सर्वच कीर्तनं आणि हरिदासांशी गप्पा, आमच्यासाठी अध्यात्मिक ज्ञान वाढवणारी आहेत. कीर्तन विश्वाला मनःपूर्वक धन्यवाद सर्वच साथीदार परिचित असतातच असे नाही, तेव्हा त्यांची नावे समजावीत ही विनंती
द्रौपदीची थाळी हे आख्यान तुम्ही yeotmal च्या कीर्तन महोत्सवात 19 / 12 / 19 ला लावल होत !! मला ते खूप खूप आवडलं ! बुवा तुमचा आवाज खूप छान आहे !!शत शत नमन!
कीर्तन विश्वाची संस्कार धारा अविरत राहो प्रवाहित.... सर्व प्रकारची सुसंगत लाभता जीवन सदासर्वदा होईल आनंदित..... संत प्रबोधने सकल इंद्रिये होतील पावन..... सुसंस्काराचे घडेल चिंतन मननादि स्वानंद साधन..... देव देवी वा साधुसंतांचे कैसे मिळवावे सहाय्य..... अत्युत्तम मार्गदर्शन मीळविले असुनी असहाय्य..... शिक्षण व संस्कार नसले तरी द्रुढ हवी तळमळ , निष्ठा आणि आत्मविश्वास... तेथे प्रगटे दयावंत क्रुपावंत प्रभु हमखास.... ह।भ।प. वासुदेवशास्त्री जोशीबुवांनी भरपूर पाजिले श्रवणाम्रुत... धन्य धन्य झाले श्रोते पाहिले कथेत अवधुत.... ह.भ. प. जोशीबुवांना प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग लक्ष लक्ष दंडवत्। 💐💐💐💐👌👌👍👍👍👍👌👌💐💐💐💐
A asli hira hai buva inko koti koti pranam ese hi afle buva aap aur kai hironko le aaiye our afle buva apko shatkoti pranam , pranam , pranam , kai bar pranam dilse pranam . . . .
खुपच छान कीर्तन बुवा प्रत्यक्ष समोर औदुंबर वृक्षाखाली श्री महाराज बसलेत असे वाटले इतके छान सांगितलेत पूर्वरंगही सुंदर बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ।
🙏🙏🙏 From start to finish Mesmerizing spiritual Kirtan !!! Thank you Kirtan Vishwa for this presentation and bringing immensely talented stalwarts every week.
अगदी खरे हा विचार बुवांना पाहताना बऱ्याच वेळा आला तसेच वासुदेव बुवा गायन करताना प्रमाण देत असताना दत्तदास घाग बुवांची आठवण आली जणू कांही घागबुवाच गात आहेत किंवा निरूपण करत आहेत असे वाटले. अप्रतिम कीर्तन सेवा झाली.👌👌👌
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
आपल्या नावातच कृष्ण आहे.मनापासून धन्यवाद. अतिशय श्रवणिय असे.कीर्तन आहे.
श्रीराम।अतिशय सुरेख
छान आणि पहाडी आवाजातील गायन ऐकताना मज्जा वाटली
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
अतिशय सुंदर सुरेख श्री गुरुदेव दत्त
सर्वच कीर्तनं आणि हरिदासांशी गप्पा, आमच्यासाठी अध्यात्मिक ज्ञान वाढवणारी आहेत.
कीर्तन विश्वाला मनःपूर्वक धन्यवाद
सर्वच साथीदार परिचित असतातच असे नाही, तेव्हा त्यांची नावे समजावीत ही विनंती
Far Sundar jugalbadi of Jai Jai Ram Krishna hari.sadguru kripavina Kahi shakya nahi. Dhanyavad.
ऊत्तम. अवधुत चितंन श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त
स्मरणीय ⚘मर्यादा वेळेला असली तरी कथा लहरी सतत स्मरणीय आहे,बुवा तुमची तन्मयता तुम्हांला पहायला मिळेल⚘ कीर्तनविश्वमुळे 👌🙏
बुआ अतिशय सुरेख किर्तन. आपला आवाज खणखणीत, भावपूर्ण आहे. अगदी मनापसून आपण सादर करता. खुप छान पेटी वादन, तबला वादन अप्रतिम. खुप भावपूर्ण कीर्तन.
विद्या म्हणजे शिक्षण मराठी माणूस ढढ आहे कचकच मराजठझढम,औठी
नमस्कार बुआ खुपचं सुंदर गायन तराना खुप आवडला अप्रतिम कीर्तन बुआ तबला हारमोनियम ची अप्रतिम साथ वा अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद गुरु जी
दत्तभक्त, ह.भ.प.श्री वासुदेव जोशी बुवांची कीर्तन सेवा म्हणजे साक्षात औदुंबर च्या गुरुपादुकांचा प्रसादच.... अप्रतिम.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप छान कीर्तन झाले बुवा, सगळ्यांना नमस्कार
फारच सुंदर किर्तन आहे
नमस्कार बुवा!!खूप सुंदर कीर्तन बुवा! जय हरी विठ्ठल!
खणखणीत आवाजात कीर्तन मनाला प्रसन्न करून गेलं . अफले बुवांची साथ म्हटल्यावर काय!
सणसणीत व्यक्तिमत्त्व, खणखणीत स्वर, मनोनीत भाव प्रत्यक्ष रुपदर्शन घडवणारे कीर्तन. चारुदत्तजींची उत्स्फूर्त दाद. वा रे वा.
॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
खणखणीत आणि स्पष्ट वाणी. बहारदार कीर्तन .सर्व संबंधीताना प्रणाम. 💐👏
॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌸🌼💐👏👏👏
द्रौपदीची थाळी हे आख्यान तुम्ही yeotmal च्या कीर्तन महोत्सवात 19 / 12 / 19 ला लावल होत !! मला ते खूप खूप आवडलं ! बुवा तुमचा आवाज खूप छान आहे !!शत शत नमन!
Khupch chan zale kirtn
अतिशय सूंदर, भावपूर्ण कीर्तन सेवा, श्री गुरुचरणी कृतदन्यता
कीर्तन विश्वाची संस्कार धारा अविरत राहो प्रवाहित....
सर्व प्रकारची सुसंगत लाभता जीवन सदासर्वदा होईल आनंदित.....
संत प्रबोधने सकल इंद्रिये होतील पावन.....
सुसंस्काराचे घडेल चिंतन मननादि स्वानंद साधन.....
देव देवी वा साधुसंतांचे कैसे मिळवावे सहाय्य.....
अत्युत्तम मार्गदर्शन मीळविले असुनी असहाय्य.....
शिक्षण व संस्कार नसले तरी द्रुढ हवी तळमळ , निष्ठा आणि आत्मविश्वास...
तेथे प्रगटे दयावंत क्रुपावंत प्रभु हमखास....
ह।भ।प. वासुदेवशास्त्री जोशीबुवांनी भरपूर पाजिले श्रवणाम्रुत...
धन्य धन्य झाले श्रोते पाहिले कथेत अवधुत....
ह.भ. प. जोशीबुवांना प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग लक्ष लक्ष दंडवत्।
💐💐💐💐👌👌👍👍👍👍👌👌💐💐💐💐
खूपच छान ।। साक्षात गुरू दर्शन घेतल्याचा लाभ मिळवून दिला ।। धन्यवाद बुवा ।।
अतिशय सुंदर कीर्तन बुवा.प्रत्यक्ष अनुभुती आली.साष्टांग नमस्कार.
Nirupan khup chan Namaskar buva Avdhut chintan shree gurudev datt
खुपच छान कीर्तन झाले.
अप्रतिम 👌👌👍
जय हरी विठ्ठल 🙏🙏
Apratim
वाsssवासुदेव बुवा ..!!!नमस्कार
छान पूर्वरंग व आख्यान उत्तम निरुपण व गायन . खणखणीत आवाज उत्तम ....
तराणा 👌👌
खूप खूप छान सुंदर माहीतीपर व अत्यंत प्रेरणादायी आहे जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम ।।जय जय राम क्रुष्ण हरी।।
wa... apratim..!!
जबरदस्त कीर्तन...
Very nice🙏 Shubhangi laxmikant PIMPALWAR Nagpur🙏 Shri Gurudav🙏
उत्कृष्ट गायन, वादन, निरुपण, कथा असा
सर्वांगसुंदर किर्तनाचा लाभ झाला.
खूप आनंद आणि समाधान वाटले.
वासुदेव बुवा🙏
अप्रतिम
सुस्वागतम् रामराया सुस्वागतम्! जय श्रीराम!
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जुगलबंदी एकदम भारी.
A asli hira hai buva inko koti koti pranam ese hi afle buva aap aur kai hironko le aaiye our afle buva apko shatkoti pranam , pranam , pranam , kai bar pranam dilse pranam . . . .
अप्रतिम किर्तन अवधूत चिंतन श्री गुरूदेवदत्त
Jay Sadguru
Sri Ram Samarth
उत्कृष्ट गायन. उत्तम सादरीकरण.
१. इन्दु कोटि तेजा कीर्ण सिंधु भक्त वत्सलं
नंदनत्रि सुनु दत्ता मिंडिराक्षा श्री गुरुम
गंधा माल्या अक्षतादि बृन्दा देवा वंदितं
वनदायामि नरसिम्हा सरस्वतीसा पाहिमाम
२ .मोहा पास अंधकार जाता दूर भास्करं
आयताक्षा पाहि श्रिया वल्लभेशा नायकम
सेव्य भक्त बृन्दा वरदा भूयो भूयो नमाम्यहम
वनदायामि नरसिम्हा सरस्वतीसा पाहिमाम .
३ .चिट्टा जाता वर्ग षट्का मत्ता वारणामकुसम
सत्य सारा सोभितात्मा दत्ता श्रिया वल्लभं
उत्तमावतारा भूता कर्तृ भक्त वत्सलं
वनदायामि नरसिम्हा सरस्वतीसा पाहिमाम.
४. व्योमा वायु तेजा आप भूमि कर्तृमिस्वरम
कामा क्रोध मोहा रहिता सोम सूर्या लोचनं
कामितार्था दातृ भक्त कामा धेनु श्री गुरुम
वनदायामि नरसिम्हा सरस्वतीसा पाहिमाम.
५. पुण्डरीका आयताक्षा कुंडलेंडु तेजसँ
चंदादूरिता ख़ानदानार्था दंडधारी श्री गुरुम
मंडलीका मौली मारटांडा भासितानानं
वनदायामि नरसिम्हा सरस्वतीसा पाहिमाम
६ वेद शास्त्र स्तुत्य पाड़ा मोदी मूर्ती श्री गुरुम
नाडा बिंदु कालातीता कल्प पाड़ा सेव्ययम
सेव्य भक्त बृन्दा वरदा भूयो भूयो नमामयामहम
वनदायामि नरसिम्हा सरस्वतीसा पाहिमाम
७ अष्ट योग तत्त्व निष्ठां तुष्ट ज्याना वारिधिम
कृष्णा वेणी तीरवासा पंचा नदी संगमम
कष्ट दैन्य दूर भक्त तुष्ट काम्य दायकम
वनदायामि नरसिम्हा सरस्वतीसा पाहिमाम .
८ नरसिम्हा सरस्वतीसा अष्टकम च यह पठेत
घोरा संसारा सिंधु तारणाख्य साधनम
सारा ज्याना दीर्घ आयुरारोग्यादि सम्पदाम
चारु वर्ग काम्य लाभ नित्यमेवा यह पठेत .
!!!!!!🙏🙏
Khupch chan zale kirtan kirtan vishvamadhyamane barech navnavin kirtan karanchi olkhahot ahe buvanchi nirupan sailing pan chan
Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche
Apratim 🙏
खूप छान झाले किर्तन
खुपच छान कीर्तन बुवा प्रत्यक्ष समोर औदुंबर वृक्षाखाली श्री महाराज बसलेत असे वाटले इतके छान सांगितलेत पूर्वरंगही सुंदर बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
खूपच सुंदर कीर्तन
खूप छान कीर्तन महाराज. या चॅनेल वरील कीर्तन तर आवडतेच पण सुंदर कथा ऐकायला मिळतात हा एक बोनस असतो.
Sundar
वा बुवा..... धन्य धन्य जाहलो.... पहाडी सुश्राव्य किर्तन...
Jai jai maharaj
खुपच छान कीर्तन जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ
बुवा,
अप्रतिम कीर्तन..खूप खूप नमस्कार 🙏🙏🙏सर्दरिकरण अप्रतिम! 🙏🙏
सौ.सुमती देवळे
अप्रतिम, मान्यवरांना साष्टांग दंडवत.
( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
Atishay chhan buva.... Shree Gurudev Datta... jay jay Ram Krishna Hari 🙏🙏
Kamal aahe kirtankar sathidst sarvach mahan aahet hindu dharmat Ashi manase havit jai hind
अप्रतिम......कीर्तन...काय खडा आवाज.....कृतकृत्य झालो आहोत 🙏🙏
खूप सुंदर वासुदेव बुवा!!
श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ।
कीरत न फारच छान झालं
अप्रतिम🙏
जय सद्गुरु🙏
श्री राम जय राम जय जय राम
Atishay sushraya aprteem sadrikaran aaflebuvancgya v tablyachya sathine khupch bahar aali
खूप छान, चांगला उपक्रम, फार आनंद वाटला.
खूप छान
अतिशय उत्तम श्रीराम
वा बुवा मधेच गायची हौसही भागवून घेताय. पण छान वाटतंय. आम्हाला जुगलबंदीचा आनंद देताय. धन्यवाद रामा! जय श्रीराम!
Shreeram💥💥💥💥💥🙏🏽
रामा, तराणा आणि नंतरचा निरुपणाचा अभंग अगदीं खणखणीत झाला. खूप आनंद आला. धन्यवाद रामा!
Khup Sunder apratim 🙏
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏👌👍🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 🌹🙏🙏🙏
खूपच सुंदर निरूपण केलय ऐकतच राहावं अस वाटतं
विशाल एकडी , चोपडा
खूप सुंदर छान👌👌🙏
अत्यंत उत्तम !
खूपच सुंदर 🙏🙏
अप्रतिम....खूप छान.......
मस्त 👏👏🙏🙏
फार सुंदर
वाःफार छान
अप्रतिम🌼🙏
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
अप्रतिम, खणखणीत 🙏🙏
Avadhut chintan gurudev datta shree narsinvh saraswati Swami Maharaj ki jay🌹🌹
खूप छान आख्यान झाले
Very fantastic..🙏🙏🙏🙏
श्री राम समर्थ 🙏🙏 पूर्व रंग फारचं छान 👌 निरुपणाचा अभंग खुप सुंदर.अप्रतिम किर्तन.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
अप्रतिम 🙏खणखणीत आवाजात आपले विचार अगदी ठासवले🙏 खूप आभार 🙏
अतिशय श्रवणीय,सूंदर कीर्तन🙏🙏साथ संगत उत्तम 🙏🙏
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
🙏🙏🙏 From start to finish Mesmerizing spiritual Kirtan !!! Thank you Kirtan Vishwa for this presentation and bringing immensely talented stalwarts every week.
कीर्तन ऐक ताना घाग बुवांचा भास झाला
Apratim kirtan👌👌👌🙏
💠❤💠 🌿॥ जय जय राम कृष्ण हरी 🌷 जय जय राम कृष्ण हरी ॥🌿💠❤💠 ▪◾◼🦚◼◾▪ 🔹🔷 🦚सत्य सनातन वैदिक धर्म की जय🦚🔹🔷
बुवांना पाहून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आठवण जाणवली
अगदी खरे हा विचार बुवांना पाहताना बऱ्याच वेळा आला तसेच वासुदेव बुवा गायन करताना प्रमाण देत असताना दत्तदास घाग बुवांची आठवण आली जणू कांही घागबुवाच गात आहेत किंवा निरूपण करत आहेत असे वाटले. अप्रतिम कीर्तन सेवा झाली.👌👌👌
👍👍👍🙏🙏🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Divine experience.Trust that these "Kirtan"'s will take us to "uttam Sadhak pad" .
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जुगलबंदी एकदम भारी.
अतिशय भक्तिमय सादरीकरण श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏
फार फार सुंदर
फारच सुंदर विषय .