Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
चांदवड सुंदर दिसत आहे आणि परिसर
Mala khup bhavala videoKhup Chan mahiti
Wow supar
मंदिर छान..... अनुभव आला आहे त्याबद्दल आभार
Nice pics 👍👍👍👍 and
चांदवड एक ऐतिहासिक आणि धार्मिक पुण्यनगरी 🙏
चांदवडचा धार्मिक क्षेत्राबरोबर पर्यटन क्षेत्र म्हणूनही नाव आहे 🙏
भाऊ सुपर
खुप छान 🌹👌👌👍
Thanks
जय रेणुका माता प्रसन्न
Nice video
Mast
😲Wow
जय रेणुका माता
रेणुका माता की जय...
Nice
जय माता दी
जय माताजी
👌👌🙏 🙏
दादा तुम्ही छान विडीओ केला दर्शन झाले आमची कुलस्वामीनी आहे नेहमी जातो कुठून आले तुम्ही आम्ही सटाणा
धन्यवाद दादा आमची पण कुलस्वामिनी आहे देवी....🙏 वडेल ता. मालेगाव हे माझं गाव आहे... सध्या नाशिकला राहतो
कालिका माता मंदिर नाही दाखवले . उंचीवर आहे भरपूर लोकांची कुलदेवता आहे
माफ करा...मला थोडी माहिती मिळाली तर मी सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन
तसेच रेणुका माता मंदिराचा जन्मोतदार अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे होळकर कालीन मंदिर आहे मल्हारराव होळकरांनी त्या मंदिराची बांधकाम केले आहे
बरोबर धन्यवाद सर 🙏खूप छान माहिती
Chanwad khute ahi
नाशिक मालेगाव रस्त्यावर नाशिकपासून ६० किलोमीटर
Chandwad bus stop to मंदिर काही रिक्षा बसेस आहेत ka
मंदिर मुंबई आग्रा हायवे ला लागूनच आहे मात्र बस स्टॅन्ड वरून आपल्याला रिक्षा किंवा मालेगाव कडे जाणाऱ्या बसेस मिळतात ते बरोबर मंदिराजवळ उतरून देतात
@@sharadshelarvlogs349 चांदवड वरून लासलगाव la buses ahe ka mala सकाळी 9 10 chi ट्रेन पकडायची आहे
तसेच मंदिर highway lagat असल्यामुळे नाशिक बसेस थांबतात ka मंदिर जावळ
बहुतेक असेलच....
मंदिराजवळ बस स्टॉप आहे... फक्त लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबत नाही पण रिक्वेस्ट केली तर ते पण थांबू शकता
चांदवड सुंदर दिसत आहे आणि परिसर
Mala khup bhavala video
Khup Chan mahiti
Wow supar
मंदिर छान.....
अनुभव आला आहे त्याबद्दल आभार
Nice pics 👍👍👍👍 and
चांदवड एक ऐतिहासिक आणि धार्मिक पुण्यनगरी 🙏
चांदवडचा धार्मिक क्षेत्राबरोबर पर्यटन क्षेत्र म्हणूनही नाव आहे 🙏
भाऊ सुपर
खुप छान 🌹👌👌👍
Thanks
जय रेणुका माता प्रसन्न
Nice video
Mast
😲Wow
जय रेणुका माता
रेणुका माता की जय...
Nice
जय माता दी
जय माताजी
👌👌🙏 🙏
दादा तुम्ही छान विडीओ केला दर्शन झाले आमची कुलस्वामीनी आहे नेहमी जातो कुठून आले तुम्ही आम्ही सटाणा
धन्यवाद दादा आमची पण कुलस्वामिनी आहे देवी....🙏
वडेल ता. मालेगाव हे माझं गाव आहे... सध्या नाशिकला राहतो
कालिका माता मंदिर नाही दाखवले . उंचीवर आहे भरपूर लोकांची कुलदेवता आहे
माफ करा...
मला थोडी माहिती मिळाली तर मी सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन
तसेच रेणुका माता मंदिराचा जन्मोतदार अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे होळकर कालीन मंदिर आहे मल्हारराव होळकरांनी त्या मंदिराची बांधकाम केले आहे
बरोबर
धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती
Chanwad khute ahi
नाशिक मालेगाव रस्त्यावर
नाशिकपासून ६० किलोमीटर