PM विश्वकर्मा योजना असा करा ऑनलाईन अर्ज | PM Vishwakarma Yojana Online Apply Registration 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @mohanshirsath3633
    @mohanshirsath3633 Год назад +25

    मातंग समाजातील लोक केरसुणी आणि बांबू पासून पाटी तयार करतात ते अर्ज करू शकतात का???

  • @mohanpote1942
    @mohanpote1942 Год назад +4

    सर्व माहिती समजली आनंद अशीच माहिती दिली धन्यवाद

  • @kisanpawar8320
    @kisanpawar8320 6 месяцев назад +9

    7 ते 8 महिने झाले आहे. P M Vishwakarma अर्ज भरुन ग्रामपंचायत मधुन काहीच सांगत नाही.
    काय करायला पाहीजे सांगा. विनंती.....

    • @rohitmandave9401
      @rohitmandave9401 5 месяцев назад

      Gp mdhun approval detil...ata suru zali ahe ti process...don't worry

    • @pranitashingne3921
      @pranitashingne3921 4 месяца назад

      ग्रामपंचायत कम्प्युटर ऑपरेटर ची भेट घ्या

  • @vishalchavan5747
    @vishalchavan5747 Год назад +2

    राशन कार्ड मधील व्यक्तीची माहिती ऑटोमेतिक येते ती तशीच राहू द्यायची कि दिलीट मारून पुन्हा आड करायची त्यात आधार न नाही दाखवत

  • @rameshwarpawar5416
    @rameshwarpawar5416 Год назад +6

    Sir
    Personal information भरल्या नंतर
    Save and next kelyavar
    Please cantact nearest csc for further guidance...
    असं yet ahe

  • @mrmrsshrinath_official6304
    @mrmrsshrinath_official6304 4 месяца назад

    दादा pm विश्वकर्मा आणि शिलाई मशीन अर्ज सारखाच भरावा लागतो का. यामध्ये सारख्याच स्टेप सांगितल्या आहेत आपण म्हणून म्हटलं.
    तुमच्या विडिओ मुळे मी स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सुरु केला. 👏

  • @rohansonawane3430
    @rohansonawane3430 Год назад +18

    खुप खुप छान माहिती दिली दादा आपण... आपले मन;पुर्वक आभार... 🙏

  • @adarshbobade05
    @adarshbobade05 10 месяцев назад +1

    दादा, असं आहे का की 5 days चं training घेतलं तर 15000 येत नाहीत. की 15 (Advance)Days चं traning झालं तरच 15k येतात...

  • @jotsnatumsare2323
    @jotsnatumsare2323 5 месяцев назад +8

    मोबाईल वरून फॉर्म भरायला कोणतं बायोमेट्रिक लागेल. प्लीज सांगा

  • @sureshdesale4453
    @sureshdesale4453 Год назад +2

    भाऊ खूप धन्यवाद चांगली माहिती मिळाली भाऊ हातगाडीवाले फ्रुटवाले किंवा गाळा घेऊन धंदा चालू करायचा असेल तर याच्यासाठी आम्ही अर्ज करू शकतो का ओबीसी आहे कोरोना च्या काळामध्ये धंदा आमचा बुडलेला आहे त्यावेळेला जर असं पॅकिंग असतं तर खूप बरं झालं असतं केंद्र सरकारचे धन्यवाद

    • @marathi_corner
      @marathi_corner  Год назад

      Pm swanidhi yojana tumchya sathi aahe Vishwakarma nahi

  • @chaitanyaagnihotri4059
    @chaitanyaagnihotri4059 Год назад +5

    Bhau online ration card kas kadhaych yachi purn process var ek video banav na

  • @SanjaySuryawanshi-u8e
    @SanjaySuryawanshi-u8e 4 месяца назад +1

    सर्वच माहीत चांगली दिली आहे पण वय किती ते किती वयापर्यंत चालते वयाचे बंधन आहे

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Год назад +5

    पैसे वाटायला सुरुवात झाली निवडणुका आल्या जवळ.
    भुलथापा जुमलेबाजी 15 लाखची मिळाली आम्हाला आत्ता नवीन फॅड. 😂😂😂😂😂😂

  • @sachingawande6344
    @sachingawande6344 10 месяцев назад +1

    अर्ज करताना आधार कार्ड च्या मागील बाजूस son of, wife of आणि नंतर address असे पाहिजे म्हणाले csc , ते आवश्यक आहे का

  • @geetadahake995
    @geetadahake995 Год назад +81

    15000 रु मिळाले की अस सांगितलं 5000 रु परत त्यांना कमिशन द्यायचं तरच 100000 रु च लोन होईल अस मला सांगितलं ठाणा वरून एक माझी मैत्रीण ने सांगितलं

  • @SonuGajmal
    @SonuGajmal 11 месяцев назад +2

    Father name Kiva husband name ahe na te automatically dakhvly but tithe aalch nhi and fillup krayla pn nhi yet aahe and tya shivay pudhe jat nhi aahe tr Kay krav lagel

  • @mr.sagarghorpade6194
    @mr.sagarghorpade6194 Год назад +2

    Please continue for nearest csc center furthers godliness असा दाखवत आहे from पुढे जात नाही

    • @pankajingle6302
      @pankajingle6302 Год назад

      मला पण सेम प्रॉब्लेम येत आहे

    • @mr.sagarghorpade6194
      @mr.sagarghorpade6194 Год назад

      काही उत्तर द्या सर

    • @mr.sagarghorpade6194
      @mr.sagarghorpade6194 Год назад

      काही उत्तर नाही का आपल्याकडे plase contact nearest csc center furthers godliness ह्याचे reson नाही का... आपल्याकडे का तुम्ही business address बाहेरच्या राज्य चा टाकत आहे म्हणू पुढे जातो आपला फ्रॉम बरोबर का

  • @omprakashdukare1785
    @omprakashdukare1785 Год назад +8

    खुप ऊपयोक्त माहिती दिली भाऊ

  • @SurekhaGadekar-bb1rf
    @SurekhaGadekar-bb1rf 11 месяцев назад +1

    जय श्री विश्वकर्मा❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bachatgatumedabhiyan5360
    @bachatgatumedabhiyan5360 5 месяцев назад +3

    Sir aamchya ethe CSC centar vale mhanta ki vishvakarma form भरण्यासाठी आधार कार्ड च्या पाठीमागे पत्याच्या अगोदर mistranche किंवा वडिलांचे नाव लागते तर तसा काही problem yeil ka sir

  • @KomalKamble-b8q
    @KomalKamble-b8q 9 дней назад

    सर अजून सांगली जिल्हा मध्ये ही योजना चालू नाही आम्ही कार्ड co करून घेतली आहेत आता यांच्या पुढे काय करायच माहित नाही नेट कॅफे मध्ये विचारलं तर बोलतात अजून आपला कडे ही यौजना चालू झाली नाही काय करायच ते सांगा

  • @mindtech009
    @mindtech009 Год назад +5

    दादा काही पशुपालन योजना च बघा ना ❤❤🎉

  • @moviehome9476
    @moviehome9476 5 месяцев назад

    तुमच्या मुळे खूप मदत होत आहे इ सेवा केंद्र आणि CSC धारकांना सर थँक्स

  • @santoshghule1084
    @santoshghule1084 Год назад +2

    भाऊ सरपंच आणि उपसरपंच यांचे रजिस्ट्रेशन कस करायचं याचा व्हिडीओ बनवा.

  • @priyankagajbe1865
    @priyankagajbe1865 10 месяцев назад

    computer cafe varun ji aplyala print dili jate tyala ankhi kuthlya office la submit karavi lagte ka ki fkt tevdh onln subsmission sufficient ahe

  • @Kalpesh567
    @Kalpesh567 Год назад +3

    Abhi toh free me bhi 1lakh aayenge 😅🤣... Election's jo aare hai
    But great information in details 👍👍👍👍

  • @jayrajtelenge1203
    @jayrajtelenge1203 Месяц назад

    प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नाव नोंदणी केली आहे पण नाव चुकल्यामुळे ट्रेनिंग मध्ये अंगठा लागत नाही त्यासाठी नाव दुरुस्ती कशी करावी त्याबद्दलची माहिती द्या सर

  • @skpatilpatil5648
    @skpatilpatil5648 Год назад +3

    खूप छान माहिती दिली दादा thanks But पैसे केव्हा मिळतात

  • @mansipatil3646
    @mansipatil3646 Год назад

    Father/Spouse name is not updated against your adhar card Number. Kindly coordinate with your nearest csc. असा error येतो मग काय करावं लागेल

    • @pintuvairal953
      @pintuvairal953 Год назад

      आधार अपडेट करताना तुमच्या अड्रेस च्या वर मिस्टर चे नाव टाकून घ्या

  • @3DInternetcafe
    @3DInternetcafe Год назад +5

    Superb Information And Explanation Shubham Sir U r Always Great

  • @AgastyaVj
    @AgastyaVj 10 месяцев назад

    Mi registration kel ahe aata pudhe kay karaych.? Te registration kelele documents konakade jama karave lagtil ka.?

  • @IMRan.Pathan78
    @IMRan.Pathan78 Год назад +3

    Sir please ration card online naav Kashe takayeche sala please

  • @BeachyBird01
    @BeachyBird01 Год назад

    मी शेतकरी आहे सोबत मी गवंडी काम करतो तर मी अर्ज करू शकतो का ?(पीएम किसान योजनेचा लाभार्थी आहे)

  • @sureshdesale4453
    @sureshdesale4453 Год назад +3

    खूप महत्त्वाची माहिती दिली

  • @rohinichavan2528
    @rohinichavan2528 5 месяцев назад +1

    Aho sir ....mi kiti divas zale form submit kela ..ekch msg ala pn ajun kaich naii tya yojnech .Ugach asha lavli sarkarne

  • @sayyadJamaloddin
    @sayyadJamaloddin 5 месяцев назад +4

    शिवण कामगारासाठी काही आहे का

  • @laxmankarewad1267
    @laxmankarewad1267 Год назад +1

    Khup chan mahiti dili dhanewad

  • @Heart_bh
    @Heart_bh Год назад +8

    मराठी लोकं लोन हेडलाईन बघूनच आले असतील😂😂

  • @pratikingavale5028
    @pratikingavale5028 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली पण जर आम्हाला पाच दिवसाचे ट्रेनिंग घ्यायचे असेल तर सर्वांसाठी खुले आहे का

  • @raju.vanjare1122
    @raju.vanjare1122 Год назад +27

    खुप उपयुक्त महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आपले आभारी आहोत

    • @siddheahwarmali1446
      @siddheahwarmali1446 Год назад

      ,,😂,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉

  • @namdevchdukan
    @namdevchdukan Год назад +1

    Maharashtratil mulansathi khup mahtvache vidio astat ❤

  • @Limbuled3322
    @Limbuled3322 Год назад +7

    5 टक्के ने एक लाखाच व्याज 18 महिनेत किति होतय साहेब ते सांगा

    • @priyankabansode4360
      @priyankabansode4360 Год назад +5

      Emi = ₹ 5778
      Total interest = ₹ 4005.
      Principal+interest = ₹ 1,04,005/-

    • @priyankabansode4360
      @priyankabansode4360 Год назад +2

      18 moths
      Yearly intrest

    • @Limbuled3322
      @Limbuled3322 Год назад +2

      एक लाख लोन घेतल्यावर आठरा महिने मधे परतफेड किती करायच

    • @NamrataGhade
      @NamrataGhade 10 месяцев назад

      तुमचा नंबर पाठवा

    • @jiteshbenduk306
      @jiteshbenduk306 7 месяцев назад +2

      5000 व्याज 12 महिने तर 7500 व्याज 18 महिने

  • @bandlover08
    @bandlover08 Год назад +2

    शुभम दादा जर लोन घ्यायचं नसेल तर तिथे नो केलं तरी चालेल का.reply

  • @rajeshpawar276
    @rajeshpawar276 Год назад +22

    खूप आतुरतेने वाट बघत होतो आपल्या याबद्दलच्या video chi

  • @NitinKharodkar
    @NitinKharodkar 11 месяцев назад +2

    Sir mi ek pravet electrician aahe maza sathi kay option ahe

  • @rajendrasonawane5094
    @rajendrasonawane5094 Год назад +4

    Sir step 3 madhe approve kon karel

  • @navanathraut6242
    @navanathraut6242 Год назад +1

    शुभम दादा आयुष्मान भारत च्या पोर्टल वरती आडनाव पासून सुरुवात होत आहे व आधार कार्ड वरती सरळ नावाने सुरुवात होत आहे रेशनिंग कार्ड दुरुस्त केले तरीसुद्धा आयुष्मान भारतच्या पोटरी वरती नाव सरळ होत नाही कृपया मदत करा

  • @omrajsarkateofficial5505
    @omrajsarkateofficial5505 Год назад +4

    धन्यवाद दादा व्हिडिओ बनवल्या बद्दल...🙏👌
    मला या योजनेची काहीच माहिती नव्हती पण त्या दिवशी मी एका व्हिडिओमध्ये कमेन्ट केली तर दादा नी व्हिडिओ बनवलाय खुप खुप धन्यवाद

  • @ishwarbhole4368
    @ishwarbhole4368 11 месяцев назад

    Registration jhal ahe. Kshetriya office la gelo pan tyanchyakade next process available nahiye as sangital. Please help 🙏

  • @rajnikantjondhale9646
    @rajnikantjondhale9646 Год назад +4

    Lone kadhi bhetel आपल्या laa kas कळणार

  • @prakashwaghmare3142
    @prakashwaghmare3142 Год назад

    खरं आहे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही खाऊ घातल्या शिवाय काम नाही

  • @snehavathore594
    @snehavathore594 4 месяца назад +1

    CSC centre ch registration online mobile vr nahi hou shkt ka ?

  • @tusharonkarsomavnshi6297
    @tusharonkarsomavnshi6297 Год назад +12

    खुप छान माहिती दिली शुभम सर धन्यवाद

  • @punamdevgade8986
    @punamdevgade8986 3 месяца назад

    Diploma vgere lagte ka yala

  • @Rohidasbhadane7
    @Rohidasbhadane7 Год назад +10

    शुभम दादा लेडीज टेलर फार्म् भरू शकते का please repaly

  • @avinashmhatre4011
    @avinashmhatre4011 3 месяца назад +1

    शिलाई मशिन ऑप्शन दिसत नाही, आणि जिल्हा दिसत नाही त्यामुळे फॉर्म भरता येत नाही काय करावे सांगा

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 Год назад +5

    चांगल्या प्रमाणे माहिती दिली

  • @artipardeshi85
    @artipardeshi85 6 месяцев назад +1

    Sir, फाॅर्म भरून झाला आहे. सबमीट सुध्दा झाला आहे. परंतु बॅंक प्राॅब्लेम येत आहे. तर अप्लिकेशन मध्ये करेक्शन करता येईल का?

  • @DhammasagarDehade
    @DhammasagarDehade Год назад +6

    माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद पवार सर

  • @VrushaliVekhande-v6x
    @VrushaliVekhande-v6x 5 месяцев назад +1

    Sir..... adhar card var maage pan husband ch nav lagat ka?

  • @MrKhan-ly3dw
    @MrKhan-ly3dw Год назад +4

    Sir training kuthe honar aahe

  • @saikamomin1736
    @saikamomin1736 5 месяцев назад

    Sir registration k time arha h k re apply or update aadhar or your form is not submitted re apply

  • @सचिनहारकळलोणारी

    शुभम भाऊ पोस्टाची महिला सन्मान योजना ची संपूर्ण माहिती द्या

  • @ruturajsuryawanshi9445
    @ruturajsuryawanshi9445 Год назад +1

    ट्रेनिंग सेंटर कुठे असणार??
    लाभार्थी स्वतः फॉर्म भरू शकतो का??

  • @Sandip_valvi
    @Sandip_valvi Год назад +4

    शुभम सर ह्या योजनेची मंजुरी कशी मिळते...

  • @kailasjanerao3073
    @kailasjanerao3073 3 месяца назад

    Very helpful info Bro
    Thank you very much

  • @csccentremurti1877
    @csccentremurti1877 10 месяцев назад +1

    ज्या व्यक्तीचा फोरम भरायचा आहे त्याचं राशन मधील नाव डीलेट करायचा का

  • @sandipyengade
    @sandipyengade 11 месяцев назад

    SIR YACHI TRAINING KON DENAR ANI KUTHE DENAR ANI TOOLKIT KUTHE MILNAR

    • @marathi_corner
      @marathi_corner  11 месяцев назад

      Ajun update nahi

    • @sandipyengade
      @sandipyengade 11 месяцев назад

      @@marathi_corner ok Sir Thank You mi tumche all videos baghat asto chhan mahiti milte txn again

  • @AMOLAVGHADI
    @AMOLAVGHADI 3 месяца назад

    Shubham dada namaskar mi maharashtra madhun aahe pn majh karnataka ch csc login id aahe tr mi maharashtra madhi lokanch fhorm bharu shakto kay..

  • @sameerdongare-hb4zx
    @sameerdongare-hb4zx Год назад +1

    CSC ID NAAHI LOG IN KASE KARAYCHE APPLY NOW OPTIONS YET NAAHI

  • @RanjayBhoyar
    @RanjayBhoyar Год назад +1

    सर माझे प्रमाणपत्र व आय कार्ड विश्वकर्मा योजनेचे आले आहे समोर चा मेसेज आला नाही पुढे काय करायचे ट्रेनिंग पण बोलावले नाही कुठे ट्रेनिंग आहे ते पण माहिती नाही

  • @govindkadbhane1046
    @govindkadbhane1046 10 месяцев назад

    Rashan card var nav nahi to vyakti ya yojnecha fom bharu shakto ka

  • @YogeshGurav-d1s
    @YogeshGurav-d1s 4 месяца назад

    मला प्रमाणपत्र आलेला आहे आयडेंटी आलेली आहे पण माझं ट्रेनिंग झालेलं नाही

  • @shamimsayyad7729
    @shamimsayyad7729 Год назад +1

    Mahiti Chan dili sir 🎉 pan aaplyala silayi mashin gheun bijnes karaycha aasel tar form bharla tar chalel ka

  • @pravinsatpute1581
    @pravinsatpute1581 3 месяца назад +1

    शुभम सर मला Congratulations! Your application has been recommended by Municipal body. PM Vishwakarma असा मेसेज आला आहे...काय करावे...

  • @ajaygavali8150
    @ajaygavali8150 11 месяцев назад

    CSC नसेल तर आपण स्वतः फॉर्म कसा भरावा थोडी माहिती सांगा भावा

  • @SantoshBhogade-s3v
    @SantoshBhogade-s3v 4 месяца назад

    दादा Pm विश्वकर्मा आयडी व प्रमाणपत्र आलेल आहे पण ट्रेनिंग साठी कोल आला नाही

  • @pavankala3893
    @pavankala3893 Год назад +1

    अजून पर्यंत एक ही फॉर्म apruval झाले नाही तर काय सांगायचे कस्टमर ला मी सीएससी सेंटर चालवतो

    • @RajV-bl4zo
      @RajV-bl4zo Год назад

      Kiti charges ghety sir form bhrnyasti

    • @rohitmandave9401
      @rohitmandave9401 5 месяцев назад

      Grampanchayat mdhun approval dyayche kam suru zle ahe sir...1 month zla...
      Mi tech kam karto

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 Год назад +1

    साहेब शेळीपालन करायचे आहे भरता येईल का व कॅडीगीरी लागते का openला चालेलका🙏

  • @prathameshunstopble1100
    @prathameshunstopble1100 Год назад +1

    amche cahache tapri aahe tite darroj 2000 hoto tasech mess aahe 15 te 16 aahet dabbe ek dabba 2200 amhi hyla apply karu shkto ka ka te sarv tapasni kart aastat ?

  • @sureshdesale4453
    @sureshdesale4453 Год назад +1

    सोनं तारण आहे बँकेत तरीसुद्धा लोन मिळू शकतो एचडीएफसी बँकेकडून फोन साठी लोन घेतलेला आहे तर अशा वेळेला येथे अर्ज करू शकतो का

  • @nileshdevaghare2334
    @nileshdevaghare2334 Год назад +1

    Sir mi lohar aahe aani mi carpentr ch kam krto tr from mdye kay takaych

  • @vinodkubde1160
    @vinodkubde1160 Год назад +1

    Hi . सर मी pm Suanidhi लोन घेतले आहे
    मला pm विश्व कर्म या योजनेचा लाभ घ्याचा आहे तर मी घेऊ शकतो का 🙏🙏

  • @pravinkhillare2972
    @pravinkhillare2972 Год назад +1

    महिला सुद्धा लाभ हेवू शकत असतील ना आणि कागदपत्रे कुठे द्यायचे आहेत का

  • @mohanshelar4181
    @mohanshelar4181 11 месяцев назад

    सर कर्जाची रक्कम टाकायची राहीली आणि मला खुप टेंशन आलं - आहे काही मदत करा - प्लीज प्लीज प्लीज

  • @manishakhade1571
    @manishakhade1571 7 месяцев назад +1

    ग्रामप चायत मधून पी एम विश्वक्रमा फॉर्म डिलीट केला तर डबल भरता येतो का ?

  • @ajaygarje1306
    @ajaygarje1306 Год назад +1

    namaskar sir
    sir windows konta sopa ahe vaprayla
    window 7 madhe
    maza online kam ahe form che
    plaease sanga

  • @pandurangdevkar8140
    @pandurangdevkar8140 Год назад +1

    🌹🌷🌸💐 श्री रामकृष्ण ऑनलाइन. 💐🌸🌷

  • @jitupawar1512
    @jitupawar1512 Год назад +1

    khup chan mahiti ahe Shubham
    sir

  • @chandrakanttembhurnikar3232
    @chandrakanttembhurnikar3232 Год назад +2

    Loan मध्ये ammount टाकने गरजेचं आहे काय की may be later पण राहू देता येते.

  • @yashrajshortsfilm4384
    @yashrajshortsfilm4384 Год назад +1

    सर ग्रामसेवक ग्रामपंचायत मधून माझा फॉर्म अजून अप्रोवल केला नाही काय करावं लागेल मार्गदर्शन करा

  • @Krushionline20
    @Krushionline20 Год назад +1

    एका घरातील फक्त एकाच व्यक्ति फॉर्म भरू शक्यतो का ? लोन नसेल घेयाचे तर नाही केले तर जमेल का ?

    • @marathi_corner
      @marathi_corner  Год назад +1

      Ho fakt ekch jan arj karu shkto... loan nahi ghetle tari chalel

  • @marathichannel1106
    @marathichannel1106 Год назад +2

    सर ट्रेनिंग ऑनलाईन देणार का पुणे ल खादी ग्रामोद्योग केंत्रा मध्ये जावे लागेल का

  • @AnkitaGosavi-wq8re
    @AnkitaGosavi-wq8re 4 месяца назад

    पीएम विश्वकर्मा योजना फॉर्म भरलेला आहे चार महिने होत आले अजून कॉल नाही मेसेज नाही ऑनलाइन सेंटर वरून फॉर्म भरलेला आहे फक्त ऑनलाईन प्रिंट मिळाली आहे काय करायचं दादा रिप्लाय द्या कधी कॉल मेसेज येईल आणि प्रिंटच काय करायचं

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Год назад +2

    Great Work 👍👍👍.Bhau.❤

  • @Vansh-Singh7
    @Vansh-Singh7 5 месяцев назад +1

    General category se hai apply kar sakte hai kya plss tell mi

  • @s.b.m.1988
    @s.b.m.1988 Год назад

    🎉❤ विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर कुठे राहील.. करंट एड्रेस टाकून ट्रेनिंग सेंटर कोणत्या जिल्ह्यात घेता येईल

  • @shivharswami1682
    @shivharswami1682 6 месяцев назад +1

    मी अर्धवट फॉर्म भरला आहे ....मला काही कारणास्तव माझा फॉर्म डिलीट करायचं आहे
    ..मी कस डिलीट करू

  • @UdyogSakhi
    @UdyogSakhi 7 месяцев назад +1

    Thanks for valuable information

  • @krushnaJadhao94
    @krushnaJadhao94 4 месяца назад

    लोन घ्यायचे असेल तर पुढची प्रोसिजर कशी आहे आणि आपल्याला काय कागदपत्रे द्यावे लागेल 5 दिवसाचे ट्रेनिंग केले तर टूल किड्स साठी 15 हजार मिळत नाही का