Bandhkam kamgar yojana 2023 | Bandhkam Kamgar Kalyan Yojna Peti | Sefety Kit। बांधकाम कामगार पेटी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • Bandhkam kamgar yojana 2023 | Bandhkam Kamgar Kalyan Yojna Peti | Sefety Kit। बांधकाम कामगार पेटी
    Website :- www.mygrampanchayat.com
    #bandhkam_kamgar_peti
    #bandbkam_kamgar_yojana
    #bandhkam_kamgar_sefety_kit
    #egrampanchayat
    Releted tags :-
    kamgar kalyan yojana maharashtra,kamgar kalyan yojana maharashtra peti,kamgar kalyan yojana,bandhkam kamgar yojana 2022,bandhkam kamgar yojana 2023 new registration,bandhkam kamgar nondni 1rs, bandhkam kamgar peti free, free safety kit bandhkam kamgar yojna,bandhkam kamgar 5lakh, bandhkam kamgar safety kit,bandhkam kamgar yojana 2023 peti form,bandhkam kamgar new update,mahabocw new updateimarat bandhkam kamgar yojana,imarat bandhkam kamgar yojana mahiti,bandhkam kamgar maharashtra,maharashtra bandhkam kamgar yojana,bandhkam kamgar peti,kamgar online nondni,kamgar yojana,bandhkam kamgar 5lakh vima, bandhkam kamgar peti yojana, egrampanchayat,

Комментарии • 2,1 тыс.

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 2 месяца назад +28

    नोंदणी साठी 1500
    पेटी साठी 500
    संसार संच साठी 1200
    असे दलाल खुलेआम घेत आहेत सर्व महाराष्ट्र मध्ये

  • @bhagwankamble1979
    @bhagwankamble1979 20 дней назад +12

    खऱ्या कामगारांना नाहितर मोठ मोठ्या लोकांनी याचा फायदा घेतला आहे गरीब कामगार पाठीमागे राहिला आहे मि अशी तक्रार मांडली आहे

  • @siddharthtayade619
    @siddharthtayade619 Год назад +77

    बोगस कामगाराची नोद जास्त प्रमाणा मध्ये केली आहे खरे कामगाराना नोद /लाभ पासुन खुप दुर आहेत ?

    • @ranjitbhil3940
      @ranjitbhil3940 10 месяцев назад +3

      एकदम बरोबर भाऊ

    • @gajananpotre8605
      @gajananpotre8605 8 месяцев назад

      बरोबर

    • @sanjaygiri1730
      @sanjaygiri1730 2 месяца назад

      आमचा याजवळ ओरीजनलकाडअसूनमिळतनाही

  • @मंगेशघनवजीर
    @मंगेशघनवजीर 9 месяцев назад +2

    खरं कामगार वंचित आहेत

  • @SangitaNalawade-cw4ru
    @SangitaNalawade-cw4ru 2 месяца назад +2

    अहो दादा मी सुद्धा फार्म भरला पण त्या लोकांनी फार्म पुढे पाठविला नाही व आता हजार रुपये भरायला सांगितले

  • @मंगलसावंत-ठ1य
    @मंगलसावंत-ठ1य 11 месяцев назад +53

    खरे कामगार वंचित आहेत बोगस लोकांना मिळाला

  • @sainathkumawat9150
    @sainathkumawat9150 Год назад +14

    महाराष्ट्रात जाहिरात जोरात चालू आणि लाभ बोगस कामगारांना घर पोहच जेवन

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 Год назад +2

      खऱ्या कामगारांनी आंदोलन केले तर गेले बाराच्या भावात

  • @akcncreationstudio9138
    @akcncreationstudio9138 9 месяцев назад +56

    ही योजना निघाली आणि गावागावात एजंट निर्माण झाले आणि लोकांकडून पैसे घेवून पेटी देण्यात येत आहे
    पण ज्यांना या योजनेची खरी गरज आहे त्यांना ही योजना खुप कमी मिळत आहे। ह्या योजनेत खऱ्या कामगार लोकांना लाभ मिळण्यात यावा

  • @Kambleshilanand
    @Kambleshilanand 8 месяцев назад +5

    फुकट कोणालाही मिळाली नाही मि पेयसे दिलं नाही तर मला पेटी मिळाली नाही पैसे दिले नाहीत तर रीनिव सुधा झाले नाही 2017 पासुन प्रेतन करतो साद रिनिव होत नाही कोणी का आले ही म्हणत नाही रिणिव तर्सोडा. पैसे दिले तरच पेटी मिळेल आणि रीनव होइल नवीन नोंदणी होईल

  • @GaneshKadam-lq2mg
    @GaneshKadam-lq2mg 25 дней назад +1

    पेटि साठी500रूपये भाडि सचा साठी 2000हजार फाम साठी 1000हजार

  • @dhananajaywaghmare8340
    @dhananajaywaghmare8340 Год назад +11

    साहेब खाजगी एजंट जादा पैसे मागतात तर रिनिव साठी वेगळी सोय करावी

  • @sanjayshelar5661
    @sanjayshelar5661 9 месяцев назад +7

    जी महत्वाची माहिती आहे ती सांगितली नाही हो कोणत्या योजना मिळतात ते नुसत पेटी उघडण्यातच टाईम पास केलं

  • @deepakraktate9097
    @deepakraktate9097 Год назад +4

    या योजनेसाठी आमच्याकडून 1200 रुपये घेण्यात आलेले आहे आमची फसवणूक झालेली

  • @ShravanBavane
    @ShravanBavane 6 месяцев назад

    हि.एक.बांधकाम.मजुर.आहे.एजंट.ने.चार.हजार.खालले.साहेब.मला.पेटी.भेटली.बाकी.कुठलाही.लाभ.भेटला.नाहि.चौकशी.करावि.जि.अकोला.ता.बाळापुर.अंदुरा.जुना

  • @ashwinipatare1321
    @ashwinipatare1321 8 дней назад

    मला फक्त एक रुपयेमधे मिळाली असून 65किलोमिटर साठी रु 240 वाहतुक भाडे रु 10 प्रवेश फार्म

  • @dattazore8922
    @dattazore8922 Год назад +20

    आम्हाला पेटी घेण्यासाठी दोन हजार रुपये खर्च आला सरकारने ते जेवण पाठवते ते बंद करावे तू जेवण पाठवण्याच्या बदली पैसे पाठवा

  • @premanandshinde214
    @premanandshinde214 Месяц назад +3

    पेटीसाठी हजार संसार सट 1000

  • @SachinPatil-te6gt
    @SachinPatil-te6gt Год назад +25

    बांधकाम कामगार नाही पण आता सगळ्यांनी सर्रास सगळ्यांनाच या पेट्या उपलब्ध करून राजकारणाने दिलेल्या आहेत त्यामुळे ते खरच जे बांधकाम कामगार आहेत त्यांना या सुविधा भेटत नाही थापी, वळंबा ,घोटणी, रेजा पट्टी हे काहीच माहिती नाही त्यांना या सुविधा दिल्या जातात हीच खंत 😢😢😢

  • @kalyanshendge2294
    @kalyanshendge2294 2 дня назад +1

    बांधकाम कामगारांचा फॉर्म भरण्यासाठी नेट कॅफे वाले ₹2000 मागतात पेटी घ्यायला गेल्यानंतर पेटी देणारे ₹1000 मागतात त्याच्यामुळं भरपूर लोकांना पैसे 3000 रुपये देण्यासाठी नसल्यामुळे नियोजनच नको असे म्हणतात

  • @mangeshsawale5654
    @mangeshsawale5654 9 месяцев назад +33

    ह्या योजने मध्ये जे 5 लखाच कर्ज मिळणार आहे ते कसे मिळेल ह्याची माहिती सांगाल का

  • @ChandrashekharUbale-x5q
    @ChandrashekharUbale-x5q 6 месяцев назад +23

    माझ्याकडून १५०० रुपये घेण्यात आले आणि मला त्याचा १रू सुध्दा लाभ मिळाला नाही आमच्या गावातील Yejant चे नाव आहे कैलास बाबुराव निमत हे आहे

  • @realadityacreative3317
    @realadityacreative3317 Год назад +13

    Sir yojanecha labh ghenyasathi शिष्यवॄत्ती मिळवण्यासाठी कुठ अपलाय करायच आमच्या इकडे एजंट लोक 20000 शिष्यवॄती मिळाली तर 8000₹ मागतात 20% पीस घेतात हे कितपत योग्य आहे. गरीबांवर अन्याय होता का

    • @deepakrathod1188
      @deepakrathod1188 Год назад

      Renewl ५ वर्ष पर्यन्त जाल च नाही😅😅😢😢

    • @maybhumimb9961
      @maybhumimb9961 Год назад

      Online apply kra

    • @punamjadhav9523
      @punamjadhav9523 9 месяцев назад

      आमच्याकडे 30% घेतात

    • @FinoPaymentBank-zz1bi
      @FinoPaymentBank-zz1bi 7 месяцев назад

      शिष्यवृत्ती साठी २०० रू. घेतात online करण्यासाठी 🙏

  • @nitinwaghmode6240
    @nitinwaghmode6240 Год назад +12

    यातील एक तरी बांधकाम कामगारांच्या उपयोगाच काहीही नाही.कामगाराला लागणारे औजारे साहित्य द्यायला पाहिजे होतं व मासीक पेन्शन योजना लागू करावीत.

  • @JaganJathare
    @JaganJathare 2 месяца назад

    या योजनेचा फायदा येजेंट लोकांना जास्त फायदा होतो

  • @GautamKharat-nu6qx
    @GautamKharat-nu6qx 2 месяца назад +2

    गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही

  • @dattaparse2439
    @dattaparse2439 11 месяцев назад +7

    माझी बायको रानात काम करत्या तिच्याकडून सुद्धा ₹2000 घेतल्यात पण तिथे अजून मिळाल्याची तीन वर्ष झाले

  • @sunitavanjire9681
    @sunitavanjire9681 5 месяцев назад +13

    खरोखरच मेहनती कामगार आहेत यांच्या या योजनेचा लाभ मिळत नाही या वस्तूची खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांना मिळत नाही त्यांच्यापर्यंत या योजनेची माहिती सुद्धा मिळत नाही जे गावात बोंबलत फिरत असतात काम न करता त्यांच्या पर्यंत ही योजना पोहोचते ज्यांना खरोखरच या वस्तूंची गरज आहे त्यांना काही नाही मिळत माझा नवरा बोर गाडीवर कामावर असतो धुरळा माती खात असतो अशा लोकांसाठी काही नाही का हा अर्ज कोठे व कसा करावा याची माहिती दिली तर बरं होईल

  • @tajcreation5441
    @tajcreation5441 Год назад +5

    Peti nahi midali but pistak aahe tr peti kidnya sathi ky karave lagel Ani inchurance claim aahe to midto ka deth zalili aahe

  • @sanjaygaykwad612
    @sanjaygaykwad612 6 месяцев назад

    मी या पेटी साठी 2000 दिलेले आहे आणि आता कार्ड रेणू करण्यासाठी ₹1000 घेतलेले आहे एजंट ने

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 25 дней назад +2

    वयाची अट आहे का

  • @vijaynavale8092
    @vijaynavale8092 Год назад +10

    जाकेट अंगात घातले त्यामुळे वस्तू मोजताना हिशोब धरले नाही विसरला वाटते 😂😂😂

  • @santoshjadhav4054
    @santoshjadhav4054 11 месяцев назад +66

    या योजनेसाठी आमच्या कडुन 1250.रुपये घेण्यात आलेले आहे आमची फसवणूक झालेली आहे. काय करावे गरीब लोक आमी कुठे ही गरीबला फसवतात. एक गरीब कामगार. जि जालना येथे 🙏

  • @ajaypatil9229
    @ajaypatil9229 Год назад +5

    Very very nice 👍

  • @mangeshbhoir206
    @mangeshbhoir206 28 дней назад +5

    या योजनेसाठी आमच्याकडून फॉर्म भरायचे 280 घेतले आहे आणि आता आम्हाला ग्रामसेवक सही शिक्का देत नाही आम्ही का सुतर काम करतो आणि जे लोकं सुतार काम करत नाही चांगले सर्विस करतात त्यांनादोन वर्षापासून मिळत आहे

  • @uddhaokendhalekendhale9084
    @uddhaokendhalekendhale9084 10 месяцев назад

    आमच्या येथे महाराष्ट्र इमारत बांधकाम कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी 60-70 लोकांचे पैसे घेतले रिन्यू साठी अजूनही रिन्यू झालेलं नाही दोन वर्ष झाली जालना जिल्हा मंठा

  • @vilaslagad8985
    @vilaslagad8985 Год назад +5

    आम्हांला कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नाही

  • @umeshkoli7979
    @umeshkoli7979 3 месяца назад +4

    कैलास कोली शिरपूर,धुळे,हि,90,साल,पासुन,काम,करत,आहोत,मला,अजुन,पेटी,भेटली,नाही

  • @rajarammane5739
    @rajarammane5739 9 месяцев назад +6

    बांधकाम कामगाराला पाच लाखापर्यंत कर्ज मिळते ते कसे मिळते व त्याची परतफेड कशी होते कृपया व्हिडिओ मार्फत सांगा

  • @yogeshkambale3308
    @yogeshkambale3308 10 месяцев назад +1

    एजेंट ने माझ्या कठिन 1200 रुपये घेतले

  • @sachinlavale7847
    @sachinlavale7847 6 месяцев назад +1

    या योजनेसाठी 500 रू घेण्यात आले😊

  • @SagarJavir-p5t
    @SagarJavir-p5t Год назад +10

    घरकुल कधी चालू होणार साहेब

  • @BabaShelke-hn8gy
    @BabaShelke-hn8gy Год назад +25

    आमच्या कडून या योजने साठी 2000 हजार रुपये घेतले आहेत तरीपण काही लोकांना ह्या योजनाचा लाभ नाही मिळाला 🙏🙏

    • @nagnathpanchal2101
      @nagnathpanchal2101 Год назад

      मला आतापर्यंत पेटी भेटलेली नाही

    • @AvinashKumar-ms4ri
      @AvinashKumar-ms4ri Год назад

      जिल्हा कोणता आहे

    • @dineshgaidhane1135
      @dineshgaidhane1135 9 месяцев назад

      आमच्याकडे 2000 रुपयात आयती धरीच पेटी आणून भेटते . फक्त काही दाकुमेंश द्यावा लागतो.

    • @VijaySonawane-e7x
      @VijaySonawane-e7x 7 месяцев назад

      800 रूपये घेतलेत सरकारने अशा मधल्या दलाल ला चांगला धडा शिकवलं पाहिजे

  • @AnandKomawar-tw9zl
    @AnandKomawar-tw9zl Год назад +21

    मी बांधकाम कामगार आहे, आणि मला पेटी मीळाली परंतु खूप त्रास आणी झटके दिल्यानंतर मिळाली कारणकी मी कुण्या दलाला मार्फत गेलो नव्हतो,१००पैकी ९०लोक सहज लाभ मिळवतात कारण की ते दलाला मार्फत जातात,आणी जे दलाला मार्फत जात नाही त्यांना वेटींग मध्ये ठेवतात त्रस्त होऊन माघार घण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि दलालांचा मार्ग मोकळा होतो, प्रत्येक क्षेत्रात असेच सुरू आहे,कारण की व्यवस्थाप्रणालीच चुकीची आहे परंतु मी भ्रष्टाचार विरोधी आहे,भ्रष्ट मार्गाने लाभ घेणार नाही, वंचित राहावे लागले तरी चालेल भारत माता की जय

    • @newsnationmarati
      @newsnationmarati 9 месяцев назад

      किती रुपयात मिळाली

    • @anandchawan1697
      @anandchawan1697 Месяц назад

      You are right.

    • @sachinraikar7868
      @sachinraikar7868 Месяц назад

      हतोडा घाला डोक्यावर त्यांना

  • @shakilpathan3786
    @shakilpathan3786 8 месяцев назад +1

    Thank

  • @AbhayRavande
    @AbhayRavande Месяц назад +2

    500 rs ghetle

  • @swapnilbabar9919
    @swapnilbabar9919 11 месяцев назад +5

    साहेब तुम्ही handglos उलटा घातला आहे😊😊

    • @jagdishtijore9495
      @jagdishtijore9495 10 месяцев назад

      tyana video banwaycha aahe,
      kam nahi karayc😊😊

  • @rahulsable5717
    @rahulsable5717 9 месяцев назад +4

    1200 रू दिली पेटी आणि त्यांनी आमचं 1 बॉटल रक्त पण घेतल काढून खरंच

  • @RameshKalsaeit
    @RameshKalsaeit 2 месяца назад +15

    जे बांधकाम कामगार नसता नाही त्यांना पेटी दिल्ली खऱ्याची दुनिया नाही

  • @geetadatt-p1s
    @geetadatt-p1s 21 день назад

    आम्ही बाधकाम करनारे पन आम्हाला दोन हजार बीगारी काम करुन भरले माझा नवरा नाही तरी बीगारी काम करुन भाड्डाच्या घरात रहतो आमच गावच घर कच्च आहे माम्हाला घरासाठी पलातर नाही लादी नाही पैसाच पुरत नाही लेकराच्या शीक्षनाला पैसा जातोय तर आम्हाला पक्के घर करुन द्दावे बाधंकाम योजनेन लेकराना शीशवर्ति नाही देत काही नाही मी ऊदगीर तालुक्यात महाराष्ट्र राहनारी आहे

  • @IsmailBeg-jf6id
    @IsmailBeg-jf6id Месяц назад +1

    Form Barun sudha online hot nahi kya krta he petila

  • @sunilmali7080
    @sunilmali7080 9 месяцев назад +25

    या योजनेसाठी 1200 रुपये घेतले

    • @aaryasingh5648
      @aaryasingh5648 Месяц назад +4

      Maine 500 logo ka 200 rs me bhar ke diya

    • @vishakha7649
      @vishakha7649 Месяц назад

      ​@@aaryasingh56484frr4rrrr😅😅

    • @MadhurigophaneGophane
      @MadhurigophaneGophane Месяц назад

      यह योजना सती आईएस 1200 गीत

  • @nimbapatil8751
    @nimbapatil8751 Год назад +22

    जे खरच बांधकाम कामगार असेल तरच त्यांना याचा लाभ दयावा

    • @Unknown_Dost821
      @Unknown_Dost821 Год назад +1

      Kyu jali na Teri bhi jali na

    • @UjjawalaKamble-z4k
      @UjjawalaKamble-z4k 8 месяцев назад

      गावात एक दोन हवालदार असतात आणि बाकीचे कामगार च असतात

  • @kunalpatil8327
    @kunalpatil8327 Год назад +7

    इलेक्शन आलाय, आत्ता खूप योजना,बघव्या मिळतील 😔😔😔

    • @ajaynemade5957
      @ajaynemade5957 Год назад

      Khup divsanpasun aahe hi yojna bhau

    • @kunalpatil8327
      @kunalpatil8327 Год назад

      @@ajaynemade5957 tu makda chup bas, tu andhbhkt ahes bas, gas kasa kami kela atta thode diwas bagh kay karel modi ani fadvnis

  • @anandbhawale4948
    @anandbhawale4948 8 месяцев назад

    माझ्या कड़े आहे पण 1 रुपया सुध्दा नाही दिला , ई श्रम कार्ड सुध्धा आहे पण कही नाही नुस्ती फसवनुक आहे उगे बोटावर मोजनार्याना भेटले पैसे आनी पेट्या कारण लोकाना संगायला होते की अमही दिले म्हणून

  • @RaviRedekar-l1v
    @RaviRedekar-l1v Месяц назад

    माझ्या मुलीला शिष्यवृत्ति2500 रूपए मिळाले तर त्यातील सुध्दा 40%मागतात कोणता हा न्याय

  • @venkateshsantre421
    @venkateshsantre421 Год назад +7

    आमच्या कड़े हि पेटी चे 1000 रुपये घेतले जात आहेत

    • @bhaturathol1027
      @bhaturathol1027 Год назад

      हजार रुपये घेऊन सुद्धा बरोबर मटेरियल देत नाही पंचायत वाले सगळं चांगलं बारदान काढून

  • @bhagwatgaykwad6537
    @bhagwatgaykwad6537 Год назад +14

    1500 /-रुपये घेऊन पेटी पण दिली नाही अजून 😂😢

  • @sunilyashwant7801
    @sunilyashwant7801 10 месяцев назад +9

    मला रीनिव करायचे आहे पण त्यासाठी 300रुपये लागतात जे खरे कामगार आहे त्यांनाच याचा लाभ व्हावा अशी इच्छा आहे

  • @ranbavarpe9268
    @ranbavarpe9268 6 месяцев назад

    आमच्या कडून 1200रु घेऊन आम्हाला कार्ड देण्यासाठी 300रु मागणी करत आहेत

  • @sandeepkhandebhrad2617
    @sandeepkhandebhrad2617 10 месяцев назад

    हुशार असाल तर या योजना पासुन लांब राहिलेल बरं मी तीन चार हजार घालून अजून पेटी ची वाट बघतोय

  • @originalvideos359
    @originalvideos359 Год назад +16

    सर पेटी तर फ्री मिळत नाही pz तुम्ही असा काही प्रयत्न करा की ऑनलाईन अर्ज एजंट कडून केले जाते व म्हणुन पैसे पण जास्त जातात तर ती ऑफिस कडून करावी जेणे करुन गरीब माणूस पण सोप्या पद्धतीने सर्व लाभ मिळावा

    • @divyanshumendhe4951
      @divyanshumendhe4951 Год назад

      होते आपल्याकड़े हजार मधे ( जिला यवतमाल )

    • @AvinashKumar-ms4ri
      @AvinashKumar-ms4ri Год назад

      आँनलाईन आपल्या मोबाईल वरुन सुध्दा करता येईल

    • @priyapatil4411
      @priyapatil4411 10 месяцев назад

      आमाला नही बेटली अजुन

    • @dnyaneshpawase2337
      @dnyaneshpawase2337 8 месяцев назад

      Gap sir 😅

    • @KiranPatil-dh5jj
      @KiranPatil-dh5jj 2 месяца назад

      नागपूर जिल्हा कुही तालुक्यातील अनेक ठिकाणी आहे आम्््ला आँनलाईन 7:27 फोर्म कूठे भारता येईल

  • @LaxmanRathod-zd4ns
    @LaxmanRathod-zd4ns Год назад +6

    आम्हाला पण भेटली पेटी🙏🙏

  • @shreyaraut7226
    @shreyaraut7226 9 месяцев назад +3

    फॉर्म भरण्यासाठी ₹500 घेतले व पेटी आल्यानंतर 750 रुपये घेण्यात आले असे एकूण 1250 घेण्यात आले

  • @KailasDeshmukh-n3f
    @KailasDeshmukh-n3f 7 месяцев назад +2

    ज्याच्या. बापाने. कधी. कुठेही. काम. केलेले. नाही. म्हणजे. ते खुप श्रीमंत. आहेत. त्यांच्या. घरी. नौकर. आहे त. असे. लोक. याचा. फायदा. घेत. आहेत. सरकार. बोगस. काम. करत. आहे

  • @aasaramahire3466
    @aasaramahire3466 10 месяцев назад

    आमच्या येथे ऑनलाईन अर्ज करणाऱ्या लोकांनी 1000 रुपये घेतले गोंदूर, तालुका ,जिल्हा ,धुळे😢😢

  • @rahulbhandalkar2187
    @rahulbhandalkar2187 9 месяцев назад +6

    ह्या पेटी साठी आमच्या तालुक्यातील आमदाराने त वाटप केली अन् रक्त पण दान करून घेतले .. व्हारे साहेब .....

    • @abhisurashe
      @abhisurashe 8 месяцев назад +2

      अरे का आमदार करता

  • @nirmalatathe2806
    @nirmalatathe2806 11 месяцев назад +5

    नाही सर पेटी आम्हाला मिळाली पण फ्री मिळाली

    • @jitendrarathod9483
      @jitendrarathod9483 9 месяцев назад

      Kuthe

    • @kartikjadhav2992
      @kartikjadhav2992 Месяц назад

      आमच्या कडून 1200घेतले आजून मिळाली नाही

  • @jayeshbhad6900
    @jayeshbhad6900 Год назад +5

    Free मध्ये मिळालेली आहे आम्हाला

    • @anandmadiwalbabu8878
      @anandmadiwalbabu8878 Год назад

      Free

    • @PriyankaPatil-rk4fk
      @PriyankaPatil-rk4fk 11 месяцев назад

      तुम्हाला कशी फ्री मिळाली काय प्रोसेस केली व कुठे मिळाली सांगा एजंट पैसे मागतात 🙏

  • @rushisasemahal7215
    @rushisasemahal7215 7 месяцев назад

    आमच्याकडून अडीच हजार घेतले ऑनलाईन करण्यासाठी ₹1000 आणि पेटीचे 1500

  • @RCRubal
    @RCRubal 6 месяцев назад

    Card Renual ahe te 3 varsh asayla pahije . Pratyek varshi Renual karaych tr 4-5mahine tya madhech jato.

  • @anilkadam9631
    @anilkadam9631 Год назад +10

    या पेठीसाठी1500रू भरावे लागले

  • @santoshgulbile7043
    @santoshgulbile7043 Год назад +6

    योजनेचा लाभ अजून आम्हाला भेटला नाही

    • @madhukar1619
      @madhukar1619 8 месяцев назад +1

      Yojanecha.lab.kaun.amala.bhetalanahi

  • @dattamore9529
    @dattamore9529 Год назад +4

    या योजनेसाठी कुठे अर्ज दाखल करावा लागतो

    • @kundgirlaxman1794
      @kundgirlaxman1794 Год назад

      Mla anun dya karun deain .. kallur gavcha sarpnch kundgir laxman

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 8 месяцев назад +2

    योजना भरपुर आहे साहेब शासन देत आहे पन मुळ कामगाराला योजने पासुन वचिंत ठेलल्या जात आणि आली पावडर वाले च योजनेच लाब घेऊ लागले एजड मार्फत मजुराची खुप लुट मार होत आहे हे आपन शाशनाला कळवावे ही वीनंती योजना खुप चांगल्या आहे पंन खर कामगार वचिंत आहे मजुराना वेळ भेटत नाही लाभ घेन्यासाठी

  • @vishaltade6719
    @vishaltade6719 Месяц назад +2

    आम्ही फॉर्म भरला आहे परंतु आम्हाला त्याचा लाभ मिळाला नाही आमच्याकडून आठशे रुपये सुद्धा घेतल्या गेले आहे आम्हाला खरंच गरज आहे

  • @pravinkamble4267
    @pravinkamble4267 Год назад +7

    फारच किचकट करून सांगण्याचा प्रयत्न केलाय आपण, हेच आपण साध्या सोप्या भाषेत सांगू शकला असता पण व्हिडिओ ची साईज कशी वाढवावी हे पण एक उद्दिष्ट दिसते. एकच गोष्ट सतत सतत परत परत रिपीट केलेली आहे.

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 8 месяцев назад +11

    खरे बांधकाम कामगार मेहनत करणारे आहेत त्यांना फायदा व्हायला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला सरकारने स्कीम मधून चांगली मदत केली पाहिजे त्यांच्या मुलांना शिक्षण असं सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत गरिबांना फायदे झाले तर तुमचा अभिनंदन करो

  • @sharadshinge3227
    @sharadshinge3227 Год назад +9

    आमच्या कडुन ५००₹ ‌घेण्यात‌ आले 😮😮

    • @EknathRokade-bk6sn
      @EknathRokade-bk6sn 10 месяцев назад +1

      सगळ केल तरीसुद्धा पेटी मीळाल नाही

  • @kingsaivlogs8030
    @kingsaivlogs8030 Месяц назад

    जर आता नवीन घर घेतलेला आहे तर त्याच्यात घरकुल चे पैसे जमा होईल का

  • @DanishAli-p7i
    @DanishAli-p7i 24 дня назад +1

    अरे बावा 2000 घेतले रे माझ्या कडून 🙏🙏🙏🙏

  • @t.a.kyoutbe4695
    @t.a.kyoutbe4695 Год назад +5

    पुस्तक रेनु होत नाही आहे त्या साठी काय करायचे सर

    • @divyanshumendhe4951
      @divyanshumendhe4951 Год назад

      No दे तुझा

    • @t.a.kyoutbe4695
      @t.a.kyoutbe4695 Год назад

      @@divyanshumendhe4951 एन वो मंजे काय

    • @kartikjadhav2992
      @kartikjadhav2992 Месяц назад

      ​@@divyanshumendhe4951दादा ज्याला घर नाही त्याला पैसे मिळतात का महिती असेल तर सांगा आम्ही भांडयाच्या रुममध्ये राहतो

  • @ranigadekar9242
    @ranigadekar9242 Год назад +5

    मला मिळाले समान सगळे 😊

  • @rajendrasarvande4904
    @rajendrasarvande4904 10 месяцев назад +8

    या साठी 1100 रुपये भरावे लागले आहेत

  • @VidyaKoli-e7s
    @VidyaKoli-e7s 6 месяцев назад

    Thanks

  • @kishorhulsar5955
    @kishorhulsar5955 10 месяцев назад

    आमचि पण फसनूक केली आहे आमच्याकुन 2000 हजार रूपये घेतले आहे थोरात म्याडमन्ये

  • @narendragaikwad4041
    @narendragaikwad4041 Год назад +6

    पेटी ची किंमत ₹1000 पडते

  • @राणीभागवत
    @राणीभागवत Год назад +5

    योजना बद्दल माहिती द्या

  • @FinoPaymentBank-zz1bi
    @FinoPaymentBank-zz1bi 7 месяцев назад +7

    पेटी ची किंमत महत्वाची नाही पण यामुळे इतर योजनांचा खूप लाभ घेता येतो 🙏

  • @geetadatt-p1s
    @geetadatt-p1s 21 день назад

    मी एक बार दीड हजार आनी सामाना साठी पाच से एकुन दोन हजार भरले पन आत पर्वत काही ही मीळाले नाही आता आम्ही काय कराचे कोनाला सागायचे माझा मुलगा शीकत आहे पन मला काही ही नाही दीले सर

  • @satyajitlavate-q2v
    @satyajitlavate-q2v 3 дня назад

    आमच्या कडून 2200रुपये घेतले होते.

  • @shubhamkartanajinikam
    @shubhamkartanajinikam Год назад +4

    शैक्षणिक लाभ मिळेल?

  • @SomnathNimbalker
    @SomnathNimbalker Год назад +6

    😮🎉
    Thanks
    😊

  • @amola7363
    @amola7363 2 месяца назад

    दादा बांधकाम कामगाराचा कार्ड रिन्यू करण्यासाठी किती खर्च येतो

  • @Babarevamankar-mp2uj
    @Babarevamankar-mp2uj 19 дней назад

    आम्हाला पेटी मिळाली व आम्ही बाराशे रुपये भरले

  • @महाराष्ट्रपोलीस-ड7द

    2000 hajar ghetle aahet fasvnuk zali amchi

  • @lalityele1817
    @lalityele1817 Месяц назад

    Barobar ahe

  • @SantoshYadav-fr6xc
    @SantoshYadav-fr6xc 10 месяцев назад

    सर जी हमने तो 2 2000 रुपए भरे हैं धरासू जिले से हम तुमको कमेंट कर रहे हैं और जो एक काम करके कर है उन्होंने हमको बोला था कि 10 दिन में पेटी आ जाएगी और वह सर जी भी हमारे पहचान के है तो हम तुम हमको जल्दी से बताइए

  • @vidyachopade74
    @vidyachopade74 2 месяца назад

    माझ्या कडून 1500/- घेतले आहेत. फक्त पेटीच मिळालीय बाकी काहीच दिलेलं नाही

  • @बालाजीअकले
    @बालाजीअकले 9 месяцев назад

    आमच्या इथे चांगल्या बागायतदारांना पेटया मिळाली

  • @dilipchopade9010
    @dilipchopade9010 10 месяцев назад +1

    आमच्या कडून 1600रु.घेतले