Kolhapur Black Magic: कौलवमध्ये घरात खड्डा खणला, मांत्रिक आणले पण सरपंचाने भांड फोडलं.नरबळीची शंका?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • #BolBhidu #KolhapurNarbali #BlackMagic
    गावात अमावस्याला काहीतरी विपरीत घडणारे. कुणाचा तरी नरबळी दिला जाणारे, या चर्चेनं सगळं गाव हादरलं होतं. भर दुपारी गावात स्मशान शांतता होती. लोकं आपापल्या घरात कड्या लावून बसले होते, गावातली पोरं शाळॆत गेली नव्हती, माणसं कामाला बाहेर पडली नव्हती. हे सगळं घडत होतं, कौलव या गावात. कोल्हापूरपासून फक्त ३० किलोमीटरवर असलेलं हे गाव. जेमतेम ५ हजार लोकसंख्या असलेलं. जी काही धावपळ सुरु होती, ती एखाद्या कोपऱ्यात किंवा रिकाम्या मळ्यात पण नाही, तर गावातल्या मुख्य रस्त्यावर शरद धर्मा माने यांच्या घराजवळ. माने यांच्या घरातून कसला तरी आवाज येत होता. घराबाहेर अनोळखी लोकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या.
    शरद मानेच्या मुलाकडून घराबाहेर पहारा दिला जात होता. घरात काय घडतंय. घरातून कसला आवाज येतोय, याची कसलीही कल्पना गावकऱ्यांना नव्हती. पण गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती, कुणाचा तरी नरबळी जाणार, साहजिकच भीती पसरली आणि या भीतीनं सगळं गाव घाबरून गेलं. कौलवमध्ये नेमकं काय घडलं ? लोकांमध्ये भीती का पसरलेली ? शरद मानेच्या घरात गावकऱ्यांना काय दिसलं ? आणि हे प्रकरण नेमकं होतं कसलं ? त्याचीच स्टोरी पाहुयात ह्या व्हिडिओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 219

  • @PratikTirmare
    @PratikTirmare Месяц назад +355

    Kona konala chinmay bhauch vishleshan awadte❤..

  • @Khansirfans-cd7ws
    @Khansirfans-cd7ws Месяц назад +179

    अशी घटना पश्चिम महाराष्ट्रात घडणे ,खास करून सांगली- सातारा - कोल्हापूर मध्ये. खूप निंदनीय आहे😢

    • @vanita8463
      @vanita8463 Месяц назад +2

      Barobar…bhava…

    • @mayur7041
      @mayur7041 Месяц назад +2

      Tula kay mhnaych ahe ashya goshti kuthe घडतात

    • @ganeshthube1827
      @ganeshthube1827 Месяц назад +6

      सातारा -सांगली -कोल्हापूर मध्ये जातीय/ धार्मिक दंगली सुद्धा वाढल्या बरंका 😁🛑🛑🛑🛑🛑

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 Месяц назад +4

      Yz bjp karnibhut

    • @MANGESH1727
      @MANGESH1727 Месяц назад +4

      सातारा सांगली कोल्हापूर म्हंजे अक्कल घुटन्यात

  • @thephotoshopdude4016
    @thephotoshopdude4016 Месяц назад +54

    आमच्या गावापासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील हे गाव.. टीप देणाऱ्याला सलाम त्याच्यामुळे एकाचा जीव वाचला😊

    • @drk4411
      @drk4411 24 дня назад +1

      हा माणूस आमच्या गल्लीत एका माणसा कडे येत होता

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад +161

    गंभीर विषय जिकडे चिन्मय भाऊ तिकडे 🔥👌

    • @kimrutasvlogs3248
      @kimrutasvlogs3248 Месяц назад +4

      नाही ....कसल्या पण विषयात गांभीर्य आणाव तर चिन्मय नेच

    • @kamlesh_G_pagare
      @kamlesh_G_pagare 24 дня назад

      ruclips.net/video/3IuTMpJ3KGs/видео.html

  • @shankargalande-ne8vc
    @shankargalande-ne8vc Месяц назад +11

    शाहू महाराजांच्या कोल्हापुरात अशी निंदनीय घटना 😢

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 Месяц назад +61

    असाच प्रकार आमच्या गावात पण घडला होता पण काही लोकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे खरे बाहेर पडले नाही😂😂😢😮

  • @VenkygaikwadAimpire
    @VenkygaikwadAimpire Месяц назад +40

    .... गुप्तधना साठी अनेक ठिकाणी बळी दिल्याच्या गोष्टी आहेत

    • @kamlesh_G_pagare
      @kamlesh_G_pagare 24 дня назад

      ruclips.net/video/3IuTMpJ3KGs/видео.html

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 Месяц назад +43

    स्टोरी वाचून वाटलच होत... #चिन्मय भाऊ च असणार 😊

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 25 дней назад +1

      Hi comment itki panchat zaliye aata... bas kara re tech tech

  • @vidyagatwe31
    @vidyagatwe31 Месяц назад +29

    Black shirt ... घालून तू विषय अजून गंभीर केला चिन्मय 🫣

  • @CAKE_PARK7277
    @CAKE_PARK7277 Месяц назад +18

    तो मांत्रिक आमचा गाव वाला आहे.... गावात त्याला कोण विचारत नाय भामठा आहे १नंबर चा.

  • @bahubali9799
    @bahubali9799 Месяц назад +30

    एवढे सगळे संत श्रेष्ठ होवून गेले पण एकाला पण सरळ साधा सोपा मार्ग नको..!!

  • @adityakm6921
    @adityakm6921 Месяц назад +55

    दाभोलकर या साठी लढले आणि शेवटी त्यांना मिळालं काय तर डोक्यात गोळी 😢

  • @madannikam8073
    @madannikam8073 Месяц назад +7

    ही सर्व बातमी इतर ठिकाणी आम्ही ऐकली होती.. पण भावा तुझ्या साठी परत ऐकली.. तुझं स्पष्टीकरण आवडते

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Месяц назад +26

    गुप्तधनाच्या अमिषा पोटी धर्मा माने आणि मांत्रिक काहीतरी करत होता परंतु नरबळी वगैरे असण्याची शक्यता फार कमी विनाकारण बदनामी करू नका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नरबळीचा प्रयत्न म्हणून

    • @Jpr.Snoopp
      @Jpr.Snoopp Месяц назад +11

      अरे मी कौलवचा आहे भावा नरबळीचाच प्रकार आहे हा

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Месяц назад

      @@Jpr.Snoopp ok

    • @dominant_7
      @dominant_7 Месяц назад +3

      विनाकारण बदनामी कशाची...?? तो विशाळगड पाहा तो पन्हाळा पाहा आगोदर तुम्ही बदनामी करून घेतली आहे आणि काय तुमचे राजे आणि त्यांचे कर्तृत्व... ?? फक्त जातीय मत देणार जिल्हा ही ओळख झाली ... आणि असले अनेक प्रकार फार होतात तिकडे आणि सगळीकडे... उगा भावनिक होवु नका लोकांना जागृत करा ...

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 28 дней назад

      Arakshan cha fervichar kela pahije as maz mat ahe ...

  • @saurabhmetkar3123
    @saurabhmetkar3123 28 дней назад +6

    मी आज बोलभिडू बघतोय ते फक्त चिन्मय भाऊंच्या या विश्लेषण मुळे....
    Big fan Bhau ❤

  • @KhalidKhan-dt6yn
    @KhalidKhan-dt6yn 24 дня назад +2

    महाराष्ट्रात असली घटना घडते हे खूप खूप निंदनीय आहे....

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 Месяц назад +27

    खरच चिन्मय...तू अशा बातम्या,कथा खूप छान सांगतोस.
    Best Horror Story teller

  • @tusharsuryawanshi8845
    @tusharsuryawanshi8845 23 дня назад +2

    Psi च्या मुलाखतीला मला ह्या चॅनल बद्दल विचारण्यात आले 😀❤️👍... बराच फायदा झाला आपले व्हिडिओ बघण्याचा...

  • @ks7153
    @ks7153 Месяц назад +44

    असले विषय आणि चिन्मय 😂 ultinate combination

  • @experiment_hacker1352
    @experiment_hacker1352 Месяц назад +23

    Dharma Mane mala lead pahije 😂😂

    • @SarthakBagul124
      @SarthakBagul124 Месяц назад +2

      मी तेच म्हणार होतो😂😂

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 Месяц назад +3

    मागे एकदा बोललो होतो की मॅप पण टाकत जावा व्हिडिओ मध्ये. आज टाकला तुम्ही. धन्यवाद !❤

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal1550 Месяц назад +11

    आज परत एक गरीब माणूस करोडपती होता होता राहिला 😭😭

  • @archanasavekar7185
    @archanasavekar7185 Месяц назад +4

    नरबळी देणार होते तर ज्याचा बळी देणार होते तो व्यक्ती पण आसेल ना तिथ
    नसेल तर कशावरुन बळी देणार होते काही ही ह

    • @shubhamkumbhar7158
      @shubhamkumbhar7158 Месяц назад

      भाऊ तो स्वतःच्या मुलाला च मारणार होता असे सांगितलं त्याने

  • @neekk9462
    @neekk9462 Месяц назад +8

    शिकून सुद्धा मानसे अडानीच राहिलित।।

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 Месяц назад +33

    5000 हजार म्हणजे जास्त वस्ती नाही 😄😄
    कदाचित 50 बोलायचं आहे का?

    • @digambar1261
      @digambar1261 Месяц назад +3

      Nahi Bhava 5000 ch ahe

    • @Aagriking.-dp9616
      @Aagriking.-dp9616 Месяц назад

      भावा माझ्या गावाची वस्ती 1लाख दहा हजार आहे कोनगाव भिवंडी

  • @Ram_jayshriram_seeta_ram
    @Ram_jayshriram_seeta_ram Месяц назад +8

    मी कोल्हापूर मधून आहे.. अशा घटना आमच्या येथे दररोज घडतात . लिंबू.. सुया मी मात्र सुया घेवून येतो..

  • @BajrangKamble-b9q
    @BajrangKamble-b9q 29 дней назад

    बोल भिडू मध्ये चिन्मय भाऊंचे विश्लेषण खूपच छान असतं. 👌👍

  • @SachinJ952
    @SachinJ952 Месяц назад

    Chinmay bhau khup bhari .. ek no. Vishleshan.

  • @onkarhegde1645
    @onkarhegde1645 Месяц назад

    Chinmay bhai tumcha video ch khatarnak astoy tumcha video asel tr bol bhidu nahi tr bgmi ❤

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 Месяц назад +13

    सरपंच, पोलिस पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य,
    🤔
    हेच लोक जर घाबरले तर सामान्य माणसांनी काय करायचं

  • @Onkar981
    @Onkar981 Месяц назад

    2 million पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन 🎉❤

  • @sahilchougale3902
    @sahilchougale3902 Месяц назад +2

    mi chinmay bhau cha khup motha fan aahe pn aaj Bhau n jasa start kela ts kahich aamchya gavat ghadl nhavt , karn jya mansane he sagl kel to tyachya swatachya mulacha ch narbali denar hota

  • @ShrutikaPhalake09
    @ShrutikaPhalake09 29 дней назад +4

    काही तरी फालतू सांगू नका। नरबळी देणार आहेत हे गावभर झाले होते म्हणे ...काहीही ...!😂
    स्टोरी खरी असेल पन बनवून चढ़वून किती सांगावे। सुरुवात केलिये की अमावस्या होती आणी सगळी कड्या लावून घरात बसली होतीत आणी मुले शाळेला गेली नव्हती वगैरे वगैरे..😂😂

  • @The_viral_videos459
    @The_viral_videos459 Месяц назад +2

    विषय खोल तिथे चिन्मय भाऊ 🔥🔥

  • @indras..4577
    @indras..4577 28 дней назад

    Title वाचून वाटलं होतं आपला भाव असणार ❤

  • @bahubali9799
    @bahubali9799 Месяц назад +8

    कोल्हापूरकरांना तर माहित आहे का ही गोष्ट..!!

    • @kunalarade9761
      @kunalarade9761 Месяц назад +2

      Pudhari pepar la
      B news la pn dakhavle ahe tumhi bagt nahi vatte

    • @rameshsutar5813
      @rameshsutar5813 Месяц назад +1

      आमचा तालुका आहे शेजारील गाव आहे

    • @godlikedevil6025
      @godlikedevil6025 Месяц назад

      Amhi khulya lavdyachi hy hoy, asle goshti lagech kaltayt

    • @bahubali9799
      @bahubali9799 Месяц назад +1

      @@godlikedevil6025 तूच बोलत आहेस ते बरं आहे..

  • @pankajs5448
    @pankajs5448 Месяц назад +1

    गुप्त धन खरच मिळत का बळी दिल्यावर पण गुप्तधन आहे कळत तरी कस

  • @prasadrakshe6309
    @prasadrakshe6309 Месяц назад +6

    Chinmay tyza bolnyachya awajanech bhiti vatu lagli

  • @santoshkumbhar1277
    @santoshkumbhar1277 28 дней назад

    अभिनंदन सरपंच, कुंभार साहेब 👌👌

  • @vaishnavishirke8649
    @vaishnavishirke8649 Месяц назад +1

    Aamcha gawat pn asc 1ka parivarane dongi baba cha Nadi lagun swatacha chult bhavachac Bali dila. Tyavr pn video bnv dada. Gavach nav shetphlgadhe tal indapur dist Pune

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Месяц назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻❤️

  • @vaibhawsavant1802
    @vaibhawsavant1802 29 дней назад +1

    चिन्मय बोल भिडू फक्त तुज्या मुले बगतो आम्ही ❤️❤️

  • @cricketshorts5858
    @cricketshorts5858 Месяц назад +1

    Chimay shet ani cricket 😍i love u bro❤

  • @ashitoshmane4570
    @ashitoshmane4570 Месяц назад

    Hyacha part 2 ghya aamhala kaludya nakki ky zhal

  • @ShaunakDeo-gs2pr
    @ShaunakDeo-gs2pr Месяц назад +1

    Reason, Rationality, Humanism, Science!!!

  • @nia_8298
    @nia_8298 Месяц назад +4

    Chinmay tu separate channel kad story telling ch🔥🔥🔥

  • @yt10107
    @yt10107 Месяц назад +7

    ❤❤आरती❤❤कुटाय लगा बघितलं नाही लय दिवस झालं😢😢😢😢😢

  • @ahmedsayyad7240
    @ahmedsayyad7240 Месяц назад +3

    Bol bhidu mhanje-- chinmay bhau👌

  • @machindrasarak7665
    @machindrasarak7665 Месяц назад

    Waiting for this video with chinmay. Thoda late zala chinmay bhau.

  • @minastadka
    @minastadka Месяц назад +1

    10000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे भाऊ माझ्या गावची

  • @rudrap.madhikar4140
    @rudrap.madhikar4140 Месяц назад +1

    चिन्मय भाऊ बजाज सीएनजी बाईक आलेली आहे जरा माहिती द्या❤❤❤

  • @AmitDeshpande-dc7le
    @AmitDeshpande-dc7le 15 дней назад

    नरबळी देण्याचे कुठलेच सक्षम पुरावे नाही नुसते संशय काय कोणीही घेतात लोकांना timepass लागतोच!

  • @the...devil..
    @the...devil.. Месяц назад +2

    100%
    .....,Narbali chi tayari hoti....yacha samskruti cha tumhala abhiman aahe ka

    • @pronationalist88
      @pronationalist88 Месяц назад

      इथे संस्कृती चा काही घेण देण नाही ...अंधश्रध्दा आहे ही ...उगाच घाण करायला येऊ नको ...

  • @balasahebdurugade9142
    @balasahebdurugade9142 Месяц назад

    Chinmay Bhau great

  • @HrushikeshGavali09
    @HrushikeshGavali09 Месяц назад +1

    Salam for Chinmay bro

  • @Gmgm189
    @Gmgm189 Месяц назад +1

    आता गुप्त धन बँकेत मिळत

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 Месяц назад

    Chinmay bhau ek number sangto

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA Месяц назад +13

    गावाच नाव.. कौलव हाय गा...

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 Месяц назад +3

      व्हय व्हय ह्यांनी कौलीव लिव्हलय...

    • @itsCrazyPiee
      @itsCrazyPiee Месяц назад +1

      मी कौलव चा हाय 😂

    • @HINDU_SQUAD_OF_INDIA
      @HINDU_SQUAD_OF_INDIA Месяц назад +1

      @@itsCrazyPiee काय गावलय काय मग गुप्तधन?.. विचार की त्यासनी 😂😅🤣🤣🤣😅

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 Месяц назад

    असल्याचा एन्काऊंटर करा प्रमोशन घ्या.....

  • @user-re7iw2iu6l
    @user-re7iw2iu6l Месяц назад

    Chinmay bhau vishyach bhari

  • @avinashnavaghane9382
    @avinashnavaghane9382 Месяц назад +20

    बाकीचे पण चांगल विश्लेषण करतात ....तुलना करू नका मूर्खानो

    • @avinashnavaghane9382
      @avinashnavaghane9382 Месяц назад +4

      @@amolsuralkar438 अस बोलल्यावर बाकीच्या लोकांचं आपल्याकडून मन दुखावलं जातं ते पण चांगला प्रयत्न करत असतात विश्लेषण करायचा ....

  • @kiran-gq6tk
    @kiran-gq6tk Месяц назад

    Mast vishleshan karto

  • @minastadka
    @minastadka Месяц назад

    भयंकर प्रकार

  • @ajitsutar3644
    @ajitsutar3644 Месяц назад

    गाव चा नाव तरी सरळ लिहायचं bolbhidu team

  • @user-ct3sx9tc2c
    @user-ct3sx9tc2c Месяц назад +1

    जय महाराष्ट्र चिन्मय 🙏🙏🙏🙏

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y 22 дня назад

    म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा गरजेचा आहे कारण असेही लोक आहेत.

  • @AkshayMore-bj7dg
    @AkshayMore-bj7dg Месяц назад +1

    Chinu che horror content 🤩

  • @Nadbailgada_Live_1001
    @Nadbailgada_Live_1001 Месяц назад

    Bhau same amchya gavat pn ahe he lok

  • @shivrajrathod3311
    @shivrajrathod3311 Месяц назад

    Chinmay bhau punyat firtana disala pan mi tyana olakhal nahi😊

  • @Kiran44744
    @Kiran44744 Месяц назад +1

    यावर एक चित्रपट बनू शकतो.. व्हिलन कोणाला घ्यावे???😂😂

  • @sandeeppatil-uk6zv
    @sandeeppatil-uk6zv Месяц назад

    चिनमय भाऊहे आमच्या गावापासून जवळची गटना आहे

  • @Kejosdaily
    @Kejosdaily Месяц назад

    Chinmay Alaaaa🎉🎉🎉

  • @VivekGhatage-t3r
    @VivekGhatage-t3r Месяц назад

    Ha Sharad Mane mhnje Dhananjay Mane yancha pahuna tr nhi nhv😁😂

  • @sahilchougale3902
    @sahilchougale3902 Месяц назад +1

    Mi koulav avcha Rahivasi aahe

  • @Foodpartychannel
    @Foodpartychannel Месяц назад

    कोल्हापूरकर ❤❤
    👇👇👇

  • @vishwajitkhade2669
    @vishwajitkhade2669 Месяц назад

    नर बळी म्हणून विषय मोठा केला, बातमी ला नर कुठे दाखवलाय

  • @All_about_Today_
    @All_about_Today_ Месяц назад +1

    महेश माने खोटं नाव आहे
    त्याचं खर नाव महेश काशीद आहे

  • @princearyan80
    @princearyan80 Месяц назад +1

    भाऊ गावाचे नाव कौलव आहे...

  • @shyagik8275
    @shyagik8275 Месяц назад

    दाभोलकर सर ची आठवन आली

  • @travellinglover5
    @travellinglover5 Месяц назад +1

    लकानो येवढं करण्यापेक्षा रमी शिकला असता आणि रमी सर्कल खेळा बसला असतास तरी जेल मध्ये जायची वेळ आली नसती

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y 22 дня назад

    जयभीम लोक जादू टोण्यात खूप आहे

  • @abhishekchalak9094
    @abhishekchalak9094 Месяц назад +5

    ते काय ना व्हिडिओ ची हेडलाईन्स वरून ओळखायचे चिन्मय शेठ असतील आणि व्हिडिओत एन्ट्री करायची 😊

  • @a2002niket
    @a2002niket Месяц назад

    Only Chinmay bhau

  • @Akash_mankar24
    @Akash_mankar24 29 дней назад

    चिन्मय भाव 🎉🎉 लग्नाला काय बोलवलं नाही.....राव

  • @Shivranroopa_12
    @Shivranroopa_12 Месяц назад

    अरे पूर्ण माहिती नाही तर व्हिडिओ का करायचा

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y 22 дня назад

    जयभीम लोक जादू टोण्यात खूप आहेत

  • @deshmukhprashant321
    @deshmukhprashant321 25 дней назад

    Chinmay 🔥🔥

  • @paragrane4131
    @paragrane4131 Месяц назад +2

    Sarpanch ne vat lavali 😂

  • @SP-mv2zh
    @SP-mv2zh Месяц назад

    Amchya ethun 4 km ahe te gav

  • @indras..4577
    @indras..4577 28 дней назад

    चिन्मय दादा ❤

  • @agam000
    @agam000 Месяц назад +1

    थंबनेल बघूनच वाटलं चिन्मयच असणार म्हणून😊

  • @amollohar9166
    @amollohar9166 26 дней назад

    आमच्या गावचा एक व्यक्ती आहे

  • @vinayshitole3230
    @vinayshitole3230 Месяц назад

    Mane var seperate series banvavi

  • @amitankushvede5214
    @amitankushvede5214 Месяц назад

    धर्मा माने लीड घ्याचाय आपल्याला
    कुठंय धर्मा माने
    @राम सातपुते 😂😂

  • @itsCrazyPiee
    @itsCrazyPiee Месяц назад +1

    भाऊ मी कौलव चा आहे 😅

  • @user-mw9up8mm6y
    @user-mw9up8mm6y 22 дня назад

    चिन्मय मराठी व्योमकेष बक्षी आहे

  • @npatil3687
    @npatil3687 Месяц назад +1

    चीन्मय भाऊ लेका तु चटनी मीट लावून बरोबर सांगतोस हां

  • @amanfitness1899
    @amanfitness1899 Месяц назад

    Ya 6 janana olya bamboo che fatke dya changle, changla pisar ghya,

  • @themyth245
    @themyth245 Месяц назад +3

    पण नरबळी कोणाचा देणार होते ?

  • @user-mv3ny4rx9u
    @user-mv3ny4rx9u 29 дней назад

    BolBhidu = Chinmay 🙌