Namaste tai.... Me belagavchi... Majhe mister punjabla astat me sudhaa tyanchya sobat aley... Ani aaj me tumcha video pahun chakali bnvali... Khup chan jhali... Thank u so much tau 😊❤happy diwali
आमच्या लग्नाला नुकतीच एकवीस वर्षे झाली. जेंव्हा नवीन नवीन संसार सुरु केला होता तेंव्हा दिवाळीचा फराळ बनवला. बाकी सर्व फराळ एकदम छान झाला पण चकल्या कडक झाल्या. तेंव्हापासून चकल्या बनवण्याच्या फंदात कधी पडलेच नाही. प्रत्येकजण सांगायचे की असं कर म्हणजे चकल्या व्यवस्थित बनतील. मी उस्तुकतेने ऐकायचे कधी कधी कागदावर लिहुनही घ्यायचे पण चकली करण्याच्या प्रपंच केला नाही. आठवड्यापूर्वी तुमची ही रेसिपी नजरेस पडली. कंमेंटस वाचल्या आणि चकली बनविण्याची उमेद पुन्हा नव्याने जागली. तुम्ही सांगितल्या प्रमाणे अगदी अचूक प्रमाण घेऊन मी चकल्या केल्या आणि एकदम लाजवाब झाल्या. ❤
Namaste tai.... Me belagavchi... Majhe mister punjabla astat me sudhaa tyanchya sobat aley... Ani aaj me tumcha video pahun chakali bnvali... Khup chan jhali... Thank u so much tau 😊❤happy diwali
छान उपयुक्त माहिती, छान चकली झाली, करुन पाहिली
अरे वा फारच छान 😊
मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 👌👌❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
वा वा मला तर मोठं बक्षिसच
लागलं.
मला बऱ्याच दिवसापासुन
अपेक्षीत होती चकलीची
रेसीपी.
धन्यवाद ताई🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मी तुमच्या पद्धतीने चकल्या,शेव,मुरमु्राचा चिवडा केला.सर्व पदार्थ छान झाले.आणि खारी शंकरपाळीसुध्दा.Thanks ma'am ❤❤
अरे वा फार छान आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा नीता ताई 🙏🪔
@@Cookingticketmarathi तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 आणि असाच प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळत राहो❤️🌹
Chan mi attach kele mast zalya chaklya pan tel pile thodese
मी आत्ताच चकली बनवली खूप कुरकुरीत झाली खूपच मस्त धन्यवाद ताई
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
शुभ दीपावली 🪔
Tandul dhutle ka direct pith dalun anle
मी बनवली ही रेसिपी.. खूप छान झाल्या चकल्या..Thank you very much ❤
Waa mast crispy chakli
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुरेख लाजवाब चकली ताई,खोपोलीहुन
फारच छान चकली
आणि तुमची सविस्तर सांगायची पद्धत!
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
मी ह्यात तिखट मसाला देखील टाकला. खूप मस्त चकल्या झाल्या. धन्यवाद
फार सुंदर पद्धतीने रेसिपी सांगितली आणि समजण्याची पद्धत अतिशय सुंदर अगदी कोणालाही पटकन लक्षात येते, Crispy ahe चकली छान 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई मी आजच तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकल्या बनवल्या. खूप छान झाल्या. Thank you very much ताई 🙂. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
बघूनच कळतंय खूप कुरकुरीत चकली झाली आहे, आता उद्याच करून बघते 👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मी चकली बनवली खूप छान झाली करकरीत झाली धन्यवाद ताई
रेसिपी सांगण्याची पद्धत अतिशय छान .
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
आजच चकली बनवली,फारच सुरेख झाली .
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद साधना ताई, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 🙏🪔
मी आजच तुम्ही सांगितले आहे तशा चकली करून बघितले खूपच छान झाल्या आहेत धन्यवाद ताई
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
आमच्या लग्नाला नुकतीच एकवीस वर्षे झाली. जेंव्हा नवीन नवीन संसार सुरु केला होता तेंव्हा दिवाळीचा फराळ बनवला. बाकी सर्व फराळ एकदम छान झाला पण चकल्या कडक झाल्या.
तेंव्हापासून चकल्या बनवण्याच्या फंदात कधी पडलेच नाही.
प्रत्येकजण सांगायचे की असं कर म्हणजे चकल्या व्यवस्थित बनतील. मी उस्तुकतेने ऐकायचे कधी कधी कागदावर लिहुनही घ्यायचे पण चकली करण्याच्या प्रपंच केला नाही.
आठवड्यापूर्वी तुमची ही रेसिपी नजरेस पडली. कंमेंटस वाचल्या आणि चकली बनविण्याची उमेद पुन्हा नव्याने जागली.
तुम्ही सांगितल्या प्रमाणे अगदी अचूक प्रमाण घेऊन मी चकल्या केल्या आणि एकदम लाजवाब झाल्या.
❤
खुप छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
Tai tumchya bolnyane man turpt hote Aata ghari jaun chakli banvin avda hurup aala y waw 👌kupach chhan sunday la vel kadun nakki bnaun photo patvin danyvad🙏 maze chakali 2 devsat naram padtat
नक्की करून पहा 😊🙏
@@veenarawool9341i 0:57
ह्या पद्धतीने चकल्या बनवून पाहिल्या. खूप छान झाल्या अणि सर्वांना खूप आवडल्या. धन्यवाद.
भाजणीच्या बिना उकड काढता चकली रेसीपी शेअर करा प्लीज.
नक्की करूया पुढे कधीतरी 😊
मला ही रेसिपी हवीच होती, आणि योगायोगाने तुम्ही दाखवली, मस्तच कुरकुरीत चकली झाली , करून पाहायलाच हवं 👆👌
अरे वा फारच छान , नक्की करून पहा 😊🙏
Mi pahilyanda Chakli banvun baghitli khup chan jhali. Tumchya tips khup kaami padlya. Thank you
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
अतिशय साधी सोपी आणि कुरकुरीत रेसिपी मस्तच चकली ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Tandul dhuva lagte ka
Bhaja lagte ka
अजिबात गरज नाही, मी रेडिमेड तांदूळ पीठ वापरलं आहे.
मी पण काल बनवली तुम्ही सांगितल्या प्रमाणे खूप छान झाल्या चकल्या धन्यवाद ताई 🙏😊 मी मुंबईहुन
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😄🙏
deliciouse chakli recipe 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान आणि सोपी पद्धत ahe 👌👌
मस्त अमरावती महाराष्ट्र
नक्की करून पहा 😊
कृपया रेसिपी Share करा 🙏
फारच सोपी वसुदर पद्धत .
अप्रतिम !
Very nice and very good👍👍 Chagall mam nice
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान आहे रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
🙏🏻🙏🏻 नमस्कार , तुमच्या रेसिपिज तर एक नं , असतात च पण प्रत्येकाच्या कमेंट्स चं रिप्लाय देणं हा तुमचा स्वभाव त्याहूणही सुंदर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
खूपच चविष्ट व सुदंर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
छान समजावून सांगितले. धन्यवाद
नक्की करून पहा 😊
कृपया रेसिपी Share करा 🙏
खूप छान रेसिपी👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्तच
Khup chan tai❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई खरंच खूप छान झाली चकली
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
❤ खूप छान सांगितलं आहे ❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Namaskar,,
Kaku me aaj keli Khupach chan zhali
Thank you so much
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
Super & Excellent recipe 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
एकच नो झाल्यात खूप छान कमी वेळात आणि अप्रतिम
Kharach khup easy ahe recipe ani tips pn mast sangitlya ani measurements pn ekdam chan sangitl ya diwali la hich banven chakli 🙂thank you recipe sathi 🙏😘
Kagal
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Looks very yummy 😊
Must try 😊🙏
*मी आज बनवली चकली खूप छान झाल्या..😘👍👌 Thank you so much tai❣️🙏*
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, शेअर करा 🙏
तांदलाचे पीठ कसे बनवायचे
हो नक्की व्हिडीओ करु 😊
मी पण केली काल खूप खूप छान झाली thank you 🙏 mam तूमची रेसिपी छान आहे 👌👌👌👌 एकदम मस्त सूपर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अरे वा फारच छान 😊🌹
"Wow, your chakli recipe looks absolutely delicious! Can't wait to try it out. 😋👌"
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
रेसिपी आवडली फ्रॉम संभाजीनगर
Very Tasty And Crispy Recipe 👌👌♥️♥️
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup mast recipe share keli Tai tumhi...❤👌👌👍👍
Wow looks so nice tasty and crispy chakli 😋😋👍👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, Share करा.
खूप खूप छान आहे ही रेशीपी पुणे शहरवाल्यांना ही चकली रेशीपी खुप खुप आवडली आहे आणि आम्ही चकली खायला सुद्धा यनार आहोत बर
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Mi aj keli mast zali😊
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Llllllllllllllllĺĺllĺlllĺlllllllllllllllllllll
Llllllllllllllllllllllllllllllĺĺllĺllllllllllĺllllllllllllllllllllĺllllĺlĺlĺĺĺ@@Cookingticketmarathi
@@Cookingticketmarathilast year la kelya hotya... Hua varshi parat tumcha video pahun karayla ghetlaya
Superb tasty and crispy chakli 😋👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मी नाशिक वरून बगते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान बनवल्याताईआकोला
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा , Share करा 🙏
मी काल बनवली छान झाल्या चकल्या.,
अरे वा फारच छान 😊🙏
@@Cookingticketmarathi recipe is very good i am trying definetly
Thanks 🙏
Baghun सुंदर वाटल pan karun baghte w sangte Thanks
नक्की करून पहा 😊🙏
Khupch chan ❤
Khup chhan keli aahe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
मी पुण्यातून पाहते खूप छान सांगितली रेसिपी मी करून पाहते
Khup chhan didi
Ekdum masst ani dumdhar
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Ekdum must
नक्की करून पहा 😊
कृपया रेसिपी Share करा 🙏
खूपच छान कुरकुरीत चकली करून बघायला पाहिजे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप च खूप छान आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान...मला तुमची सांगण्याची पद्धत फार आवडली
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Aj banvate ❤,
Bhandara
हो का फारच छान 😊
खुप छान सांगितले धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
मस्तच आहेत करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mala khup avdte mast👌👌👌👌
मी कालच बनवली चकली तुमच्या पद्धतीने खूपच छान झाली thanks for sharing quick and easy recipe
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
आज मी चकल्या केल्या खूप छान झाल्या. पुणे.
छान 👌
खूप छान आहेचकली सातारा
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
छान यंदा दिवाळीत नक्की करून बघेन ❤❤
परफेक्ट झाली होती माझी रेसीपी 😋😋😋
अरे वा फार छान 😊
khup chan calli aani karanji.thank you for receipy
khup chan keli ckali aani.karanji thank you receipy god bless you.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्की करून पहा,😊🙏
Khup chan sangta tai
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Mi kelya chaklya chan jhalya khup👌👌👌
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
मी आज बनवल्या सुद्धा आणि खूप छान झाल्या आहेत thank you so much ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अरे वा फार छान, आणि खुप खुप धन्यवाद 😄🙏
खूप छान पद्धतीने चकली करायला शिकवली मी नक्की करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच छान मी करून बघेन
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई मी आजच बनवल्या चकल्या.खूपच छान झाल्या.मी ठाण्याला रहाते
Khup chan chakalya zalya madam mi aajach kelya thanku so much
अरे वा फारच छान 🥳
Tai mi aaz chakli banvli tumhi sangitlya pramane chakli khup chan jali aahe thanks for you
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
Mast no.1 chakali
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान पध्दतीने सांगितले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान चकली. झाली आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi tumhi dilelya recipe nusar chakli try keli , mast zali hoti, sarvana aawadli hi
Thank you for sharing small tips 🤗🤗
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
खूप छान झाल्या धन्यवाद
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा🙏
रेसिपी खुप छान सांगितलीत, मी सध्या अमेरिकेत आहे, आता दिवाळी 2 आठवड्यावरच आहे. मी नक्की करून पाहते. Thanku 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त..! छानच..!!
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Mast 👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
बहुतही अच्छी टेस्टि रेसिपी आपने बहुतही प्यारसे समझाई , मै भि आजही बनाउंगी. आभार.
जरून बनाईये 😊🙏
सुंदर अप्रतिम
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khupach chhan... Mi banavle ghari chakalya uttam jhalya hotya.. Sarvanna far avdlya.. Abhari ahe🙏
Chan mast kelyas.txs for sharing.❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Well explained with perfect measurement.please show kadbole recipe
Yes, let's do it soon😊