Shivneri killa 3D Animation Official Video by Kiran Tonde & Sakshi Shahane
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून शिवजन्मभुमी किल्ले शिवनेरी ची काल्पनिक प्रतिकृती सादर करीत आहोत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे व काल्पनिक रचनेद्वारे हा विडियो तयार केला आहे. त्यावेळचा शिवनेरी किल्ला असाच आहे असा आमचा कोणताही दावा नाही.
विडियो पाहताना काही चुका वाटल्या असतील तर मानापासून क्षमस्व. कोणाचेही मन दुखवण्याचा हेतु नाही. 🚩🚩🚩
रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. 🚩🚩जय भवानी 🚩जय जिजाउ 🚩जय शिवराय 🚩🚩
#शिवाजीमहाराज #raje #shivneri #19february #killa #shivjanm #kille #shivajimaharaj
विडियो आवडल्यास like share comment&subscribe करायला विसरू नका.
Our other Social Media Handels :- Instagram:- @_sakshi_shahane_ @_kiran_tonde @mr_3d_creator
Dm For 3d Work:- 7972201440 KIRAN TONDE.
Disclaimer:-
Video is for educational purpose only
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is made for "fair use" for purpose such as criticism comment...
News reporting, teaching, scholarship, and research, fair use is a use permitted by copyright status that might otherwise be infringing Non-Profit,
Educational or purpose use tips the balance in favor of fair use....
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song Ti Talwar
Artist Adarsh Shinde
Album Baghtos Kay Mujara Kar
Licensed to RUclips by Giri Digital Solutions (on behalf of Everest Entertainment); Polaris Hub AB, and 1 Music Rights Societies
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song Gondhal
Artist Shahir Sabale,Ajay
Album Agabai Arechya
Licensed to RUclips by Sagarikamusic (on behalf of Sagarika Music); Sony ATV Publishing, UNIAO BRASILEIRA DE EDITORAS DE MUSICA - UBEM, Abramus Digital, LatinAutor - PeerMusic, LatinAutor - SonyATV, LatinAutorPerf, and 6 Music Rights Societies
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song Shivaba Malhari
Artist Kedar Divekar
Album Farzand
Licensed to RUclips by Zeemusiccompany (on behalf of Zee Music Company); Audiam (Publishing), Broma 16, Zee Music Publishing, and 4 Music Rights Societies
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song Shivrajyabhishek Geet
Artist Amitraj
Album Hirkani
Licensed to RUclips by Zeemusiccompany (on behalf of Zee Music Company); Zee Music Publishing, and 2 Music Rights Societies
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song Tanhaji: The Unsung Warrior- Maay Bhavani Video | Ajay, Kajol | Sukhwinder S, Shreya G | 10 Jan 2020
Licensed to RUclips by LatinAutorPerf, LatinAutor - Warner Chappell, UNIAO BRASILEIRA DE EDITORAS DE MUSICA - UBEM, PEDL, and 2 Music Rights Societies
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song Airaneechya Deva Tula [1965]
Artist Lata Mangeshkar
Album Sadhi Mansa (Mar)
Licensed to RUclips by saregama (on behalf of Saregama India Limited); Saregama Publishing, LatinAutorPerf, BMI - Broadcast Music Inc., and 5 Music Rights Societies
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song Jagdamb
Artist Aadarsh Shinde, Sayali and Chorus
Album Mr. & Mrs. Sadachari
Licensed to RUclips by Rajshri Music (on behalf of Video Palace); Rajshri Music Publishing, LatinAutorPerf, and 1 Music Rights Societies
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song The Promise - Baghtos Kay Mujra Kar (Title Track)
Artist Siddharth Mahadevan
Album Baghtos Kay Mujara Kar
Licensed to RUclips by Giri Digital Solutions (on behalf of Everest Entertainment); Polaris Hub AB, and 4 Music Rights Societies
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song Majhya Raja Ra
Artist Adarsh Shinde
Album Baghtos Kay Mujara Kar
Licensed to RUclips by Giri Digital Solutions (on behalf of Everest Entertainment); Polaris Hub AB, and 4 Music Rights Societies
Music in this video
Learn more
Listen ad-free with RUclips Premium
Song Jeev Rangla
Artist Ajay-Atul, Hariharan, Shreya Ghoshal
Album Jogwa (Original Motion Picture Soundtrack)
Licensed to RUclips by SME (on behalf of Sony Music Entertainment); LatinAutor - SonyATV, SOLAR Music Rights Management, Sony ATV Publishing, LatinAutorPerf, ASCAP, UNIAO BRASILEIRA DE EDITORAS DE MUSICA - UBEM, and 10 Music Rights Societies
प्रचंड मेहनत घेऊन शिवनेरी किल्ल्याची अशी सुंदर आभसी चित्र फित बनवणाऱ्या कलाकारांना खूप धन्यवाद आणि भविष्यात अशाच प्रकारे नवीन कल्पना आकार द्यावा अशी सदिच्छा !
Thankuu🚩🚩🚩😍❣️
❤️
Mst❤
प्रचंड मेहनत घेऊन शिवनेरी किल्ल्याची अशी सुंदर आभसी चित्र फित बनवणाऱ्या कलाकारांना खूप धन्यवाद
Jai shivray asach Prem rahu dya lavkarach new video yeel⛳❣️
मी कालच जाऊन आलो शिवनेरी किल्ल्यावर .. मी पूर्णपणे हे सर्व डोळ्यासमोर आणतोय... अप्रतिम... जय भवानी जय शिवराय... जय महाराष्ट्र...
अजून खूप साऱ्या किल्ल्यांचे असे अनिमेशन बघायला मिळतील ही अपेक्षा..🙏🙏🙏
माझ्या राजाच्या काळातीळ किल्ले कशे होते हे मला बाहेर सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत असाच साथ द्या धन्यवाद❣️❣️❣️🚩🚩🚩
खूपच छान 13 मिनिटांसाठी शिवकाळात श्वास घेत असल्याचा भास झाला🙏
⛳khup dhanyawad ⛳⛳😍
दादा ताई तुमच्या मेहनतीला आणि शिवभक्तीला सलाम 🙌🙏 अप्रतिम साक्षात श्री शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घडल्या सारखे वाटतेय 😍
धन्यवाद असाच प्रतिसाद द्या share करा...जय शिवराय❣️🚩🚩🚩
🚩☺️🚩
आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आज अक्षरशा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं अस वाटलं राजे शिवनेरी वर आहेत खूप छान thank u
खूप धन्यवाद असच सहकार्य करत राहा... आणि share करत रहा...जय शिवराय💫
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद...असाच सहकार्य करत रहा.धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩❣️
भावा रायगडाचा पण आसा व्हिडिओ बनवला तर अजून भारी वाटल
मराठ्यांच्या प्रत्येक अंशाला पुस्तक आणी देव नाही माहित झाले तरी चालेल पण महाराज समजले पाहिजेत❤खुप् छान भावांनो
Nakkich dhanyawad Raigad Cha pn video yet aahe
अखंड हिंदुस्थानचे अाराध्य दैवत छञपती शिवाजी महारांजांचा जो इतिहास अापण अप्रतीम अशाप्रकारे सादरीकर केलात अाम्ही अापले मनापासुन अाभार मानतो ...! गर्वाने छाती ठोकपने अाम्ही अामच्या मुलांना सांगु शकतो असे होते अामचे राजे ...!
खुप खुप अाभार ❤
Dhanyawad dada Raigad cha video pn nkki paha🚩❣️🚩
तुमच्या सादरीकरणाला शब्द कमी पडतील, खूपच छान, जय शिवराय 🚩
Dhanyawad ❣️💝⛳
खुप अभ्यासपूर्वक सेट बनवला आहे. त्याबद्दल कलाकारांना दाद द्यावी तितकी कमीच! खुपच सुंदर. त्याकाळातील परिसराची कल्पना आजच्या लोकांना येण्यासाठी हा व्हिडिओ खुप उपयुक्त ठरेल.
Khupp Dhanyawad Jay shivray⛳⛳☺️❣️
दादा खरोखरच शिवकाळातील शिवनेरी किल्ल्याचे दर्शन खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩🚩
धन्यवाद❣️ लवकरच रायगड चा व्हिडिओ पाहायला भेटेल...🚩🚩
It really felt like the time of Chhatrapati Shivaji Maharaj.
Keep up the good content
Thank You keep Supporting 🚩🚩🚩🚩
खूपच छान animation.. 🚩🚩
Dhanyawad Jay shivray⛳⛳
खूप छान बनवला आहे असेच राजगड आणि रायगडाचे पाहायला आवडेल
प्रचंड मेहनत आहे या मागे तुमची 👍🏻🚩🚩🚩🚩
Time bhetele tassa kaam chalu aahe Jay shivaray⛳❣️
Tumhi jase he animation kelele aahe tasech shivneri killyavar fibre kinva lokhandachya pratikruti aakarlya pahije
Khup Chan❤️🚩
खरोखरच फार छान रेखाटन आहे🚩🚩🚩🚩
धन्यवाद ....जय शिवराय🚩🚩🚩
खूप छान वाटतंय , एक क्षण अस वाटलं शिवनेरीवर महाराजांना भेटायला आले, जय शिवराय 🙏🚩
Raigad Chahi Video nakki pahayla avdel to hi paha Dhanyawad ❣️🚩🚩🚩
Very good work and 3d talent 💯
Congrats both of you for future amazing projects ❤
Thank u🚩🚩🚩
Jivala lagla bhai video
1 no.
Jay rajmata jijau
Jay shivaray 🚩
Raje punha janmala ya........ 🚩
धन्यवाद असाच प्रतिसाद राहू द्या🚩❣️🚩
फारच छान जय शिवराय
Jai bhawani jai shivaji ek number
Jay shivray
खूपच सुंदर,अप्रतिम अशी अतिशय छान आणि प्रभावी अशी ही चित्रफित बनवली आहे थोड्या वेळासाठी पुन्हा त्या काळात जाऊन आल्यासारखे वाटले👌🙏😊खरंच त्यावेळी काय सौंदर्य असेल शिवनेरी किल्ल्याचे☺🙂🙏
धण्यवाद लवकरच रायगड पहायला भेटल ❣️🔥
@@mr3dcreator900 तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद☺😊👍
अप्रतिम
Video बगत डोळ्यात आनंदाचं पाणी आल.
अंगावर काटा उभा राहिला..
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Dhanyawad 🥺❣️🚩
This is amazing..Your power of imagination is just 🔥🔥❤️ जय शिवराय
धन्यवाद☺️🚩🚩🚩
धन्यवाद किरण दादा - साक्षी ताई ह्या शिवकालीन अनुभवासाठी 🙏🚩🇮🇳😊
धन्यवाद❣️ लवकरच रायगड चा व्हिडिओ पाहायला भेटेल...🚩🚩
Khrach ha video khup apratim ahe 😘🤗👏🏻🙏🏻 .......bola chatrapati shivaji maharaj ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
Dhanyawad ❣️🔥
खूप छान
छत्रपती शिवरायांवर एवढे पुस्तकांचे वाचन झालेलं आहे. की पुस्तक वाचत असताना आपली कल्पनाशक्ती जिथपर्यंत आहे. तिथपर्यंत शिवरायांच्या काळातील असे दृश्य मनात तयार होत असते. हा व्हिडिओ नाहीये तर एक #emotion आहे. आणि हा धन्य असतील ते मावळे ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जन्म जन्म घेतला.. आणि अभिमान आहे की आमचा जन्म ह्या शिवरायांच्या मातीमध्ये झाला..
हा व्हिडिओ पाहून मन अजून तृप्त झालं आणि तुमच्याकडून असेच व्हिडिओ येतील याची आशा बाळगतो.. धन्यवाद 🚩👑🙏🙇
Khup Dhanyawad Raigad var kaam chalu ahe Jay shivaray⛳⛳⛳❣️
खूपच सुंदर काम...पुढील कार्यास शुभेच्छा
धन्यवाद🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
अगदी मनातील हुबेहूब प्रतिकृती 🚩
Dhanyawad 🚩❣️
खुप छान 👌🏻❤️, प्रत्यक्षात असे किल्ले असते तर खूप आनंद वाटला असता..😍🙌🏻💯
Tyasathich ek chota prayatna ⛳
आत्तापर्यंत असा व्हिडीओ पाहीला नाही...खुपच अप्रतिम ...पूर्णपणे त्या काळात गेल्यासारख वाटलं ...खुपच मेहनत केली या व्हिडीओ ला ...👏जय शिवराय...👏⛳
Khupp Dhanyawad ⛳⛳❣️
शिवजयंती च्या पार्श्वभुमीवर तुम्ही अप्रतीम कलाकृति सादर केली, खरच तो काळ आठवला. काय दिवस असतील ते. काय वातावरण असेल गडावर. याची देह याची डोळा अनुभवायला मिळाला. धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩
आपण केलेल्या comment ने काम करन्यात खूप जास्त जोश येतो धन्यवाद 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩❣️❣️😊
@@mr3dcreator900 🚩🚩🚩🚩🙏🙏
जय शिवराय 🚩🚩 अप्रतिम व्हिडिओ आहे .
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩......Nice Work 🚩🚩
Yanech tr motivation milate Dhanyawad 😍⛳⛳
bapre tumhi ky ubha kel samor kharch itk sunder🤗🤗जय शिवराय🚩🚩🚩🚩
Dhanyawad ❣️🚩
एकच नंबर दादा👌👌👌❤️👌👌👌
⛳⛳❣️❣️
राजांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या सर्व किल्ल्यांचे असे व्हिडिओ बनवा कळकळीची विनंती जय शिवराय जय शंभुराजे
Nakkich kaam chaluch ahe ❣️❣️⛳⛳
Khuppppo sundar😍
Dhanyawad ⛳🌟
खुप भारी आहे , खुप मनाला शांति भेटते जेव्हा हा विडिओ बघत असताना , जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🌺
Adbhut👏👏🙌🏻🙏🏻🚩
खुप छान सलाम तुमच्या कामाला😇🚩 जय महाराष्ट्र
Dhanyawad Jay shivray⛳⛳
खूपच छान
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Ekch no dada khupch bhari bnvly tumi proud of u jay jijau jay shivray🚩🚩🚩❤
आपण केलेल्या comment ने काम करन्यात खूप जास्त जोश येतो धन्यवाद 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩❣️❣️😊
दादा खूप सुंदर मन भरून आले प्रत्येक गडाचा अश्या रित्या तयार करा खूप मेहनत घेतली आहे सलाम तुमच्या कार्याला जय शिवराय 🚩🙏
Khup Dhanyawad ⛳❣️ ⛳
खुप छान⛳⛳⛳⛳⛳⛳
Jay Shivraj🚩🚩🚩
Ek dam bari
dhanyawad ⛳⛳
Super 👌👌👌
अप्रतिम. 🔥🚩🚩
Thankuu
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
खतरनाक. खूप मेहनत करून हे साकारले आहे.
भारी बनवला आहे. शिवनेरी डोळ्यासमोर उभा राहीला. थोडी व्हिडिओ फास्ट झाली. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बनवा
Dhanyawad. Kaam chaluch ahe ⛳❣️❣️
Ek no 🔥🔥🔥🔥🔥🙌
Very nice
मनत्रुप्त असं रेखाटन केलय.. तुम्ही... खुप खुप सुंदर .,... धन्यवाद 🙏 तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवले
आपण केलेल्या comment ने काम करन्यात खूप जास्त जोश येतो धन्यवाद 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩❣️❣️😊
अप्रतिम काम पुन्हा शिवरायांच्या काळात गेल्यासारखे वाटले
Dhanyawad ❣️⛳⛳
Jay Shivray🚩🚩🚩
जय शिवराय💫
खूप छान ... जय शिवराय
खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩🚩
असेच व्हिडिओ बनवत जा
🙏🙏
Kaam chalu ahe❣️⛳
खुपच छान video सादर केलाय जय शिवराय 🚩
Jai shivray asach Prem rahu dya lavkarach new video yeel⛳❣️
जय शिवराय जय शंभुराजे 🚩👑🧡जय शिवराय जय शंभुराजे 🚩👑🧡जय शिवराय जय शंभुराजे 🚩👑🧡
मानाचा मुजरा जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय भवानी जय शिवाजी 🙏
Great 🚩🚩🚩🚩
Jai shivrai⛳🌟
खुपच सुंदर⛳⛳🙏🚩
धन्यवाद💫💥
Amazing super jay shivray ❤️🤩😍👌👍🔥🔥🔥🔥
Dhanyawad 😍⛳⛳
real hard work build this masterpiece
❣️⛳❣️
अप्रतिम...शिवकाळात रममाण केल्याबद्दल...🙏
🚩🚩❣️
1 no bhava lavkarch next fort video... Jay shivray.. Jay Maharashtra...
Kaam chalu aahe❣️⛳❣️
खूप सुंदर. शब्दच नाही. 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
⛳⛳ dhanyawad ⛳⛳
Tumchya ya Hard work la khup khup salam
Chup Chan animation hot....🚩🧡
Dhanyawad ⛳⛳
Really mesmerizing work 👏👏
खूप छान अस पुन्हा रीडवलप केलं पाहिजे अस मूर्ती वैगेरे करून .जुन्या वास्तू सांभाळून ❤
खूपच सुंदर असं रेखाटन करून इतिहास दाखवला ..👌👌
खूप खूप धन्यवाद तुम्हाला👍
🚩🚩🚩
जगदंब
जय शिवराय 🙏♥️🚩
Jay shivray⛳⛳
खूपच छान.. व्हिडिओ बघतांना शिवकाळातच असल्यागत वाटते.. आपल्या ला सलाम..
खुप चांगल🙏🏻🚩
Dhanyawad Jay shivray⛳⛳
🚩 खुप छान _ 🚩 जय शिवराय 🚩
पूढची व्हिडिओ पानीपत चि लढ़ायी याच्या वर्ती यवुद्य _ 🚩
Nkkich Raigadh chalu ahee ⛳⛳
जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम 🌺👑🙏
Jai shivray ⛳❣️
खूप सुंदर किती वेळा पाहिलं तरी सारख बघू वाट
#जय शिवराय
आपण केलेल्या comment ने काम करन्यात खूप जास्त जोश येतो धन्यवाद 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩❣️❣️😊
Hats of to you guys....Superb Animation and environment 🙌🥹🔥🔥🔥🔥🔥
Thank you
खूप छान वाटलं आज मला आज काही तरी नवीन जाणवलं अस वाटलं 🚩🙏🏻
💝❣️⛳❣️
खूप आनंद झाला पाहुन
आपल्या मेहनतीला सलाम करतो🙏
Dhanyawad 🚩❣️
Jai shivray🙏
शिवनेरी किल्ल्याची अशी सुंदर आभसी चित्र फित बनवणाऱ्या कलाकारांना खूप धन्यवाद
खूप मस्त व्हिडिओ आहे भाऊ hat's off your work bro jay shivray ⛳
dhanyawad 😍⛳⛳
अप्रतिम वर्णन केले आहे जय भवानी जय शिवाजी महाराज
धन्यवाद🚩🚩🚩
nishabd aaahe , kay bolu kay samjat nahi , kay sundar kelay yaaar, as vatl swata gelo tya kalat mi
Yanech tr motivation milate Dhanyawad 😍⛳⛳
दादा खूप छान केलं आहे त्या काळी शिवनेरी असाच असावा 🙏🏻
Dhanyawad ⛳⛳❤️
जय शिवराय ❤
अप्रतिम,शिवकाळात गेल्याचा भास झाला.
Dhanyawad ⛳❣️❣️
Khup khup abhari aahe khup chan vatl bghun agdi tya kalat gelyasarkha vatat 🚩🚩🚩🚩🚩
Awesome 🚩🚩
Thanks ❣️❣️
🚩👌👌
Khupach chhan