हनुमंत वाघमोडे (चेरमन) व पै.नाना वाघमोडे यांची बैलांची दावण | माळशिरस | सोलापूर | Khillar Cow |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 71

  • @mangeshbadhale4186
    @mangeshbadhale4186 3 года назад +6

    खूप छान माहिती दिली आहे.... पै नानासाहेब वाघमोडे माळशिरस . असेच चांगली खोंड तुमच्या दावणी ला येऊ देत आणि तुमची अशीच भरभराट होऊ दे.

  • @mrAjju17
    @mrAjju17 3 года назад +16

    Sir तूम्ही मोठ्या लक्षाची व्हिडिओ कधी बनवणार आहात.
    ट्रिपल हिंदकेसरी मोठा लक्ष्या ज्या बैलाने आपल्या तुफान वेगाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले.
    महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठा आणि वेगाचं बादशहा अस मोठा लक्षा
    या बैलाची मुलाखत येत्या 15 दिवसात घ्या नाही तर आम्ही मोठा लक्षाचे सर्व फॅन आपल्या चॅनल ला unsubscribe करू
    आता बघुया मोठ्या लक्षाचे किती फॅन आहेत
    ज्यांना वाटतंय मोठ्या लक्षा ची मुलाखत झाली पाहिजे त्याने comment ला like करा.

  • @sharyatadda6570
    @sharyatadda6570 3 года назад +7

    गौतम भैय्यांच्या मुलाखती शिवाय आपली वारी पुर्ण नाही होणार 🙏

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  3 года назад +3

      गौतम भौय्या ची मुलाखत घेणार आहे.

  • @vaibhavrupnavar702
    @vaibhavrupnavar702 2 года назад +2

    खूप छान नाना दाजी♥️

  • @somnathwaghmode6103
    @somnathwaghmode6103 3 года назад +7

    माळशिरस बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्रात काना कोपऱ्यात एक नाव आहे त्यात एक पै. नानासाहेब वाघमोडे एक मुलुख मैदानी तोफ आहे भाऊ तुम्हाचया कार्याला खुप खुप शुभेच्छा

  • @नादशेतीचा-ढ6त
    @नादशेतीचा-ढ6त 3 года назад +2

    मला एक बेरड म्हैसूर जातीचा खोंड पाहीजेल होता. माझाकडे खिल्लार गाई आहेत. त्यांचा ब्रिडिंग साठी मला तसले वासरू पाहीजेल. तुमचा चैनल द्वारे मला साहाय्य करून मला वासरू मिळवून दिले तर खूप उपकार होतील.

  • @p.s.i.anilmane6817
    @p.s.i.anilmane6817 3 года назад +6

    खुप चांगली मुलाखत दिली.
    एक काळ पिस्तुलने खुप गाजवला.

  • @adeshshelake5037
    @adeshshelake5037 3 года назад +7

    भाऊ एकच नंबर माहिती दिली 🔥👑

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 3 года назад +2

    Atishay changali mulakhat... Changali mahiti dili...

  • @udaybhosale6357
    @udaybhosale6357 2 года назад

    चांगल्या प्रकारे दिलेली मुलाखत......👏

  • @vikrantnimbalkar1064
    @vikrantnimbalkar1064 3 года назад +15

    गौतम भैय्या काकडे यांची मुलाखत घ्या शेठ pls🙏

  • @aniketmane8348
    @aniketmane8348 3 года назад +16

    गौतम भैया काकडे यांची मुलाखत घ्या
    किती वेळा सांगायच झाल

  • @sourabhdevkule4138
    @sourabhdevkule4138 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @shankarwaghmode5
    @shankarwaghmode5 3 года назад +2

    Ek number
    .

  • @prajyottele970
    @prajyottele970 2 года назад +1

    माळशिरस आकाश (काका) सिद यांची मुलाखत घ्या

  • @archanashingade6293
    @archanashingade6293 3 года назад +2

    Khupch chan Daji 👍😊

  • @paisurajkhutwad2997
    @paisurajkhutwad2997 3 года назад +2

    पै.योगेशदादा रेणुसे आणि काळुभाऊ रेणुसे यांची मुलाखत घ्या दोन वेळा कोरेगांव ची फायनल घेतली डब्बल महाराष्ट्र केसरी नंदया⚡❤
    मु.पो.मेरावणे ता.वेल्हे जि.पुणे

  • @saneekhopade7866
    @saneekhopade7866 3 года назад +2

    पुणे शारदा पाटील पुणेकरांची व्हिडिओ टाका सुंदर गाडामालक सुंदर सागर सुंदर चंदर

  • @adityamore2643
    @adityamore2643 3 года назад +18

    गौतम भैय्याची मुलाखत घ्यायला इतका वेळ का लावत आहात तुम्ही

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  3 года назад +7

      गौतम भौय्या बरोबर चर्चा झाली आहे मुलाखतीची विडिओ बनवणार आहे.भौय्याचे नियोजी कार्यक्रम झालानंतर विडिओ येईल.
      धन्यवाद

  • @Raigadmaharashtra
    @Raigadmaharashtra 3 года назад +3

    विनोद काका कळंबे , आसनगाव यांची मुलाखत घ्या (दबंग पक्षा नांद्या लकी छोटा पक्षा शिवा )

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  3 года назад

      आसनगाव ठाणे जिल्हा तील का ?

    • @Shdhrufcnchrk
      @Shdhrufcnchrk 3 года назад +1

      सतारा

  • @mayurshirtode3239
    @mayurshirtode3239 3 года назад +7

    मोठा लाक्ष्याची मुलाखती घ्या

  • @birudevnikam5226
    @birudevnikam5226 3 года назад +1

    Nice 👌🏽👌🏽

  • @pratapdeshmukh7691
    @pratapdeshmukh7691 3 года назад +2

    👌👌

  • @riteshpasalkar9132
    @riteshpasalkar9132 3 года назад +1

    नाद

  • @surajmodak7253
    @surajmodak7253 3 года назад +1

    Kdkkkk

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 3 года назад +2

    Mitha laksha aani chota laksha yavar pan ak video banava please🙏

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 3 года назад

    आता ते दिवस परत येतील का दादा

  • @81fkttujich24
    @81fkttujich24 3 года назад +4

    दबंग पक्षा ची मुलाखत घ्या

  • @vikasbhosale1828
    @vikasbhosale1828 2 года назад

    सलग 165 फायनल चा मानकरी अद्वितीय असा उत्तम जगदाळे बुध यांचा बब्या ची मुलाखत घ्या

  • @sambhajipawar5799
    @sambhajipawar5799 2 года назад

    सोनारपाडा मोठा सोन्या ची मुलाखत घ्या

  • @vishvarajbhosale4375
    @vishvarajbhosale4375 3 года назад +1

    नितीन बाळासो जगताप साखरवाडी यांची मुलाखत घ्या

  • @machhindrawaghmode1721
    @machhindrawaghmode1721 3 года назад +3

    Very fueintely interview 👍✌️🔥

  • @saurabhnikam7136
    @saurabhnikam7136 3 года назад +4

    ज्या मालकांची मुलाखत घेताय त्यांची शर्यतीचे जुने video त्यांच्याकडे असतील तर ते टाकत जावा🙏🙏

  • @virajkirdat4897
    @virajkirdat4897 2 года назад

    Rudrgarud group karanje yanchi mulakhat ghya

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    माळशिरस विभागात शर्यतीचे बैल चांगले बघायला मिळतात बैलजोडी बैलगाडी शौकिन माळशिरस तालुका आहे

  • @vishalkalan5592
    @vishalkalan5592 3 года назад +1

    या गाईच वासरू आहे का विकायचा

  • @sanketnanaware5617
    @sanketnanaware5617 3 года назад +1

    🔥🔥🔥

  • @ramchaudhari7544
    @ramchaudhari7544 3 года назад +2

    nice

  • @kiransu1231
    @kiransu1231 2 года назад

    Nana waghmode cha mobile number milel ka

  • @ganeshnalawade4351
    @ganeshnalawade4351 3 года назад +3

    Japan chi mulakhat ghya, karad madhe aahe japan

  • @girishgaikar5818
    @girishgaikar5818 3 года назад

    Hyancha No. Bhetl ka

  • @nikhilnalawade25
    @nikhilnalawade25 3 года назад +4

    Japan bailachi mulakhat ghya

  • @नादशेतीचा-ढ6त
    @नादशेतीचा-ढ6त 3 года назад +1

    चिक्या बैल वळू म्हणून वापरतात का. आम्ही गाय आणली तर बैल दाखवतात का...

  • @ganeshmane5104
    @ganeshmane5104 3 года назад +2

    Aamche gav aahe

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 3 года назад

    प्रत्येक मालकांचा फोन नंबर दाखवा

  • @raosahebdevkate6370
    @raosahebdevkate6370 3 года назад

    मोरगाव करांचा नखर्याची मुलाखत घ्या

    • @raosahebdevkate6370
      @raosahebdevkate6370 3 года назад

      मोरगाव करांच्या लवटे यांच्या नखर्याची मुलाखत घ्या

  • @sajidshaikh9046
    @sajidshaikh9046 3 года назад

    Laksha chi video banva

  • @badrikokate2440
    @badrikokate2440 3 года назад

    नंबर जग

  • @somanathtirvir163
    @somanathtirvir163 3 года назад

    Makacha number dya saheb

  • @sslight5837
    @sslight5837 2 года назад

    Nilesh kale chi mulkhat ghya

  • @nikhilnalawade25
    @nikhilnalawade25 3 года назад +1

    Japan chi malakhat ghya lavkar, karad madhe aahe Japan

  • @harishchandrakharat4077
    @harishchandrakharat4077 3 года назад

    Tumcha no send kra

  • @pratikmali6345
    @pratikmali6345 3 года назад +1

    Changlya ani sangitlelya davninchi mulakhat ghya ki aaj konachi ghetli kay barobr nahi hindkesri davninchi mulakht aplya suru hotya tyach ghya he asle kashala ghetay

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 3 года назад

    फोन नंबर पाठवा यांचा

  • @yuvrajkathavale3158
    @yuvrajkathavale3158 3 года назад

    विकायचे आहे का खोंड

  • @rushikeshpatil9449
    @rushikeshpatil9449 3 года назад +3

    Japan bail karad made ahe

  • @ramdasamarle4157
    @ramdasamarle4157 3 года назад

    Tumcha mobile nambar dya

  • @sachin07hosurkar79
    @sachin07hosurkar79 3 года назад +2

    Nice 👍👌