सुजीची पोळी | केशरी रव्याची पोळी | Sujichi Poli | Keshari Ravyachi Poli | Sugaran Kolhapuri Special

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • सुजीची पोळी | केशरी रव्याची पोळी | Sujichi Poli | Keshari Ravyachi Poli | Sugaran Kolhapuri Special
    नमस्कार, मी
    सुनंदा बापुसाहेब शिंत्रे,
    स्वागत आहे आपले माझ्या RUclips Channel वर ज्याचे नाव आहे - सुगरण कोल्हापुरी स्पेशल | Sugaran Kolhapuri Special
    आजच्या व्हिडिओ बद्दल थोडीशी माहिती :-
    कोल्हापुरी स्पेशल बोंबील चटणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री पुढीप्रमाणे :-
    १) सुजी रवा - एक वाटी
    २) गूळ - एक वाटी
    ३) तूप - अर्धी वाटी
    ४) विकायची पावडर - एक चमचा
    ५) बडीशेप पावडर - एक चमचा
    ६) गव्हाचे पीठ - दोन वाटी
    ७) तेल - अर्धी वाटी
    धन्यवाद...
    आमच्या चॅनेल वरील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता 👇🏻
    कोल्हापुरी सुक्कं मटण आणि तांबडा रस्सा | Kolhapuri Sukka Mutton & Tambda Rassa
    • कोल्हापुरी स्पेशल मटण ...
    कोल्हापुरी स्पेशल बोंबील चटणी | Kolhapuri Special Bombil Chatni | Sugaran Kolhapuri Special
    • कोल्हापुरी स्पेशल बोंब...
    घरगुती पद्धतीने बनवलेली सुजी | लापशी | Home-made Suji | Lapashi Recipe | Sugaran Kolhapuri Special
    • घरगुती पद्धतीने सुजी |...
    छोले बिर्याणी कशी बनवायची ? | How To Make Chhole Biryani In Marathi | Sugaran Kolhapuri Special
    • चमचमीत छोले बिर्याणी |...
    कोल्हापुरी स्पेशल मिसळ पाव | Kolhapuri Special Misal Pav | Sugaran Kolhapuri Special
    • कोल्हापुरी स्पेशल मिसळ...
    माझ्या घराची बाग | My House Garden | Sugaran Kolhapuri Special
    • माझ्या घराची बाग | My ...
    कोथिंबीरीच्या वड्या कशा बनवायच्या ? How To Make Kothimbiri Vadya | Sugaran Kolhapuri Special
    • कोल्हापुरी स्पेशल कोथि...
    घरगुती पद्धतीने बनवलेली जिलेबी पाककृती | Home Made Jalebi Recipe | Sugaran Kolhapuri Special
    • घरगुती पद्धतीने झटपट ज...
    पुरण पोळी | Puran Poli Making In Marathi | Sugaran Kolhapuri Special
    • गुढीपाडवा स्पेशल पुरण ...
    कोल्हापुरी स्पेशल चिकन बिर्याणी | Kolhapuri Special Chicken Biryani | Sugaran Kolhapuri Special
    • कोल्हापुरी स्पेशल चिकन...
    आमच्या चॅनेल बद्दल दोन शब्द :-
    मी आपल्याला माझ्या " सुगरण कोल्हापुरी स्पेशल | Sugaran Kolhapuri Special " या यूट्यूब चॅनेल चा माध्यमातुन घराच्या घरीच नवनवीन खाद्य पदार्थ व इतर बरेच काही या बद्दल माहिती देणार आहे. सध्याचा काळात आपण आपल्या घराच्या मंडळींना एखादी नवीन डिश खाऊ घालावे असे वाटते, परंतु काळाचा अभाव अथवा मसाला किंवा इतर काही गोष्टींची माहिती नसल्याने आपण सरळ बाहेरून मागवतो.
    माझी अशी इच्छा आहे की आपल्यातील प्रत्येक मुलगी अथवा स्त्री ही माझ्या सारखीच सुगरण व्हावी, हीच ईश्वचरणी प्रार्थना.
    तरी माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील त्याबद्दल सबस्क्राईब करा.
    सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करावयाचा असल्यास पुढे दिलेल्या लिंक वर जाऊन माहिती घ्यावी.
    Facebook - / sugaran99
    Instagram - / sugaran_kolhapuri_special
    धन्यवाद...
    #sugarankolhapurispecial #sujichipoli #sanjachipoli #sojichipoli

Комментарии • 20