तुच दिलेली मंजुळ वाणी ... डोळ्यांमधले निर्मळ पाणी ... तुझ्या पुजना माझ्या पदरी ... यावीण दूसरे नाही ... वाह , काय शब्द आहेत ... ऐकताना डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत तर नवलच ...
असे संवेदनशील शब आहेत सुधीर मोघे यांचे आणि चाल/ संगीत आहे मीना मंगेशकर / खडीकर यांचे ! सर्वात महत्वाचे - दीदींच्या आर्त स्वरांनी डोळ्यातून पाणी येते हे समजत देखील नाही !!
जेव्हा जेव्हा हे गीत एकते तेव्हा तेव्हा खुप भरून येते हि सुरांची ताकद आहे 👌👌🌷.....आणि थेट तुळजापुर मंदिरात च पोहचते हे मन थेट ..सुरसम्राज्ञी लतादिंदि यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌷
माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई तू अमला अविनाशी कीर्ती तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यांमधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू अमला अविनाशी कीर्ती तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यांमधले निर्मळ पाणी तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यांमधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई
Thanks, evergreen & heart touching lyrics and voice today is auspicious day Dashera , feel me by hearing such sweet melodious song I really celebrated my Navratri n Dashera , I wish who ever has prepared the song and sung by our Lata Didi and music offered, my all best wishes wil remain with them forever.......thank you...
ha move khuo chann ahe me bagitla ahe khup imosnal and verry nice ............! मायभवानी, तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई तू अमला अविनाशी किर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यांमधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही मायभवानी, तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई
यह गीत नजर से कैसे छूट गया इसका खेद है लेकिन जीते जी आज मंगलवार कुलस्वामिनी आई तुलजभवानी मां की यह स्तुति मिल गई।धन्य हो गया जन्म। सुनकर मन वाकई में तृप्त हुआ। बहुत ही सकारात्मक ऊर्जा की शक्ति है इस गीत में। मंगेशकर परिवार का सहयोग हो जिसमें वोह मुर्दा चीज भी जीवंत हो जाएगी।इसके बोल ,धुन और गायकी का अनुपम सुंदर त्रिवेणी संगम से यह पावन तीर्थ सा बन गया है और बहुभाषा में उपलब्ध है।सो फिर से एक बार पूरी टीम को शत् शत् नमन और साधुवाद।जय हो मां भवानी।
This song's wording,meaning,voice,music,emotions and the divinity all are beyond the wordly expressions...here is the heaven just close eyes and listen ...Ourself and Goddess becomd 1....
Thank you very much sir for adding Subtitles . I speak Hindi at home . ( I can understand Marathi a little bit ) Even though this song was in Marathi language it touched my heart . Now , as you have added subtitles to this song now I can understand the song also . By putting your efforts and language knowledge together you helped me to understand this song better Thanks you for uploading this beautiful song and also adding subtitles .
Definitely I admire what all you do Shri Umesh Maslekar. Pl. keep doing such works. And those holy songs will, I am sure, uplift all. - M.K. Subramanian.
सुरसम्राज्ञी लतादिदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹
Jai bhawani aai saheb
😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😆😆😆😆😆😆😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@@nikhiljanavalkar4413u too much ionjí😅😊😅😅 unn NH unn unn mm u ll ppp poo GB nn ni BB luk pop
Like
हे गाणे ऐकल्यावर मन खुप प्रसन्न होते. सारखे ऐकावेसे वाटते.
Mala nahi watat lata didi cha purvi ase gayale asel Ani latajicha nantar koni gavu shakel
Thanks and tributes to lata didi
जेव्हा जेव्हा हे गीत ऐकते तेव्हा तेव्हा खूप भरून येते। ही सुरांची ताकद आहे। अगदी तुळजापूर मंदिरात च पोचते हे मन थेट 🙏🙏
👍देवीच्या सगळ्याच गाण्यामध्ये एक वेगळीच ताकत आहे
kharay
Great
🙏🌹🙏
धन्यवाद 🙏
अश्विनी. भावे. गुणी. अभिनेत्री. आहे. अभिनय. चांगला. आहे.
लता मंगेशकर. सुंदर. आवाज. आहे. उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट.
स्वर्गीय लता दिदीना त्रिवार वंदन.या गीताने मातेच्या प्रेमाची, भक्तीची अनुभूती मिळाल्याशिवाय रहात नाही. 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
मधूर व मंजूळ गीत🙏
खूप छान वाटत हे गाणं ऐकून
प्रत्येक वेळेस
खुप गोड भक्ति गीत आहे लता दिदि ना भावपूर्ण श्रदाँजलि
तुच दिलेली मंजुळ वाणी ...
डोळ्यांमधले निर्मळ पाणी ...
तुझ्या पुजना माझ्या पदरी ...
यावीण दूसरे नाही ...
वाह , काय शब्द आहेत ... ऐकताना डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत तर नवलच ...
Hi
U are jain then how do u know the meaning of lyrics?
असे संवेदनशील शब आहेत सुधीर मोघे यांचे आणि चाल/ संगीत आहे मीना मंगेशकर / खडीकर यांचे ! सर्वात महत्वाचे - दीदींच्या आर्त स्वरांनी डोळ्यातून पाणी येते हे समजत देखील नाही !!
Khupach sundar mala mazhya aaichi aaturtene aatvan yete.jevvha jevvha he gane 1te. 😭
या चित्रपटाचे शूटिंग माझ्या मामाच्या शेतात झाले म्हणून मनाच्या खूप जवळ आहे हे गाणे आणि चित्रपट
Kontya gava madhe
@@prasantjadhav5324 कोल्हापूर ,सुपात्रे
कोणते गाव सांगाल का
आश्विनी भावे यांचा हा पहिला पदार्पण मराठी चित्रपट त्या या चित्रपटात मुख्य नायिका आहे.
फँक्ट - त्या फक्त १५ वर्षांच्या आहेत या चित्रपटात ❤
खूपच छान❤
Thanx for uploading this video....
स्वर्गीय सुखाचा आनंद मिळाला हे गीत ऎकून 👌👌👌👌👍❤️❤️
🙏🙏🙏🙏
He gane mazya aeila khup avadyache he gane suru zale ki aeila sakshat Ari ubhya asalelya bhas hot hota
जेव्हा जेव्हा हे गीत एकते तेव्हा तेव्हा खुप भरून येते हि सुरांची ताकद आहे 👌👌🌷.....आणि थेट तुळजापुर मंदिरात च पोहचते हे मन थेट ..सुरसम्राज्ञी लतादिंदि यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌷
माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई
तू विश्वाची रचिली माया
तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई
तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई
तूच दिलेली मंजुळ वाणी
डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही
Thanking you
Khup khup dhanyavad shashi mohite
P
Khup chan
छान
Apratim gane ahe Ashwini Bhave Yancha abhinay ani Lata didincha Titkach Apratim Swar .Shabdach nahit varnan karayala
Nice Director👍🏻..
Nice song 🚩
आदि
शवती..महालक्ष्मी. देवीचे.छान. दशॅन.झाले.आश्वी नी.भावे.छान. आभिनय..गाणे.गायले.लताबाई. चांगल.आवाज. आहे.उतम.संगीत.
हृदयाला भिडणारे शब्द...आणि डोळे पाणवणारे म्युझिक
भावपूर्ण भक्ती गीत संगीत आहे
शाब्बास सुनबाई हा मराठी चित्रपट यूट्यूब वर दाखवा
अश्विनी. भावे. Anjkey.देव. चांगली. जोडी. आहे. लता. मंगेशकर. सुंदर. आवाज. आहे.
हे गीत जेव्हा ऐकतो तेव्हा खरंच डोळ्यात अश्रू येतात, मन अगदी गहिवरून जाते,लतादीदीनां माझे साक्षात दंडवत 🙏
Wonderful story, premasati ky pn😂😂🎉❤
शब्द आणि compostion काय म्हणावे. अप्रतीम. हे गाणे ऐकताना trance मध्ये जातो. जय भवानी 🙏🙏
लता. मंगेशकर. आवाज. खूपच. सुंदर. आहे. उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट.
🙏🙏🙏
जय तुळजाभवानी जगदंबा माता
जय करवीर निवासी श्री महालक्ष्मी आंबा माता
जय रेणुका माता
🙏🙏🙏
खूपच छान आवाज लता मंगेशकर यांचा त्याना का सूर सम्राज्ञी म्हणतात त्यांचे हे ऊदाहरण हे अप्रतिम गित
या गाण्यात देवीविषयी असलेली भक्ती आणि आपली अस्सल मराठमोळी संस्कृती स्पष्टपणे दिसून येते .
।। उदे गं आंबे उदे ।।
।। जय महाराष्ट्र ।।
किती अविट हे गीत आणि यातील भाव किती सुंदर आवाज आणि संगीतात आजारामर केले आहेत.
हे गाणे खूपच सुंदर आहे नेहमी ऐकावेसे वाटते
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई
सेवा मानून घे आई
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई
सेवा मानून घे आई
तू विश्वाची रचिली माया
तू शीतल छायेची काया
तू विश्वाची रचिली माया
तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई
सेवा मानून घे आई
सेवा मानून घे आई
तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई
सेवा मानून घे आई
सेवा मानून घे आई
तूच दिलेली मंजुळ वाणी
डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तूच दिलेली मंजुळ वाणी
डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही
सेवा मानून घे आई
सेवा मानून घे आई
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई
सेवा मानून घे आई
Namaskar sir from nanded
Where in Nanded?
खुप सुन्दर गीत , हे गीत ऐकल्यावर आई आठवते ,तीचे प्रेम आठवते ,आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये ठेवणाऱ्यानी हे गीत अवश्य ऐकावे
Chalo aur dukaan hatao
Khup bhari....
Khup divsanni almost khup varshanni aikle pahile ahe song lahan hote tevha same TV channel vr aikayla milat hot pn aaj khup yrs ne aikl thnk u so much
खूप छान
मी कधीच ऐकले नव्हते हे गाणे
पहिल्याच दमात प्रेमात पडलो
Thanks
Jai Ambe maa ki jai ho 🙏🌹
Thanks, evergreen & heart touching lyrics and voice today is auspicious day Dashera , feel me by hearing such sweet melodious song I really celebrated my Navratri n Dashera , I wish who ever has prepared the song and sung by our Lata Didi and music offered, my all best wishes wil remain with them forever.......thank you...
भालजी बाबा यांना विनम्र अभिवादन 🙏
उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट. उत्तम. कलाकृती.
अश्विनी. भावे. Ajkey.dev.चांगली. जोडी.आहे. Maduker. Toredemale.ईतर. kalkerer. भूमिका. चांगली. आहे.
ha move khuo chann ahe me bagitla ahe khup imosnal and verry nice ............!
मायभवानी, तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई
तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई
तू अमला अविनाशी किर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई
तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही
मायभवानी, तुझे लेकरू कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई
Vijay Patil sir.
खूप खूप धन्यवाद विजय सर!🍃❤️
खूप गोड भावओतून,तिच्या चरणी लिन झाल्यासारखे वाटते,शब्दांची रचना किती गोड, आजही कानावर पडले की तितकेच भावपूर्ण🙏🌺
अज्जुन एक दागिना मिळाला। मंगेशकर परिवार चा। इतके सुंदर संगीत। स्वर आणि भालजी काका चे आभार
यह गीत नजर से कैसे छूट गया इसका खेद है लेकिन जीते जी आज मंगलवार कुलस्वामिनी आई तुलजभवानी मां की यह स्तुति मिल गई।धन्य हो गया जन्म। सुनकर मन वाकई में तृप्त हुआ। बहुत ही सकारात्मक ऊर्जा की शक्ति है इस गीत में। मंगेशकर परिवार का सहयोग हो जिसमें वोह मुर्दा चीज भी जीवंत हो जाएगी।इसके बोल ,धुन और गायकी का अनुपम सुंदर त्रिवेणी संगम से यह पावन तीर्थ सा बन गया है और बहुभाषा में उपलब्ध है।सो फिर से एक बार पूरी टीम को शत् शत् नमन और साधुवाद।जय हो मां भवानी।
धन्यवाद 🙏🙏 इस भक्तिगीत को बारबार सुनकर भक्तिरस कि सरिता में गोते लगाते रहिये । 🙏🙏
Khup changeet
He sunder gane ekunach maze Bal roj zopte
Aaisaheb sada krupa asavi
खरो खरंच जुनी गाणी अतिशय चांगली आहेत पण सध्याच्या काळात अशी गाणी ऐकणारी फार थोडेच लोक आहेत त्यातला मी एक
पूर्ण सिनेमा हरवा आहे. खुप सुंदर👌🙏
हे गाणं मी नेहमी ऐकते खूप प्रसन्न वाटते ...आवाज खूप सुंदर ..परमेश्वराच्या सानिध्यात गेल्या सारखे वाटते
apratim pawitra swar🙏pawitra watawaran🙏natamastak🙏🌹🙏
भूपली रागावर आधारित एक सुंदर गीत
मन एकदम प्रसन्न होते.
Khup chan song
जय तुळजाभवानी मातेच्या नावानं चांगभलं
🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान आवाज आहे लता मंगेशकर ताईंचा
हे गाणे खूप भावपूर्ण आहे गाणे म्हणत असताना डोळ्यात अश्रू येतात हे गाणे मला खूप खूप आवडते मी सारखे गुणगुणत असते असो धन्यवाद 🙏🙏👌💐💐
aai bhavanichi aarati ya vin dusre nahii..
khupach aabhar, kitida hi film pahili asel ya aarati sathi.
Manun ghe Aai seva......
Thnx Boss.....
Absolutely divine and wonderful - thanks Umesh.
May goddess Bhavani bless upon you and your family...
Jai Bhavani
This song's wording,meaning,voice,music,emotions and the divinity all are beyond the wordly expressions...here is the heaven just close eyes and listen ...Ourself and Goddess becomd 1....
सहज सुन्दर चाल, निर्मळ भावशब्द थेट परमेशाशी मिलन घडवतात
या धरतीवर सर्व आरोग्यदायी सुसह्य राहोत हीच एक प्रार्थना.
आई जगदंबेच्या कुशीत गेल्याची अनुभूती🙏
॥ श्री तुळजाभवानी आईसाहेब की जय ॥
अप्रतिम गीत,आवाज,आणि,सौंदर्य❤
खूप अप्रतिम गाणे आहे.
असेच जुना चित्रपट गरीबाघरची लेक अपलोड करावा.खूप ठिकाणी शोधला . कुठेच मिळत नाही.प्लीज अपलोड करावा .
लता मंगेशकर यांना एक छान गाणं म्हटलं आहे हे आम्हाला आवडलं गाणं आमच्याकडून त्याला श्रद्धांजली आहे
अप्रतीम गित , आईची आठवण करुन देणारे डोळ्यातुन घळघळा अश्रु ढाळणारे गीत
Thank you very much sir for adding Subtitles .
I speak Hindi at home . ( I can understand Marathi a little bit )
Even though this song was in Marathi language it touched my heart .
Now , as you have added subtitles to this song now I can understand the song also .
By putting your efforts and language knowledge together you helped me to understand this song better
Thanks you for uploading this beautiful song and also adding subtitles .
Thanks
Ekdum badhiya
खुपच छान गीत ......पन .शाबास सुनबाई. हा चित्रपट कधी अपलोड करणार आहात 🙏🙏
Yes, really beautiful song, infact all the songs in the movie shabbas sunbai, but plz also upload this full movie
He gane aikun aaichi athvan yete. Aai hoti tenvha amchi paristhiti garibichi hoti. Aaj changle divas aale. Pan changle divas pahayla aai ya jagat nahi. Khup vait vatte.
Definitely I admire what all you do Shri Umesh Maslekar. Pl. keep doing such works. And those holy songs will, I am sure, uplift all.
- M.K. Subramanian.
सुपर
अप्रतिम, हृदयाला भिडणारे दैवी गीत व स्वर
धन्यवाद सर
Thanks
Musical Contribution
भाव शब्द सात्विकता...सगळ्याचा सूरेल संगम
SUPERB SONG...SEVA MANUN GHE AAI...LOVELY
खूप गोड , हृदयाला भिडणारे गाणं.
🙏🌹
Jai shivray jai bhavani jai shivaji jai sambhu raje jai jijavu
Gayan. Khup. Chan. Ahe. Prabhakar. Govind. Pade
Ye gana hame bahout pasand hai sunte hi dil aur dimaag prassanna hoja ta hai
Masta laik assa he pada
Jai May Bhawani
Khup Sundar...Dhanywad...
Khup shan
1 of the BEST song in the world. Thanks for downloading. "Jai mai bhavani"
ही सर्व मंडळी स्वर्गीय होय.आपलं भाग्य, त्यांना ऐकणं आपल्या भाग्यात असणं !
What a pretty Actress 💖😘❤️😍
All Bollywood Actress are fail..infont of her..
जगत्जननी, आदिशक्ति, आदिमाया,प्रकृति,दैवी त्रीगुणी माया तुच तू 🙏तुझ्या चरणी तुझी लेकरे 🙏
खूपच गोड 🙏
Nice video beautiful song. Jai Bhawaani. All the way from Trinidad west indies.
एकदम छान व्हीडीयो
very beautiful composition. hats off to you. lata mangeshkar and hridaynath will inspire us forever.
This song composed by meena mangeshkar-khadikar
Wonderful devotional song,by Lata didi,Jai Mata Di,Jai Ma Tulja Bhavani
Thanks You
जय तुळजाभवानी माता 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏