संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी 1 kg चकली भाजणी + भाजनीची चकली | Bhajni Chakli | Chakli Recipe marathi.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #chaklirecipeinmarathi #chaklirecipe #bhajnichichakli
    🪔 1 किलो चकली भाजनी साठी साहित्य
    • कोणतेही जुने तांदूळ / Old Rice - 2 Cup - 500gm
    • चणा डाळ / chana daal - 1 Cup - 200gm
    • उडीद डाळ / urad daal - ½ Cup - 100gm
    • मूग डाळ / mung daal - ¼ Cup - 50gm
    • साबुदाणा / Sago - ¼ Cup - 50gm
    • जाड पोहे / Poha - 50gm
    • धने / dry coriander - 2 tbsn
    • जिरे / Cumin seeds - 1 tbsn
    • ओवा / Carrom Seeds - ½ tbsn
    🪔 भाजणीची चकली बनवण्यासाठी साहित्य
    • तयार चकली भाजणी / Chakli bhajni Flour - 3 Cup - 500gm
    • पाणी / normal water - 3 Cup
    • तेल / cooking oil - 3 tbsn
    • पांढरे तीळ / sesame seeds - 1/2 tbsn
    • तिखट / red chilli powder - 1 tbsn
    • मीठ / Salt - चवीनुसार
    • तेल / Cooking oil - चकल्या तळण्यासाठी
    🍳 तांदळाच्या पिठाची कुरकुरीत झटपट चकली
    • संपेपर्यंत कुरकुरीत रा...
    🍳 रेशनच्या तांदळाची बटर चकली
    • रेशनच्या तांदळाची कुरक...
    🍳 कढईमध्ये बेकरी स्टाइल रवा केक
    • Rava Cake Recipe | कढई...
    🍳 मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मुरमुरा लाडू
    • मुलांना मधल्या वेळेत ख...
    🍳 गव्हाचे पीठ व नारळाची गोड शंकरपाळी
    • गव्हाच्या पिठाची गोड C...
    #instantchakalirecipe
    #bhajnichichakli
    #chaklichi hanji
    #MutigrainChakli
    #mixattachakli
    #riceflourchakli
    #bhajnichichakli
    #daltandulchakli
    #moongdal chakli
    #ghavachichakli
    #चकली
    #भाजणीची चकली
    #रेशनच्यातंदलाचीचकली
    #chakalirecipeinmarathi
    #chakali
    #binabhajnichichakli
    #bhajnichichakli
    #1kilochakali
    #chaklichirecipe
    #chaklirecipeinmarathi
    #chaklirecipe
    #chaklibhajanirecipe
    #chaklibycookingticketmarathi
    #instantchakali
    #quickchakali
    #instantchakalirecipein10mts
    #चकली
    #tandalachichakli
    #crispychakli
    #ricechakli
    #काटेरीचकलीकशीबनवायची
    #तांदळाचीचकली
    #तेलातनविरघळणारेचकली

Комментарии • 469

  • @poojadalavi527
    @poojadalavi527 11 месяцев назад +14

    मी तर म्हणेन कोना कोणाला भीती वाटते भाजणी च्या चकली ची भिघडण्याची त्यांनी बिनदास्त ही रेसिपि fallow करा...1 नंबर होती चकली... आणि जास्ती जास्त शेर करा 🙏🙏🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +3

      अरे वा फारच छान पूजा ताई आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 💐🪔

    • @ChhayaNimbalkar-c1o
      @ChhayaNimbalkar-c1o 11 месяцев назад

      😅😅😅

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,Share करा 🙏

    • @pushpawagh8248
      @pushpawagh8248 10 месяцев назад

      First round zan zala dhondivasani second time chakalya talun zup telkat zalya mistek kay zali please te sanga

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 месяцев назад

      तुम्हीं काय बोलत आहात नाही कळलं मला??

  • @YogitaBadjawat
    @YogitaBadjawat 11 месяцев назад +1

    Tai mi pahilyach veli tumchi recipy bghun chklya bnvilya aani khup chan jhalya ekdum kurkurit Thanks tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔

  • @poojadalavi527
    @poojadalavi527 11 месяцев назад +1

    ताई तुम्ही जसं सांगितलं अगदी भाजणी पासून तळेपर्यन सगळं fallow केल आणि चकली बनवली पहिल्यांदा... आणि magic..1 नंबर झाली चकली... जेवढ tq mhnv tevd kami.... Happy diwali mam..🎉🎉🎉

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 11 месяцев назад +1

    ताई. फारच उत्कृष्ट रीत्या पद्धत
    सांगीतली आपण् धन्यवाद.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @zar_gulhan2508
    @zar_gulhan2508 11 месяцев назад +1

    आपण सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे मी चकली, लाडू केले..सर्वांकडून मला कौतुक मिळत आहे.खूप खूप धन्यवाद ताई.Happy Diwali.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      अरे वा फार छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @madhavibhatkhande1063
    @madhavibhatkhande1063 11 месяцев назад +1

    तुमची सांगण्याची पद्धत सोपी,मी याच पद्धतीने करून बघणार आहे .dhanyawad madam

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @pallavipitale3731
    @pallavipitale3731 11 месяцев назад +1

    ताई चकल्या खूप खूप खूप छान झाल्या सर्वांना फार आवडल्या याआधी दरवेळेस माझी चकली नरम व्हायची पण यावेळेस परफेक्ट झाली थँक्यू

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      अरे वा फारच छान फारच छान आणि खुप खुप धन्यवाद पल्लवी ताई , तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 🙏🪔

  • @pornimaOvhal
    @pornimaOvhal 11 месяцев назад +2

    Mazi fav aahe me pn try kren 😊❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +2

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @ubsamarth9347
    @ubsamarth9347 11 месяцев назад +1

    खुप सुंदर माहिती दिलात,👍नाकी try karen

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 🪔🙏

  • @suvarnamuley4819
    @suvarnamuley4819 6 месяцев назад

    खूप छान आणि सोपी सांगितली रेसिपी.आजच try करते. धन्यवाद...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sujataraut7167
    @sujataraut7167 11 месяцев назад +1

    Sakshat Annapurna,,fharach Chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @suvidhakathore6801
    @suvidhakathore6801 10 месяцев назад +2

    नमस्कार ताई मी सुविधा कथोरे मु . टिटवाळा येथे रहाते यावर्षी मी तुमच्या पद्धतीने चकली , बेसन लाडू, करंजी, रव्याचे लाडू बनवले खुप सुंदर झाले धन्यवाद तुम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगता ते मला आवडते ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sureshzende5789
    @sureshzende5789 11 месяцев назад

    खूप आवडली mam चकली ची receipe मी पण करून बघणार thank you mam

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔

  • @shailajayadav5318
    @shailajayadav5318 Месяц назад

    Perfect chakali jamali madem thanku

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून बघा, Share करा 🙏

  • @pareshpagare1721
    @pareshpagare1721 11 месяцев назад +1

    मी उज्वला तुम्ही सांगीतले त्याप्रमाणे मी चकली केली खुप छान झाली तुमचे खुप खुप धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +2

      अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
      शुभ दीपावली उज्वला ताई 🪔

  • @SarojiniSambhaji
    @SarojiniSambhaji 11 месяцев назад +1

    Chan sangitla thank you

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @KALPANAPATIL-kw6ew
    @KALPANAPATIL-kw6ew 11 месяцев назад +1

    छानच आहे व सोपी पण आहे.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,Share करा 🙏

  • @laughtrain3993
    @laughtrain3993 11 месяцев назад +1

    RUclips ch saglyat Best Chakli Recipe 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @chandrakalabhosale6320
    @chandrakalabhosale6320 11 месяцев назад +5

    खूप छान चकली झालीं आहे खूप छान पद्धतीने सांगितले आहे 👍👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @milindjadhav707
    @milindjadhav707 20 часов назад

    Khupppppp mast

  • @Deepali-mb1bt
    @Deepali-mb1bt 4 дня назад

    ताई मस्तच 👌👍🙏💐

  • @ganeshSalunke-l8r
    @ganeshSalunke-l8r 11 месяцев назад

    खरच खूप छान समजावून सांगितले आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @Rosesandjasmin1266
    @Rosesandjasmin1266 11 месяцев назад

    खुप छान चकली रेसिपी सिंधुदुर्ग

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @anitanikule3577
    @anitanikule3577 11 месяцев назад +1

    Chan explain kele

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @deepachakraborty9019
    @deepachakraborty9019 11 месяцев назад

    Khup chan sangitl. Mast samjle. Thank you.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 11 месяцев назад

    चकली अप्रतिम सांगर्‍याची पद्धत खूप छान धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @LalaIngale
    @LalaIngale 11 месяцев назад +1

    खूप सोपी पद्धत आहे ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi 11 месяцев назад +8

    प्रत्येक सणावाराला जी तुम्ही सिरीज सुरु करताय ना , फार मजा येते म्हणजे एकाच चॅनेलवर सगळे पदार्थ बघायला मिळतात आणि ते सुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने , त्यासाठी तुमचंही खूप खूप मनापासून धन्यवाद ताई 😊🙏

    • @VikrantKadu-kh3lo
      @VikrantKadu-kh3lo 11 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😅😅😅😅

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @madhuraborgaonkar1234
    @madhuraborgaonkar1234 Месяц назад +1

    Me try karte

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Месяц назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून बघा,Share करा 🙏

  • @jayashreehande9995
    @jayashreehande9995 11 месяцев назад +1

    Khup chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @seemakoli3652
    @seemakoli3652 11 месяцев назад +2

    खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद ❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @swatigodambe51
    @swatigodambe51 11 месяцев назад

    Khupach chaan ani tumhi time pan sangitala hey khupach chaan zale... Thank u

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @PayalKulkarni92
    @PayalKulkarni92 11 месяцев назад +1

    खूप खूप छान आहे चकली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 11 месяцев назад +1

    सुंदर छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @madhuraborgaonkar1234
    @madhuraborgaonkar1234 Месяц назад +1

    Me karun bhgte .I am from karnataka

  • @archanakasar9842
    @archanakasar9842 11 месяцев назад +1

    खूप. छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @bhausahebwakchaure4416
    @bhausahebwakchaure4416 11 месяцев назад +1

    खूपच छान ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 11 месяцев назад +1

    Oh nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,Share करा 🙏

  • @suvarnavichare3725
    @suvarnavichare3725 11 месяцев назад +1

    Khup mast.... Me nakki ashi ch karen.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @ujjvalakalugade693
    @ujjvalakalugade693 11 месяцев назад

    Khup mast krun bghto aamhi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Please Share करा 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Please Share करा 🙏

  • @ujwalabhosale5881
    @ujwalabhosale5881 10 месяцев назад +1

    खुप छान झाली आहे माझी चकली.
    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात च केली चकली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  10 месяцев назад +1

      अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @suvarnajagtap162
    @suvarnajagtap162 11 месяцев назад +1

    खूप छान झाली चकली ताई मस्त मी तुमची व्हेज कुर्मा भाजीची रेसिपी करून बघितली खूप छान झाली घरात सगळ्यांना खूप आवडली धन्यवाद ताई🙏🏻🙏🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sunndakashinathbhavsar9452
    @sunndakashinathbhavsar9452 11 месяцев назад

    खुपच सुंदर केल्यावर सांगते।सांगण्याची पध्दतपण खुपच सुंदर ताई👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @SanyogitaVichare-sr7qb
    @SanyogitaVichare-sr7qb 11 месяцев назад

    Khup mast. Vatal. Tumachya chakali ch praman

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @pramilapatil7585
    @pramilapatil7585 11 месяцев назад +6

    ताई खूपच छान आणि अगदी सोप्या साध्या पद्धतीने रेसिपी सांगितली आणि भाजणीचे प्रमाण स्टेप बाय स्टेप ने व्यवस्थित सांगितले. खूप खूप धन्यवाद ताई साहेब. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाठवत चला. 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @babadesai9061
    @babadesai9061 11 месяцев назад

    Karnatak Hospet hya gavapasun apali chakali chi reciepi pahanyat ali, khup chan,

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @JayashriBaraskar-k5q
    @JayashriBaraskar-k5q 11 месяцев назад +1

    Sunder

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @lovelychopra1464
    @lovelychopra1464 11 месяцев назад +1

    Very nicely explained thanks dear

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 11 месяцев назад +1

    खूप छान भाजणी पद्धत ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @surekhaveer7986
    @surekhaveer7986 11 месяцев назад

    खूप छान आहे, उद्या करुन बघेन 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 11 месяцев назад +3

    Tumchy सर्व रेसेपी छान च असतात , मी पण हयाच पद्धति ने चकली बनवते

  • @swatiteli535
    @swatiteli535 11 месяцев назад +1

    खूपच सुंदर चकल्या झाल्या आहेत 👌👌👌 ताई तुम्ही ज्या कपाने पीठ घेतलं तो किती मिलीचा आहे? आणि पिठात 3 नाश्त्याच्या चमच्याने (म्हणजे 15 ml चा 1 टेबलस्पून असतो तो चमचा) तेल घ्यावे का?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +2

      माझा कप 250 ml आणि वजनी 200 gm आहे, आणि साधा चमचा म्हणजे साधारण 15 ते 20 ml तेलाचं प्रमाण घ्या.

    • @swatiteli535
      @swatiteli535 11 месяцев назад +1

      Ok Tai, Thank u very much 🙏

    • @swatiteli535
      @swatiteli535 11 месяцев назад

      ताई मी आजच तुमची रेसिपी पाहून चकल्या बनवल्या, खूप छान झाल्या, धन्यवाद ताई 🙏

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 11 месяцев назад +2

    फार छान माहिती चकली ची मिळाली ताई तुमचे खूप खूप धन्यवाद ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @savitapatil816
    @savitapatil816 11 месяцев назад +7

    वॉव दिवाळी सिरीज चालु झाली मी वाट बघतच होते ताई चकलीची रेसिपी खुप छान दाखवली मी अशीच चकली बनवणार धन्यवाद ताई 👌👌❤️💕

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @manishaghag8032
    @manishaghag8032 11 месяцев назад +1

    चकली ची भाजणी छानच दाखवली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 11 месяцев назад

    खुप छान मी तुमच्या रेसिपी बघुन बनवते छान होतात धन्यवाद मी ठाव्यावरून

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @vikrammhavle9870
    @vikrammhavle9870 11 месяцев назад +3

    Wow amazing 🤩🤩

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @BhagyashriKadam-jw3im
    @BhagyashriKadam-jw3im 11 месяцев назад

    खूपच छान चकलीची माहिती सांगितली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 11 месяцев назад +1

    खूप छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 11 месяцев назад +2

    Khup chan i will try

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @SanjiviniMule
    @SanjiviniMule 11 месяцев назад +1

    Khubchand Keli Chakri

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @pornimaOvhal
    @pornimaOvhal 11 месяцев назад +2

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +2

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @urmilabhosale9735
    @urmilabhosale9735 11 месяцев назад +1

    किती छान समजावून सांगता ताई तुम्ही 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @ratnaprabhanalawade9930
    @ratnaprabhanalawade9930 11 месяцев назад +1

    खूप छान चकली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @roshaniveturekar1896
    @roshaniveturekar1896 11 месяцев назад

    Khupach chyan tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @SangitaShelke-ff4py
    @SangitaShelke-ff4py 11 месяцев назад

    Kups Chan samjun satgta tymulye soppe jatye 🙏👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 11 месяцев назад +1

    Thank you..😊तुम्ही खूप छान explain करता..!

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

    • @VaishaliKavalanekar
      @VaishaliKavalanekar 11 месяцев назад +2

      Khup. Chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा,Share करा 🙏

  • @Kpop_krush313
    @Kpop_krush313 11 месяцев назад +3

    ताई तुमच्या रेसीपी खूप छान असतात

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @HemaSalvi-qi5wi
    @HemaSalvi-qi5wi 11 месяцев назад +3

    अतिउत्तम भाजनीची चकली, छान सादरीकरण अफलातून आवाज गोड ❤️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @ranjanabahiram9553
    @ranjanabahiram9553 11 месяцев назад +1

    खूप छान समजून सांगितलं 🙏🏻💐

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @HarshalDalvi-c4u
    @HarshalDalvi-c4u 11 месяцев назад

    खूप छान चकलीची रेसीपी ताई तुम्ही सांगितली आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @TruptiJadhav-bs2qe
    @TruptiJadhav-bs2qe 11 месяцев назад +1

    ❤😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @jyotsnagahilod1599
    @jyotsnagahilod1599 11 месяцев назад

    Khupch chan tumchya sarv recipes khup mast ani parfect astat tai draba ladu dakhva na please

  • @ShobhanaRacharla-pp1ve
    @ShobhanaRacharla-pp1ve 11 месяцев назад +1

    नक्की करून पाहणार आहे ,पिंपरी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @RajaniMore-n8p
    @RajaniMore-n8p 11 месяцев назад +1

    छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @meenaxisukhadiya7926
    @meenaxisukhadiya7926 Месяц назад

    Mast

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून बघा, Share करा 🙏

  • @sujatapanchal7
    @sujatapanchal7 11 месяцев назад +1

    तेल कमी वापरू पण छानच

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 11 месяцев назад +1

    Khupchan taai pls maka chivda dakhava

  • @aaichahatcha3900
    @aaichahatcha3900 11 месяцев назад +1

    Namaskar Tai🙏 Diwali series chalu ke liye Badal dhanyvad aami vaat baght hoto chakali recipe Khoob Sundar aahe👌👌👌mouth Watering testy😋😋thanks tai🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @sanjivanrambhauchaudhari4440
    @sanjivanrambhauchaudhari4440 11 месяцев назад +3

    Thank you so much 🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔

  • @JayshriShinde-b5r
    @JayshriShinde-b5r 11 месяцев назад +1

    खूप छान सांगितलं

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @vitthalbhalchim7402
    @vitthalbhalchim7402 11 месяцев назад +1

    Chhan tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 11 месяцев назад

    ताई अतिशय सुंदर 👌👌👍👍🙏🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er 11 месяцев назад +7

    ताई ही रेसिपी उद्या बघायला मिळेल का?? काय हो ताई आज तरी अपलोड करायची 😅

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      हो उद्या दुपारी पावणे एक ला बघायला मिळेलनक्की पहा 😊🙏

    • @NageshChougule-ef5lb
      @NageshChougule-ef5lb 11 месяцев назад

      Sundar

    • @NageshChougule-ef5lb
      @NageshChougule-ef5lb 11 месяцев назад

      Khoop Sundar😊😊

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 месяцев назад

    जय श्रीराम,भाजणी करण्या पासुन, छानच चकली करायला दाखवलीत तुम्ही ताई!

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @prachutishelar7939
    @prachutishelar7939 11 месяцев назад +21

    आज च बनवली तुमच्या tricks वापरून. मी ही याच प्रमाणात आणि पद्धतीने बनवत होते, तरीही कधीही छान झाली नव्हती. पण आज तुमच्या अभ्यासपूर्ण tricks वापरून मस्तच बनली चकली. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +5

      अरे वा फारच छान 😊
      वाचून फार आनंद झाला , कृपया रेसिपी शेअर करा 🙏

    • @sangitapardeshi8374
      @sangitapardeshi8374 11 месяцев назад

      ​@@Cookingticketmarathi❤❤❤❤❤❤2😊98

    • @twinrsbrothersvlogs5339
      @twinrsbrothersvlogs5339 11 месяцев назад +2

      😊😊😊😊😊😊

    • @rishikeshpetkar7135
      @rishikeshpetkar7135 11 месяцев назад

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @cookwithnazema
    @cookwithnazema 11 месяцев назад +8

    Wow looks so amazing and crispy recipe khup mast recipe aahe 👍👍👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @AnjuKale-b7z
    @AnjuKale-b7z 11 месяцев назад

    वाव खुप छान झाले

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @swatirokade7143
    @swatirokade7143 11 месяцев назад

    Kupch chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 11 месяцев назад

    मस्तच

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sunandagawade6751
    @sunandagawade6751 11 месяцев назад

    Layyyyyyy bhari

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi 11 месяцев назад +6

    मागे तुमची तांदळाची चकली करून पाहिली होती फार मस्त झाली होती 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +2

      हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏

    • @geetanawale7174
      @geetanawale7174 11 месяцев назад

      ​@@Cookingticketmarathi😊😊

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 11 месяцев назад

    खूप छान रेसिपी आहे खूप सोपी पद्धत आहे करायला पण सोपी आहे समजाऊन पण सांगता छान 🙏🏼धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @hemlataraut2761
    @hemlataraut2761 11 месяцев назад

    खूपच छान.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @ANANDJOSHI-h8k
    @ANANDJOSHI-h8k 11 месяцев назад +3

    Khup chan ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @vasundhradevane6042
    @vasundhradevane6042 11 месяцев назад +1

    So nice video Thank you so much Tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @swatimehrunkar278
    @swatimehrunkar278 11 месяцев назад +1

    किती सहज व सविस्तर समजून सांगितलं तुम्ही ताई👌👌👌अप्रतिम रेसिपी दाखवली चकली खूप छान❤ताई पाकातले चिरोटे pls रेसिपी दाखवा

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 11 месяцев назад +1

    सगळ्यात भारी वाटली ह्या दिवाळीत नकी करणार

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😄
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @rupalisawarkar8466
    @rupalisawarkar8466 11 месяцев назад

    Chan Tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @supriyabagve1310
    @supriyabagve1310 11 месяцев назад +1

    नमस्कार ताई, तुमची रेसिपी खूप आवडली मी नक्की प्रयत्न करेन बनवण्याचा. पण लाल तिखट ऐवजी चकली मसाला वापरला तर चव बदलू शकते का? प्लीज मला रिप्लाय द्या...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 месяцев назад

      नाही चव बदलत, नक्की वापरू शकता 😊

    • @supriyabagve1310
      @supriyabagve1310 11 месяцев назад

      @@Cookingticketmarathi thank you 😊