मृतदेह बॅगेत भरला, Tutari Express नं पळून जात होते, Dadar Railway पोलिसांनी हत्येचा छडा कसा लावला ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BolBhidu #TutariExpress #DadarStationCrime
    ४ ऑगस्टच्या रात्री दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर ११ वर होती. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी तुतारी एक्सप्रेसमध्ये लोक चढत होते. त्यावेळी मागच्या जनरल डब्यात चढणा-या दोघांकडे मोठी ट्रॅव्हल बॅग होती. दोघंही ही बॅग घेऊन गाडीत चढण्याचा आटापिटा करत होते. त्या दोघांनाही ही बॅग पेलवत नव्हती. त्या दोघांनाही ही बॅग उचलताना घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्या दोघांना हटकलं, त्यांच्याकडे असलेली बॅग उघडायला सांगितली. जेव्हा पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली.
    त्या बॅगमध्ये होता एका ३० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा आरोपी एक शब्दही बोलायला तयार नव्हता. तेव्हा आरोपी मूकबधिर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळं या हत्येची उकल करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं. पण तरीही पोलिसांनी अवघ्या चार तासांत या गुन्ह्याची उकल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्या दोघांनी त्या व्यक्तीची हत्या का केली आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा कसा लावला, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 315

  • @ajaybhise86
    @ajaybhise86 Месяц назад +168

    आरोपी सामान्य जनतेतील असतील तर पोलिस १००% कार्यक्षमता दाखवतील. पण तेच आरोपी जर राजकारणी/ श्रीमंत वर्गातील असतील तर मात्र काही विचारू नका.

    • @dipakbhoje
      @dipakbhoje Месяц назад +10

      Bcz tyana dhamki deli jate suspent kru dismiss kru ..Ani tyanchi full family depend aste tyancha var tya mule gap basav lgt ... tumcha family madhe kon asel na police Madhe tevha tyana vichara kiti burden ast.

    • @ajenkya9887
      @ajenkya9887 Месяц назад

      Tumcha family madhe kon police ahe​@@dipakbhoje

    • @dipakbhoje
      @dipakbhoje Месяц назад

      @@ajenkya9887 maze mr. Maze papa.maze kup saree family members

    • @sudhirholkar9278
      @sudhirholkar9278 Месяц назад

      गुलाम पोलीस

    • @pundalikpawsakar479
      @pundalikpawsakar479 Месяц назад

      चोर पोलीस

  • @WeekendMastiiii
    @WeekendMastiiii Месяц назад +36

    खूप सुंदर विश्लेषण शार्दुल....चिन्मय सारखा एकसुरीपणा नाही...आणि एकदम स्पष्ट उच्चार आहेत तुझे❤❤❤ ... मस्तच

  • @vattamma20
    @vattamma20 Месяц назад +108

    याचे व्हिडियो बघायला आवडतात. स्पष्ट उच्चार अणि no overacting.
    कोकणचा चांगलाच विकास सुरू आहे CM😮

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Месяц назад +33

    किती छान उच्चार 😊😊

  • @katafhool4549
    @katafhool4549 Месяц назад +5

    शार्दुल दिवाळी येनार आहे रे मलाकला बोनस जस्तीचा मगशील ...फटाके खुप आवडते नी तुला❤❤❤

  • @Janvi_wari_45
    @Janvi_wari_45 Месяц назад +75

    असाच प्रत्येक case चा लवकर शोध लागू दे 💯💯 एकदा case जुनी झाली की तिला कोणीच विचारत नाही 😢

    • @atishpawar5198
      @atishpawar5198 Месяц назад +5

      Aasha case ghaduch naye......

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      हा मृत व्यक्ती जर हिंदू असता आणि आरोपी मुस्लिम असता तर बीजेपीने महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @LittleBabyNames_SangitaPatil
    @LittleBabyNames_SangitaPatil Месяц назад +28

    आपल्या ताईला न्याय भेटलाच पाहिजे #justiceforakshata

  • @santoshpanchal6729
    @santoshpanchal6729 Месяц назад +14

    इतक्या गर्दीच्या ठिकाणावरून पण आरोपी यशस्वीरित्या पळून जातो...कमाल आहे

  • @yoloyolo1968
    @yoloyolo1968 Месяц назад +110

    Tutari express Baramati la jaate ka??? 😂😂😂

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 Месяц назад +10

      Alibag la jate at post Vivek Oberoi

    • @factically4972
      @factically4972 Месяц назад +20

      Nahi bhau तुतारी एक्सप्रेस भ्रष्टाचारी नाही 😂😂

    • @ABC-qq8dq
      @ABC-qq8dq Месяц назад +5

      घाटया कोकणात जाते

    • @parshavlogs
      @parshavlogs Месяц назад +2

      😂😂😂😂

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 Месяц назад +3

      मलाही असच वाटल बारामती ला जाते😂😂😂

  • @vikasshinde9489
    @vikasshinde9489 Месяц назад +17

    Bag gheun station la gele crime petrol bagat nastil😂

  • @M_S_KAMBLE1707
    @M_S_KAMBLE1707 Месяц назад +49

    लातूर च्या अरविंद खोपे case वर एक व्हिडिओ बनवा ...

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 Месяц назад +5

    महाराष्ट्रात आरोग्य, न्याय, पोलीस यंत्रणा अपुऱ्या मनुष्यबळावर काम करत आहेत.

  • @surajrandive92
    @surajrandive92 Месяц назад +3

    अतिशय सुंदर विश्लेषण 👌इकडे तिकडे भरकटता, डायरेक्ट मुद्देसूद स्टोरी सांगितली.

  • @Surajpatil.4142
    @Surajpatil.4142 Месяц назад +105

    प्रकाश आंबेडकर U-turn वरती एक व्हिडिओ बनवा

  • @SanchitaGhadi-n8z
    @SanchitaGhadi-n8z Месяц назад +130

    परप्रांतीय हटाव महाराष्ट्रात बचाव

    • @swapnil17ful
      @swapnil17ful Месяц назад +1

      तूच जा की up ला 😊

    • @bmdgroup46
      @bmdgroup46 Месяц назад

      ​​@@swapnil17ful kashala tula pulka alay tar tu ja 😂😂

    • @swapnil17ful
      @swapnil17ful Месяц назад +4

      @@SanchitaGhadi-n8z सर्व प्ररप्रांतीय जर आपआपल्या राज्यात परतले तर आपल्या महाराष्ट्रतील बरेच उद्योगधंदे बंद पडतील.. कारण काम करणारे कामगार कमी पडतील.. हे आधी लक्षात घ्या...

    • @Hindustani...108
      @Hindustani...108 Месяц назад +3

      ​@@swapnil17ful hahaha 😂 kuch भी

    • @RRSALUNKHE75
      @RRSALUNKHE75 Месяц назад +7

      ​@@swapnil17ful Maharashtra ची लोकसंख्या हि भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे असेल काही प्रॉब्लेम येणार नाहीत

  • @Eating_45
    @Eating_45 Месяц назад +77

    पोलिसांचा व न्यायव्यवस्थेचा धाक राहिला नाही जनतेवर कोणी येते काहीही करतोय तुम्ही विचार करत आहात का महिन्यातून दोन ते तीन बळी जात आहेत महाराष्ट्रात कोणतीही केस असू द्या प्रेम प्रकरण बलात्कार आपापसात भांडणे असा आपला महाराष्ट्र नव्हता . जय महाराष्ट्र

    • @PriyaKavate
      @PriyaKavate Месяц назад +2

      Karan aata encounter specialist rahile nahit......

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 Месяц назад +8

    पोलिस काम करायचं म्हटले तर 10 दिवसात जेल होईल...नाही करायचं म्हटलं तर 10 जन्मात नाही होणार😅

  • @ajinkyakhutal5946
    @ajinkyakhutal5946 Месяц назад +15

    Fakat Chinmay bhau❤

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Месяц назад +120

    आता लोक कसे ही वागतात .खुन, बलात्कार.मारामारी फार वाढले आहे 😢😢😢😢

    • @bunty2591
      @bunty2591 Месяц назад

      Gharat baslel barr Ani kunachya vadat padaych nhi bc ...

    • @vaibhavparab932
      @vaibhavparab932 Месяц назад +2

      Kali yug

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Месяц назад +1

      @@vaibhavparab932 हो 🥺

    • @marathimominuae.3622
      @marathimominuae.3622 Месяц назад +1

      Sarva OTT platform mule hotay sagla. Lokana ideas miltat flums baghun. Law chi bhiti rahili nahi lokana.

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Месяц назад +1

      @@marathimominuae.3622 ओटीटी मुळे तरुण पिढी वाईट मार्गाला जातीये 🥺हो बरोबर कायद्याचा धाक नाही

  • @gauravrawool9550
    @gauravrawool9550 Месяц назад +2

    शार्दुल आपटे म्हणजे ......... मागच्या जन्मीचा न्यूज रिपोर्टर 😂😂😂

  • @akashkale3503
    @akashkale3503 Месяц назад +348

    2 मिनिट च्या आशय ला 8 मिन लावले. अस कस जमल रे भावा,तुझा व्हिडिओ असला की मी कधीच बघत नाही तरी पण दादर चा विषय होता म्हणून बघितला ,त्यात पण तू मूड ऑफ केलास

    • @IntellectualRevolution
      @IntellectualRevolution Месяц назад +19

      एक सोडला तर सगळे तशेच आहेत...जो current affairs सांगतो मी फक्त त्याचेच विडीवो पाहतो....

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +9

      ​@@IntellectualRevolutionअरुणराज सर का?

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 Месяц назад +6

      To nibandh 250 shabdacha lihgaychi practice karat asto.. vishay kotopan faajil also.. practice muley jamte sahaj 😂😂

    • @abolipawar9399
      @abolipawar9399 Месяц назад +23

      Nusta comment Karen easy aasta

    • @abolipawar9399
      @abolipawar9399 Месяц назад

      Bro

  • @pdnews7473
    @pdnews7473 Месяц назад +31

    जनरल डब्बे वाढवावे सरकारने

  • @shantanupatil9986
    @shantanupatil9986 Месяц назад +19

    Chinmaya la 20% v shardul la 15 % pagar vadhva

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 Месяц назад +27

    आता शुल्लक कारणावरून खुन व्हायला लागले आहे,
    पहिले लोक खून करायच्या आगोदर विचार करायचे आपल्या कृत्याचे परिणाम काय होतील,
    आणि आताचे लोक खून केल्यानंतर विचार करतात (पश्चात्ताप)

    • @sharayumahalle5770
      @sharayumahalle5770 Месяц назад +3

      Vichar ha krtat ki ata yatun kas sutun jav ani kelelya khunach..kas vilhewat lawta yeil..yach tension...guilty khup kmi astat😢

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 Месяц назад +3

      आता पश्चाताप वगैर काही होत नाही माणूसकी मेली आहे . एवढ करून त्यातून सुटुन पण जातात

  • @kaminibhagat7200
    @kaminibhagat7200 Месяц назад +14

    #justiceforakshtamhatre #

    • @LittleBabyNames_SangitaPatil
      @LittleBabyNames_SangitaPatil Месяц назад

      आपल्या ताईला न्याय भेटलाच पाहिजे #justiceforakshata

  • @trollingguruji8306
    @trollingguruji8306 Месяц назад

    मला तर तुझ सांगणं आवडते भावा शांततेने प्रत्येक माहिती देतोस धन्यवाद शार्दुल भाऊ❤

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Месяц назад +25

    आला शार्दुल,छान सांगतोस बाळा

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Месяц назад +1

      पगार वाढवा बोला की ह्यांचा पण🎉😅

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Месяц назад +1

      @@Mynameislakhan123 हो हो बरोबर 🙂

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      ​@@Mynameislakhan123याला चिन्मयची सर नाही.

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Месяц назад +1

      @@indian62353 चिन्मय कधी कधी नाटकी वाटतो ,पण शार्दुल तसा नाही.बाकीचे पण पुढे जाणारच ना

  • @Surajpatil.4142
    @Surajpatil.4142 Месяц назад +56

    अरविंद वैद्य मर्डर आणि अंत्यायात्रे वर झालेली दगड फेकी वरती व्हिडिओ बनवा.......बाकी आपले विषयच भारी असतात.

    • @arjundev-qo5bk
      @arjundev-qo5bk Месяц назад

      Nai bnvanar bhava he communist funded channal ahe

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Месяц назад

      का 🤔

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Месяц назад

      मुसलमानांनी अरविंद वैद्य ची हत्या केले आणि नंतर अंतयात्रेवर दगड मारले, म्हणून यावर व्हिडिओ बनवतील असं वाटत नाही..

  • @sandeshpatil8321
    @sandeshpatil8321 Месяц назад +4

    कोणी काहीही बोलो
    शार्दूल जबरदस्त विडीओ केलास

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Месяц назад +53

    चिन्मय सारखे नाटकी नाही बोलत . धन्यवाद 🙏

    • @avinashg8216
      @avinashg8216 Месяц назад

      😂😂😂

    • @user-dq7po2pf5b
      @user-dq7po2pf5b Месяц назад +6

      चिन्मय चिन्मय आहे त्याचा नाद कोणी करू शकत नाही समजला का
      चिन्मय सारखा बोलायला येणं पण एक टॅलेंट असता कोणाची पण काम नाही ती

    • @jackchitte
      @jackchitte Месяц назад

      Chinmay ne News sodun dusre video banvave

  • @deepakubale9397
    @deepakubale9397 Месяц назад +2

    Chinmay Sir Bhari explains kartat .

  • @prasaddudye481
    @prasaddudye481 Месяц назад +7

    कोकणात ल्या भुतां वरती एक विडिओ बनवा साहेब.

  • @Mr_Secrate__
    @Mr_Secrate__ Месяц назад +22

    We want चिन्मय साळवी....❤❤❤

    • @nileshdeshpande446
      @nileshdeshpande446 Месяц назад +6

      बाकीच्यांनी जॉब सोडून द्यायचा का मग?

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      ​@@nileshdeshpande446😂😂😂

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 Месяц назад +1

      चिन्मय तिकडे कोकणात अमेरिकन बाईच्या मागे आहे. म्हणजे केस बघतोय.

  • @vicky3702c
    @vicky3702c Месяц назад +9

    जनरल ticket पेक्षा 3AC काढल असत रे 😂😂

  • @suhasshinde7086
    @suhasshinde7086 Месяц назад +2

    Very nice Shardul👍👍

  • @ajinkyamane3420
    @ajinkyamane3420 Месяц назад +2

    Seriously by watching this scary incident it’s showed that Mumbai is not for beginners actually 😢😮

  • @prashantbhore6614
    @prashantbhore6614 Месяц назад +3

    Nice explanation.

  • @gsj733
    @gsj733 Месяц назад +2

    हा अॅंकर इतका स्लो आहे की याचा व्हिडिओ मी २ एक्स ने बघतो 😂😂

  • @TusharJade101
    @TusharJade101 Месяц назад +2

    salute yadav sahebane real police 🔥

  • @sushant518
    @sushant518 Месяц назад +9

    बाई चा नाद कायमच घातकि....
    सतर्क रहे सुरक्षित रहे सावधान रहे....😅

  • @anandkamble1104
    @anandkamble1104 Месяц назад +1

    Satark RPF Ani police la salute 🫡 .. nahitr khup Jan fakt platform var basun phone vaprat astat

  • @parimaljoshi4758
    @parimaljoshi4758 Месяц назад +2

    अरे यार हा फक्तं हात हलवतो दुसऱ्यासारखे खांदे हलव भाउ तरच फेमस होशील... 😂

  • @sudhirapte9019
    @sudhirapte9019 Месяц назад +1

    वाह शार्दुल मस्तच

  • @Smile-r369
    @Smile-r369 Месяц назад +1

    तात्पर्य : काही का होईना एक कीड कमी झाली😂😂

  • @user-mf7ut1sb4b
    @user-mf7ut1sb4b Месяц назад +1

    चिन्मय भाऊ असले विषय खूप छान हाताळतो या शार्दुल चे कोणतेच व्हिडिओ पाहू वाटत नाही बोल भिडूने याला दुसरे विषय द्यावे 😏

  • @ajinkyakhutal5946
    @ajinkyakhutal5946 Месяц назад +3

    Only Chinmay bro❤

  • @sushilsankpal5531
    @sushilsankpal5531 Месяц назад +2

    Bagladesh desh cha itihas aani सध्याची परिस्थिती यावर वेडिओ बनवा

  • @MARATHI-MAVALA
    @MARATHI-MAVALA Месяц назад +2

    हा विषय तर चिन्मय चा आहे 😅

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Месяц назад

    Proud u jewan. Yadaw sir..salute.

  • @dhanashreejadhao1972
    @dhanashreejadhao1972 Месяц назад +1

    Asa vishai chinmai bhau chan sangtat

  • @sauli4998
    @sauli4998 Месяц назад

    Khoop sunder vishleshan

  • @PK-ec6tp
    @PK-ec6tp Месяц назад +3

    मला प्रश्न. पडलाय ही मुकी लोकांनी आयटेम चा नादात एकमेकांना शिव्या देऊन भांडण कसा केली असतील😮

  • @vishwastoraskar
    @vishwastoraskar Месяц назад

    आता गाडीला जनरल डब्यासोबत अतिरिक्त माल डब्बे पण जोडण्याची गरज निर्माण झाली आहे!!😅

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 Месяц назад +2

    अरे काय चाललाय सगळी कडे तुतारी तुतारी

  • @footballlover6266
    @footballlover6266 Месяц назад

    Just go... 4:18

  • @mangeshpatil5364
    @mangeshpatil5364 Месяц назад +2

    Shardul🔥

  • @sanketjoshi8426
    @sanketjoshi8426 Месяц назад +3

    Tutari Express💀

  • @khannaseeb39
    @khannaseeb39 Месяц назад +1

    Chinmay fan like

  • @sandeshpatil8321
    @sandeshpatil8321 Месяц назад +1

    मस्त शार्दूल

  • @vaibhavsalunkhe6455
    @vaibhavsalunkhe6455 Месяц назад +7

    चार महिने झाले माझे पाकीट हरवल आहे. तेवढे शोधून द्या

  • @achutathve7674
    @achutathve7674 Месяц назад +4

    चिन्मय भाऊ शिवाय मजा नाही राव

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Месяц назад +1

    दादर Junction कसं

  • @chandadhavle5166
    @chandadhavle5166 25 дней назад

    हा प्रश्न सातपुते पोलिस यांच्या मुलाने सोडविला हे तुम्हाला माहीत नाही का? पूर्ण माहिती देत चला.

  • @jaydeepzunjarrao5900
    @jaydeepzunjarrao5900 Месяц назад

    हा चिन्मय भाऊंचा विषय आहे दादा...!🙏

  • @prathameshghadge7829
    @prathameshghadge7829 Месяц назад

    Sign language peksha tyala pen ani notebook or mobile var text karayla sangaycha hota ..

  • @nileshtayde9027
    @nileshtayde9027 Месяц назад +2

    तुम्हाला रिक्वेस्ट करून पण तुम्हीं lucky bhist sirancha video बनवायला लावला बनवा ना

  • @Rajavlog19
    @Rajavlog19 Месяц назад +1

    Danger 😮

  • @SP21.
    @SP21. Месяц назад +1

    बहुतेक आरोपी मुस्लिम नाहीत म्हणून त्यांची नावे सांगण्यात आलेली नाही😂😂😂😂😂

  • @PriyaKavate
    @PriyaKavate Месяц назад +2

    Encounter specialist na punhaa aanna re......

  • @Logical_Deshbhakt
    @Logical_Deshbhakt Месяц назад

    Great 👍 Job Police ❤

  • @kirangaikwad7028
    @kirangaikwad7028 Месяц назад

    Chinmay salvi we miss you 😢

  • @khandukshirsagar7197
    @khandukshirsagar7197 Месяц назад

    Nice voice sir

  • @v.n227
    @v.n227 Месяц назад +1

    Police yevdhe hushar aahet.....saheb jara pune porche case sushant singh sarkhya cases fakta tyanna jamat nahi solve karaila

  • @shubhechachamankar1861
    @shubhechachamankar1861 Месяц назад

    कधी कधी एक वाक्य चा बोलून 15 मिनिटयाची बातमी😂😂

  • @satishpriydarshi5679
    @satishpriydarshi5679 Месяц назад

    ३ मिनिटाची स्टोरी तेच तेच वाक्य परत वापरून साडे सात मिनिटाची केली.

  • @kuldeepmeshram4586
    @kuldeepmeshram4586 Месяц назад +1

    फिर किसी लड़की के लिए जान गई😢😮

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 Месяц назад

    Chin may
    Bhau la anat ja yar tyacha swag ch vegla ahe

  • @JitendraShahane-mh6zp
    @JitendraShahane-mh6zp Месяц назад

    Mast kela

  • @sharikantrasam793
    @sharikantrasam793 Месяц назад

    यांना काय आपले कोकणचं दिसत का

  • @yogeshmisal4107
    @yogeshmisal4107 Месяц назад

    आरोपीचं नाव जय प्रवीण चावडा आहे.... प्रविण चावडा नाही

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 Месяц назад +1

    Vilhewat lavayala general daba nivadala 😂

  • @agag3571
    @agag3571 Месяц назад

    बॉडी घेऊन कुठं चालले होते 😅

  • @nikhilshegaonkar4287
    @nikhilshegaonkar4287 Месяц назад

    Ha bor krte Rao lay,, 😂to Chinmay best ahe❤

  • @prathamdhulraj5561
    @prathamdhulraj5561 Месяц назад

    😂aata party navachi bhiti vatuu lagli ahe😂

  • @maddycreation150
    @maddycreation150 25 дней назад

    Ardhavat mahiti sangitali...

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Месяц назад +1

    Dadarrlystationchecchhatpanyanegalataahe

  • @sagargaikwad9032
    @sagargaikwad9032 Месяц назад +12

    शार्दूल चा पगार वाढवा

  • @sanmangharat
    @sanmangharat Месяц назад

    खून करुन ट्रेन मधून कोण घेउन जात ?😂

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 Месяц назад

    👍👍👍

  • @universal.king.0074
    @universal.king.0074 14 дней назад

    #bolbhidu channel kdhi he comments la reply det nhi even like pn krt nhi.

  • @mahalaxmidecor7013
    @mahalaxmidecor7013 Месяц назад

    चिन्मय कुठ आहे

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 Месяц назад

    तुतारी express😂
    अराजकीय

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 Месяц назад

    जो लडकी हैं वोह मजेमे हैं..... 😂

  • @pravinsolanke9030
    @pravinsolanke9030 Месяц назад

    Video stop krun comments vachlya video pahycha mood ch gela 😢😢😢

  • @darshana21
    @darshana21 Месяц назад

    Police❤

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 Месяц назад

    Polisana salam 👌

  • @MJ_07...
    @MJ_07... Месяц назад

    चांद मातला होऊन जाऊद्या एकदा...😅

  • @Omkar_134
    @Omkar_134 Месяц назад

    Khupp tp krto ha mudda nhi sangat chinmay dada barobar bolto

  • @ProudMaratha96
    @ProudMaratha96 Месяц назад

    शार्दूल✅
    चिन्मय❌

  • @Small_Trader01
    @Small_Trader01 Месяц назад

    AI generated video aahe ka😂😂