential
You are right
Nice collection.
Why to do always best because My God always looking at me ! Great
खुप सुंदर गाणं आहे
फारच रसिक गाणं.!!
Om..sundar
apratim geet. dhanyawad & salaam mangeshkar kutumbiaana
apratim...:-)
@Aniketsonuk A very small correction.Mangeshi is not in Sindhudurg district of Maharashtra state but is in Mhardol district of Goa.
Mardol village of Ponda Taluka of South Goa District of Goa State.
Doghi nrutyangana jya ahet tyani faar chhan nrutya sadar kel ahe.
Our one of the favourite song... 😘😍
सुमधूर भक्तीगीत
नं1
Thanks a lot for posting,...
Best song forever 🙏
खुप खुप गोड
Om shree Mangesha ya na maha
सुंदर गाणे आहे
@mangesh737
Yes ! "Mangesh' is one of name of the Lord shiva.
Mangesh is 'Kuldeivat' of villege Mangehi (dist Sindhudurg).
Thats why Didi's surname is Mangeshkar.
Aniket Kadam it is in Goa
I am from that village
It is not in Sindhudurg
Mangesh Dev from Mangeshi,Goa
Why Maharashtra always show their claim on Goa?
Mangeshkars are from Goa
S Bhelkar Ji thanks a lot, can you upload movie pls. or provide link of this movie pls. Dhanyavaad
Nice Collection
its great to watching &lisning
Old is gold
Veri nice
Mrudang lay bhari
Jai Mangesh
Heart touching song
jai Bholenath... nice very Sweet song
so sweet song
shashikala d great !
Sarkha aikat rahav itka sravaniy aahe he gana.
SO NICE SONG
my son's fab song
I love this song
good collection
Very sweet songs Imprismout them Thanks. But Shankar Mahadeva song will add in that song about GANPATI God
।।ॐ नमः शिवाय।। ❤️🙏🕉️😇🌹
Very nice
Apratim! Thanks for posting this song.
Lajawb
Amche kuldaivat aslyane Mangueshache gaane aiktana khoopach chhan vatle
All time my favourite song
हे गाणे ऐकताना आपण गोव्याच्या मंगेश मंदिरात उभे आहोत याचा भास होतो.
शांता शेळकेंची रचना
मंगेशकर भगीणींचा आवाज
शशीकलाबाईंचं अभिनय कौशल्य
best !
I like this song
My favourite song
Very,good,song🎉
I can clearly hear Ushatai in this song, and the other i am not sure who it is... but neither Lata nor Asha. Btw the "original" in the title is a little misleading. Hridaynath himself recorded the other solo version by Asha and it is as "original"as this.
nice song and beautiful but some confusion on The miss word using one jants and ladies in Med of song
Nice Song
It's my fevaret song
very nice
veri nais
Jay mangesh