घोटाळ्यांची बॅंक..शिखर बॅंक.. नामवंत राजकारण्यांना जमलं नाही ते विद्याधर अनास्कारांना कसं जमलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 42

  • @Curi-s7v
    @Curi-s7v 4 дня назад +10

    40 अभियंते क्लर्क आहेत...त्यांना 10 टक्के पगारवाढ दिली...पण नक्की पगार किती...

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 День назад +1

    राहूलजी आपण एकदा श्री. शालिनीताई वसंतदादा पाटील
    ह्यांची सविस्तर मुलाखत घ्यावी
    ( हि अपेक्षा फक्त आपणाकडूनच आहे. )

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 4 дня назад +2

    व्हा वा राहूल वा -खुप छान सविस्तर माहिती मिला.ली -many many THANKS

  • @hiralaljadhav66
    @hiralaljadhav66 4 дня назад +2

    एकदम चागली मुलाकात.चांगला banker कसा असू शकतो याचं उत्तम उदाहरण.Ldcc Latur district coperative bank एकदम चांगल काम करते विशेषता शेती सेत्रा साठी जास्त मदत होते.🎉🎉

  • @Curi-s7v
    @Curi-s7v 3 дня назад

    मी केल..मी देतो..खूप जास्त glorification केल जात आहे...राहुल सर biased होत आहे खूप...तुमच्या कडून अश्या सोप्या मुलाखती ची अपेक्षा नव्हती

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 День назад

    चांगली संगणक यंत्रणा बसविलेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती निर्णय योग्य ठरला जे संचालक बैठकीत चुकीच्या निर्णयाला विरोध करून शिखर बँकेकडे पोलीस ठाण्यात न्यायालयात कळवले असेल तर अशा संचालक लोकांवर कारवाई होता कामा नये

  • @avimango46
    @avimango46 2 дня назад

    राहुलजी आपणं जे म्हणतां ती शिखर बँक ले विंग्रजी मधी काय म्हनतात ? ते तर सांगा 😮

  • @ShivKhandge
    @ShivKhandge 2 дня назад

    1 deut aahe rahul ji elections 24 loksabha chalu astana vital cooperation sugar factory la nitice bajavli v chairman ni BJP la saport kala 1 divas mage ghetli yacha aarth comanman ky ghaycha 😢

  • @roheet45
    @roheet45 3 дня назад

    Yamdhe nabard cha role khup motha ahe.. digitalisation pasun te training pryant

  • @ganpatpatil9360
    @ganpatpatil9360 5 дней назад +1

    शिखर बॉक छान आहे चेरमन साहेबाच धन्यवाद गुळ उदयोगाला करज देता का.

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 День назад

    विद्याधर अनास्कर ..,सहकार महर्षी 🎉

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 3 дня назад +1

    VERY NICE INTERVIEW

  • @amolwagle1
    @amolwagle1 4 дня назад +1

    NCP ni corruption kela hota mhanun hi bank loss madhye hoti....

  • @swapnilkedar7050
    @swapnilkedar7050 4 дня назад +1

    नाशिक जिल्हा सहकारी बँक बद्दल विचार करावा ही विनंती

  • @maheshkulkarni8461
    @maheshkulkarni8461 4 дня назад

    सहकारातील गाढे अभ्यासक, सहकारातील अतिशय उत्तम कार्य कुशल प्रशासक,देशाच्या अर्थव्यवस्थेला सहकारातून हातभार लावणार,सहकार जगवणारे आणि जागवणारे प्रामाणिक व्यक्तिमत्व. खर तर महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या मंत्रिमंडळात अशी व्यक्ती सहकार मंत्री म्हणून असावी किंवा RBI गव्हर्नर म्हणून तरी विचार व्हावा, खरं तर सहकार महर्षी म्हणून सुयोग्य आदर्श व्यक्तिमत्व.

  • @rajendrabakal8625
    @rajendrabakal8625 4 дня назад +2

    यान काहीच नाही केल, शासकीय थक हमी 1000 ते 1500 कोटी मिळाले म्हणून हें सगळं दिसते, रिझर्व बँकेच्या रिस्ट्रिकशन यांच्या पूर्वी उठल्या होत्या हें महाराज काय सांगतील, गोदाम पावती कर्ज राज्य बँकेचे कुठेच कर्ज नाही सब फोकनाड हैं

    • @kautyamahakal539
      @kautyamahakal539 4 дня назад +1

      बँकेचे नाराज कर्मचारी दिसताय...

  • @govindraodeshmukh7271
    @govindraodeshmukh7271 4 дня назад

    NPA संकल्पना आल्या नंतर सर्वच सहकारी बँका फार मोठ्या प्रमाणात तोट्यात गेल्या, नंतर मोठ्या प्रमाणात निलाव करून वसुली झाली.नतंर हे व्यवस्थापन म्हणून खुप मोठा नफा झाला.असो

  • @udaysinari9031
    @udaysinari9031 3 дня назад

    Personal gratitudes and kudos to Mr Anaskar saheb - Uday R. Sinari.

  • @rajeshbangar2510
    @rajeshbangar2510 4 дня назад

    ग्रेट एक उत्तम प्रशासक काय करू शकतो याचे उत्तम आदर्श , कौतुकास्पद काम , प्रत्येक क्षेत्रात अशी प्रशासक वेक्ती आवश्क आहे , खाजगी बँक , क्रिड सोसाट्या , बुडत आहेत आशा वेळी राज्य सरकार , केंद्र सरकार यांनी आशा अनुभवी माणांसाचा सदउपयोग करून घेतला तर निश्चित सहकारी बँक वर येतील पर्यानी लोकांना न्याय मिळेल सहकारवाचेल अभिनंदन , धन्यवाद , सर .

  • @Shakirmujawar-z3s
    @Shakirmujawar-z3s День назад

    Manas is great

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 3 дня назад

    Beed dcc che kay

  • @sudhirpisal8371
    @sudhirpisal8371 4 дня назад

    Thank you Rahul ji !
    I would like to meet you personally during my India visit 2025.
    Thank you again .

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 День назад

    I only ❤

  • @marutimane2498
    @marutimane2498 4 дня назад

    नमस्कार राहुल सर
    नमस्कार विद्याधर सर
    आपल्या दोघांचे आभार आणि अभिनंदन सुध्दा
    अशी शिस्त जिल्हा सह. बैकांना पण लावा.
    राहुल सर खरं आपणं हि मुलाखत प्रसारित करुन खुप चांगलच होणारं आहे.
    धन्यवाद

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w 3 дня назад

    सहकारी बैंक मधे आधुनिक ता जरूरी आहे

  • @atulssawant3533
    @atulssawant3533 4 дня назад

    शेतीला लोन देने बंद केले ते चालु करा

  • @rajebhaulagaskar8393
    @rajebhaulagaskar8393 3 дня назад

    Welldone

  • @abhisalunkhe8070
    @abhisalunkhe8070 4 дня назад

    Weldon sir🙏🙏

  • @satishpatil7539
    @satishpatil7539 4 дня назад

    कौतुकास्पद कार्य

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 3 дня назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @archanajawale20
    @archanajawale20 4 дня назад

    Welldone 👍😊💐

  • @adityarajmane866
    @adityarajmane866 4 дня назад

    Welldone

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 2 дня назад +1

    तोट्यात असलेल्या शिखर बँकेवर प्रशासक कोणी नेमले आणि बँक प्रॉफिट मध्ये आणली .त्या व्यक्तीचा विशेष उल्लेख होण गरजेचं होत पण तस झालं नाही.

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 5 дней назад

  • @rajendrakorhale4053
    @rajendrakorhale4053 4 дня назад

    वा काय बावनकशी काम केलय कौतुकाला शब्द अपूरे पडतील मी स्वतः मूंबै बॅंकेचा आधिकारी आहे