Khup chan . Malahi aase anubhav aalet. Tina mangalsutra sonyacha aaslymule kadhun thevla hota va ti tyachyvar pan purna bharosa karu shakat navti. To changla hota pan stri jara attractive asli ki lagech mage lagaycha ka ti pan swarthipanan kahi sangat nahi karan tila sobat havi aste. Punya mumbaikadche loka typical asech astat. Mi mulat nasikchi hote va mumbait 35 varshe rahun he boltey. Jari to changla asla tari prathamch kalta tila pahun tyana tichyabarobar janyacha nirnay ghetla.
To fakta tila help ani sobat karnesathi tichya barobar etke dur opposite direction madhe chalto. Shevti Ti mangalsutea ghalte. Te pahun to nighun jato tithun aplya gawa kade. Te distance etke wadhlyamule tyatla Sandhyakal hote ghari pohochayla. Kahina end samajla nahi mhanun lihiley. Khupach Chan, male actor, Music sarvach Chan.
masterpiece. atleast that lady should have listened to him, due to his unconditional help rather than giving beautiful instant smile. alan from toronto
Nice story, good acting, but end is incomplete. The man acted in this film is so innocent,can't take misadvantage of the cituation if you observe in that film. 👍
शेवट कळला नाही तर काहीच कळलं नाही राव तुम्हाला. अहो! गाव खेड्यातील एक माणूस रणरणत्या उन्हात तळपत रिकामाच बसलेला असताना. वार्याची एक मंद झुळूक आल्यावर लगेच सुखावून गेला. परंतु वार्याची झुळूक ही काही क्षणापुरताच मनाला विसावा देते. तिच्याबरोबर वाहात जायचे नसते. याचे भान असायला हवे. हे या गोष्टीचे moral आहे.
कथा आवडली पण शेवटी दर्शन द्यायला हवे होते प्रेक्षकांना. वाडी म्हटल्यावर फक्त गुरूदेव दत्त च डोळ्यासमोर येतात. स्वामी समर्थ समोर येतात. त्यांनी त्या बाईंना सोबत केली. आणि त्यांच्या ठिकाणी त्यांना सुखरूप पोहचवले. असे मला वाटते. 🙏🙏🙏
@@PriyankaPatil-wn6pl ५-६ तासाच्या चालण्यात एकच विषय कसा बोलणार. त्यातच गावकरी थट्टेखोर व बडबड्या. त्यामुळे विषयांतर होत होते. कुठेही बनवाबनवी व गैरफायदा दिसत नाही.
तो ग्रामीण माणूस साधा नव्हता तो तिचा गैरफायदाच घेणारा होता.पण बाई खमकी असल्यामुळे तिने स्वतःच्या कामासाठी तिला सोबत म्हणून त्याचा वापर करून घेतला. त्यामुळे रानावनातून तिला सोबतही झाली & तिची राखणही झाली.त्यानंतर तिने त्याला उल्लू बनवले &ती निघून गेली. खूप 👌फिल्म आहे.
फारच सुंदर कथा होती..पण,ती मला जरा मतलबी वाटली .तीचं जर लग्न झालं होतं तर मंगळसत्र काढून का ठेवलं होतं..हे जरा मला विचित्र वाटतं.उलट बायका आपलंं मंगळसुत्र सर्वांना दिसेल असं घालतात.का? कारण ते गळ्यात पाहिलं की समोरची व्यक्ती मागे सरकते.ती व्यक्ती पुढचा विचार आणूच शकणार नाही.परंतू मला कथा आवडली..पण..पण..शेवट गोड व्हायला हवा होता.
तिला सोबत व्हावी म्हणून तो इतक्या लांब तिच्याबरोबर चालत आला आणि वाडी जवळ आल्यावर ती त्याला ओळख सुध्दा दाखवत नाही आणि पुढं जाऊन मंगळसूत्र घालते यातुन एकच बोध घ्यावा एखाद्याला मदत नक्कीच करा पण इतकी नाही की समोरच्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसावी
Ek stree ewdhya lamcha nirjan rasta kasa par padel so to Tarun tila madat karnyasathi ewdhya lamb gela parantu to rastayat tichya premat padala but when he saw she is married he returned to his way with satisfaction that he help her
कथा छान आहे. पण वाडीत गेल्यावर ती त्याला ओळख पण दाखवत नाही. निदान दादा तुम्ही माझ्यासोबत इतक्या लांब चालत आलात,मला सोबत साथ दिली. धन्यवाद /थँक्यू ,अस म्हणायला पाहिजे. थोड माणूसकीने वागल पाहिजे. 😐
Gava kadchi manse bholi astat .
Tine ase vagayla nako hote
Tyache abhar manane soda tyacha husharine vapor Kela.
Film fantastic ..
Manus aani manuski... Samjhnaare khapleyaaa... Bless 🙏all
विषय खूप उत्तम आहे... सर्व कलाकार तंत्रज्ञ आणि डायरेक्टर यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
Heart touching 👌🏻
Mast story hoti khup
Aawadli
कथा मस्त आहे, त्याची मांडणी आणि संगीत उत्तम प्रकारे करण्यात आले आहे त्याच बरोबर त्याला साजेसं ठिकाण पण आहे
खूप खूप छान होता व्हिडिओ
खूपं सूदंर विचांर माडंंला
कथा खूप छान आहे..शेवट मनाला चटका लावतो..ती स्त्री स्वार्थी वाटली..साधे thanks म्हणण्याची पण माणुसकी दाखवली नाही.
Khup chhan katha aaj kal ya vishyavar Bolan khup Kami hot ahe😊
*या शॉर्ट फिल्म चे नाव सोबत नसून...अनोळखी सोबत असे असायला पाहिजे होते...*
खूप छान. आवडली कथा
सुंदर चित्रण फोटो ग्रामीण प्रसन्न कलाकार. मस्त.
खूपच सुंदर कथा आहे असे मला खुप आवडते आणि त्याचबरोबर आपल्या मनात काय विचार केला पाहिजे असं मला वाटलं
छानच सोबत 👌👌
सुंदर निर्मित्ती ...
Khup chan . Malahi aase anubhav aalet. Tina mangalsutra sonyacha aaslymule kadhun thevla hota va ti tyachyvar pan purna bharosa karu shakat navti. To changla hota pan stri jara attractive asli ki lagech mage lagaycha ka ti pan swarthipanan kahi sangat nahi karan tila sobat havi aste. Punya mumbaikadche loka typical asech astat. Mi mulat nasikchi hote va mumbait 35 varshe rahun he boltey. Jari to changla asla tari prathamch kalta tila pahun tyana tichyabarobar janyacha nirnay ghetla.
To fakta tila help ani sobat karnesathi tichya barobar etke dur opposite direction madhe chalto. Shevti Ti mangalsutea ghalte. Te pahun to nighun jato tithun aplya gawa kade. Te distance etke wadhlyamule tyatla Sandhyakal hote ghari pohochayla. Kahina end samajla nahi mhanun lihiley. Khupach Chan, male actor, Music sarvach Chan.
खूप छान सर
मस्त
masterpiece. atleast that lady should have listened to him, due to his unconditional help rather than giving beautiful instant smile. alan from toronto
दोघं ही त्यांचा जागी बरोबरच आहेत ...बाकी झाक झाला विडिओ 🔥
मस्त कथा
शेवट न सांगता कळला
Khup chhaan concept. Shevat ekdam anapekshit. Good work team.
खुपच सुंदर
Different beautiful shades how life touches you!
Simple as great film, good artist and
background music
टेली फिल्म छान. कलाकार उत्तम. शेवट छान नव्हता.
Nice story, good acting, but end is incomplete. The man acted in this film is so innocent,can't take misadvantage of the cituation if you observe in that film. 👍
फार सुंदर आहे
एकदम. भारी.
Lai bhari
संगीत उत्तम वातावरणाला साजेस, आणि कलाकार हि छान आहेत
Chan katha
खुप छान एक स्त्री म्हणून केलेला विचार 👍🏻 चित्रिकरण पण सुंदर व दिग्दर्शन पण जबरदस्त 👍🏻
शेवट कळला नाही तर काहीच कळलं नाही राव तुम्हाला. अहो! गाव खेड्यातील एक माणूस रणरणत्या उन्हात तळपत रिकामाच बसलेला असताना. वार्याची एक मंद झुळूक आल्यावर लगेच सुखावून गेला. परंतु वार्याची झुळूक ही काही क्षणापुरताच मनाला विसावा देते. तिच्याबरोबर वाहात जायचे नसते. याचे भान असायला हवे. हे या गोष्टीचे moral आहे.
Good explanation
सुंदर आणि योग्य निरीक्षण , धन्यवाद
Khup Chan Amchya pavnaidevi production tarphe tumhala khup khup shubecha👍
खूप छान 👌👌
कथा आवडली पण शेवटी दर्शन द्यायला हवे होते प्रेक्षकांना. वाडी म्हटल्यावर फक्त गुरूदेव दत्त च डोळ्यासमोर येतात. स्वामी समर्थ समोर येतात. त्यांनी त्या बाईंना सोबत केली. आणि त्यांच्या ठिकाणी त्यांना सुखरूप पोहचवले. असे मला वाटते. 🙏🙏🙏
Khup chan,🙏
Mla citrikrn far awdle Mi shbdat Mandu shkt nahi sundr atisundr aprtim asech video bnw
छान
स्टोरी खूप छान आहे, तो फक्त तिला सोबत करण्यासाठी इतक्या लांब आला हे फार आवडले.
Photography was nice, where was this shot ? beautiful nature. Moral of the story is
world is selfish. And that lady was super selfish and mean.
Best detection and photography
short film is great but end no great
khup chhan
Hi sir mala music sathi tumch contact pahijey
sundar
Story changli watli pan tyacha hirmod jhala he pratyekas samjate ase nahi. Pan end dakhawala pahije hota.
Both had some self interest, however you feel sorry for man.
सगळं ठीक आहे पण एवढ्या निर्जन रस्त्याने कोणती स्त्री एका अनोळखी पुरूषा बरोबर एवढ्या लांब चालत जाईन ॽ🤔 कोणत्या जमान्यातील आहे ही स्टोरी 😂😂
@Bhari Video दिल आहे शेवट नावात बघा !
Story Late Shankar Patil
very true!!!director has no common sense!!!no lone lady in the world will walk with a strnage man!!!u r very smart!!!
का नाही जाणार ? सगळे पुरुष बलात्कारी नाहीयेत जगात आणि स्त्री आणि पुरुषात तेवढं एकच नातं नसत !
@@VrushaliBaravkar तीने मंगळसूत्र नंतर घातले..आणी त्याला वाडीला जायचे नव्हते तरी एकटी स्त्री आहे म्हणून त्याने सोबत केली यावरुन मतितार्थ समजतो.
brobr aahe mam tumche
👌👌
Excellent
But endless
No proper end
Nice film 🎥👌
Nice
ग्रामीण लोकांचा साधेपणा/मदत करण्याची तयारी आणि शहरी लोकांचा हिशेबीपणा व आपले काम झाल्यावर चला फुटा हे दाखवायचे आहे.
Tase nahi tyacha bolnyacha udheessh badlat hota mhanun ti ne ase kele
@@PriyankaPatil-wn6pl ५-६ तासाच्या चालण्यात एकच विषय कसा बोलणार. त्यातच गावकरी थट्टेखोर व बडबड्या. त्यामुळे विषयांतर होत होते. कुठेही बनवाबनवी व गैरफायदा दिसत नाही.
@@PriyankaPatil-wn6pl barobar bolnyacha uddesh badlat hota
तो ग्रामीण माणूस साधा नव्हता तो तिचा गैरफायदाच घेणारा होता.पण बाई खमकी असल्यामुळे तिने स्वतःच्या कामासाठी तिला सोबत म्हणून त्याचा वापर करून घेतला. त्यामुळे रानावनातून तिला सोबतही झाली & तिची राखणही झाली.त्यानंतर तिने त्याला उल्लू बनवले &ती निघून गेली. खूप 👌फिल्म आहे.
@@sulabhamehendale9194 कामापुरता मामा
Okay 👍
Simple & Sweet
Very true
Nice story
अप्रतिम, कलाकार उत्तम, पण शेवट थोडासा अर्धवट वाटला.
👍👍
Amhi suddha lahan mulanchi comedy web series Shankar Palya gela ani kandya batatya ala avadli tur Like ani share kara
Nice work
फार छान
फारच सुंदर कथा होती..पण,ती मला जरा मतलबी वाटली .तीचं जर लग्न झालं होतं तर मंगळसत्र काढून का ठेवलं होतं..हे जरा मला विचित्र वाटतं.उलट बायका आपलंं मंगळसुत्र सर्वांना दिसेल असं घालतात.का? कारण ते गळ्यात पाहिलं की समोरची व्यक्ती मागे सरकते.ती व्यक्ती पुढचा विचार आणूच शकणार नाही.परंतू मला कथा आवडली..पण..पण..शेवट गोड व्हायला हवा होता.
मंगळसूत्र सुरुवातीपासून का नव्हते ? आणि त्याला दिसणार नाहि असे का घातले ? कोणाला कांही कळलं का ?
Ek street eka anolkhya mansabarobar el tar nirjan rastyane janar nahi va ashi lajnar kinva murknar nahi.
तिने mangalsutra ghtlele dakhvle as काय kalle नाही
त्याने ही मदत करताना एका भेटीत इतकं वाहून जायला नको ना.मदत केली म्हणजे flurt केलं पाहिजे का, सरळ मनाने मदत करा की.ती तिच्या जागेवर बरोबर आहे.
खास नाहि story
खरं आहे तुमचा
Heroine far sweet ahe
Phon Kara lagat hota Mama la gadi pathwali asati
तिला सोबत व्हावी म्हणून तो इतक्या लांब तिच्याबरोबर चालत आला आणि वाडी जवळ आल्यावर ती त्याला ओळख सुध्दा दाखवत नाही आणि पुढं जाऊन मंगळसूत्र घालते यातुन एकच बोध घ्यावा एखाद्याला मदत नक्कीच करा पण इतकी नाही की समोरच्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसावी
Nemak Kay mhanyach hot dircter la ???
T T MM tuze Tu maze me
Shevat nit kalala nahi...
Ek stree ewdhya lamcha nirjan rasta kasa par padel so to Tarun tila madat karnyasathi ewdhya lamb gela parantu to rastayat tichya premat padala but when he saw she is married he returned to his way with satisfaction that he help her
शेवट नीट कळला नाही,
कथा छान आहे.
पण वाडीत गेल्यावर ती त्याला ओळख पण दाखवत नाही.
निदान दादा तुम्ही माझ्यासोबत इतक्या लांब चालत आलात,मला सोबत साथ दिली. धन्यवाद /थँक्यू ,अस म्हणायला पाहिजे.
थोड माणूसकीने वागल पाहिजे. 😐
Sir number deta ka mla pn khup avdl ahe acting kraychi
Ho bhava mi pan comments kele baryach jagi pan reply nahi ala
Mala pan khup aawad ahe
ओ श्री है कुछ भी कर सकत है साला 😂😂😂
Wrong director n wrong
जाम बोर आहे फिल्म काहीच कळल नाही
छान
Nice story
Nice
Nice story