Pankaja Munde समर्थकांनी कुंडलिक खांडेंचं ऑफिस फोडलं; व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर मुंडे समर्थक आक्रमक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июн 2024
  • #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Комментарии • 424

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 2 дня назад +203

    पराभव मान्य करा रे बाबांनो लोकशाही आहे

    • @user-pq5zq1lq4o
      @user-pq5zq1lq4o 2 дня назад

      तू कोण सांगणारा भाडखाउ

    • @Hidden106
      @Hidden106 2 дня назад

      गद्दार😂😂😂😂
      कोणाला म्हणायचे पन

    • @epicnatureandcooking3649
      @epicnatureandcooking3649 2 дня назад

      Gaddar la mafi nahi

    • @ramsontakke6316
      @ramsontakke6316 2 дня назад +8

      जानकरला प्रचारापासून आडवलं तेव्हा लोकशाही नव्हती का ???

    • @Yourfather781
      @Yourfather781 2 дня назад +3

      Barobar 😂Manya kara jativadyano पराभव मान्य😂

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 3 дня назад +193

    उतावळे कार्यकर्ते पडली ताई त्याचा राग काढता 😂

    • @Umesh_Sanap
      @Umesh_Sanap 2 дня назад +1

      Gaddari keli gand marli lakshat thev 😂

    • @Parli-v
      @Parli-v 2 дня назад +12

      Pal be

    • @Amol........465
      @Amol........465 2 дня назад +2

      @@prafullkotwal बर.....

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад +11

      त्याचा राग नाही तर गद्दार तर हे खरेच एका बापाचे नसतात माघून वर करणे पेक्षा पुढून वर करणे केव्हाही चांगले जे माघून वर करतात ते छक्के असता हे नक्की आहे...

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 2 дня назад +2

      ​@@Bajigar77818 Vanjari lokana khup aag lagli...
      Aashya gair kaideshir vagnuk... Ulta ghaav deun jaanaar...
      Tai cha rajkarnaatun naav mitnaar....
      Vanjari lokancha Aarakshan pann kami honaar

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 2 дня назад +137

    पराभव पचवा रे 😂😂

    • @PranavGhuge-zm9km
      @PranavGhuge-zm9km 2 дня назад +6

      बुल्ल्या बाहेर काय चालू कहे माहिती का तुला ओबीसी vs maratha

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 2 дня назад

      @@PranavGhuge-zm9km लवड्या माहिती आहे की माधव पॅटर्न मुळेच होतेय हे मुंडे खरे जातीयवादी म्हणून तर आम्ही धनगरांनी मतदान केले नव्हते पंकजा मुंडे ला

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад +3

      पराभव तर मान्यच करो पण गद्दार तर हे खरेच एका बापाचे नसतात माघून वर करणे पेक्षा पुढून वर करणे केव्हाही चांगले जे माघून वर करतात ते छक्के असता हे नक्की आहे...

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l 2 дня назад

      अरे भाऊ पराभव तुला हे पण गद्दारी कशी बसवावी तुम्ही सांगा

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 2 дня назад +1

      बांगरची बाईट बघा तो म्हणतोय हे आमचे बोलने नाहीच त्या दोघांचे वैर 10 वर्षापासून आहे ते बांगरच बोलला न्यूज बघ

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 2 дня назад +39

    काय होईल बरं काही केल्याने... तुमची काय उचल आहे का.... लोकांनी तुमची जागा तुम्हाला दाखवली 😂😂😂

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 2 дня назад +126

    अरे देशाच्या माजी पंतप्रधानांना देखील पराभव स्वीकारावा लागला होता. बस्स झालं आता ताईच कौतुक. असं करून ताईचा समाज ताईला राजकारणातून संपवत आहे. 😂

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 2 дня назад +77

    हया बाईला पराभव पत्करावा लागला हिच्या या वर्तनामुळेच

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад

      गद्दार तर हे खरेच एका बापाचे नसतात माघून वार करणे पेक्षा पुढून वार करणे केव्हाही चांगले जे माघून वर करतात ते छक्के असता हे नक्की आहे... पीछे से वार करता है उसको कायार कहते है... सामने से वार करता है उसे मर्द कहते है...

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 2 дня назад +1

      Lokshahi ahe jahagri nahi janmatacha Adar karayala shika parajay hot asato kam nit karana
      Karkhane chalva nit shetkaryachi rahilele paise dya nyay dya manje tumhala Janata nivdun denar nahitar lokanche office fodnar ka swatha atmaprixan Kara

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 2 дня назад

      भिक मागणं सोडा रे तुम्ही खराठ्यायांनो🤬🤬

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 2 дня назад

      ओबीसी तून आरक्षण भेटत नाही मान्य करा🔥

  • @vilaslakhe8718
    @vilaslakhe8718 2 дня назад +93

    ताई खुप चांगलं बक्षीस दिलं कुंडलिक बाप्पू नी खरच खूप प्रमाणिक काम केलं होत ताई तुमचं मी त्याचा साक्षीदार आहे , आता राहिला थोडा मराठा समाज संपूर्ण ताकतीने तुम्हाला विरोध करणार....!

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 2 дня назад +6

      पूर्ण ताकतीने विरोध केला म्हणूनच पराभव झाला पण ओबीसी ने पण मतदान त्याच ताकतीने ताईंना झाले

    • @sudhir3741
      @sudhir3741 2 дня назад +3

      तू बीड चा आहे का अगोदर ….खांडे नी काय काय केलं ते माहितीय आम्हाला.

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 2 дня назад

      बीड जिल्ह्यात एक सुद्धा मत दिलं नाही मराठ्यांनी

    • @pgpratiksmart790
      @pgpratiksmart790 2 дня назад

      tumhala tech kam ahe yala paad tyala paad...tumhi virod kara😂nhi tar kahi kara ata loksabhechi chuck parat nhi honar

    • @manyas143
      @manyas143 2 дня назад +2

      Amhi sare OBC ahe tai sobat.

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 2 дня назад +120

    ओबीसी वाल्यांनी विधानसभेला निवडून येऊन दाखवा मुंडे बहिण भाऊ आणि छगन भुजबळ कधीच येणार नाहीत जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

    • @Parli-v
      @Parli-v 2 дня назад +12

      Chattrapati cha nav naka gheu tumich dga kela Raje sobat

    • @boy999xyz
      @boy999xyz 2 дня назад +10

      झूला झूल पर बाप को मत भूल , ONLY PM & DM ❤

    • @Vijay23288
      @Vijay23288 2 дня назад +3

      ​@@boy999xyznice joke😂😂

    • @VakilPawar-eh7fi
      @VakilPawar-eh7fi 2 дня назад +4

      Hitun.maratha.bi.niwdoon.dakhawaw.

    • @SandipNalawade-ot4rf
      @SandipNalawade-ot4rf 2 дня назад +1

      @@VakilPawar-eh7fi डिपाजीत वाचवा

  • @user-dw3qy2pm7u
    @user-dw3qy2pm7u 2 дня назад +25

    पराभव स्वीकारा

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад

      पराभव तर आम्ही स्वीकारला पण गद्दार तर हे खरेच एका बापाचे नसतात माघून वार करणे पेक्षा पुढून वार करणे केव्हाही चांगले जे माघून वर करतात ते छक्के असता हे नक्की आहे... पीछे से वार करता है उसको कायार कहते है... सामने से वार करता है उसे मर्द कहते है...

  • @user-ge6en4jp5n
    @user-ge6en4jp5n 2 дня назад +25

    ज्याचं त्याचं प्रश्न आहे कोणाचं काम करायचं कोणाचं नाही

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 2 дня назад

      हो बरोबर आहे पण मग उघड काम करायचं ना गद्दार कशाला

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is 2 дня назад +10

    करा दादा गीरी जनता बघत आहे ठरलं च आहे घरीच बसणार घरात तोडफोड करणारा आहे

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 2 дня назад +21

    याला म्हणतात जातीवाद दादागिरी 💯😂

    • @ravishep768
      @ravishep768 2 дня назад

      Jalana agent chi kay hoti mag😂😂😂

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад

      जातीवाद नाही पक्षा मित्रच गद्दार तर हे खरेच एका बापाचे नसतात माघून वार करणे पेक्षा पुढून वार करणे केव्हाही चांगले जे माघून वर करतात ते छक्के असता हे नक्की आहे... पीछे से वार करता है उसको कायार कहते है... सामने से वार करता है उसे मर्द कहते है...

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад

      कोणता जातीवाद कोणती दादा गिरी मित्र पक्ष हे जर गद्दार निघाले तर रेकॉर्डिंग नीट ऐकून घ्या तो खांडे म्हणतो पंकजाताई ला पहिल्यांदा धोका दिला आहे छक्का गद्दार पाठीमागून वार करतो पाठीमागून जो वार करतो तो नामर्द छक्का छक्का छक्का छक्का छक्का असतो समोरून जो वार करतो तो खरा मर्द असतो...

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 дня назад

      ​@@ravishep768 jalna agent nahi
      Baramati agent ani Tutari agent

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 2 дня назад

      ओबीसी तून आरक्षण भेटत नाही मान्य करा🔥

  • @ashoknikam8417
    @ashoknikam8417 2 дня назад +9

    कधी पर्यंत रडता रे द्या सोडून आता ,विधान सभा आलीय तिकडे लक्ष द्या ,ती पण जायची

  • @krishnaganjave9735
    @krishnaganjave9735 2 дня назад +9

    पराभव पचवायला शिका
    कारण येथून पुढे प्रत्येक वेळी पराभवच होणार आहे

    • @manojpatil3382
      @manojpatil3382 2 дня назад +1

      मग काय करतील काही सांगता येत नाही

  • @anitawagh6399
    @anitawagh6399 2 дня назад +4

    आता कधीच निवडून येणार नाही

  • @user-ob3lf6fr4f
    @user-ob3lf6fr4f 2 дня назад +4

    कायद्याने गुन्हा दाखल जाला पाहिजेच आरोपीना शोधते गरजचे आहे

  • @user-oo7wv8lc9p
    @user-oo7wv8lc9p 2 дня назад +8

    इथून पुढे तुमचा सारखा पराभव होणार

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 дня назад

      Pratek veli Muslim voter tumhalach matdan kartil asa kay bond lihun ghetlaye ka tumhi tyanchyakadun..

  • @akashniras8397
    @akashniras8397 2 дня назад +7

    लोकशाही आहे कोणाला मदत करायची ते त्याचा निर्णय.

  • @akshay-oe7hj
    @akshay-oe7hj 2 дня назад +23

    नशीब बाई पडली,निवडून आली आस्तीतर हिने खुले आम मुडदे पाडले असते

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 дня назад +2

      20 varshat tuzya Gharatle kiti mudde padle re te pan sang..

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 2 дня назад

      ओबीसी तून आरक्षण भेटत नाही मान्य करा🔥

    • @jaihind8335
      @jaihind8335 2 дня назад

      ​@@Trading_Shine92तो आत्मा बनूनच बोलतोय😂🤣

  • @yogeshpawar-tr9dw
    @yogeshpawar-tr9dw 2 дня назад +10

    आता तर सांगून पाडणार पराभव मान्य करा रे

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 2 дня назад +32

    खांडे आहे तो खाडे नाही

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 2 дня назад +1

      Are tumcha konhi asalach pahije ka?khande asala tar tyache office fodayache khade asala tar dokyavar basawayache kiti jatiywadi ahat he laxyat yete

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 2 дня назад +1

      @@shrihariladane4402 आरे बाबा तो बातमीदार खाडे उच्चारत होते म्हणून मी कमेंट केली,उगीच चोराच्या मनात चांदणे आणि जतीवद्याच्या मनात जात

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 2 дня назад

      @@prashantghule9447 mag savistar vishleshion karayachena ase khande un khade

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 2 дня назад

      Tuch chor

  • @narendragavtade6478
    @narendragavtade6478 2 дня назад +6

    लोकशाहीत कोणीही कोणाचा प्रचार करु शकतो कुणीही कुणाचा बांधील नाही

  • @user-ng3sl7sl1r
    @user-ng3sl7sl1r 2 дня назад +16

    जनतेच्या मनातली पडणारी ताई

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o 2 дня назад +15

    पंकजा जास्त अडचणी त येणार

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 2 дня назад +28

    हार स्वीकार करायला पाहिजे आता 😅

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад

      पराभव तर आम्ही स्वीकारला पण पण गद्दार तर हे खरेच एका बापाचे नसतात माघून वार करणे पेक्षा पुढून वार करणे केव्हाही चांगले जे माघून वर करतात ते छक्के असता हे नक्की आहे... पीछे से वार करता है उसको कायार कहते है... सामने से वार करता है उसे मर्द कहते है...

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 дня назад

      ​@@Bajigar77818to phir eknath shinde koun hai 😂😂😂 kayar ya phir mard 😂😂😂

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 2 дня назад

      ओबीसी तून आरक्षण भेटत नाही मान्य करा🔥

  • @ramkawle835
    @ramkawle835 2 дня назад +30

    पंकजा ताई पराभूत झाल्या म्हणून त्यांचा बदला काढत आहेत अश्या आहेत ताई बघा त्यांचे विचार कसे आहेत आणि त्यांना संविधन पद द्या म्हानतात त्यांची लायकी सरपंच पदआला पण नाही

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад +1

      विचार तसे नाहीत पण गद्दार तर हे खरेच एका बापाचे नसतात माघून वार करणे पेक्षा पुढून वार करणे केव्हाही चांगले जे माघून वर करतात ते छक्के असता हे नक्की आहे... पीछे से वार करता है उसको कायार कहते है... सामने से वार करता है उसे मर्द कहते है...

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 дня назад

      Lato ke bhoot bato se nahi mante...😂😂
      Hi mhan aikliye ka tumhi
      Jyacha virodh chalu ahe te Bhoot gandivar lath dilyashivay sudharnar nahit..
      Layki nastani mothe zalele ajj bapala ch dole dakhwat ahe..he gaddar /adharwad wale sunat jaget neun chople pahije hagostar😂😂

    • @AjayLodhi8399
      @AjayLodhi8399 2 дня назад

      सतरंजी उचला ना मग प**ची तुमची

  • @vishaldhole1399
    @vishaldhole1399 2 дня назад +8

    पंकजा ताई तुम्ही पडल्या तरी एवढा लोकांना त्रास देताय खासदार झाल्या आस्त्या तर तुम्ही सर्व साधारण लोकांना काही मदत नस्ती केली

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 2 дня назад +15

    मुंडे विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार गुन्हा दाखल करण्यात यावी

    • @ravishep768
      @ravishep768 2 дня назад +2

      Ho Ani jyani Beed madhe jalpol Keli tyanchyavar pan

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 2 дня назад

      तेच्या.बरोबर.तू.जातोका

    • @user-bd5kv4ui3s
      @user-bd5kv4ui3s 2 дня назад

      जाळपोळ करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 2 дня назад

      ओबीसी तून आरक्षण भेटत नाही मान्य करा🔥

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 2 дня назад +10

    चांगले काम केले पोरांनो ताईला असेच कार्यकर्ते पाहिजे होते की ज्याच्यामुळे त्यांचा कायम पराभव होत राहील

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 2 дня назад +8

    यांना लोकसभेचा पराभव पचत नाही अरे अजून किती वेडे आहेत असे कार्यकर्ते

    • @ravishep768
      @ravishep768 2 дня назад

      Beed madhe jalpol Keli hoti tevha tumchi akkal kuthe gahan thevli hoti

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад

      पराभव तर आम्ही पचवू पण पक्षा मित्रच गद्दार तर हे खरेच एका बापाचे नसतात माघून वार करणे पेक्षा पुढून वार करणे केव्हाही चांगले जे माघून वार करतात ते छक्के असता हे नक्की आहे... पीछे से वार करता है उसको कायार कहते है... सामने से वार करता है उसे मर्द कहते है...

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 2 дня назад +9

    हीच का भाजपची राजनिती दडपशाहीची.😂

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 2 дня назад +6

    यांना आता महिन्याने समजल😂😂असले छाटूर गोष्टी तर सगळीकडेच चालतात पण हे बघा ना पचवायच सोडून बळच उलटायलेत😂😂

    • @ravishep768
      @ravishep768 2 дня назад

      Tevdh jarange na pan sanga jativadi tutari prachar karat ahet😂😂😂

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 2 дня назад +18

    तो दुसरा आवाज पण खांडे यांचा नाही हनी त्यांनी पूर्ण काम केले मुंडे चे पण हे का झाले असेल तर या मागे राजकीय हेतू असू शकतो तोही मिळून मिसळून

  • @maneshnarode8545
    @maneshnarode8545 2 дня назад +2

    यांची गेली 15 वर्षे अशीच बीडमध्ये दादागिरी चालू आहे
    महाराष्ट्राचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री झोपले आहेत का

  • @WrestlingLover5983
    @WrestlingLover5983 2 дня назад +3

    तिकडे संदीप क्षीरसागर यांना गावात प्रवेश करून देत नाही तिकडे कार्यालय फ़ोडतात अरे कार्यकर्त्यांना तुम्हाला झाले तरी काय..
    जनतेचा कौल मान्य करा

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 дня назад

      Kaul jantecha naich ..ha kaul jativadi karamtikar ani tu deshi king cha ahe ...
      Maraatha samajachi ajun kiti divas fasvnuk karun swatachya gharat 5-5 saividhanik pade ghenar ...

  • @yogeshpaul96
    @yogeshpaul96 3 дня назад +29

    He bagha chikki cha jatiwad😂

    • @बागुलबाबा
      @बागुलबाबा 3 дня назад +6

      Paul tuzya bheni chikki kahun zavto

    • @user-eo9cf1xt3g
      @user-eo9cf1xt3g 3 дня назад +9

      याच्या अगोदर जरांगे ने केला बीड मधला काय समाजकार्य होतं काय रे

    • @mahadevlad5210
      @mahadevlad5210 3 дня назад

      Gandit dam nhi re tymchya kharch

    • @Ajaysanap2575
      @Ajaysanap2575 3 дня назад

      thzya bahinila asch bolta ka zattya

    • @avinashavhad6322
      @avinashavhad6322 2 дня назад +4

      Tuzya aaila zawto bhadya yogesh paul

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 2 дня назад +6

    एडे भोकाचे कार्य करते असतात नेत्याला देव मानतात . कधी कधी वाटतं संतांनी खरच ह्या महाराष्ट्रात जन्म घेतला का एवढी अंधश्रद्धा असावी ते पण नेत्या विषयी जो कोणाचा ही कधी होत नाही

  • @rjrz8718
    @rjrz8718 2 дня назад +9

    अशीच वृत्ती आहे ह्या लोकांची सगळं आमच्या मनासारखं करा नाहीतर अशी दादागिरी चालणार

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 2 дня назад +37

    धोकेबाज कोणालाही निवडून देऊ नका.

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 2 дня назад +2

    महाराष्ट्राचा बिहार झाला असे वाटते

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 2 дня назад +28

    Office फोडून पलाले... धनंजय मुंडे चे कार्यकर्ते हैते... पालकमंत्री आहे मग कारवाई काई होणार

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 дня назад +5

    आता 6gn कुठे? आता ह्या दंगे खोरा नां आत् tak ha म्हणा व.

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 дня назад +92

    आता एकच नारा यांच्या सतरांज्या उचलायच्या बंद करून ओबीसीचे आमदार करा."--- एक स्वाभिमानी ओबीसी.

    • @SureshHarkhal
      @SureshHarkhal 3 дня назад +6

      😢 सीवीटीजी 0:53 0:53

    • @Shivsena554
      @Shivsena554 2 дня назад +4

      😂😂😂😂😂

    • @t-science4258
      @t-science4258 2 дня назад +3

      😂😂

    • @Daily.politics08
      @Daily.politics08 2 дня назад +3

      😂😂

    • @Sp71407
      @Sp71407 2 дня назад +5

      😂😂
      मुंगेरीलाल के हसीन सपने😂

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 дня назад +2

    Patva विधानपरिषदेवर ताई ला

  • @appakadam1176
    @appakadam1176 2 дня назад +8

    काही नाही विधानसभेची तयारी चालू केलेली आहे

  • @prashantj456
    @prashantj456 2 дня назад +2

    Manoj dada jarange patil ❤❤

  • @sagarzirmire8469
    @sagarzirmire8469 2 дня назад +1

    Ata kuthe geli lokshahi...kuthe gela hake noodles ch savidhan 😂😂

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 2 дня назад +13

    ताई आसी पडनार च होती

  • @omgaikwad3000
    @omgaikwad3000 3 дня назад +9

    Ale radke bass kaara ree😂😂😂

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s 2 дня назад +3

    पराभव झाला मान्य करा

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 дня назад

      पराभव तर मान्यच कारतोत पण गद्दार तर हे खरेच एका बापाचे नसतात माघून वार करणे पेक्षा पुढून वार करणे केव्हाही चांगले जे माघून वर करतात ते छक्के असता हे नक्की आहे... पीछे से वार करता है उसको कायार कहते है... सामने से वार करता है उसे मर्द कहते है...

  • @pdhawate1
    @pdhawate1 2 дня назад +2

    Lay bhari

  • @shivajideore6408
    @shivajideore6408 2 дня назад +2

    Chikki harli he ti Manya karayla tayar nahich😂😂😂😂

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 День назад +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता ओबीसी समाज एकजुट

  • @Nandujhuge
    @Nandujhuge 2 дня назад +1

    अशा लोकांना सजा झालीच पाहिजे

  • @manishadeshmukh9714
    @manishadeshmukh9714 2 дня назад +1

    बुथ ताब्यात घेतलेल्या audio clip ch kay

  • @user-fh4vt4ow4d
    @user-fh4vt4ow4d 2 дня назад

    बरोबर आहे

  • @sandipgadkar7608
    @sandipgadkar7608 2 дня назад +2

    👍

  • @pradeepbhosale6543
    @pradeepbhosale6543 2 дня назад +3

    याच्या वर. हक्कभंगाच्या.केसेस.होनार.का

  • @keshav.932
    @keshav.932 2 дня назад +1

    आवाजाची सत्यता तपासा. आजकाल फेक व्हिडिओ ऑडियो बनवणे सोपे झाले आहे.तंत्रज्ञान खुप विकसित झाले आहे.

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 2 дня назад

      तुला.बनवता.येतोका

  • @ashoknaik8309
    @ashoknaik8309 2 дня назад +1

    करवाई करा

  • @Vitthal-5577-ex8cr
    @Vitthal-5577-ex8cr 2 дня назад

    Only पंकजाताई..मुंडे Brand..❤

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 2 дня назад

    आता पंकजा मुंडे यांनी विधान सभा निवडणुकीत उतरले पाहिजे परलीतून

  • @user-vm7ss4cw1y
    @user-vm7ss4cw1y 2 дня назад

    हार‌ जित‌ चालु‌ असते‌ कुणीही ‌ जल्मताच सत्तेचा‌ सारीपाट‌ कायम‌ संग‌ घेऊन नाही ऐत‌ सर्व नेत्यांनी ‌ आत्मचिंतन करण्याची वेळ आहे ‌ आपण‌ कमी‌ कुठे पडलो‌ समाजाच्या हितासाठी नेता‌ असतो‌ सर्व सामान्य जणता‌ ठरवत‌ असते‌ कुणाला‌ सत्तेत आणायच‌ कुणाला‌ नाही

  • @job9173
    @job9173 2 дня назад +1

    पराभव 😂😂

  • @ravirathod00001
    @ravirathod00001 2 дня назад +9

    असाच पाहिजे या यडझव्या कटप्पा ला . जय ओबीसी.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rameshwarbhosle438
      @rameshwarbhosle438 2 дня назад

      खरोखरच आहे , फारच एडझव्वी आहे .झवायच्या भाषा आमच्या ताईंच्या पुढे करायचा नाही .पुढे ताई काय करु शकतात हे तुम्हा बेईमान मादरचोद लोकांना सांगायची गरज नाही.जय ओबीसी .एकच पर्व महाराष्ट्र सर्व

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 2 дня назад

    ताई आत्ता कधीच निवडून येत नसतात म्हणून एवढा राग कार्यकर्त्या मध्ये आहे

  • @paragrane4131
    @paragrane4131 2 дня назад

  • @kishoratkare8146
    @kishoratkare8146 2 дня назад +7

    चिक्की द्या थोडी कार्यकर्ते शांत होतील

    • @manyas143
      @manyas143 2 дня назад

      Tujya baykola patv deto 😂

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 дня назад

      Nahi tyana adhatwadachya savlit ubh kara shant hotil te 😂😂😂

  • @subhod1000
    @subhod1000 2 дня назад

    Hi zundshahi nahi 😂
    Wa re wa..

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 2 дня назад +1

    nise baksis.

  • @ahiresunny90
    @ahiresunny90 3 дня назад +1

    🎉🎉🎉🎉

  • @SomaPatil-cc1ui
    @SomaPatil-cc1ui 2 дня назад +2

    Ok

  • @ShivhariNagre-rq3qm
    @ShivhariNagre-rq3qm 2 дня назад

    लोकशाही म्हणता .गद्दारी करता गद्दारना माफी नकोच तै पुन्हा असे करणार नाही

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 2 дня назад

    आता कोण दादागिरी करत आहे ते गृहमंत्री कुठे गेलेत

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 2 дня назад

    आता बारी आहे धनंजय मुंढे ची विधानसभेला

  • @haridisle6734
    @haridisle6734 2 дня назад +2

    एकदम सालस... ❤ वाह वाह..😂

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 2 дня назад +2

    एकनाथ शिंदे याच्या कार्यकर्ते पैसा वाटायच काम करतात नुसत सात पयकी चार जागा तर नुस्त पैसा वाटून आल्यात 💯🚩

  • @eknathkale-jn7wy
    @eknathkale-jn7wy 2 дня назад

    Mast

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 2 дня назад +1

    आता यांच्यावर कारवाई होणार का

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 2 дня назад +5

    जय ओबीसी जय भीम ❤❤जय पंकजा ताई

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 2 дня назад

    काही लोकांना पराभव पचत नाही खरंच 😂

  • @bhushankhadse12
    @bhushankhadse12 2 дня назад

    १९९४ ला मंडळ आयोग स्थापन झाला तेव्हा सत्तेत आणि विरोधी पक्षात देखील मराठा समाजाचे लोक होते त्यावेळी का आरक्षण नाही मागितले......आजही खासदार आमदार मंत्री, साखर कारखाने सहकार, शेतजमिनी,उद्योगधंदे , हे मोठ्या संख्येने फक्त एका समाजाचे आहे......मग तरीही मराठा समाजावर ही वेळ का?......मुख्यमंत्री ,गृहमंत्री उपमुख्यमंत्री आतापर्यंत इतके मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले.....एकही मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा झाला नाही.....कुठेतरी विषमता आहेच ना!सत्तेत आणि विरोधी पक्षात आपल्या समाजाचे लोक आहात....ज्या गोष्टींना तुमचे नेते जबाबदार आहे त्यासाठी ओबीसी समाज बांधवांना जातीवरून शिवीगाळ का?१९९४ ला तुमचे नेते झोपले होते का?मग त्याचा रोष आणि द्वेष ओबीसी समाजावर का? ओबीसी लोकांना गद्दार म्हणतात.....मग बहिर्जी नाईक (गुप्तहेर प्रमुख ) आणि जीवा महाला कोण होते.......!!हे ओबीसी समाज नसता तर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य उभे राहिले असते का?..छत्रपती संभाजी महाराज यांना पकडवून देणारा त्यांचा सख्खा साला हा काही ओबीसी नव्हता ...तर तुमचा समाजाचा माणूस होता....मग गद्दार कोण ?...........तरीही एक सवर्ण म्हणवून घेणारा समाज ओबीसी समाज बांधवांना त्यांचा आई बहिणी वरून जातीवरून खालची पातळी गाठून भाषा वापरतात........हे कितपत योग्य आहे?..हे माता जिजाऊ चे संस्कार का?......असे माज चढलेलं लोक जे जातीवरून बोलतात ते संस्कार ची भाषा करतील का? स्वतंत्र आरक्षण मागा ओबीसी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील.....मराठा आणि ओबीसी समाज बांधवांनी राजकारणी लोकांचा नांदी न लागता एकत्र बसून खुली चर्चा केली पाहिजे.......तर कटुता कमी होईल...!!

  • @rajeshpatange1871
    @rajeshpatange1871 2 дня назад

    लोकशाई आहे भारतात कोणाला मत द्याच की नाही ते

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 2 дня назад +1

    तुमची तर महायुती होती चालू दया भाजपा आणि शिंदे गट राडा

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 2 дня назад +1

    इतकेही रडणे बरे नसते पंकजा ताई

  • @nandakumarPawar-kq4kb
    @nandakumarPawar-kq4kb 2 дня назад +3

    हे जाणून बुजून केले आहे, विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये, पंकजाताई ची प्रतिमा मलिन करु नका

  • @makarandgaikwad6952
    @makarandgaikwad6952 2 дня назад +4

    बेईमान कार्यकर्ते यांना जय शिवराय जय शंभुराजे म्हणण्याचा काहीच अधिकार नाही, कारण छत्रपती इमानदार होते

  • @post1post
    @post1post 2 дня назад

    कार्यकर्ते आणि पाळ लेले लोक यांना उच्कवयचे काम नेते करतात....त्यामुळे यात नेते दोषी आहेत....

  • @Kim-jong-yaang
    @Kim-jong-yaang 2 дня назад

    धनूभाऊ ने पडली नां 2019 ला भोडा त्यांचं पण, फडणवीस कडे पण बगा त्यांनी काय केल सांगायला नको 😂
    ताई नां मुख्यमंत्री करायचं राव 😂😂😂😂

  • @shahadevpalve3262
    @shahadevpalve3262 2 дня назад

    Obc एक जुटीने जर काम केलं ना तर मराठी एकही आमदार निवडून येणार नाही जय ओबीसी

  • @onkarkokane6608
    @onkarkokane6608 2 дня назад +1

    😂😂😂ek number bhavano

  • @shanbade3402
    @shanbade3402 2 дня назад

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉❤

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 2 дня назад

    ताई पडल्या वाईट वाटले 😮

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 дня назад +1

    ही आॅडीओ कलीप कोणी केली हायरल

  • @Gitakkk111
    @Gitakkk111 2 дня назад

    ताई साहेबांची प्रतिक्रिया घ्या tv9 मराठी वाले

  • @kailaskakad8007
    @kailaskakad8007 2 дня назад

    ❤tai saheb ❤

  • @kkb4739
    @kkb4739 2 дня назад

    आमच्या नादी लागलात तर तुमचं जगणं अवघड करू

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 2 дня назад +1

    Office fodun lok ajun matadan kami karun ghet ahe

  • @nileshsarode2677
    @nileshsarode2677 2 дня назад

    लोकशाही आहे का? आर हार जीत चालूच असते. या पुन्हा आता निवडून.

  • @t-science4258
    @t-science4258 2 дня назад +3

    tai jativad naka karu naka hi vinanti...