मुळ प्रश्न हा मराठवाडयावर निधी आणि विकास न करत तो निधी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे आणि कोल्हापूर खर्च करणे हा आहे....७५ वर्षं सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी कांहीच केलेलं नाही आणि २०१९ पासुन तर मराठवाडा महाराष्ट्रात नाहीच असंच गृहीत धरून सरकार वागतय....सरकारने आता ताबडतोप १ लाख करोड रुपये मराठवाड्याच्या विकासासाठी द्यावेत....पुणेकरांचा कितीही विकास केलात तरी त्यांची थोबाड वाकडीच रहाणार आहेत
तरी म्हणल बीड जिल्यात इंडस्ट्रीज कंपन्या का येत नाहीत खंडणीखोर वाढले म्हणून
काही होणार नाही कोणालाही सगळे एका माळेचे मणी आहेत नागरिकांनीच न्याय मिळून द्यायला पाहिजे..
संतोष देशमुखांची हत्या करविते आजपर्यंत मोकाटच आहेत कधी यांना अटक होणार आणि कधी यांना शिकशाहोणार 😢
खंडणी मधे नाव आले तरी आटक होत नाही असा जिल्हा कोणता --- बीड जनतेत चर्चा
सत्य घटनेवर विषयी निगेटीव्ह भुमिका मांडणारे च्यानल आहे
मुळ प्रश्न हा मराठवाडयावर निधी आणि विकास न करत तो निधी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे आणि कोल्हापूर खर्च करणे हा आहे....७५ वर्षं सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी कांहीच केलेलं नाही आणि २०१९ पासुन तर मराठवाडा महाराष्ट्रात नाहीच असंच गृहीत धरून सरकार वागतय....सरकारने आता ताबडतोप १ लाख करोड रुपये मराठवाड्याच्या विकासासाठी द्यावेत....पुणेकरांचा कितीही विकास केलात तरी त्यांची थोबाड वाकडीच रहाणार आहेत
या विषयात पंकजा मुंडे नी तीच्या लग्नाच्या नवर्याला राज्या समोर आनुन नंतर लक्ष घालावे