Live 🔴 राजेश टोपे तातडीने लाईव्ह

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • #uddhavthackeray #devendrafadnavis #manojjarange #marathareservation #supriyasulefc #ajitpawar #sharadpawar #eknathshinde #ncp #shivsena

Комментарии • 40

  • @eknathmanjrekar1001
    @eknathmanjrekar1001 Месяц назад +22

    भारतात शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाराष्ट्रातील जनता सुरक्षित आहेत. त्यामुळे असा नेता भारतात दुसरा नाही. खरच आहे असा नेता शंभर वर्षांत जन्माला येतो. आपले भाग्य आहे आपण त्यांच्या कार्याचा अनुभव घेत आहे.

    • @fulchandgavhane8454
      @fulchandgavhane8454 15 дней назад

      धन्यवाद राजेश टोपे साहेब आपलं सरकार 2024 ला 100% येणार

    • @madhavkench8687
      @madhavkench8687 7 дней назад

      मुंबई बॉम्ब स्फोट चे काय?

  • @user-pj7hv7jb3z
    @user-pj7hv7jb3z Месяц назад +5

    टोपेसाहेब आपला आभिमान वाटतो.पवारसाहेबांच प्रेम आपला आधार आहे.

  • @RameshChatarkar
    @RameshChatarkar 3 дня назад

    GreaT mahatma shardchandrji Pawar saaheb all great

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 7 дней назад

    नमस्कार दादा
    हार्दिक शुभेच्छा अभिनंदन

  • @pmshindeshinde5789
    @pmshindeshinde5789 Месяц назад +1

    आदरणीय टोपी साहेब आपण कोरोना काळात अतिशय चांगलं काम करणारे नेते म्हणून आपली कारकीर्द यशस्वी ठरली त्यामुळे आपल्या बाबत सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे धन्यवाद

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 27 дней назад +1

    पवार साहेब यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेवर येणार.नुसते महाराष्ट्र नाही तर देशातील सर्वात सन्माननीय व्यक्ती.

  • @kunalmanjare4966
    @kunalmanjare4966 Месяц назад +1

    Rajesh tope shaheb Dhanbad

  • @AasaramTanthale
    @AasaramTanthale Месяц назад +6

    आमचे मराठ्यांचे वाजवायला पाहिजे

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k 19 дней назад

    ADI maratha direction da yeah na he thor super sof

  • @shriramgawali5673
    @shriramgawali5673 Месяц назад +2

    Very good speech presentations

  • @VitthalGayke-c3y
    @VitthalGayke-c3y 15 дней назад

    सांगा सरकार आल्यावर मराठा आरक्षणावर देऊ

  • @jaykumaradkine9442
    @jaykumaradkine9442 Месяц назад +8

    शीर्षक काय बातमी काय देता थोडी तरी पत्रकारितेची तत्वे पाळावी !

  • @rameshmule6089
    @rameshmule6089 29 дней назад

    ओबीसी बदल भैया साहेब

  • @gulabbobade2497
    @gulabbobade2497 Месяц назад +1

    आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब .समर्थक .

  • @PopatKodlinge
    @PopatKodlinge 19 дней назад

    ‌औश

  • @bhausahbgunjal1682
    @bhausahbgunjal1682 14 дней назад

    K

  • @rajnalawade9759
    @rajnalawade9759 Месяц назад

    100 नावे वाचून दाखवणे हे तातडीने live शीर्षक आहे

  • @ashoktulaskar6490
    @ashoktulaskar6490 Месяц назад +2

    आपल्या मित्राची घर फोडल्या शिवाय काहो केल नाही.

  • @netajipatole1785
    @netajipatole1785 9 дней назад

    Maratha arkshan var bola sahyab

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 Месяц назад

    डरेंगेचा बोलविता धनी..

  • @AasaramTanthale
    @AasaramTanthale Месяц назад

    आमचं मराठीचा एक

  • @AasaramTanthale
    @AasaramTanthale Месяц назад

    हो हो काय काय काढायची मराठीसाठी

  • @user-ud4dh3ok4e
    @user-ud4dh3ok4e Месяц назад

    चायनल चालवताय अक्कल नाही काडीची

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im Месяц назад

    तुमचा काय नंबर दुसऱ्या वेळेस नाही

  • @MuhamadChidrae-ds9qg
    @MuhamadChidrae-ds9qg Месяц назад

    Sharad pawar jindabad

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Месяц назад

    तुम्ही कसे आता झालेत द्यायला

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 23 дня назад

    काय उपयोग नाही तुम्ही सगळे आरक्षण फक्त द्या

  • @VitthalGayke-c3y
    @VitthalGayke-c3y 15 дней назад

    एवढे घोटाळे कसे होऊ दिले होते

  • @AasaramTanthale
    @AasaramTanthale Месяц назад

    घरातल्या गप्पा मारू नका साहेब मराठीला आरक्षण

  • @BalajiraoDevde
    @BalajiraoDevde Месяц назад

    सं ते

  • @jadhavpandurang7155
    @jadhavpandurang7155 Месяц назад

    Idot what is breaking

  • @RamnathNikam-ep9ev
    @RamnathNikam-ep9ev 27 дней назад

    😂

  • @ankushlipanetelars4847
    @ankushlipanetelars4847 Месяц назад

    तुमच्या संस्थेमध्ये तरुण पगार चार हजार रुपये दिल्या जातो तुम्ही काय सांगतात