आपण लग्न का करतो ? Why do we get married? Lokmat Bhakti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 78

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 2 года назад +4

    खरोखर गुरूवर कतिही प्रेम केले तरी कमीच आहे देव कोटी कोटी प्रणाम संगुरू नाथा खुप छान

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 2 года назад +1

    खूप छान विचार तुम्ही सांगितले सद्गुरु खुपच छान आहे हे विचार सर्व लोकांना कळले तर सुखी होतील

  • @vithobatijage6525
    @vithobatijage6525 2 месяца назад

    फार सुंदर विचार जय सदगुरू जय जीवन विद्या

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 4 года назад +3

    आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे 🙏🙏 धन्यवाद

  • @greenworld6865
    @greenworld6865 5 месяцев назад

    लग्न का करतो या बद्दल खूप छान मार्गदर्शन 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @rasikachavan4829
    @rasikachavan4829 8 месяцев назад +1

    तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते सुख बुमरांग होऊन तुमच्यावर सुखाचा वर्षाव करेल. अतिशय सुंदर मार्गदर्शन. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरू 🙏🙏.

  • @vijayghodekar4384
    @vijayghodekar4384 3 месяца назад

    श्री आदरणीय गुरुवर्य तुम्ही म्हणता ते आज परिस्थिती नाहीये आज-काल सुनेचा छळ होत नाही तर सासूचा व सासरयाचा होतो

  • @vrushalinawale4374
    @vrushalinawale4374 7 месяцев назад

    सदगुरु देवा कोटी कोटी प्रणाम

  • @greenworld6865
    @greenworld6865 5 месяцев назад

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 Год назад

    खूपच छान
    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @NishaMahajan-g1v
    @NishaMahajan-g1v 3 месяца назад

    Khup chan lekkchar aahe.

  • @DattaramPatil-mt3qw
    @DattaramPatil-mt3qw 10 месяцев назад

    Thanks great thoughts

  • @nageshrande5579
    @nageshrande5579 4 года назад +4

    I.like.this.type.kirtans

  • @pramodbhangale4507
    @pramodbhangale4507 8 месяцев назад

    Khup chhan pravachan

  • @शालनडूबल
    @शालनडूबल 2 года назад

    🙏🏼🌺विठ्ठल,विठ्ठल, विठ्ठल🌺 सर्वार्थानं सर्वानी एकत्रपणे यावें,एखादया लाआपली मदत हैवी असेल तर ते अवश्य करावी ,🌺त्यातुन आपल्या ला,आणि त्याला सुधाआनंद मिळवलं हे देवा सर्वाना सुखांत ठेवा ,🌺सर्वाच्या संसार सुखांचा समाधानाचा भरभराटीचा होऊ दया हीच माऊली चरणी प्रार्थना🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹 सद्गुरु पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात राहो द्या हींच ईश्र्वर चरणी कृतज्ञ पुर्वक प्रार्थना करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌 👌👏🏽🚩🚩🚩👏🏽👏🏽👏🏽🚩🚩🚩🚩🚩❤️🕉️🕉️🕉️🌍🌍🌍🌍🌍🌍💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🪔🪔🪔🪔🪔🪔🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @anujajarande7689
    @anujajarande7689 4 года назад +3

    Khup Chan jai sadguru Kharch hya jagatun mulina honar ......he dukh kmi zal pahije........saglya mulin cha sansar Sukha cha zala pahije .......hi ch prathna ......🙏

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 8 месяцев назад

    Very interesting

  • @chandrakantbagul272
    @chandrakantbagul272 4 года назад +2

    Wa khup khup jivnache sar v magrdarshan

  • @amolsinhmane9570
    @amolsinhmane9570 5 месяцев назад

    छान

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 7 месяцев назад

    खूप सुंदर सद्गुरू

  • @digambarnemade4163
    @digambarnemade4163 4 года назад +2

    Koti koti pranam sadgurudev......

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 2 года назад

    Very nice Thank you sir 🙏

  • @sharadapatil5654
    @sharadapatil5654 4 года назад +1

    Khoop sunder hai

  • @vinodwagh5970
    @vinodwagh5970 4 года назад +1

    Very nice thanks sir

  • @krishnamawkar5927
    @krishnamawkar5927 3 года назад +1

    Krutnytapurvk dhnyvad sadguru mauli Deva srvanch bhl kr Deva srvanch klyan kr Deva srvancha sansar sukhacha kr

  • @dattaraougale2929
    @dattaraougale2929 4 года назад +2

    जयजय विठ्ठल रुखमाई जय हरी विठ्ठल जयहरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तुझे गोड नाम सतत अखंड मुखात राहूदे

  • @abshinde123
    @abshinde123 3 года назад

    Khup Chan .. Dhanyawad 🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 Год назад

    खूप छान..🌹🙏🌹

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 8 месяцев назад

    To gate and give happynes to others we gate married

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 3 года назад

    खूप छान विचार आहेत धन्यवाद

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @leenakale3888
    @leenakale3888 4 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺🌺 सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून आभार 💐💐💐💐

  • @vasudeoparab3094
    @vasudeoparab3094 4 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @anjaysarfare6448
    @anjaysarfare6448 3 года назад

    देवा आपणास खुप खुप धन्यवाद
    विठ्ठल विठ्ठल

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @pratikshasonawane6288
    @pratikshasonawane6288 3 года назад +2

    Thank you Sadguru🙏🏻

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 года назад +1

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 4 года назад

    Dhanyawad Sadhguru🙏🙏🙏.....Apratim

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 3 года назад

    धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🌹

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @mahadevbhosale3754
    @mahadevbhosale3754 5 месяцев назад

    Mazhya Sadgurunchi Yad det Ahat.

  • @pallavivaidya5822
    @pallavivaidya5822 8 месяцев назад

    Pravachan madhe advertisement dakhvu naka

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 3 месяца назад

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra

  • @shivajimetkari4503
    @shivajimetkari4503 4 года назад +1

    Thanks Sadguru

  • @sudhirgawas9914
    @sudhirgawas9914 4 года назад +1

    Nice video!!😉😉

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 4 года назад

    Vitthal vitthal🙏🌹🙏🌹🙏...Anandache dohi Anand Tarang...!!!

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Год назад

    🙏🙏🌹🌹

  • @sanjaybholane35
    @sanjaybholane35 4 года назад +2

    Jay jivanvidya

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 Год назад

    संसार सखाचा करणे हाच परमाथ होय

  • @seemagole7569
    @seemagole7569 3 года назад +1

    Vitthal Vitthal 🙏🙏👌👌🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasdhokne2007
    @vilasdhokne2007 2 года назад

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kavitajamdade1517
    @kavitajamdade1517 4 года назад +2

    Koti koti pranam mauli

  • @musicloversongs1808
    @musicloversongs1808 3 года назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🙏🙏

  • @anjanikaropady5336
    @anjanikaropady5336 3 года назад

    Namesaku 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @devikabhowad1705
    @devikabhowad1705 4 года назад +2

    Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada

  • @bharatsabale6937
    @bharatsabale6937 4 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @sunilgite7716
    @sunilgite7716 3 года назад

    Jai satguru 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 года назад

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw

  • @yuvrajpawar9108
    @yuvrajpawar9108 4 года назад +1

    Jay sadguru

  • @sanjaybawane3520
    @sanjaybawane3520 Год назад

    काहीच....समजत नाही.....मुद्दा काय ते कळत नाही.कोणताच पुरावा नाही.
    माऊली म्हणतात......
    संसार दुःख मूळ चहु कडे इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्रं दिवस तळमळ......
    असे....संत वचन पुरावे देणे अपेक्षित होते

  • @vitthalkhadke6878
    @vitthalkhadke6878 4 года назад +1

    Vitthal vitthala

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 4 года назад +1

    🙏🕉🚩💐

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 2 месяца назад

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra