जपान बैल तब्बेत update..| japan bail

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 178

  • @alkaneman2007
    @alkaneman2007 2 месяца назад +69

    जपान लवकर बरा हो ही देवाकडे प्रार्थना देवा जपान तु 🐯 वाघ आहे.

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 2 месяца назад +108

    कालचा फायनल चा निकाल पेक्षा जपान कसा आहे यावर सगळ्यांचे लक्ष होते.

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 месяца назад +40

    बाळूमामा चा आशीर्वाद लवकर बर होईल

  • @shreyas3727
    @shreyas3727 2 месяца назад +18

    मालकाच मन खूप मोठं आहे हे बोलण्यातून कळतंय.जपान लवकर बरा होऊन तुमचं नाव अजून मोठ करल दादा. धन्यवाद सँडी भाऊ तुम्ही बैलाची मुलाखत घेतली.

  • @aniketmhatre8581
    @aniketmhatre8581 2 месяца назад +50

    जपान लवकर बरा होईल
    🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 2 месяца назад +37

    वाघा तु लवकरच बरा होशील❤❤❤❤❤बकासुर फॅन्स नागपूर जिल्ह्य

  • @Bailgada884
    @Bailgada884 Месяц назад +2

    माळशिरस चा पाय मुडलेल जपान वासरु भावपूर्ण श्रद्धांजली update द्या दादा 🚩😭

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 месяца назад +4

    धन्यवाद तुम्ही जपान ला दाखवील मालकाची मुलाखत घेतली

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 2 месяца назад +4

    आई रेणुका माता वआई तुळजाभवानी प्रार्थना करतो जपान बैल लवकर बरा होवो😢🙏

  • @sharyat_wala
    @sharyat_wala Месяц назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली जपान 💐💐😢

  • @Pavandada-m
    @Pavandada-m Месяц назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली जपान 🥹🥹🙏🙏

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 2 месяца назад +11

    जपान लवकर बरा होऊदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @KiranJadhav-n7m
    @KiranJadhav-n7m 2 месяца назад +4

    आदत वासरांचा गुरू हिंद केसरी जपान सलग तीन वर्ष हिंदकेसरी मान मिळवला पुढल्या वर्षी पण हिंदकेसरी राहणार नाना तुम्ही काळजी करू नका

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 2 месяца назад +21

    जपान 😢 लवकर बरा हो ❤

  • @_Bailgada_Premi_Surya
    @_Bailgada_Premi_Surya 2 месяца назад +2

    जपान बैला चे मालक दिलदार मनाचे आहेत गर्व नाही माळशिरस मैदानामध्ये मी जवळून पाहिले आहे त्यांना बाळू मामां कृपेने जपान लवकर बरा होईल जपान लवकर बरा हो वाघा❤😔

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 2 месяца назад +6

    सॅन्डी भाऊनच मनापासून धन्यवाद कारन काल ते उशिरा पर्यंत मैदानावर होते आणि आज सकाळी च जपान बैलाची मुलाखत घेतली बरेच लोकांना हेच जानून घ्यायच होत की जपान बैलाची तबेत कशी आहे

  • @6666hindkesari
    @6666hindkesari 2 месяца назад +2

    धन्यवाद sandy जी योग्य मुलाखत घेतली ❤️

  • @ManishJadhav-5280
    @ManishJadhav-5280 2 месяца назад +15

    💯💯💯 बरa. होईल जपान

  • @santoshkathare8921
    @santoshkathare8921 2 месяца назад +2

    Nakkich, Japan lavkar lavkar changlaaa hoilch... Sarvanchha duvaa aahet tujhasobat ..dear Japan❤

  • @aashishdarade4914
    @aashishdarade4914 2 месяца назад +15

    Japan + Taiman 1111 A-1 jodi😢
    Nakki bara hoil ❤
    Get well soon🔜

  • @rahulsawant823
    @rahulsawant823 2 месяца назад +3

    जसा बैल तसा मालक राजा मनाचा दिलदार माणूस❤लवकर बरा होईल

  • @babasabpethkar4088
    @babasabpethkar4088 2 месяца назад +3

    मी बकासुर प्रेमी जपान लवकर बरा हो बकासुर वाट बघतोय तुझ्या सोबत पळण्यासाठी

  • @akshaybandagar5101
    @akshaybandagar5101 2 месяца назад +4

    मी सागर बंडगर आढेगावकर देवा कडे मनाप प्रार्थना करतो जपानला लवकर बर कर. लव यु जपान❤

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 2 месяца назад +4

    जपान या नंदीला सर्व बैलगाडा मालक आणि शर्यत शौकिन यांच्याकडुन खूप खूप शुभेच्छा, आणि लवकर बरा होऊन लवकरात लवकर मैदानात येईल ही सदिच्छा..!❤❤

  • @prashantc9680
    @prashantc9680 2 месяца назад +4

    आई तुळजा भवानी जपान लां लवकर बरं कर .......❤❤

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 месяца назад +2

    नंदी लवकर बरा होईल ॐ नमः शिवाय

  • @laxmanwagh9056
    @laxmanwagh9056 2 месяца назад +1

    जपान लवकर बरा व्हावा अशी पांडुरंग चरणी प्रार्थना 💐

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 2 месяца назад +1

    ॐ नमः शिवाय

  • @sachinratate5525
    @sachinratate5525 2 месяца назад +4

    खरोखरच फायनल कधी आणि कशी करावी हे कमेटी ने घ्यावी.. आशिर्वाद आहे १००%लवकर मैदानावर येणार

  • @samadhanpise6008
    @samadhanpise6008 2 месяца назад +2

    जपान लवकर बरा होवो ही देवा चरणी प्रार्थना😢😢

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 2 месяца назад +20

    याच नंदीची कळजी वाटत होती दादा 🥺🥺

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 2 месяца назад +6

    विलास पैलवान जे चांगले मानुस होते ते निवृत्त झाले.... संघटना याने निर्णय घेतला पाहिजे

  • @omkarghadage-mm8kn
    @omkarghadage-mm8kn 2 месяца назад +1

    Thanks sandy Bhav upadet dile badal

  • @RahulTelange-t9k
    @RahulTelange-t9k 2 месяца назад +3

    नाना तुम्ही पळवायला नाही पाहिजे होता बैल फायनल साठी मग उशीर झाला होता म्हणून

  • @tractor-c3l
    @tractor-c3l 2 месяца назад +3

    जपान लवकरच बरे होऊन मैदान त येऊ हिच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @vishalpisal8192
    @vishalpisal8192 2 месяца назад +2

    स्वामी जपान बैल ची तब्येत लवकर बरी करा

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 2 месяца назад +17

    अंधारात फायनल घ्यायला नको होती असे जपानचे मालक बोलले पण तुम्हाला त्याची काळजी नवती का ? तुम्ही का गाडी पळवली. सर्व गाडामालकांना विनंती आहे अंधारात बैल पळवू नका.जपान लवकर बरा हो.❤❤❤

  • @sagarshete9339
    @sagarshete9339 2 месяца назад +1

    आमचा वाघ लवकर मैदान बघायचाय लवकर ये जपान ❤

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs Месяц назад +1

    🥺

  • @rahulpatole9946
    @rahulpatole9946 2 месяца назад +4

    जपान लवकर बरा होईल..... ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐

  • @rameshwarkadam2178
    @rameshwarkadam2178 2 месяца назад +1

    शक्य झाल्यास बैल मोकळ्या मातीवर बांधल्यास नक्की लवकर फायदा होईल

  • @yogeshchabukswar7430
    @yogeshchabukswar7430 Месяц назад

    भावपूर्ण श्रद्धांजली जपान ❤😢

  • @vishalshelke9610
    @vishalshelke9610 2 месяца назад +1

    Sandy दादा तुमचे खूप खूप आभार आहे

  • @TusharMote-v5f
    @TusharMote-v5f 2 месяца назад +1

    जपान लवकर बरा होईल

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 2 месяца назад +2

    किती शाहना आहे नंदी बस्ताना किती उषारकीन बसतोय देवा लवकर बर कर तो मूका जीव आहे नाही सागनार तो मुका जीव

  • @vivekgothankar7777
    @vivekgothankar7777 2 месяца назад +2

    लवकर बरा हो वाघा ❤

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 месяца назад +2

    नंदी ला लागल्याच पाहून मन दुःखी झालं त्याला नंदी व मालकाचं सहकार्य मित्र च मन kay म्हणत असेल असं कोना सोबत होऊ नये
    ॐ नमः शिवाय

  • @prashantchoure2568
    @prashantchoure2568 Месяц назад

    भावपूर्ण श्रद्धांजली जपान🌺🌺🌺

  • @santoshdesai5886
    @santoshdesai5886 2 месяца назад +1

    Get Well Soon Japan

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 2 месяца назад +1

    लवकर बरा होईल 🙏🙏💯

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 2 месяца назад +4

    जपान तू सगळ्याच चांगलं केलंय मग तुझं कस वाईट होईल तू 💯% बरा होशील मी महादेवाकड पार्थना 🙏🙏🙏 करेन तुला काहीही होणार नाही तू पहिल्या सारखा परत पाळणार

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 месяца назад +2

    मैदान वेळेवर सुरु करावी गट सोडायला वेळ लावू नये उशीर करणारी जोडी बाद करावी रेषे पुढ आलेले जोडी चा निकाल रद्द करावा
    म्हणजे अस्या दुःखद घटना होणार नाही

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 2 месяца назад +13

    Lavakr bara hoil😢❤

  • @ashishamrale4721
    @ashishamrale4721 2 месяца назад +3

    Manikrao ewadhya diwasapasun lagla ahe tyachi pan mulakhat ghetali pahije Hyachi pan ghetali te changal ahe

  • @samadhanpise6008
    @samadhanpise6008 2 месяца назад

    Thanks sandy bhau

  • @pratikshimple202
    @pratikshimple202 2 месяца назад +2

    कमिटीने निर्णय घेण्या पेक्षा तुम्ही का माघार घेतली नाही

  • @avinashgaikwad1457
    @avinashgaikwad1457 2 месяца назад +2

    सुरुवातीचा आवडता बैल ज्यापासून नाद लागला असा जपान😢

  • @yogeshkate2415
    @yogeshkate2415 2 месяца назад +2

    बाबा महाकाल सरकार लवकर बरा कर नंदी ला

  • @DTamerika
    @DTamerika 2 месяца назад +2

    तो उभा राहिलाय म्हणजे खुप जिद्दी आहे
    लवकर बरा हो वाघा मैदान गाजवायला
    बकासुर प्रेमी

  • @RajendraKedari-s9e
    @RajendraKedari-s9e 2 месяца назад +3

    नंदिने खूप मोठं काम केलं आहे गरिबांचा वासरांना चांगले दिवस दाखवलेत त्या मुळे त्या शेतकऱ्यांचा पूर्ण आशीर्वाद आहे जपानचा पाठीशी...🙏🙏🙏🙏🙏

  • @rajukatare007
    @rajukatare007 2 месяца назад +7

    जपान लवकर बरा होणार

  • @hinduraodeshmukh2167
    @hinduraodeshmukh2167 2 месяца назад +15

    आम्ही अकलुज संगम काल निकालापेक्षा जपान कसा आहे याच टेंशन😢😢

  • @SahilDhanavade-q2u
    @SahilDhanavade-q2u 2 месяца назад +1

    गाडी खालून जोरात सुटली पण गाडी च जु तुटलं बैल जोरात पडला राव

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 2 месяца назад +5

    God bless you jappan❤❤❤❤

  • @rupeshsakpal3297
    @rupeshsakpal3297 2 месяца назад +1

    Kal bolalo ani aaj tumhi mulakhat ghetli yasathi thank you sandy dada

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 месяца назад +1

    चार मैदान कमी घ्या पण चांगलं व्यवस्थापन करा

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 2 месяца назад +2

    वाहागाव च निशाण पण दोन तीन वेळा पायात मोडून पण आज पण पळतोय ...तसाच जपान पण पळेल फक्त त्याला आराम द्या...

  • @avadhutnitore44
    @avadhutnitore44 2 месяца назад +1

    ❤ Sandy sir❤....mi malshiras chya open chya maidanat gat no.11 ek gadi padli hoti live mde baghitli hoti....tichi pn mulakhat ghya.....sandy sir changl vatatay....ki tumi ashya mulakhati get ja...jene karu amhi live bgnare tri nirdhast rahu....

  • @ravikamble4741
    @ravikamble4741 2 месяца назад +3

    जपान लवकर बरा हो वाघा...आता मालकानी आपल्या बैलांची काळजी घेणे गरजेचे आहे कमिटी ने वेळान फायनल घेत असेल तर मालकांनी त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे.हे खूप गरजेचे आहे.चांगल्या बैलाच मात्र होते काही पैश्यासाठी.वाईट वाटत राव बघून😢😢😢

  • @जपान0099
    @जपान0099 2 месяца назад +1

    फोडशिरस च्या पन जपान चि मुलाखत घ्या

  • @नकंचित्शाश्वतम्

    शंभर टक्के बैल चांगला होईल दादा नका
    काळजी करू

  • @amolthorat7548
    @amolthorat7548 2 месяца назад +5

    माणिकराव ला भेटून मुलाखत घ्या राव... तुम्ही गेला की नाही अजून

  • @sachinyadav-gb8eq
    @sachinyadav-gb8eq 2 месяца назад +1

    मालकाला पण समजलं पाहिजे अंधारात पाळवलं पाहिजे का नय मालकाला पण अपेक्षा वाढली ना त्या ठिकाणी

  • @prathmeshshigwan5223
    @prathmeshshigwan5223 2 месяца назад +1

    Lavkarch bara hoil japan.jevha final la tyala baghitl tr kharokhar as vatal ki he kay zal manala ekdam charr zal aani dole aapoaap mitle aani tyatun ashru aale as kuthlya nandisobat hou nye.aani lavkrch bara hoil japan

  • @avadhutnitore44
    @avadhutnitore44 2 месяца назад +1

    लवकर बरा हो वाघा.....बकासूर फेन्स...रत्नागिरी....

  • @chotasairatfansclubmaharas970
    @chotasairatfansclubmaharas970 2 месяца назад +2

    लवकर बरा हो जपान😭

  • @samadhanpise6008
    @samadhanpise6008 2 месяца назад +1

    Japan lavkar bara ho😢😢

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 2 месяца назад +1

    जपान लवकर बरा होवो हीच देवाकडे प्रार्थना

  • @mangeshgandhale9836
    @mangeshgandhale9836 2 месяца назад

    वाघा लवकर बरा हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @akshaybhosale1273
    @akshaybhosale1273 2 месяца назад +1

    Get well soon japan❤

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 месяца назад +1

    नंदी लवकर बरा हो ॐ नमः शिवाय

  • @sudhakarpatil3271
    @sudhakarpatil3271 2 месяца назад +1

    Japan lavkar bara ho

  • @vivekgothankar7777
    @vivekgothankar7777 2 месяца назад +1

    काय झाला सांगा कोणी तरी

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 месяца назад +1

    नंदी मालकांनी पण विचार करावा आपण मैदान कस आहे पाऊस आहे का आधार आहे का याचा विचार करूनच मैदानात नंदी सोडावा

  • @navinkhambale2605
    @navinkhambale2605 2 месяца назад +1

    Trending घोट चा सर्जा ची मुलाखत येउदे

  • @Maharashtrachi_parampara
    @Maharashtrachi_parampara 2 месяца назад +2

    पेठ च्या माणिकराव ची मुलाखत घ्या

  • @ganeshshinde-lv5xo
    @ganeshshinde-lv5xo 2 месяца назад +1

    लवकर बरा होईल तो महादेवाचा आशीर्वाद आहे त्याला

  • @pavanjamnekar1296
    @pavanjamnekar1296 2 месяца назад

    Lvkr bara ho ❤

  • @kailasdarade1067
    @kailasdarade1067 2 месяца назад +7

    मैदान वेळेवर करायचे असेल तर मालकांनी गाडी लवकर उभी केली तर फायनल उजेडात होणार पण लोकं हे समजून घेत नाही मग अश्या गोष्टी होतात संघटनेचे काही गलती नाही

  • @tukaramwaghamode3446
    @tukaramwaghamode3446 2 месяца назад +1

    जपान लवकर बरा होईल ❤

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 2 месяца назад +1

    काळजी घ्या ❤

  • @Meahethokya
    @Meahethokya 2 месяца назад +1

    जपान लवकर बरा होणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @prashant__1997
    @prashant__1997 2 месяца назад +2

    Get well soon wagha 💐♥️

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 2 месяца назад +1

    ज्या मैदानाला हिंदकेसरी बोलतात त्या मैदानात अस होत यार... लाईट तरी सोय करायची मग

  • @Mms9723
    @Mms9723 2 месяца назад +2

    Lvkr bra hoil dada Japan

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 2 месяца назад +2

    जोट मोडल होत काय

  • @Aniketkadu93
    @Aniketkadu93 2 месяца назад +4

    Devala prathana ahai. Lavkar bara hoil nandi. Japan

  • @vikramdhondwad9531
    @vikramdhondwad9531 2 месяца назад +1

    जपान लवकर बरा होईल.❤

  • @SohelNadaf-sx5yl
    @SohelNadaf-sx5yl 2 месяца назад +1

    कदम डॉक्टर चा नंबर पाठवा वळवेची

  • @arvindsandim558
    @arvindsandim558 2 месяца назад +1

    काल एवढा मोठा अपघात झाला आणि फायनल ला साऊंड वाल्यांना डीजे लावायला सांगितलं किती पटतय तुम्हाला