ऑस्करवाडी| भाग
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- #oscarwadi #episode121
ऑस्करवाडी | भाग #121 | Oscarwadi | EP#121 | Marathi web series
लहानपणीचं शाळेतील प्रेम💏..... भाग
👇👇
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 121. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
Star Cast
Aappa - Kundalik Ghisare
Dada - Mahesh Zende
Vishwas - Akshay Katake
Komal- Pooja Walhekar
Dipak - Shubhamm Korde
Hari- Om Katake
Pintya - Harshal Katake
Gotya - Shrinath Malve
खरंच प्रेम करायचं तर मुक्या जनावरा वर करावे. मुली ना आर्ध्यावर सोडून जातात हे खरं आहे. Real condition dialog bhai log.
Kahi muli👍
Efdddddddffde
9ol
नवीन एपिसोड करा राव
दीपकराव 1 नंबर एक्टिंग तुमची👌👌👌
दिपक भाऊ 1नंबर
नादच खुळा दीपक शेठ 👌👌👌👌👌👌
Ek number 😘❤️
Kaau la pn role dya ki...
KadAk na
दिपक भाऊ एक नंबर बोलतो तु भाऊ
Ekach number Deepak Rao
मस्त दिपक भाऊ
अप्रतिम बऱ्याच दिवसातून भाग आला पण खुप भारी वाटल ❤️😊😍😍😘❤️👌🙏
खुप खुप खुप खुप छान पण विश्वास राव व कोमल ताई आम्ही तुमच्या लग्नाची अपिसोड ची वाट पाहत आहे
दीपक भाऊ मस्त काम करताय भरी वाटल बघून खूप खूप शुभेच्छा
Dhanyawad Ajay ✨❤️
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
एकच नंबर
kup bari
लय भारी विश्वास राव भाग असाच भाग बनला पाहिजे कोमल आणि विश्वास जोडी लय भारी
एक नंबर भाग घेतला आहे
Dipak 1 no
मस्त
विशुभाऊ कोमल दिपकराव एकच no 👌👌👌👌
सगळ्यात जास्त आवडली आपली बैल आणि गाडी नादखुळा शेतकरी 👌👌👌👌👌🙏👍👍👍
दिपकराव लई भारी
नादच खुळा
सुरज दादा आणि मोनि दीदी लव स्टोरी दाखवा 👈🙏🙏
डिजेल
एक नंबर भाग खुपखुप धन्यवाद
सुरज आणि मोनी ची लव्ह स्टोरी दाखवा लय दिवस झाले त्या दोघांना बघून
Ho kharch khup divas jhale
खरच विश्वास आणि कोमल भारी वाटलं आज भाग पाहुण एक नंबर आहे सर्व
Deepak bhau kdkkk
अशाच प्रकारे एपिसोड बनवत जा
बंद नका करू आज खुप भारी वाटल हा एपिसोड पाहून आणि एकच नंबर बैल जोडी
बरेच दिवसानंतर आला पण एकच नंबर नाद करायचा नाय हुल बावळ्याचा
दीपक भाई चा नाद नाही 1 च शब्दत मागे फिरवलं Very good Acting
L
Om
मस्तच
लय दिसानी भेटले पन बर वाटल
छान एपिसोड़
👌👌👌मस्त 👌👌
नाद एकच बैलगाडा शर्यत
Super bhava😘😘😘😘😘
🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌
Ek namber bhawa
❤️सगळे एपिसोड खूप छान अतिसुंदर ❤️
लई भारी👍
कडक
ऐक नंबर विश्र्वास भावा 👻☠️🐂🐂🐂🐂🐂
छान जोडी मस्त Episode
विश्वास भाऊ दिपकराव आणि कोमल चांगल का़म केलय या एपिसोडमध्ये 👌👍
Kdkkkk bhavano
मस्त खुपच सुंदर जोडी आहे! बिलांची ऐपिसोड छान झाला .
लय भारी
Dipak shet kadkk bhau
Deepak bhai ek no hota episode very nice👍👏😊 very good acting😍😍😍🥰🥰🥰
लय भारी ❤️😘
भरपूर दिवसानी एपिसोड आला भावा,सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
लय भारी एपिसोड भावा नो
लय भारी❤️❤️❤️
सूरज आणि मोनी ला पण दाखवा ना राव.....
एपिसोड जरा मोठा करा लगेच संपतो, अस कूट असत व्हय
खरंच ना राव एपिसोड खूपच कमी वेळेचा आहे
भावाचे सगळेच मोठे आहे,,,,मन
खूप छान आहे भाग मस्त
👍👍👍👍👍
लयी भारीच
Kharch bola Dipak bhau
सुस्वागतम बऱ्याच दिवसांनी
आपल दर्शन झाल
💐💐💐💐💐
Khup bhari vatal mala episode बघून
धन्यवाद 🙏
अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मंडल्याबद्दल.
शेतकऱ्याचा नाद बैलगाडा शर्यत.
खरंच खूप भारी
एक नंबर👌👌👌
Kdkkkk episode
1 nambar
Khupch chahan vishvas bhu👌👌👌👌
Very nice फारच भारी भरपूर दिवसांनी मनोरंजन झाले
हो खरचं राव
तुमच्या दोघांची जोडी लय भारी आहे
Dipak sheth khatarnak bolla rao
एकच नंबर विस्वासराव
Khup masta vatala bhava
Khupch chan vatala
एक नबर भावा
खुप छान वाटलं सगळ्यांना पाहून
नाद एकच बैलगाडा शर्यत 💪✌🤙
नाद खुळा जोड
1 no bhava
chhan.... lavkr episod banva
छान होता एपिसोड मस्त
Dipya 1 no.
नवीन बैलजोडी....खूप दिवसांनी आपल्या भेटीला आलोय कसा वाटला आजचा भाग?
Nice
1ch number
Send me number you
Super
लय भारी
Nice video👌👌👌
Kadak😍😍😍🥰😍🥰
जबरदस्त आहे
बरोबर बोलात दिपक शेट
Kddkkk episode bhavano 👌 👌 👌 😍 😍 😍
Nadch khula vishva bhau
🎉🎉❤❤
भारीच
कडक भाग
खरंच प्रेम करावातर सुरज्या ❤️मोनि सारखं एक नंबर जोडि आहे
विश्वास भाऊ तुमच्या नवीन बैलांची एक छकडा शर्यत झालीच पाहिजे नादचखुळा
Lai bhari
नंबर एकच भावा
विश्वास भाऊ आणि कोमल वहिनी ऐक नंबर जोडी 👌
बबड्या भा💖😜💝💯👑🌹ई गप बसणार
Super
Lay Bhari....👌👌👍👍
फारच छान आहे.
एपिसोड खरच खुप छान व सुंदर आहे विश्वास राव विचार चांगळे आहेत. 💗🌹💗
खुप सुंदर एपिसोड very nice
🤩👌👌👌