राजुशेठ जवळेकर यांची मुलाखत / पुणे बैलगाडा शेर्यत / khillar cow

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • आपली गाय आपली मानस
    • facebook-
    / khillar.gosanvardhan
    / khi.llar.37
    • Instagram- ...
    ...
    • Twitter- Kh...
    • Gmail-
    khillarcow@gmail.com
    • RUclips Channel-
    Khillar
    khillar cow
    #Khillar#bailgaadisharyat#khillarcow

Комментарии • 194

  • @बैलगाडाशौकीनअजितखामकर

    हेच आहेत ते राजुशेठ जवळेकर ज्यांनी हिंदकेसरी मोठा लक्ष्या याची मागणी 72 लाख ला केली होती । पुणे नगर बैलगाडा किंग राजुशेठ जवळेकर । नाव पुकारले तरी घाट उभा राहतो

    • @vishaltate7004
      @vishaltate7004 2 года назад +2

      कोणता लक्ष्या

    • @surajjagtap1736
      @surajjagtap1736 2 года назад +8

      मोठा लक्षा

    • @subhashrasal2961
      @subhashrasal2961 2 года назад +4

      बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव मोठा लक्षा 👑💞

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 11 месяцев назад +5

    राजू भाऊ तुम्ही किती नशीबवान आहात... तुम्हाला मन्या भाई लाभला... त्याने तुमचे नाव पंचक्रोशीत काय सर्व जगात केले असे म्हणता येईल.... मन्या भाई la भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 11 месяцев назад +27

    भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई 💐💐💐

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 года назад +166

    म्हातरा होउन पण शेवटपर्यंत बैल विकत नाहीत् यालाच म्हणतात खरा हिंदकेसरी..🚩

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 года назад +16

    महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मभूमी मधील बैलगाडा गाडा आहे. आपल्या गावाला शूरवीर मावळ्यांचा इतिहास आहे. आपण खरे मावळे आहात. लढवय्ये आहात. बैल म्हातारा झाला तरी त्याची आपण शेवटपर्यंत सेवा करतात. आपला संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा. आपले हार्दिक अभिनंदन.

  • @babasahebgorde2070
    @babasahebgorde2070 2 года назад +11

    बाळाशेठ छान माहिती दिली.
    आपणास गाडाक्षेत्रात भरपुर यश मिळाले आहे. पुढेही असेच यश मिळत राहो. शुभेच्छा......

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 года назад +47

    खरा हिंदकेसरि राजूशेट वसंतराव जवळेकर वाफगाव..ता.खेड जिल्हा पुणे.

  • @sandipshinde4354
    @sandipshinde4354 2 года назад +16

    खेड तालुका.. सभापती.. राजु शेठ जवळेकर...आपन श्री क्षेत्र निमगांव खंडोबा घाटात.. खेड तालुक्याचं नाव राखलं आहे.. आपली शेवटची बारी होती.. फायनल ची..आणी बारी झाली.. तेव्हा घाटात मी सुद्धा नाचत होतो..तुमचा खुप मोठा फॅन आहे आपन.. कट्टर समर्थक.. संदिप भाऊ शिंदे पाटील.. श्री क्षेत्र निमगांव खंडोबा गाव

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 года назад +10

    मानलं दादा आपणांस, आजपर्यंत इतक्या मुलाखती बघितल्या पण खुप कमी ठिकाणी जुन्या बैलांची दावण बघायला मिळते... याला म्हणतात इमानदार व्यक्तिमत्व.... आपल्या सर्व कुटूंबाचं अभिनंदन...

  • @kishorbalsaraf8653
    @kishorbalsaraf8653 2 года назад +13

    राजुशेठ/बाळासाहेब अभिनंदन छान
    आ. किशोर बाळसराफ-सावरगाव

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 года назад +47

    राजू जवळकर यांचे नाव ऐकले होते..आज दावांन पण पाहिली .....जबरदस्त आहे साहेब

  • @tambesuraj2232
    @tambesuraj2232 2 года назад +30

    निलेश काळे यांची मुलाखत घ्या सर

  • @surajmuke7217
    @surajmuke7217 2 года назад +6

    एकच नंबर
    एकदम मस्त मुलाखत घेतली आहे👍

  • @Naru0477
    @Naru0477 Год назад +3

    बैलाच्या जीवाला जाणणारे नेतृत्व म्हणजे फायनल सम्राट राजूशेठ जवळेकर.......बैलाच वय झाल्यावर काही जण विकतात पण तुम्ही बैलाचा शेवट होई पर्यंत त्याला तुम्ही सांभाळता मानल पाहिजे तुम्हाला🎉

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 года назад +3

    अमोल कोल्हे खासदार झाले नसते तर आज जो बैलं गाडा शर्यत तीचा आनंद आणि गाडा मालकांचा उत्साह धुळीला मिळाला असता पाळलेल्या बैलांना आसे सोडुन द्यावे लागले आसते धन्य ते खा अमोल कोल्हे साहेब

    • @Swataha
      @Swataha 2 года назад +5

      😀😀 काहीही

    • @Swapnilpawar21
      @Swapnilpawar21 2 года назад +1

      @@Swataha tyanch PARLIAMENT madhl speech aika dhyan deun

    • @pravintemkar2827
      @pravintemkar2827 2 года назад +1

      मस्त जोक

  • @ravindrabadhe6804
    @ravindrabadhe6804 2 года назад +1

    जुन्नर तालुका वडगांव कांदळी मध्ये ०१ नंबर आली मन्या बैल नादच केला ११़.१५ तुमचे नियोजन ०१ नंबर आहे

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 2 года назад +3

    गावरान बौल् सुद्धा पढतो वाह

  • @vitthalbadadhe9469
    @vitthalbadadhe9469 2 года назад +8

    महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये राजेंद्रशेठ जवळेकर यांचे खूप मोठे नांव आहे. काल परवा रांजणगाव गणपती शर्यती मध्ये घाटाचा राजा. तुम्हचेच बैल होते.

  • @kalpeshbomble3065
    @kalpeshbomble3065 2 года назад +36

    Raju shet Jawalkar the real king in OX RACING 💯👑

    • @royalsanket1053
      @royalsanket1053 2 года назад +3

      Real king is waringe😍 king maker omya😍

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 года назад +34

    बघा बैल म्हातारा झाला आहे तरी विकत नाही....नाही तर गौतम भैया..नुसता कुठे महाराष्ट्र केसरी बैल झाला आणि पैसे जास्त आले की विकून टाकतात..त्यांनी यांच्या कडून काय तरी शिकावं

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 2 года назад +2

      म्हातारा झाल्यावर विकत नाहीत ते.. तोच बैल पुढे दुसऱ्या मालका कड जाऊन त्याच पण नाव करतोय.... उगा काय पण बरलायच नाय

    • @vikrantnimbalkar1064
      @vikrantnimbalkar1064 2 года назад +2

      डमरू अजून पळतोय दादा

    • @pramodadsul9987
      @pramodadsul9987 2 года назад +2

      गौतम भैय्यां विषयी जाणिवपूर्वक बोलणं ठेवा ते माणसांचे मन जपतात तितकंच बैलांविषयी प्रेम आहे

    • @u.Fearless_Boy
      @u.Fearless_Boy 2 года назад +1

      @@vikrantnimbalkar1064 डमरू ची कहाणी वेगळी आहे..तो पण त्यांनी विकायला काढला होता..मुलाखत पाहा

    • @vikrantnimbalkar1064
      @vikrantnimbalkar1064 2 года назад

      Dada tuza name pathav rey mala

  • @NamoNamo111
    @NamoNamo111 2 года назад +6

    पहिल्या फेरीचे सेकंद फायनल ला कमी करणारा एकमेव फकड्या मा. श्री राजुशेठ जवळेकर यांचा हिंदकेसरी......... " मन्या "

  • @maulikute9201
    @maulikute9201 2 года назад +5

    अभिनंदन फायनल सम्राट एक नंबर माहिती दिल्याबद्दल

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 11 месяцев назад +1

    मन्या भाई सारखे नाव आमच्या Dabang 1600 ने कमवावे... हीच इच्छा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने पूर्ण होवो 😊😊😊

  • @ajayghojageaj1696
    @ajayghojageaj1696 2 года назад +8

    भाऊ तुम्ही आतापर्यंतची सर्वात भारी मुलाखत घेतली जर जमल तर नाव एडिट करून त्यांच्या नावापूढ प्रथम हिंदकेसरी टाका

  • @bailgadapremiforttrekking3280
    @bailgadapremiforttrekking3280 2 года назад +7

    पुणे जिल्ह्यातील प्रत्येक घाटाचे मानकरी (माननीय राजुशेट जवळेकर) #Bailgada Premi

    • @royalsanket1053
      @royalsanket1053 2 года назад +1

      Nahi bhau waringe on top🥰 only omya😆

  • @haribhau3703
    @haribhau3703 11 месяцев назад

    भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई🙏🙏💐💐

  • @royalsanket1053
    @royalsanket1053 2 года назад +2

    Aaj 11:24 che bari marun bolero jinkle khatrnak dada🥰

  • @akshaydoke3509
    @akshaydoke3509 2 года назад +7

    किशोर शेट दांगट यांनी पण मुलाखत घ्या

  • @bailgadapremiforttrekking3280
    @bailgadapremiforttrekking3280 2 года назад +10

    पुणे जिल्ह्यातील प्रत्येक घाटाचे मानकरी (माननीय राजुशेट जवळेकर) #BailgadaPremi

  • @Bailpremi12
    @Bailpremi12 2 года назад +20

    किंग ॲाफ पुणे नगर जिल्हा फायनल सम्राट निलेश दादा काळे यांची मुलाखत घ्या

    • @aniketwalunj7669
      @aniketwalunj7669 2 года назад +2

      Nagarcha असेल Pune cha nahi फक्त jawalekar khed taluka

    • @swapnilchikane
      @swapnilchikane 2 года назад

      पुणे नगर किंग निलेश दादा काळे

  • @mayur_ranpise3432
    @mayur_ranpise3432 2 года назад +5

    हिंदकेसरी ✌️🚩🔥
    राजुशेठ वसंतराव जवळेकर

  • @rajubhau3617
    @rajubhau3617 2 года назад +7

    तुमच्या बैलांची दावन पहायला यायचं आहे ,खूप ऐकून आहे तुमच्याविषयी

  • @umaeshhake
    @umaeshhake 2 года назад +28

    हिंदकेसरी मोठा सोन्या ची मुलाखत घाया सर खुप दिवस झाले मी या मुलाखत साटी कमेंट करत आहे आता पुढील व्हिडिओ सोन्या आला पाहिजे सर

  • @nileshborhade2311
    @nileshborhade2311 2 года назад +8

    ...🙏☝️हारण्या छान
    👌👍✌️🤝🌹❤️...

  • @rangnathrajhans9858
    @rangnathrajhans9858 2 года назад +1

    Rajusheth Javalkar mhatle ki Bailgada Sharyat..... Final Samrat..... Bailgada premi..... Hajaro Bayilgada preminche
    shraddhasthan , tyanche Bayil ani te Maharashtrachi shan....tyanchya Bayilanna tyanchya( Raju sheth chya) bhavana kaltat ase watate...👌👌👌👌👌👌🙏

  • @sukharajnikhade4746
    @sukharajnikhade4746 2 года назад +2

    प्रथम हिंदकेसरी राजुशेठ वसंतशेठ जवळेकर वाफगाव खेड तालुका.

  • @ajayghojageaj1696
    @ajayghojageaj1696 2 года назад +6

    मुलाखत आजून थोडी घेतली असती तर बर झाल असत त्या वेली आजुन नामांकित कोणते कोणते बैल व बैल गाडामालक तसेच अनाउंसर होते हे पन विचारल तर आजून बर होईल

  • @kishorfople9122
    @kishorfople9122 2 года назад +14

    आमचे मार्गदर्शक जवळेकर मामा आणि माणिकशेठ सांडभोर मामा 👑👑👑

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 2 года назад

    Rajushet tumichi best personality 1ch no

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 2 года назад +3

    मि कट्टर समर्थक राजुदादा जवळेकर बैलगाडा संघटना वाफगाव खेड तालुका 🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪

  • @shubhamborhade189
    @shubhamborhade189 2 года назад +1

    सर खुप छान मुलाखत घेतली

  • @sagarrale1658
    @sagarrale1658 2 года назад +2

    हिंदकेसरी राजुशेठ जवळेकर

  • @Sachinvirkar-e9o
    @Sachinvirkar-e9o 2 года назад +10

    सोनारपाड्याचा मोठा हिंदकेसरी सोन्या याची मुलाखत घ्या🙏🙏

    • @umaeshhake
      @umaeshhake 2 года назад +2

      सोनार पाडा चा मोठा सोन्या मुलाखत घाया असा खुप कमेंट केला आहे त पन मला वाटते आहे कि ऐनारी व्हिडिओ सोन्या आसल

  • @bodakemangesh1711
    @bodakemangesh1711 2 года назад +4

    किशोर दांगट यांची मुलाखत घ्या

  • @ramdassulke3403
    @ramdassulke3403 2 года назад

    सतोंष माडेंकर यांची मुलाखत ग्या लवकर आणि जवलेकर याच्या मैसूर्या मुलाखत ग्या

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 2 года назад +3

    🙏गो सेवा एक छऺद

  • @prajwalpawar4288
    @prajwalpawar4288 2 года назад +2

    फायनल समाट निलेश काळे यांची मुलाखत घेतली पाहिजे

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 года назад

    छान मुलाखत घेतली

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 2 года назад +2

    वारना हॉटेल एक नंबर महाराज

  • @dineshpaghal4874
    @dineshpaghal4874 2 года назад +1

    Khup divasani ashi mulakhat bagitali

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 2 года назад

    अभिमान वाटतो सुपर

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Год назад

    राजू शेठ लय भारी 🙏👍👌

  • @prashantrakhunde1496
    @prashantrakhunde1496 2 года назад +2

    दादा पिंपरी चिंचवड चे नगरसेवक गोपाळ नाना कुटे यांची मुलाखत घ्या खूप जुने आणि जाणते गाडा मालक आहेत

  • @mininathjagnade8675
    @mininathjagnade8675 Год назад

    Abhinandan

  • @mayurmetkar8023
    @mayurmetkar8023 2 года назад +5

    छोटा लक्ष्याची मुलाखत घ्या

  • @akashsalunkhe638
    @akashsalunkhe638 2 года назад +1

    Jadhavwadi chikhali,ghat 11.24 mili balero 🚙 gadiche mankari hardik Aabhinandan 💐💐🙏

  • @lalasojadhav574
    @lalasojadhav574 2 года назад +3

    महाराष्ट्र केसरी दत्ता पैलवान यांच्या हरण्याची मुलाखत घ्या सर

  • @akshaymhatre7011
    @akshaymhatre7011 2 года назад +5

    दादा घाटा मधे बैल कशी पळतात.ह्या वर एक विडिओ बनवा.आम्हाला फक्त बिंजोड माहीत आहे.

  • @govindphadale5913
    @govindphadale5913 2 года назад

    एकच ऩबर साहेब, खेड तालुक्यात आपलं नाव आहे.

  • @tejasgaware6230
    @tejasgaware6230 2 года назад +5

    भाऊ शेवट चांगला सांगितला

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 года назад +10

    नाहीतर तुमचे बाकीचे शेट बैलाची किंमत आली विका ,म्हातारा झाला विका..आणि स्वतःला हिंदकेसरी म्हणून घेतात स्वयंघोशित् 😂

  • @gauravbhawari_0855
    @gauravbhawari_0855 2 года назад +2

    शेठ निलेश शेठ काळे यांची पण मुलाखत घ्या ना ....plz🙏🙏

  • @ashwinithoratvlog
    @ashwinithoratvlog 2 года назад +1

    राजू शेठ यांची मोशी येथे झालेली फायनल ची बारी

  • @S_W_SONGS.08
    @S_W_SONGS.08 2 года назад +5

    निलेश काळे चि आणि त्याच्या दावनिची मुलाखत घ्या 🙏

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 11 месяцев назад

    Miss you मन्या भाई 😭....

  • @akshaybhosalebailgadasanghatna
    @akshaybhosalebailgadasanghatna 2 года назад

    निलेश दादा काळे यांची मुलाखत घ्या.

  • @navnathkautkar1511
    @navnathkautkar1511 2 года назад +6

    हिंदकेसरी राजूशेठ जवळेकर.नाव ऐकलं की गाव हलतय. नावानेच अख्खा घाट भरतो.

  • @ILoveyou-o9n5c
    @ILoveyou-o9n5c 2 года назад +1

    फायनल सम्राट गोविंद शंकरराव ढोरे यांची मुलाखत घ्या

  • @vaibhavsathe3405
    @vaibhavsathe3405 Год назад

    मथूर आणि राहुल भाई पाटील यांची ही दावन दाखवा pilxzz

  • @vikramgadekar8083
    @vikramgadekar8083 2 года назад +8

    निलेश दादा काळे ची पण मुलाखत घाय

  • @dhannanjaykharat3820
    @dhannanjaykharat3820 2 года назад +2

    Nilesh kale tayanchi pan mahiti ghya sir

  • @sanketthorat942
    @sanketthorat942 2 года назад

    एक नंबरी नाद 💯

  • @tejaspathare0309
    @tejaspathare0309 2 года назад +1

    दादा फायनल सम्राट निलेश दादा काळे यांची मुलाखत घ्या

  • @Vivek-o7d
    @Vivek-o7d 2 года назад +2

    Very nice 👍

  • @uddhavkarale8104
    @uddhavkarale8104 2 года назад +4

    Great Sir.

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 года назад

    जय हो

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 2 года назад +2

    Great 👍 👍 ❤️ ❤️

  • @pranavsawant6955
    @pranavsawant6955 2 года назад

    महाराष्ट्र किंग जवळेकर बंधु बैलगाडा संघटना कट्टर समर्थक

  • @Bhushannn_Yt
    @Bhushannn_Yt 2 года назад +3

    Nilesh kale chi mulakhat ghya shet

  • @aaditaykenjale3941
    @aaditaykenjale3941 2 года назад +8

    King maharaj 😘

  • @abhaydharmekar8770
    @abhaydharmekar8770 2 года назад +1

    Vajir chi mulakhat ghya panvel manghar cha

  • @vaibhavadawale24
    @vaibhavadawale24 2 года назад +1

    🔥

  • @Nashik_Ghodabail_saryat
    @Nashik_Ghodabail_saryat 2 года назад

    एक नंबर नाशिक कर

  • @_naadkashtacha_
    @_naadkashtacha_ 2 года назад +4

    👑Kingmaker maharaj👑

  • @ajitbhote3082
    @ajitbhote3082 2 года назад +2

    King of Mharashtra Bailgada sharayt

  • @abhaydharmekar8770
    @abhaydharmekar8770 2 года назад +1

    dada ekda panvel manghar gavatle bavrya vadal maharaj ani vajir yanchi mulakhat ghya vajir ne hind kesri marleli aahe

  • @ganeshbhandare3743
    @ganeshbhandare3743 Месяц назад

    सप्त हिंद केसरी स्व मन्याभाई ची दावण

  • @farukhshaikh9990
    @farukhshaikh9990 2 года назад +1

    शंभु 7878 ची मुलाखत घ्या

  • @avinashbansode4680
    @avinashbansode4680 2 года назад +1

    Next mulakhat konachi ahe sir nilesh kale ghya plez punyat asal tar tumhi

  • @rohitrakshe7186
    @rohitrakshe7186 2 года назад +5

    ज्या बारी च कांड टाईट तिच बारी टाईट होती

  • @sureshshinde1797
    @sureshshinde1797 2 года назад

    King taktak mama

  • @Naru0477
    @Naru0477 Год назад

    फायनल सम्राट राजूशेठ वसंतराव जवळेकर यांचा नंबर भेटेल का कोणाकडे असेल तर सेंट करा ना

  • @jeevanmumbaimh01
    @jeevanmumbaimh01 2 года назад

    वा दादा आज करून दाखवल

  • @vikaspawar2088
    @vikaspawar2088 2 года назад

    निलेश शेठ काळे यांची विडिओ बनवा

  • @prajwalpathare5905
    @prajwalpathare5905 2 года назад +1

    Nilesh kale cha video banva

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 года назад +3

    Only पुणे जिल्हा..

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 2 года назад

    Interview ghya

  • @gamingbaba2415
    @gamingbaba2415 2 года назад

    Kandyacha varcha pintya 😍😍

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 10 месяцев назад

    एवढी दावणीला बैल होती आता एवढी नाहीत मन्या सोडून गेला काशी विकला आणि हरण्या छकडी मध्ये पळतोय....पण बाकीची बैल काय केली नक्की

  • @mayurkare1790
    @mayurkare1790 2 года назад +2

    Nilesh kale chi ghya ekdha mulakhat