बारा एकरात 28 बोर झाले तिन वर्षात पानी लागलेले नाही माझी अट अशी आहे बोरला जेवढे पैसे लागतील तेवढेच पैसे पानाड्याला देयला तयार आहे आनी बोर ला पानी नाही लागले तर ते पानाड्यानी गाडीचे पैसे देयचे बघा मी तिन वर्षेत 5लाख रूपये खर्च केलेत कोनी आसेल पानी काढुन देनार तर सांगा
Sir mala pan pani bahhayche ahe mi jalgaon jamner cha rahanar ahe mazhe 5 point fail zale ahe ata dusarya shetat baghayache ahe tithe varul ani palas ani bor ani ruiche zad eka thikano ahe sir
आर भावा नाना नि दाखवलेले फेल पॉइंट पण दाखवत जा
आजच नानांनी माझ्या शेतात चॅलेंज घेऊन पाणी दाखवलं आणि खूप छान पाणी लागलं आहे. नानांचा अंदाज 2 इंच होता पण पाणी 4इंच लागलं धन्यवाद नाना
काँमेडी ला तोड नाही भावा.. विषयच हार्ड
तुम्ही फक्त जिथे पाणी लागले तेच व्हिडीओ दाखवीत आसता
जिथे पाणी नाही लागले ते तर कधीच दाखवीत नाही
Kdkk bhva
मोटर शेतकऱ्यांनी टकलेले विडीओ बघीतले आहेत का
हा व्हिडिओ 1 मे 2021 रोजी बोर घेतला आहे
काही शंका असतील तर सांगा
नंभर नान
नाना च नांबर
बारा एकरात 28 बोर झाले तिन वर्षात पानी लागलेले नाही माझी अट अशी आहे बोरला जेवढे पैसे लागतील तेवढेच पैसे पानाड्याला देयला तयार आहे आनी बोर ला पानी नाही लागले तर ते पानाड्यानी गाडीचे पैसे देयचे बघा मी तिन वर्षेत 5लाख रूपये खर्च केलेत कोनी आसेल पानी काढुन देनार तर सांगा
Deto 500 S.pepper lihun
राजस्थान च्या वाळवंटात नाना येणार का
मस्त कोमेंट्री 😂
कोमेन्ट्री जबरदस्त 🤣🤣
मि सुद्धा नारळा वर पाणी पाहतो (सातारा) पिंपोडे बु
तुमचा आवाज खूप छान आहे❤❤❤🎉
ऊस्मानाबाद जिल्ह्यात वाशीला येनार का नाना
पाणी न लागलेला vedio टाका
नाना फक्त तुम्हाला एक अंदाज आणि डेरिंग देतात बाकी सर्व नशीब
Valsad gujarat la yetil ka nanna
Nana कोणत्या गावाचे आहेत
बोरमधे पाणी आहे .५० फुटांपर्यंत दिसते किती इंची पाणी आहे सांगा.
मेटर टाका म्हणजे कळेल की पाणी किती आहे ते पाणी वरती दिसते च पण किती आहे ते समजत नाही
Pani 150 futacha pude lagle aasel 85 futala Pani nahi lagle Bhau material Sagal sangtay
Nana la kaskay mahit 65 foot var pani aahe aamla pn saaga trick
Chappl ghalun point baghtyat arthing milel ka 😅
300 फुटा पर्यंत बोर मारायला किती खर्च येतो???
खासगाव .परांडा.
येथे येतील का.
नाना
आता लोकडोवन नंतरच
Ok
नाना शेगांव ला येतील जि बुलढणा
mast bandu bhav.
जोरदार कॉमेंटरी करत आहे भावा
नादच खुळा
Video मध्ये नाग का दाखवला आहे ?
Commentary bhari ahe
Thanks bhau
गाव कोनत आहे
राणा हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा🙏🙏🌹🌹🇮🇳👍🚩🚩
खूप लांब आम्ही सोलापूर
पाण्याची फार आवश्यकता आहे आमच्या गावामध्ये पाणी नाही तुमची फार
दादा तिने उत्तर नाही पाठवलं 🇮🇳🇮🇳🌹🌹🙏🙏🙏🙏
7507204662
कृपया नानाचा मोबाइल नंबर द्यावा मला बोर घ्यायचा आहे
Cometry खूप छान आहे भाऊ . हसून हसून पोट गेलं राव
chalnge var point deta ka..sir
मित्रा तु खूप चांगले विडीओ बनवतात...
सातारा
पाणि किती आहे हे खुप कमी पाणी आहे शेतकरयांने मेटर टकलेला विडीओ पन टाका म्हणजे कळेल की पाणी लागले आहे सर्व शेतकऱ्यांनी मोटर टाकलेली व त्यांचे मनैगत
Ok next time
Comentry zabardast
नाना सांगली कवा येणार आहे
मला पण बोर घ्यायचाय अहमदनगरला
अरे बाब आलय म्हनण्याऐवजी आले म्हणा साहेब तसी आपली कॉमेंट्री छान आहे
नाना सातारमध्ये येतील का.
A be Nana chi tang 1 inchi hi pani nahi lag l na be
Me to kemetri hi sunniko aata hu
किती पैसे घेतात पॉईंट बघाया
पानी नाही लागले तर नाना पैसे देनार का बोर चे
Nana kuthale aahet beed la yetil ka
आमच्याकडे क्रिकेट स्पर्धा आहेत comentry करणार का.
Nana Beed la yetil ka
Mala pan
पाणी २८५ la दिसतंय
पाणी काढण्याचा खूप अनुभव आहे नानाला....
नाना चपल काढुन नारळ फोडा
पाणी सांगणारेचा नानासाहेब यांचा मोबाईल नंबर पाठवा.
आळंदी म्हातोबा
नानांचा नंबर भेटल का
मि नानाला १० हजार रुपये देतो मला पाणी सागा म्हणा नानाला
मी फुकट येतो...जान्या येन्याचा खर्च द्या फक्त...
तुमचा नंबर द्या मला
9657834848
नानाचा नंबर आहे का हा
माझा आहे
85 chi foot la pani laglacha nahi pani 150 ta 200 foot cha madi lagal war alla la material sangta bhava 😤
नाना म्हणजे पाणी
पहिला नाना ना फोन उचला म्हणावं
Uchaltil
Sir mala pan pani bahhayche ahe mi jalgaon jamner cha rahanar ahe mazhe 5 point fail zale ahe ata dusarya shetat baghayache ahe tithe varul ani palas ani bor ani ruiche zad eka thikano ahe sir
Khatav taluka District satara madhe Yeyla kiti fees ghetil nana please reply bhau
Nana Pune.
Shirur Taluka ....
Kondhapuri yethe yetil ka
Nana alay mhantlyavar pani lagnar,🤣🤣😑😂
आरे तु आधी नीट बोलायला शिक
घरातला नळ तरी चालेल का या पाण्यावर
Nana cha contact number kay aahe bhau..??
Komedi Karu nako
फेल गेलेले पॉइंट पण दाखवा.
Good comentry
Bhava tujha pan chehara dakhav video madhe
Nana cha address kay
Dist_solapur
Tal_sangola
Video adit fhar ke la ahey
नानांचा मोबाइलचा नंबर पाठवा
नानानां कॉन्टॅक्ट कस करायच सर आम्हला पाणी बघायचं व बोर मारायचं आहे
नंबर टाकत नाहित नानाचा नंबर द्या मला पन पाईट घ्यायचा आहे,
Ramdas atvavle ca fan distoi cometri
अर्धा inch पाणी aahe
Payat capal galun pani bagtat
मोबाईल नंबर दिया
नाना कोकणात येतील का
Nice
नानांचा फोन नंबर मिळेल का???
nana cha pat-ava
नाना बीडला येणार का ,
👌💐
फोन ऊचलत नाही तुम्ही
1.5 ईची पाणी आहे हे
Sir
Nana phone ghet nahi
काय मजाक करता राव
फोन नंबर द्या
हाळु
Nice
Dada pani jast nhi aal nana
Pune
😂😂😂
Bhau Nana cha number dya
NanA aplekde yetA kA
Peth la yenar ka nana
Location kuthl aahe
नाना पडदा फाडुन पाणी काढतात
Sangli la yetil ka
mi yeto...hatkanangale cha ahe
@@sushantbage1146 number please
9657834848