Это видео недоступно.
Сожалеем об этом.

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयास दिलेली आकस्मिक भेट || Bacchu Kadu Government Ladies Hospital Akola

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 май 2020
  • State Minister
    Founder and President Of Prahar Janshkati Party, Fourth Time MLA From Achalpur Constituency.

Комментарии • 709

  • @mankar2020
    @mankar2020 4 года назад +500

    Bachchu Bhau काळजी घ्या हॉस्पिटल मध्ये फिरताना तुम्ही महाराष्ट्र साठी मौल्यवान आहात.
    कोणा कोणाला वाटते भाऊ पुढील मुख्यमंत्री व्हावेत ठोका likes...🙏

  • @bhagyashreebherane2226
    @bhagyashreebherane2226 4 года назад +47

    अवद्द्या वर्षात पहिल्यांदाच...पाहिलाय...आजपर्यंत कुणीच याची दखल घेतली नाही..धन्यवाद .. सर,

  • @wahaneroshan
    @wahaneroshan 4 года назад +332

    साहेब तुम्ही या महाराष्ट्र चे मुख्यमंत्री पाहिजेत हो आम्हाला.......देव करो असा दिवस लवकर येवो

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 4 года назад +120

    खूप छान पद्धत आहे सर तुमची आवडली आपल्याला .असेच नेते या महाराष्ट्राला पाहिजेत सर अभिनंदन💐💐💐💐💐

  • @baluadhe7521
    @baluadhe7521 4 года назад +35

    भाउ अकोल्यात खासदारकीला उभे रहा.आपली गरज आहे जिल्ह्याला.आणि आम्ही सर्व लोक आपल्या सोबत आहोत.

  • @sagarnetankar7949
    @sagarnetankar7949 4 года назад +85

    खरच फक्त हाच माणुस गरीबांसाठी काम करतो बाकीच्या ना गरीबांना करीता वेळ नाही

  • @namusavant3423
    @namusavant3423 4 года назад +75

    साहेब तुमाला बघीतल का एक ईतिहासक खर्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सच्चा मावळा दीसतो जो प्रजेच्या कल्याना साठी आहो रात्र महाराजांची दीलेली कामगीरी बजावतो जय शिवराय जय भिम एकच आपना भिडु बच्चु कडु 🙏🙏🙏

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 4 года назад +112

    आदरणीय बच्चू कडू सर, निस्वार्थी सेवा करणारे देवमाणूस

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 4 года назад +14

    सामान्य माणसातील माणुसकी जपणारा देव माणूस. मा. श्री. बच्चु भाऊ साहेब साठी एकच उक्ती खरी ठरते ,ती म्हणजे !! जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा !! महाराष्ट्राचे भाग्य असा लोक प्रतिनिधी महाराष्टाला लाभला. 🙏🙏

  • @samadhanmore4966
    @samadhanmore4966 4 года назад +67

    कुठून येते येवडी ऊर्जा आणि निस्वार्थीपणा.. खरंच नशीबवाण आहें अचलपूर मतदार संघ.. सलाम तुमच्या कार्याला.. खरंच छान वाटतेय एका नवीन अद्ययाची सुरुवात होतेय ते पाहताना..

    • @vickythakur7623
      @vickythakur7623 4 года назад

      धन्यवाद

    • @boaki3354
      @boaki3354 4 года назад +1

      Peso se yeti Pesa pesa

    • @contentfinder.1891
      @contentfinder.1891 4 года назад +1

      म्हणजे नक्कीच अचलपूर मतदार संघाचे रस्ते,साफ सफाई व सरकारी कामे पटकन होत असतील???

    • @nikleshnimbhorkar7981
      @nikleshnimbhorkar7981 4 года назад +1

      Nust stunt baji...

    • @nikleshnimbhorkar7981
      @nikleshnimbhorkar7981 4 года назад +1

      Matdar sanghala pn mait ahe pani kuth murte te...

  • @swaraginimusicsagarkothalk3563
    @swaraginimusicsagarkothalk3563 4 года назад +1

    खूप छान साहेब।सलाम आहे तुमच्या कार्याला। अशा नेत्याची आम्हाला खुप गरज आहे। अशा लोकांना वळणावर आणण्यासाठी तुमची खूप गरज आहे। ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो।

  • @dr.viejayapatil8914
    @dr.viejayapatil8914 4 года назад +14

    अधिकाराचा योग्य वापर.. बच्चू भाऊ कडू दरबार....
    महाराष्ट्र सरकार....

  • @omkarthakre7279
    @omkarthakre7279 4 года назад +13

    💐खरंच देव मानुस आहे बच्चु भाऊ असा मानुस महाराष्ट्र चा मुख्यमंत्री होयला च पाहिजे 💐

  • @nareshnagdive9883
    @nareshnagdive9883 4 года назад +13

    सराच्या काम करण्याच्या पद्धतिला सलाम,✌️🙏

  • @avinashkhalate2145
    @avinashkhalate2145 4 года назад +2

    खुप छान साहेब 👌 असेच मंत्री पाहीजेत या महाराष्ट्राला....धन्यवाद....

  • @harshadausarkar4642
    @harshadausarkar4642 3 года назад +5

    मंत्री असावा तर बच्चू भाऊन सारखा ❤️💯

  • @vishalvende8612
    @vishalvende8612 4 года назад +17

    जनतेचा कैवारी.. भाऊ सलाम तुमच्या कार्याला

  • @thesongletest4640
    @thesongletest4640 4 года назад +4

    भाऊ कोणत्या शब्दात अभिनंदन करू तुमचे
    तुमच्या कार्याला सलाम .💐💐
    गर्व आहे मला मी तुम्हाला मतदान केल ,,
    माझे मतदान वाया नाही गेल
    आपणा बिडू बच्चु कडू

  • @DabirAbsaar_Official..
    @DabirAbsaar_Official.. 4 года назад +10

    Bacchu bhai kadu asalaamalaikum
    Love you.....Real life NAYAK

  • @MayurAsalkar
    @MayurAsalkar 4 года назад +3

    सर तुमच्यासारखे आमदार प्रत्येक तालुक्याला मिळावेत. खूप छान काम करत आहात. अचानक visit केल्यावर सत्य परिस्थिती कळते सर.

  • @rajendrabansode6599
    @rajendrabansode6599 3 года назад +1

    बच्चु कडुसाहेब... 🙏मुख्यमंत्री पदासाठी पहीले मत माझे. आई-वडीलांवर जसा विश्वास ठेवतो, अगदी त्याच प्रमाणे तुमच्यावर विश्वास🙏💛💛🙏

  • @saurabhsable80
    @saurabhsable80 4 года назад +1

    First time ..best and great work in akola . because of you..... really sir

  • @akashsirakolekar6836
    @akashsirakolekar6836 4 года назад +4

    भाऊ या जनतेचे आमदार भाऊ तुम्ही जनतेच्या मनात खरंच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @shivajishirsath9171
    @shivajishirsath9171 4 года назад +10

    खुप छान साहेब...सलाम तुमच्या कार्याला.
    तुमचा सारखा नेता आमच्या नंदुरबार जिल्ह्यात कधी लाभेल काय माहीत.

    • @ankushalone878
      @ankushalone878 4 года назад +1

      Praharcha manus ubha asla ki votinf tyala kara mg lawkar labhel

  • @khanzuber7411
    @khanzuber7411 4 года назад +5

    बच्चू भाऊ गर्व आहे आपल्यावर 🙏🙏
    असा दुसरा नेता नाही आणि कदाचित होणार ही नाही

  • @shahabahmedshaikh6079
    @shahabahmedshaikh6079 4 года назад +1

    Khup chan Saheb,you are the real hero of poor peoples.heads up to you.

  • @enjoythevillageboy1427
    @enjoythevillageboy1427 3 года назад

    छान साहेब.! मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला..
    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री..होवो यासाठी देवाचे🙏🙏🙏🙏🙏 कोटी वेळा पाया पडतो.. अन् साहेब तुम्ही भावी काळात होणारच...मनापासून सांगतो.

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 4 года назад +1

    खरच चांगलं काम आहे सर तुमचं गोरगरीबाना आधार वाटतो,

  • @Ramarajurkar
    @Ramarajurkar 4 года назад +1

    Bhau 1no. ... Tumchya sarkha neta maharastrala labhala he aamch bhagy.....!

  • @productionandstudio9164
    @productionandstudio9164 4 года назад +6

    माणूस च लय रॉयल हाय न bwo , सलाम तुमच्या कार्याला , (अकोला)

  • @gauravchougule8984
    @gauravchougule8984 4 года назад +27

    हिंदी नायक चित्रपटाची आठवण झाली..🙏👌

  • @umeshghante9425
    @umeshghante9425 4 года назад +2

    Nice work sir, we need you, really you are original member

  • @kawishejameel
    @kawishejameel 4 года назад +1

    अकोला जिल्हा के लिए खुश क़िस्मती है सर कह आप जिल्हा के पहले पालकमंत्री है जिनको मालूम है काम कैसे करना है....
    आप के काम को सलाम ...

  • @girishbole9165
    @girishbole9165 4 года назад +12

    सर नमस्कार...... जय हिंद..... लेडी हार्डिंग दवाखान्याची परिस्थिती.... कधी पण अशीच राहते.... साफसफाई नाही.... बाथरूम एकदम खराब......... कर्मचाऱ्यांना कूलर.... आणि लहान बाळ आणि त्यांची आई..... मात्र गर्मीमध्ये...... मी चार दिवसापूर्वी दवाखान्यांमध्ये गेलो होतो.... तर एक लहान बाळ उन्हाच्या गरमीमुळे खूप रडत होते....... आणि पंख्याची हवा पण गरम होती........मला मान्य आहे कुलरचा पावर जास्त असतो आणि ती पावर लहान बाळ सहन करू शकत नाही.......म्हणून कुलर दूर ठेवावे किमान ते हॉल तरी थंडा झाला पाहिजे........ तशीच परिस्थिती मेन हॉस्पिटलची पण आहे.... कुठेच साफसफाई नाही..... संडास बाथरूम एकदम खराब..... मान्य आहे पेशंट व्यवस्थित ठेवत नाही....... परंतु रोज साफसफाई केल्याने आणि त्याच्यावर निग्राणी ठेवल्याने ते व्यवस्थित होईल..... माझ्या हिशोबाने सर...... साफ-सफाई आणि सर्व गोष्टीवर निग्राणी..... हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.,.... शासनाने दिलेले सर्व साहित्य दवाखान्यांमध्ये आहे.....परंतु त्याच्यावर निगराणी ठेवण्यासाठी त्याची काळजी घेण्यासाठी त्याची साफसफाई ठेवण्यासाठी हे तेवढेच महत्त्वाचे आहे...... सर तुम्ही काहीतरी करा.... जय हिंद सर...

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 4 года назад +1

      तुमचं बोलण अगदी बरोबर आहे साफसफाई नाही परंतु सरकारच सफाई कर्मचारी भर्ती करत नाही मग कुठुन साफसफाई मिळणार कर्मचारी असेल तर सर्व कामे व्यवस्थीत होतात व काम करुन घेणार लोक म्हणजे त्या कर्मचार्यावर एक देखरेख करणारा असतो तो जर इमानदार असेल व त्याला स्वच्छतेच गांभीर्य असेल तो उस राहुल करुन घेतात नाही तर तेच लोक चालढकल करणारे असतात हे लिहायचं कारण म्हणजे मी तिथे 79ला टे्निंग घेऊन मु़ंबईत नोकरी केली आहे त्यामुळे हे सांगते

    • @shrikrushnajatale6913
      @shrikrushnajatale6913 4 года назад +3

      तुमचे बरोबर आहे भाऊ पण आपल्या भारताची लोकसंख्या एवढी आहे की जनतेलाही काही नियम सिस्त पाळणे आवश्यक आहे कर्मचारी तर कामचुकारपणा करतातच सार्वजनिक ठिकाणी म्हटले की लोक खूप बेजबाबदारपणे वागतात लोकप्रतिनिधी जनतेला कधीच त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत नाहीत फक्त त्यांचे अधिकार सांगतात

    • @shankerkamtewad3202
      @shankerkamtewad3202 4 года назад

      बोलण सोपं आहे करणं अवघड आहे.

  • @gajananmahalle3454
    @gajananmahalle3454 4 года назад +8

    साहेब साहेब आम्ही अल्पभूधारक शेतकरी आमचा एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने आमचा शेत रस्ता आडवला आहे तीन वर्ष झाले आमच्या पिकाचे शेतमालाचे नुकसान होऊ राहिले आहे कृपया आमची मदत करा आम्ही एकूण अकरा शेतकरी राहणार आलेगाव तालुका पातुर जिल्हा अकोला आपला गजानन पाटील

    • @Viral_Zones
      @Viral_Zones 4 года назад

      9890153491 Bhau cha no ahe Direct call kra🙏

  • @santoshpawar8438
    @santoshpawar8438 4 года назад +5

    बच्चू bhau.. U r great.. I proude of u.. God bless

  • @jagannathpathade5476
    @jagannathpathade5476 3 года назад +1

    साहेब तुम्ही गरीब जनतेचे भगवान आहात, सर तुमच्या कामाला सलाम... 👏

  • @vinodbharsakle2483
    @vinodbharsakle2483 4 года назад +74

    कोणाला वाटत पण नाही आहे पालकमंत्री आहेत म्हणून

  • @umakamble9617
    @umakamble9617 4 года назад

    खरंच तुमची गरज आहे हो सर्व जनतेला.सामान्य माणूस किती त्रासलेले आहेत हे आपल्याच डोळ्यांना दिसतय. बाकीचे पाहूनही दुर्लक्ष करत आहेत

  • @Silverflute07
    @Silverflute07 4 года назад

    आमच्या गरीब जनतेच्या स्वप्नातील नायक आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरला👌 nice work sirji

  • @ravikadam5652
    @ravikadam5652 4 года назад +4

    Good job sir keep it up आम्ही तुमच्यासोबत आहोत.

  • @hussainbohra6493
    @hussainbohra6493 4 года назад

    r-jai Maharashtra-jai hind,sir god bless you,aise hi kaam karte rahyien ,

  • @farhanaahmed6046
    @farhanaahmed6046 4 года назад +2

    You are the real hero sir.I am inspired and proud of you sir.salute to you.

  • @sachinbodake9786
    @sachinbodake9786 4 года назад +2

    भाऊ महाराष्ट्र राज्य मध्ये अश्या प्रकारे खुप हॉस्पिटल आहेत कृपया आपण प्रत्येक जिल्ह्यात,शहरात, गावात शासनामार्फत समित्या स्थापन केल्या तर नक्कीच याच्यावर फरक पडेल

  • @tusharmeshram8553
    @tusharmeshram8553 4 года назад +1

    असेच आमदार आणि खासदार या भारताला लाभले असते तर खरच भारत आज खूप पुढे निघाला असता......

  • @dr.viejayapatil8914
    @dr.viejayapatil8914 4 года назад

    असे लोकप्रतिनिधी प्रत्येक खाते, शहर, प्रांतात असावेत. आपले निस्वार्थ, प्रामाणिक कार्य आणि त्यातून मिळालेला जनशिर्वाद....पालकमंत्री !!!
    पुढील काळात आपल्या हातून खुप मोठी समाजसेवा
    घडो, आपल्या यशाच आभाळ अधिकाधिक विस्तारीत होवो हीच सदिछा.
    आपल्या सोबत काम करण्यास नक्कीच आवडेल भाऊ .... जय हिंद जय महाराष्ट्र!!!

  • @sagarnikam4142
    @sagarnikam4142 4 года назад +2

    भाऊ तुमच्या सारखा माणूस शोधून सापडणार नाही, इतकी निस्वार्थ सेवा खरच आपण ग्रेट आहात बच्चू भाऊ

  • @sandeepsalve2757
    @sandeepsalve2757 4 года назад

    कडु साहेब, तुम्ही खूप छान काम करता. आपल्याला आवडले अचानक visit पोलीस बंदोबस्त नाका आणि आता हॉस्पिटल दिल्याबाबद्दल. तुम्हच्या सारखे प्रतिनिधी तयार झाले तर नकाशा बदलेले महाराष्ट्रा चा.

  • @sharadkute2591
    @sharadkute2591 4 года назад +6

    एक नंबर आमदार

  • @vidyashinde4014
    @vidyashinde4014 4 года назад

    Sir great job tumchyasarkhe pramanik nete astil tar maharashtra chi pragati khup lavkar hoil. Sir akolyatalyachya hospital madhech as nahi tar akkhya maharashtrat aswachata ahe sir saglyanach changla dhada shikva I salute you sir.

  • @VaibhavSonavanepolice
    @VaibhavSonavanepolice 4 года назад +1

    संपूर्ण विदर्भाचे लाडके आमदार माननीय :-"बच्चू कडू साहेब" यांना मानाचा जय भिम. covid-19 कोरोना विषाणू प्रतिबंधक रोगावर मात करण्यासाठी बच्चू कडू साहेब यांनी संपूर्ण विदर्भाची पाहणी केली. पुढील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बच्चू कडू साहेब झाले पाहिजे असे माझे मत आहे.

  • @netajijadhav1112
    @netajijadhav1112 4 года назад +2

    मला बच्चू भाऊच मुख्य मंत्री पाहिजे त्या साठी पाहिजे ती तयारी आहे माझी

  • @niranjanraut7362
    @niranjanraut7362 4 года назад

    साहेब मनःपूर्वक आभार

  • @mayurpatil7938
    @mayurpatil7938 4 года назад

    साहेब सलाम तुमच्या कार्याला तुमच्या सारखे आम्हा सर्वांना नेते लाभले पाहिजे आपण खूप पुढे जाऊ जर असे चांगले काम झाले तर

  • @kirangawali26
    @kirangawali26 4 года назад +4

    असच न सांगता जात जा हो भाऊ. सगडेच रंगे हात पकडली जातात. खूप त्रास होतो लोकांना
    गूड वर्क बच्चू भाऊ

  • @VikasPatil-ob4vu
    @VikasPatil-ob4vu 4 года назад

    भाऊ तुमची सर कोनत्याच पुढार्याला येनार नाही सलाम तुमच्या कार्याला ,तुम्ही कोल्हापुरला जन्म घेतला आसता तर धन्य झाले आसतो आम्ही

  • @ravibabaraokuthe4827
    @ravibabaraokuthe4827 3 года назад

    असचे कार्य पूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्व आमदार खासदार यांनी भाऊ कडून प्रेरणा घेऊन करावे 🙏

  • @sachinkarande7374
    @sachinkarande7374 4 года назад

    साहेब तुम्ही देशाचे मुख्यमतरी पायजे👌👌👌

  • @yakubshah4318
    @yakubshah4318 3 года назад

    Saheb Aap ko Dekh Kar bahot khushi Hoti hai ...Janta main rehkar Janta ke liye kaam karnewale aap Jaise lokpratinidhi ki desh ko bahot jaroorat hai ..JAI MAHARASHTRA

  • @umakamble9617
    @umakamble9617 4 года назад +1

    सलाम आहे आपल्या सर्व कार्याला....

  • @prashantanap5926
    @prashantanap5926 4 года назад +1

    खुप छान साहेब आवडले आपल्या ला भाऊ चे कामकाज (अहमदनगर..)

  • @rameahpakhad
    @rameahpakhad 3 года назад

    साहेब धन्यवाद तुम्हाला तुमच्या सारखी मानस देश घदूऊ शकतात, नाहीतर सगळे आगळे आहेत

  • @eaglehighflying
    @eaglehighflying 4 года назад +20

    बोलावे तितके कमीच आहे, साहेबा बदल तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे होते.

    • @Sanam945
      @Sanam945 3 года назад

      Sahi bola bunty

  • @bhagojiranvir7908
    @bhagojiranvir7908 3 года назад +1

    एक नंबर वर्क भाऊ सलाम तुमच्या कार्याला

  • @usmanattar1139
    @usmanattar1139 4 года назад +5

    भारतात एकच वाघ जन्माला आला आहे व सर्वाना जिवंत फाडणारा वाघ आहे ,,,शेर दिल आमचा नेता

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 4 года назад +8

    सिन्नरला आशे आमदार मिळायला पाहिजे .आमचे आमदार आमच्या नजरेस पडत नाही तेंव्हां कामाचे तर बोलायचे नाही..

  • @mohammadfayyaz8510
    @mohammadfayyaz8510 4 года назад +1

    Humein garv hai ki hamaare jile ko aap jaisa paalkamantri mila hai aapke jaisa har koi neta kaam karne lage toh hindustan se bhrashtaachaar khatm ho jaayega sahi main aapka aapka

  • @mukhtarahmad5134
    @mukhtarahmad5134 2 года назад +1

    Good job Sr.

  • @bramhagiri3895
    @bramhagiri3895 3 года назад +1

    Good morning bhau.. Farch chan bhau. Ase ekda Jalna zp health department la bhet dya pls🙏

  • @tusharbarad5435
    @tusharbarad5435 4 года назад +5

    1 no. बच्चू भाऊ

  • @santoshvedpathak4700
    @santoshvedpathak4700 4 года назад +20

    गरिबांचा भिडु बच्चु कडू....

  • @jalindarsalunkhe9617
    @jalindarsalunkhe9617 4 года назад +1

    साहेब जर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र खूप प्रगती करेल नक्कीच असा मंत्री अकोला जिल्ह्याला लाभला हे भाग्यच 🙏🙏🙏

  • @ashishathawale5504
    @ashishathawale5504 4 года назад +2

    Great job sir my salute for u

  • @samishaikh3070
    @samishaikh3070 4 года назад

    Bhauu super work......Dil se salam

  • @vishaldongare5197
    @vishaldongare5197 3 года назад

    खुप छान साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @dnyaneshwarzargad2538
    @dnyaneshwarzargad2538 2 года назад

    सर तुम्ही मुखमंत्री पाहिजे तुमची खूप गरज आहे महाराष्ट्र ला

  • @amolsushir5932
    @amolsushir5932 4 года назад +1

    तुमच्या कार्याला सलाम सर...👌

  • @mannaazwives3016
    @mannaazwives3016 4 года назад +1

    👌आज महाराष्ट्रला खरच तुमच्या सारखे नेते हवेत तरच काही तरी बदल होतील

  • @mohanwagh4416
    @mohanwagh4416 4 года назад

    मानवतावादी, कार्यक्षम प्रामाणिक मंञीसाहेब, भाऊ. सलाम. मोहन वाघ पंढरपूर.

  • @bhimbaba9193
    @bhimbaba9193 4 года назад +7

    भाऊ तुमचं काम पूर्ण भारताने पाहीले पाहीजे आमदार असावा तर असा

  • @Bepositive260
    @Bepositive260 4 года назад

    Really sensitive man....... Sir hats off 👋

  • @pgwill2024
    @pgwill2024 2 года назад

    गडचिरोली मध्ये मुख्यतः खूप गरज आहे जी तुमचा सारख्या नेत्याची. 🙏

  • @umakamble9617
    @umakamble9617 4 года назад +2

    साहेब आपल्या प्रहार चे प्रत्येक गावात एक ऑफिस पाहिजे आणि आम्हाला सर्वांना मदत केली पाहिजे.

  • @rizvanshaikh7197
    @rizvanshaikh7197 4 года назад +2

    Kya baat hai sir salam hai aapko

  • @patilbhau752
    @patilbhau752 4 года назад +4

    yala mhantat prahar .
    bhau tumha ishwar ajun shakti devo
    jay shivaji maharaj

  • @mangeshdhawale3562
    @mangeshdhawale3562 4 года назад

    Namskar sahebana....kadak kaam....

  • @pintudhole4149
    @pintudhole4149 4 года назад

    सलाम करतोय मी भाऊ साहेब तुमच्या कामगीरी वर....💯👌👌

  • @pradipwankhede3457
    @pradipwankhede3457 3 года назад

    साहेब तुम्ही जे कार्य करतात हे अती प्रतीम आहे

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 3 года назад

    राजा हा असाच असतो. वेशांतर करून सामान्य जनतेची विचारपुस.... इतिहासात खुप उदाहरणे आहेत.
    इतर मंत्र्यांनी यांचा आदर्श घ्यायला हवा

  • @pintuadne8963
    @pintuadne8963 4 года назад +23

    तुमच्या सारका देव मानूस आमच्या परभणी जिल्हयाला लाभो

  • @maheshdeshpande7469
    @maheshdeshpande7469 4 года назад +2

    साहेब एकदा मुर्तिझापुर ला अशीच सदिच्छा भेट दया तिथे याही पेक्षा भोगळ कारभार आहे. कड़क कारवाही करा साहेब.

  • @southindiaaddiction5088
    @southindiaaddiction5088 3 года назад +1

    Future CM PM✊

  • @sachinchaudhari4175
    @sachinchaudhari4175 4 года назад

    Prahar ...ase kam karnare astil tar nakkich rajkarnat yeu vatel mala ...khup chhan kam ....

  • @amolkirpekar5258
    @amolkirpekar5258 4 года назад +1

    भाउ तुमच्या कार्याला सलाम आमचा

  • @gauriraut836
    @gauriraut836 4 года назад

    खरोखर खूप चांगलं काम केले सर तुमि हे...🙏🙏

    • @gauriraut836
      @gauriraut836 4 года назад

      सलाम तुमच्या या कार्याला...🙏🙏

  • @mdimran3734
    @mdimran3734 3 года назад

    Salam hai aap ko sir allah aap ko buri nazar se bachay ye jo aap janta k liye kr rahe ho un k bech main reh kr koi aur nhi karta agar aap k jaisi khidmat aur vidhayako ne ki to hamara maharashtra kha se kha taraqi karrega..

  • @SHAHZADKHAN-qz2yx
    @SHAHZADKHAN-qz2yx 4 года назад

    Great work done sir India need good leader as you

  • @amolbodade805
    @amolbodade805 4 года назад +1

    पुढच्यावेळी बच्चू भाऊ खासदार पाहिजे......... काय मत आहे जनतेचा..... 🙏

  • @prashantkene7003
    @prashantkene7003 4 года назад +9

    ईश्वर भाऊ तुमच्या हातुन अशेच सत्कर्म घडवून आणो

  • @vanitasonar4671
    @vanitasonar4671 3 года назад

    अनिल कपूर सांरखाच मस्त काम केला आहे साहेबांनी 👌 👌 👌 🙏🙏🙏 ☺️