parbhani प्रकरणी अखेर तो पोलीस अधिकारी निलंबित!parbhani Ashok ghorband nilambit

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии •

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 9 дней назад +91

    त्याला नुसत सस्पेंड नाही तर......
    त्याच्यावर 302 चा गुन्हा...
    दाखल करा....

    • @prerna875
      @prerna875 9 дней назад +2

      Dismiss krayala pahije

    • @mahimalge6743
      @mahimalge6743 6 дней назад

      😂😂302 ahe ka re hushar mansa

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 5 дней назад

      @@mahimalge6743 तूला मारुन टाकल्यावर,कोणता गुन्हा लावायचा शेंबड्या........... ....... ?

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 9 дней назад +51

    मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @DattatrayTupsundar
    @DattatrayTupsundar 9 дней назад +18

    अशा पोलिस अधिकाऱ्यांला निलंबित नाही बडतर्फ करायला पाहिजे.

  • @bhojrajmunjewar8751
    @bhojrajmunjewar8751 9 дней назад +43

    त्यावर 302 गुन्हा दाखल करा .

    • @mahimalge6743
      @mahimalge6743 6 дней назад

      कायदा बदलला है माहीत ना का आता 302 लागत नही

  • @ankushkhillare6768
    @ankushkhillare6768 9 дней назад +32

    डिसमिस करायला पाहिजे पुन्हा चारपाच महीन्यानंतर ती व्यक्ती पुन्हा रुजु होईल नौकरी वर.
    पाने पुसु नका वरवर मल्लम पट्टी करु नका

  • @RajratanSutare
    @RajratanSutare 9 дней назад +23

    302 लावा नांदेड प्रकरणांमध्ये हाच होता

  • @kapilkapure1719
    @kapilkapure1719 9 дней назад +8

    सर ते गाडी फोडणारे दोन पोलीस कधी निलंबित करणार 😭😭 आपणाकडून न्यायची अपेक्षा आहे साहेब आम्ही न्याय मागू शकतो ना 😭😭

  • @mandakinikadam-by6nb
    @mandakinikadam-by6nb 9 дней назад +20

    अहो देवा भाऊ, इतकी पाने उलटू नका. लोकांना सगळ कळले आहे. हे सांगा की वकिली करणारा मुलगा पोलीसांचे कारनामे शूट करत होता, म्हणून त्या ला मारण्यात आले.

  • @riteshgaikwad5946
    @riteshgaikwad5946 9 дней назад +19

    डिसमिस करायला पाहिजे होता सस्पेन्ड करून 4 ते 5 महिन्यात कामावर घेतात त्यांना अर्धां पगार मिळतो त्यांना

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 9 дней назад

      त्याच्या कुटुंबाला खायाला अर्धा पगार देतात आता हरामाची कमाई खायाला भेटणार नाही

  • @Banduwalke01
    @Banduwalke01 9 дней назад +19

    मनोरुग्ण नेमक बाबासाहेब यांच्या संविधानाचीच विटंबणा कसा काय करू शकतो...

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 9 дней назад +15

    संविधान विटंबना करणारा आरोपी वर गुन्हा सिद्ध झाला आहे. आरोपीला देशद्रोही म्हणून घोषित करण्यात यावी, आणि संविधानाच्या कलमानुसार सजा दिली पाहिजे.

    • @mahimalge6743
      @mahimalge6743 6 дней назад

      संविधानात सजेची तरतूद कोणत्या कलमात आहे महोदय

  • @rambarfe1968
    @rambarfe1968 9 дней назад +6

    फडणवीस साहेब तुम्ही नावाप्रमाणेच फसनवीस आहेत

  • @pramodbagale2131
    @pramodbagale2131 9 дней назад +6

    सर्वात मोठे सूत्रधार आपणच आहेत साहेब भीमा कोरेगाव नांदेड आता परभणी हाच घोरबाड का असतो ? ?

  • @sanjaybansode4321
    @sanjaybansode4321 9 дней назад +13

    मनोरुग्णाला बरोबर बाबासाहेबांचा पुतळाच कसा दिसला

  • @RaviKamble-u5g
    @RaviKamble-u5g 8 дней назад +3

    त्याला निलंबित करा 😢😮

  • @pandurangovhal7758
    @pandurangovhal7758 9 дней назад +8

    अरे भाऊ नुसतं सस्पेंड करून जमत नाही तर त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक करावी

  • @vijaygaikwad9045
    @vijaygaikwad9045 9 дней назад +14

    302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा

    • @mahimalge6743
      @mahimalge6743 6 дней назад

      कायदे बदलले मित्रा आता 302 नाही लागत

  • @GajananPandit-we2dm
    @GajananPandit-we2dm 8 дней назад

    बरं झालं अशोक घोरबांड ला निलंबित केल्याबद्दल राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार धन्यवाद

  • @santoshghadge6532
    @santoshghadge6532 9 дней назад +12

    हे सर्व ठरवून केलं आहे त्यात ह्यांचा नकीच हात आहे

    • @InspireNKB
      @InspireNKB 8 дней назад

      हा सर्व प्लॅनिंग ने घडवलेल्या प्रकार आहे

  • @rahuladhav4555
    @rahuladhav4555 9 дней назад +4

    🙏 धन्यवाद प्रकाश आंबेडकर साहेब आता फक्त तुह्मीच समाजाचे वाली ऊरले बाकीचे तर जातीय वादयांचया मांडीवर जाऊन बसलेत

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 9 дней назад +1

      जातीवादया च्या मांडीवर बसलेल्यांना
      समाजाने धडा शिकविला पाहिजे.

  • @ArunSuryawanshi-c7b
    @ArunSuryawanshi-c7b 9 дней назад +4

    हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे

  • @ReshmaKhandare-p3q
    @ReshmaKhandare-p3q 9 дней назад +10

    सस्पेंद नाही फसी द्य

  • @vijaysonde1671
    @vijaysonde1671 9 дней назад +5

    सरकार तुमचे आहे योग्य वापर करा असे मनोरुग्ण आम्हाला माहीत आहे.
    एकतर तुम्हाला माहिती चूकीची मिळाली किंव्हा तुम्ही हे प्रकरण दाबण्याचे काम करत आहात

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 9 дней назад +2

    हे सर्व काम महाराष्ट्रात अशांतता निर्माण व्हावी व दंगली व्हाव्यात यासाठी चालले आहे.

  • @ravindraingle916
    @ravindraingle916 9 дней назад +5

    कोंबिंग ऑपरेशन मध्ये पोलीस एटो, टू व्हिलर फोडताना दिसले त्याचं काय

  • @AshishKirtane
    @AshishKirtane 9 дней назад +4

    आशा पुलिस वाले सस्पेंड नहीं करना निलंबित kara

  • @sanghamitraramteke7540
    @sanghamitraramteke7540 9 дней назад +4

    तरबूज नको कापू फाइनल 302 बस

  • @rajendratayde832
    @rajendratayde832 9 дней назад +7

    एक व्यक्ती पळत आहे त्याच्या पाठीमागे पोलिस आहेत आणि पुढे एक व्यक्ती भले मोठे दांडके घेवुन त्याला मारतो व पोलिस त्याला पकडतात मग तो भले मोठे पोलिसांच्या दांडका पेक्षाही मोठे दांडके मारणारा व्यक्ती कोण त्याचा तुम्ही तपास करा निश्चितच तो पोलिस नाही मग तो कोण? त्याला शोधा

  • @shashikantjadhav8571
    @shashikantjadhav8571 9 дней назад +5

    मनुष्य वधा चा गुन्हा दाखल करा

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 9 дней назад +6

    Jahir nishedh of BJP

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 9 дней назад +1

    C.m महोदय वैद्यकीय अहवाल पढो

  • @sudhirwaghmare4509
    @sudhirwaghmare4509 9 дней назад

    फक्त आरोपी च मनोरुग्ण आहे की पूर्ण पोलिस डिपार्टमेन्ट आहे याचीही चौकशी झाली पाहिजे. सगळेच मनोरुग्ण आहेत असे जाहीर करा म्हणजे सगळे निर्दोष सुटतील.

  • @chandrakantgavhane310
    @chandrakantgavhane310 7 дней назад

    पोलीस निरीक्षक अशोक घोरबंड यांच्या सह असलेले अन्य काही कर्मचारी कोणते होते, तपास भरकट जाऊ नये याची काळजी घेणं आवश्यक असतं

  • @Fact-e6k
    @Fact-e6k 9 дней назад +1

    Dismiss him.. Devendra ji ..you are icon now❤

  • @rajkunte3844
    @rajkunte3844 8 дней назад

    कायम स्वरुपी घोरबांड ला बडतर्फ करुन
    सेवा मुक्त केल पाहिजे

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 9 дней назад +3

    आरोपी कुठे आहे आता...त्याला mad प्रमाणपत्र कोणी दिले

  • @ravindraingle916
    @ravindraingle916 9 дней назад +2

    अशोक घोरबड आमच्या कडे सोपवा आम्ही20लाख देतो सरकार मान्य करेल काय?

  • @lakhansadaphal1243
    @lakhansadaphal1243 9 дней назад +7

    आपले आमदार बौध्द समाजाचे कमी निवडून येतात याचे कारण आपल्यात एकी नाही, आणि एखादे प्रकरण घडल्यावर आपण जागं होतं, मुळात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस शि युती करावी कारण आपले आमदार निवडून आले पाहिजेत, तुम्ही सत्ताधारी जमात बना त्याशिवाय काहीच होणार नाही, आणि आपली लोकसंख्या वाढवा

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 9 дней назад

      Right etar pakshasi sudha eaki karvi tar barey hoil pan con rastravadi shena hey sudha titkech jababdar ahet sangtat eak v kartat eak bjp virud eak zalele shivay kahi fayda nahi athvajara lok saba vidhansaba jar eaksat ladley adatey tar

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 9 дней назад

      मुद्दाम बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना सत्तेपासून दूर ठेवले जाते.
      लोकसभा वेळी
      आघाडी मधील नेत्यांची
      Video बघा.
      बदनामी चा एकही मुद्दा सोडत नाही.
      आपण लोक इतरांवर जास्त विश्वास ठेवतो.
      त्यांचे डावपेच आपल्या
      लोकांना समजतच नाहीत.

  • @dhanshreedhande2837
    @dhanshreedhande2837 9 дней назад

    त्याच्यावर 302 गुन्हा का? का तर त्याने दंगलखोरांना atack केल्यामुळ,की त्याने सरव परभणी la शांत केल्यामुळ हा आण्यय आहे घोरबंड साहेबांवर तो एक सच्चा शिपाई आहे ...

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 9 дней назад +1

    Ashok ghorbandla fanshi zali पाहिजे कारण असा polic हा समाजाला घातक आहे हा पण विकृत असणार हा दलियांचा खूप राग करतो दलीत समाजाचा याला तिरस्कार आहे प्रत्येक घटनेत हा polic कर्मचारी च असतो

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 9 дней назад

    यानां आज जाग आली परभणिवर बोलण्याची फडणवीस जी ज्या भीम जणतेच्या मूलानां आपण अटक करण्याचे सागीतले तसेच त्याची निर्दोष सुटका करावी जय भीम

  • @prerna875
    @prerna875 9 дней назад +1

    😡dismiss krayachi magni kra tya police chi ni 302 lawa

  • @sanghamitraramteke7540
    @sanghamitraramteke7540 9 дней назад +1

    Tyala janm thep zali pahije

  • @Mayalokhande830
    @Mayalokhande830 9 дней назад +5

    मनोरुग्ण नव्हता तो सर

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 9 дней назад +2

    मग एवढं सायकल स्ट्रीट ने जर देत असेल , एवढंच जर ते मेडिकल फिटनेस नसेल तर त्याला बाहेर कसं काय फिरू द्यायचं असतं

  • @dharmendrad.k8418
    @dharmendrad.k8418 9 дней назад +3

    मुख्यमंत्री खोट बोलण्याची भी हाद आसते हो

  • @Healthyme9
    @Healthyme9 9 дней назад +7

    सक्तीच्या रजेवर पाठवायला पाहिजे होते

  • @sumit_1208
    @sumit_1208 9 дней назад +2

    खोटं बोल पण रेटून बोल असं देवा भाऊ च आहे

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 8 дней назад

    302. चां गुन्हा दाखल करा

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 9 дней назад

    त्याच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल व्हावा. त्याला बरखास्त करावे

  • @mamatathool8947
    @mamatathool8947 9 дней назад +1

    धादांत खोट.

  • @Sample-f6z
    @Sample-f6z 9 дней назад

    साहेब ही पोलिसाची मनमानी आहे दादागिरी आहे त्यांनाही परिवार आहे तू एक माणूस आहे माणसाने माणसासारखे राहावं गोरगरीब जनतेला एटीसी धरून त्याचा गैरवापर करून मारहाण करून दंडेलशाही करून काही प्राप्त होत नाही माणूस म्हणून जगा सगळा आनंद मिळेल आरो प्रति आरोप करण्यापेक्षा अशा अधिकाऱ्यांना सक्त ताकीद द्या जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका दाद जनता कोणाकडे मागणार सामान्यांच्या ओळखी एवढ्या मोठ्या नेत्यापर्यंत नसतात माणसाने काय करायचं त्या माणसाने काय करायचं त्याचा विचार करा

  • @savitakamble3134
    @savitakamble3134 9 дней назад +6

    फडणवीस सरकार या दंगलीला आपणच जबाबदार आहात, तुम्ही कितीही ओरबाडून सागितले तरी तुम्हीच जबाबदार आहे

    • @Ayush.m8080
      @Ayush.m8080 9 дней назад

      😂 Kay fayda 70 varsh Arakshan cha.. ajun mendu kam nhi krt ye tumcha. Ya mage sharad pawar cha hat ahe, bjp la kahi graj Nhiye andolan karaychi bjp la majority mdhe vote bhetlay, he sgle sharad pawar cha game ahe

  • @abwasnik
    @abwasnik 8 дней назад

    सर कारा असच जर तुमच्या लोकांबाबत घडलं तर ? आपण खुष व्हाल? पोलिसांची भूमिका खरच योग्य होती? 😢

  • @ChandrakantSawale-w1l
    @ChandrakantSawale-w1l 8 дней назад

    निलंबित नाही डीसमिस करावे

  • @sanghamitraramteke7540
    @sanghamitraramteke7540 9 дней назад +2

    कोणते पूरावे पाहिजे अजून बकवास बंद कर

  • @BhagwanBansode-tk2is
    @BhagwanBansode-tk2is 9 дней назад

    परत त्या पोलीस आधीकारीला कधी कामावर घेनार तेपन डीकलेर करा

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf 9 дней назад

    Amcha neta powerful ambedkar.

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 9 дней назад

    पोलीस संसपेंड आणि हे शोभते आहे काय आमच्या बांबासाहेब यांची अँलरजि आहे कि संविधान यांच्या बद्दल

  • @Kavyagode-z1b
    @Kavyagode-z1b 9 дней назад

    सोमनाथ काय करायल देशाचं सीमा वरती लढत होता का उगाच लकांनी जाती वादी आंदोलन केल आहे सर्व सामने जनतेला किती त्रास झालं आहे

  • @rameshchinchkhede5682
    @rameshchinchkhede5682 9 дней назад +2

    राजकारनी लोकांनी पोलीसाला बळीचा बकरा बनवीले

  • @dhanrajshilwant6267
    @dhanrajshilwant6267 9 дней назад +1

    भ भारूड सांगणे मध्ये एक मंबर आहे सर्व होण्या आधीच सर्व कराय पाही जी जीव किती गेले

  • @VinodGhorpade-nd4sv
    @VinodGhorpade-nd4sv 9 дней назад +2

    टरबूज 302 दाखल करून बर्डतर्फ कर,

    • @mahimalge6743
      @mahimalge6743 6 дней назад

      302 लागते का आता कायदे बदल झाले नाहीत नाही का खरबूज

  • @umatekale-d8g
    @umatekale-d8g 9 дней назад +2

    Police sane khup ch vaet keletyala pan fashi dya

  • @pareveshsonkamble3690
    @pareveshsonkamble3690 9 дней назад +1

    लेक्चर देणं बंद करा सर

  • @abcdxyzz0053
    @abcdxyzz0053 9 дней назад

    फडनवसस हबतै

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 9 дней назад +1

    घटना क्रम बरोबर आहे का ?

  • @lokkalyannews358
    @lokkalyannews358 9 дней назад +1

    टरबूज किती खोटं बोलतो रे.....

  • @akshaydhurve4488
    @akshaydhurve4488 5 дней назад

    जिथं जिथं दगलं तिथ आशोक घोरबाड आसतो ईतिहास पहा

  • @lalitashirsath814
    @lalitashirsath814 9 дней назад +2

    सब मिली भगत दिसत आहे

  • @RajuGawali-u3c
    @RajuGawali-u3c 9 дней назад +1

    Nilambit nahi phashi dya tyala

  • @amolharne5252
    @amolharne5252 8 дней назад

    मुख्यमंञी साहेब ठिक आहे पवार मनोरुग्ण आहे अमित शाहा मनोरुग्ण आहेत का साहेब जाणीवपूर्वक समाजात तेड निर्माण करण्याचे काम तुम्ही केले आहे

  • @sopansabane5333
    @sopansabane5333 9 дней назад +1

    ये बस्स कर हे असे नाटक

  • @ravindrashegokar3169
    @ravindrashegokar3169 9 дней назад

    Niban nahi

  • @SarthakKhale-fk6jr
    @SarthakKhale-fk6jr 9 дней назад +1

    देवा भाऊ चुकीची माहिती देऊ नका

  • @ravindrashegokar3169
    @ravindrashegokar3169 9 дней назад

    302 cha guna dak

  • @nirmalajadhav9959
    @nirmalajadhav9959 9 дней назад

    खरंच आमचे मुख्यमंत्री अभ्यासू आहेत

  • @rajeshtale8480
    @rajeshtale8480 9 дней назад

    tyacyavar 302 cha gunha dakhal zala pahije.

  • @dhammawaghmare7027
    @dhammawaghmare7027 8 дней назад

    Fashi siksha dili pahij ghorbandla nokari kada dismis kara

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf 9 дней назад

    Balasaheb ambedkar naad nahi karaycha

  • @AshwiniSonkamble-i1r
    @AshwiniSonkamble-i1r 8 дней назад

    Nilmbit zhal ahe tr ghy re tyla chowkat an kapun taka

  • @rameshingle1095
    @rameshingle1095 9 дней назад +1

    Dismis

  • @VikrantGjakska
    @VikrantGjakska 9 дней назад

    Watsalabai chya babtit fadnvis chukichi mahiti det ahe

  • @lokkalyannews358
    @lokkalyannews358 9 дней назад

    मणिपूर च प्रकरण झालं तेंव्हा काय झोपले होतें का बे....

  • @govindsakat
    @govindsakat 9 дней назад

    Tarbuja kahihi nko bolu

  • @rameshingle1095
    @rameshingle1095 9 дней назад

    Dismis Kara Godand and other

  • @amarpatil1910
    @amarpatil1910 9 дней назад

    पोलीस हा कोणत्या.जाती धर्माचा नसतो ..तो असतो फक्त खाकीचा ...राजकारण होऊन जाते ...कायदा व सुव्यवस्था राखणं हे तेंच काम ...जय हिंद

  • @AshwiniSonkamble-i1r
    @AshwiniSonkamble-i1r 8 дней назад

    An c m vr pn fir pahije an I G vr pn amchy gharT ghusaychi himmt kshi zhali an jr amhi ghusl asto tumchy thanyt ya tumchy ghrat tr gpp bslo asto ka ghusav ka sanga yaychya 1tarkhelacha dusra bhimakoregaon kru mg tumhi tr srv geloch an te tr gelech krav ka sanga shant ahe shant rahudya nhi tr vishaych smpla ok jai bhim

  • @marotifarse7373
    @marotifarse7373 9 дней назад

    parbhani madhe manorugna hota mag amit shah la pan manurugna jahir kara

    • @Ayush.m8080
      @Ayush.m8080 9 дней назад

      Jaun video bgh amit shah congress walyna bolt hota, tumhi purn video nhi pahila

  • @yashrajsasane6467-._
    @yashrajsasane6467-._ 9 дней назад

    Yala gari basun pagar detil

  • @amrapalishelke7905
    @amrapalishelke7905 9 дней назад

    Ha jativad kutra ahe

  • @vitthaljavale6218
    @vitthaljavale6218 8 дней назад

    हे सर्व चुकीचे आहे

  • @chandrakantkakde2532
    @chandrakantkakde2532 9 дней назад

    Tumhi mhanta to vayakti baherun alaa tethe partek maanus mojala jaat hotaka maanse mojmya saathi peshal maanus laavla hota ka....itkya maansaana dhyanat thhevaayla adbhut shakti aasel tyachya javal aani bhima koregaon la je ghadal te sudhha sayko hote ka .....aamhala sarv dharm sam bhav paahije aamit shaah Kay bolle thana bhan aahe ka Tyanna he sobhat ka shiklela maanus aase vaktavya karto tar samanya mansache Kay itke hi khalchya thharala jau naka nahitar filmi gunday madhe aani tumchya madhe Kay aantar rahanar???????

  • @nirmalajadhav9959
    @nirmalajadhav9959 9 дней назад

    पोलिसांचं काही चुकलं नाही बरोबर आहे

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 9 дней назад

    Tya nila.bit adhikaryala cortat neuch naka tyana baherach thoka jase naksal vadyani gadchirolit policesanchi dagdane chechun marle tasech yana pan dagdane chechun .ara