संत्रा / मोसंबी मृग व आंबिया बहार व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 37

  • @mahadevnemane3533
    @mahadevnemane3533 12 дней назад

    मोसंबी मुळकुज पिवळेपणा इत्यादी साठी ड्रिचिंग सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा मूळकूज करता ब्लू कार्ड किंवा कॉपर हायड्रोक्साईड 200 लिटर पाण्यात एक किलो टाकून त्याचा ड्रेचींग करावे.
      रायझर अधिक टॉप-अप अधिक एनपीके बुस्ट डीएक्स याचे ड्रेंचींग करा तसेच दर महिन्याला त्रियको बूस्ट DX+सुडो boost सोडा

  • @gopaldawange6620
    @gopaldawange6620 2 месяца назад

    सर फळाची साईज वाढासाठी उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 9881817088 या नंबर वर संपर्क करा

  • @namdevsanap179
    @namdevsanap179 3 месяца назад

    सर नमस्कार...माझे शेतात रंगपूर खुंटावरची सहाशे मोसंबी झाडांची बाग आहे.सद्या अंबे बहार झाडावर आहे.मोसंबी फळांवर काळपट रंग आहे.कृपया उपाय सुचवावा.
    प्रा डॉ नामदेव सानप बीड.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, संत्रा मोसंबी पिकांच्या माहितीसाठी चित्रकार सरांना संपर्क करावा -९८८१८१७०८८

  • @TusharShembekar
    @TusharShembekar 3 месяца назад

    Sir satra ambia bahar vrti fadkya rogacha pradurbhav dist aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 3 месяца назад

    साहेब वर्टि सिलियम+ट्रेको बूस्ट+npk boost+सूडो+सरेंडर ही फावर्नि संतरा वर केली तर चलेल् काय? कृपया रिप्ले दया.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , जिवाणू प्रॉडक्ट जमिनीतून वापरावे

  • @TusharShembekar
    @TusharShembekar 3 месяца назад

    Sir rate bhet nhi aani bagela khrch khup yeto 10 12 divsani favarni Keli tr ky parvdnar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, आम्ही योग्य मार्गदर्शन करू शकतो, खर्च करणे न करणे हे शेतकऱ्याने ठरवावे.

  • @dattaraktate6271
    @dattaraktate6271 3 месяца назад +1

    सर कॉक बंद ची समस्या नुकतीच चालू झाली आहे एखाद दुसरं मोसंबीचे हिरवे फळ गळत आहे उपाय सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , कॉक बंद करिता फवारणी तसेच ड्रेयांचिंग किंवा ब्रोडकास्टिंग करावे लागेल.
      फवारणी-- क्रीप टोक्स + सरेंदर +टॉप अप +बे स्टीकर . ट्रायको बूस्ट डीएक्स +सुडोबूस्ट ची dreanching किंवा शेंखतात मिसळून टाकावे दर महिन्यात्ला .

  • @gajananpatil1191
    @gajananpatil1191 3 месяца назад

    Udid v mungala rihash lavle tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , चालेल प्रति किलो ५ मिली रिहांश लावू शकता

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE 3 месяца назад +3

    दादा खरीप ज्वारी व्यवस्थापन वर व्हिडिओ पाठवा कारण सोयाबीन चे दर कमी असल्यामुळे सोयाबीन ला पर्याय ठरेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +2

      नमस्कार दादा , ठीक आहे खरीप ज्वारी विषयी माहिती देऊ

  • @abhishekjadhao7772
    @abhishekjadhao7772 3 месяца назад

    सर संत्रा लागवडी वर व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      दादा , या व्हिडीओ मध्ये संत्रा पिकाची सुद्धा माहिती दिलेली आहे

  • @Gopalrav-te9db
    @Gopalrav-te9db 3 месяца назад +1

    राम राम

  • @akashdhadge4034
    @akashdhadge4034 3 месяца назад

    सर कापुस वर चुकून 2 4 D उडाले आहेत पान जमा होत आहे शेजाऱ्यांनी बधारयावर मारल होत 2 3 पाणावर आहेत कापूस

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , 2 4 D उडाले असेल तर त्याला काही उपाय नाही, ते झाड शेवट पर्यंत सुधारत नाही.

  • @shantanusanjayraoraut3362
    @shantanusanjayraoraut3362 3 месяца назад

    अक्षर अस्पष्ट दिसते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      दादा , व्हिडीओ क्वालिटी वाढवा

  • @sudhakarkakad3110
    @sudhakarkakad3110 3 месяца назад

    सर आंबिया झाडावर आहे,मृग पण काही प्रमाणात आहे दोन्ही करिता एकत्र फवारणी नियोजन सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा माहिती दिलेली आहे

  • @RajendraBharkade-vm1vf
    @RajendraBharkade-vm1vf 3 месяца назад

    सोयाबीन नीघुन मरत आहे काय करावे फोटो कसे पाठवावे ते सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा

  • @sarangthombare4574
    @sarangthombare4574 3 месяца назад +1

    Chitrakar saheb tumi mnhta ki MLA call kra tumhi responce nahi det fkt bolta

    • @vilaschitrakar3684
      @vilaschitrakar3684 3 месяца назад

      आपण केव्हा कॉल केला होता.

  • @bhupeshchopade9606
    @bhupeshchopade9606 3 месяца назад

    Sir no

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @SudhakarKale-r9d
    @SudhakarKale-r9d Месяц назад

    सर, त्वरित उपाय सांगा. अंबिया संत्रा गळत आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 9881817088 या नंबर वर संपर्क करा