cwc news
cwc news
  • Видео 1 487
  • Просмотров 55 238 845
RSS BJP चा डाव धोबी न्हावी ५० लाख समाज sc मध्ये टाका!Dhobi Nhavi SC Reservation! CWC NEWS
#CWC NEWS
#Reservation
#Arkshan
बाबासाहेबआंबेडकर#babasaheb ambedkar #MahavikasAghadi#mayayuti#sharad pawar #nana patole #Devendra फडणवीस #sanjay raut #Prakash Ambedkar #balasaheb ambedkar #vanchit #VBA #vanchit bahujan aghadi #bahujan aghadi #bahujan #Manoj Jarange Patil #Jarange patil #maratha #reservation #arkshan #marathi news #bol bhidu #bolbhidu #mumbai tak #mumbai news #maharastra news #uddhav Thackeray #Uddhav thakre #narayan rane #nilesh Rane #nitesh Rane #amol mitkari #jitendra ahwad #सदावर्ते #sadavarte #CWC NEWS # CWC #BJP #BJP Maharashtra #NCP #shivsena #Eknath shinde #shrikant shinde #Supriya sule #Ajit pawar #Maharashtra politice news #Maharashtra police #crime #crime news #c...
Просмотров: 442

Видео

Hemangi Kavi:ऐन गणपतीत पुन्हा बुद्धांचा अपमान हेमांगी कवी माफी मागणार?! CWC NEWS
Просмотров 45 тыс.4 часа назад
#hemangi kavi #actress hemangi kavi #हेमांगी कवी
Pune Vanraj Andekar News: वनराज आंदेकर परिवाराचा संपूर्ण इतिहास!vanraj Andekar family information
Просмотров 59 тыс.9 часов назад
#CWC NEWS #Vanraj Andekar #वनराज आंदेकर Vanraj Andekar Bandu Andekar Andekar family Andekar Pune Pune Vanraj Andhkar Pune Vanraj Andekar news Pune Andekar news Andekar news Andekar pune news Pune Vanraj Corporater Vanraj Andekar Vanraj bandu Andekar Bandu Andekar family Suryakant bandu Andekar Bandu Andekar information Bandu Andekar news Bandu Andekar pune news Pune NEWS Andekar Pune bandu Ande...
Prakash Ambedkar Shivaji Maharaj statue:पुतळा पडला की पाडला प्रकाश आंबेडकर! CWC NEWS
Просмотров 4,8 тыс.16 часов назад
#CWC NEWS #prakash Ambedkar #shivaji maharaj statue
Farrukhabad news! फरुखाबाद न्यूज!Dalit Girl Farrukhabad news
Просмотров 3,9 тыс.21 час назад
#cwc_news #farrukhabad #dalit girl
राजरत्न आंबेडकर की सकपाळ!आंबेडकर आडनाव कधी लागले!Rajratna Ambedkar! Babasaheb Ambedkar family
Просмотров 4,4 тыс.День назад
#Rajratna_Ambedkar #राजरत्न_आंबेडकर #CWC_NEWS #Rajratna Ambedkar #rajratna Ambedkar speech #rajratna_ambedkar latest speech #Rajratna Ambedkar kon hai #rajratna_ambedkar live #rajratna_ambedkar bhashan #rajratna_ambedkar today news #rajratna_ambedkar bhashan #राजरत्न आंबेडकर #राजरत्न आंबेडकर भाषण #राजरत्न आंबेडकर लाईव्ह #राजरत्न आंबेडकर मनोज जरांगे #राजरत्न आंबेडकर चे भाषण #राजरत्न आंबेडकर का भ...
Badalapur School Case शाळा,आरोपी,संचालक,BJP connection उघड!बदलापूर न्यूज live
Просмотров 2,4 тыс.14 дней назад
Badalapur School Case शाळा,आरोपी,संचालक,BJP connection उघड!बदलापूर न्यूज live
Sambhaji bhide Maratha reservation!Rajaram patil on संभाजी भिडे! CWC NEWS
Просмотров 8 тыс.14 дней назад
Sambhaji bhide Maratha reservation!Rajaram patil on संभाजी भिडे! CWC NEWS
२१ August भारत बंद में भारतीय दलीत कोब्रा सामील नही होगा!vivek bhai chavhan
Просмотров 89414 дней назад
२१ August भारत बंद में भारतीय दलीत कोब्रा सामील नही होगा!vivek bhai chavhan
रुई गावात ३५ मातंगाणी मिळून आंबेडकर वस्तीतील बोद्ध तरुणाची!sachin kamble kolhapur! सचिन कांबळे रुई
Просмотров 83 тыс.14 дней назад
रुई गावात ३५ मातंगाणी मिळून आंबेडकर वस्तीतील बोद्ध तरुणाची!sachin kamble kolhapur! सचिन कांबळे रुई
लाज वाटली पाहिजे मराठ्यांना आरक्षण मागायला!Rajaram patil on Manoj jarange Patil
Просмотров 9 тыс.21 день назад
लाज वाटली पाहिजे मराठ्यांना आरक्षण मागायला!Rajaram patil on Manoj jarange Patil
यशश्री शिंदे उरण न्यूज पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघड!Yashri Shinde uran news! CWC NEWS
Просмотров 934Месяц назад
यशश्री शिंदे उरण न्यूज पोलिसांकडून धक्कादायक माहिती उघड!Yashri Shinde uran news! CWC NEWS
Narendra gade Nerul Navi Mumbai case! CWC NEWS
Просмотров 487Месяц назад
Narendra gade Nerul Navi Mumbai case! CWC NEWS
तिघाडी सरकारचा जातीयवाद Budget मधून दलितांना फक्त घरकुल योजना!Maharastra budget 2024!Vivek Chavhan
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
तिघाडी सरकारचा जातीयवाद Budget मधून दलितांना फक्त घरकुल योजना!Maharastra budget 2024!Vivek Chavhan
बोद्ध मते तुमची जहागिरी नाही विवेक भाई चव्हाण आक्रमक भाषण!Vivek bhai chavhan latest bhashan
Просмотров 4 тыс.2 месяца назад
बोद्ध मते तुमची जहागिरी नाही विवेक भाई चव्हाण आक्रमक भाषण!Vivek bhai chavhan latest bhashan
Manusmriti जळताना भाई संसारे शहीद झाले राजकारण गेलं चुलीत jitendra ahwad VS bhai chavhan
Просмотров 9 тыс.3 месяца назад
Manusmriti जळताना भाई संसारे शहीद झाले राजकारण गेलं चुलीत jitendra ahwad VS bhai chavhan
jitendra ahwad चा बाप शरद पवार आव्हाड यांनी चैत्याभुवर नाक घासून माफी मागावी विवेक भाई चव्हाण आक्रमक
Просмотров 13 тыс.3 месяца назад
jitendra ahwad चा बाप शरद पवार आव्हाड यांनी चैत्याभुवर नाक घासून माफी मागावी विवेक भाई चव्हाण आक्रमक
Aurangabad chandrakant khaine यांना bhartiy dalit cobra यांचा जाहीर पाठींबा! Vivek bhai chavhan
Просмотров 1,5 тыс.3 месяца назад
Aurangabad chandrakant khaine यांना bhartiy dalit cobra यांचा जाहीर पाठींबा! Vivek bhai chavhan
marathvada vidyapith vivek bhai chavhan namantar movement! विवेक भाई चव्हाण! CWC NEWS
Просмотров 1,4 тыс.4 месяца назад
marathvada vidyapith vivek bhai chavhan namantar movement! विवेक भाई चव्हाण! CWC NEWS
पुण्यात विरोध शरद पवारांना जाहीर पाठिंबा विवेक भाईच्या खेळीने काँग्रेस,सेना,बेचिराख!CWC NEWS
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
पुण्यात विरोध शरद पवारांना जाहीर पाठिंबा विवेक भाईच्या खेळीने काँग्रेस,सेना,बेचिराख!CWC NEWS
काँग्रेसच्या हट्टी धोरणामुळे BJP विदर्भात जिंकत आहे कोब्राराजे Vivek Bhai Chavhan! CWC NEWS
Просмотров 1,1 тыс.4 месяца назад
काँग्रेसच्या हट्टी धोरणामुळे BJP विदर्भात जिंकत आहे कोब्राराजे Vivek Bhai Chavhan! CWC NEWS

Комментарии

  • @RLR2314
    @RLR2314 12 минут назад

    बाबासाहेबांचे v बुद्धाचे फोटो असलेले t shirt jyala किट पण बोलतात ते छापून जयंती दिवशी घालतात आणि नंतर दारू पिऊन रस्त्यावर आणि कुठे ही कसे ही लोळतात तेंव्हा नाही का होत बाबासाहेब v बुद्धाचा अपमान,, उगच नाही तिथे शहनपणा नका करत जावू,, नमो बुद्धाय,,, जय भीम

  • @Bantysonwane25
    @Bantysonwane25 34 минуты назад

    Yet mantang virudhat janar nahi matra te budha samaja virudh wagtat

  • @BluePanther358
    @BluePanther358 43 минуты назад

    Micro SC..cast च व्होट बँक खात्यात जमा झाले पाहीजेत.. म्हणून च.. वर्ग वारी करीत आहेत..ABCD .. कारण..SC..महार ..bjp ल मतदान च करत नाही नाही च आहे..

  • @user-mk9rc2ft5l
    @user-mk9rc2ft5l 52 минуты назад

    महाराष्ट्र मध्ये न्हावी आणि धोबी ह्या दोन्ही जाती सामाजिक मागास नाहीत. न्हावी समाज तर स्वतःला उच्चवर्गीय समजतो. आमच्या गावात तर 1975 साला पर्यंत न्हावी गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांचे केस कापत नव्हते. असे दोन्ही समाज sc मध्ये टाकून मूळच्या sc लोकांवर अन्याय होणार नाही काय?

  • @user-di8hk6hf2h
    @user-di8hk6hf2h Час назад

    Excellent speech. खुप छान माहिती दिली आहे. Many Thanks.

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 Час назад

    बुद्ध जयंती व भिमजयंती निमित्ताने मंडळे टी शर्ट वरती या परम विभूतींच्या प्रतीमा का छापतात? तसे सुद्धा होवूनये।।

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 Час назад

    ह्या नटीच्या मनात गोतम बुद्धाविषयी मोठे आकर्षण दिसते आहे।। जयबुद्ध।।

  • @nileshdesaiNamaste
    @nileshdesaiNamaste Час назад

    Gautam Buddh hyanchi murti baryach lokanchya ghari aahe Ani je ashe barech lok aahet je Budha dharma che nahit ani hyache ekach Karan tyanche vichar

  • @ganeshsonwane5143
    @ganeshsonwane5143 Час назад

    Namo budhay

  • @jaywantchougule6581
    @jaywantchougule6581 Час назад

    शिक्षा झाली पाहिजे अशा लोकांना.

  • @bapusalve1912
    @bapusalve1912 Час назад

    एकंदर काय तर आरक्षण संपवणे हा यांचा एजेंडा आहे. आणि बहुजन समाजामध्ये भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजणे. मला वाटते की प्रतिक्रांती ला सुरुवात झालेली आहे. कारण सर्व संस्था या आरएसएसने आपल्या ताब्यात घेतलेल्या दिसतात. काही लोकांचे अपवाद सोडल्यास न्हावी, धोबी समाज हे ब्राह्मणंवादावादाकडे झुकलेले दिसतात. लेटेस्ट न्यूज दिल्याबद्दल धन्यवाद

  • @openyoureyes5752
    @openyoureyes5752 Час назад

    Rss walya na bail lava lagte, an te pan nagra sakat

  • @user-sz1hs5do3c
    @user-sz1hs5do3c Час назад

    Kpdyavr tu ganpati chap na te br rahil

  • @Swapnil.Mh.27
    @Swapnil.Mh.27 Час назад

    Matang samaj aata khup khush honar .. Bjp rss _ mang yanna sobat gheun .. sc aarkhanachi purn vat lavli aahe ... Vel aali ahe bouddhanni vegal aarkshan magnyachi 🙏

  • @priteshwahewal3967
    @priteshwahewal3967 Час назад

    आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नाही आणि हे sc मध्ये येत नाही

  • @girishjangam2970
    @girishjangam2970 Час назад

    Kadi sampanar he jatipatiche arakshan

  • @santoshshelke2428
    @santoshshelke2428 2 часа назад

    हिला जेलमध्ये टाकले पाहिजे

  • @user-gn4yp8gn6t
    @user-gn4yp8gn6t 2 часа назад

    Mi patil aahe pn kharach he chukich ahe

  • @bhimraogaikwad8314
    @bhimraogaikwad8314 2 часа назад

    Barobar ahe sir dhobi nahavi he apley S C madhe Basat nahi S C che Aracshan teyna mulu dakat nahi Jay Bhim Jay savidhan

  • @ashokwaghmare6734
    @ashokwaghmare6734 2 часа назад

    खुशाल. टाका पण 5% आरक्षण वाढवा. आमचे समर्थन आहे.

  • @user-hj7ic1vj7z
    @user-hj7ic1vj7z 3 часа назад

    jay lahuji ...yeka hatane tali vajat nahi bhau kahi tari chuki asel..don samajat tedh Karu Nako..

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey 4 часа назад

    त्या बाईन तुम्हाला मॅनेज केलल दिसत तुम्ही तर सांगायला पाहिजे कि जो कोणी असे कृत्य करेल त्याच्यावर कारवाई झाली पाहीजे.

  • @vaijyantidhiware5514
    @vaijyantidhiware5514 4 часа назад

    स्वताच्या प्रसिध्दी साठी मुद्दाम फालतू पणा करतात हे लोक

  • @Onvolonvo
    @Onvolonvo 5 часов назад

    बुद्धाचा फोटो घरात टांगून त्याच फोटोखाली मांसाहार करताना बुद्धाचे अहिंसेचे तत्वज्ञान कुठं जातं तेव्हा भावना दुखावल्या जात नाहीत का?

  • @piyushhiwale4711
    @piyushhiwale4711 5 часов назад

    अभिनया असं वाचावं

  • @vaishalimore4689
    @vaishalimore4689 5 часов назад

    आम्ही बौद्ध बाबासाहेब किंवा गौतम बुद्धांचे फोटो कपड्यांवर छापत नाही आम्ही जय भीम नमो बुद्धाय असे छापतो. बाबासाहेब व गौतमबुद्धाच्या नखा एवढी लायकी आहे का तुमची.? ये भवाने आज दिमाखात नटी मिरवतेस ते हक्क तुम्हाला कोणामुळे मिळालेत ?बाबासाहेबांनी च सर्व स्त्रियां ना हक्क मिळवून दिले म्हणून सर्व जणी मोकळ जीवन जगता.पुरूषांच्या गुलाम गिरीतून मुरवत आहात हे विसरू नका .

  • @AmolGaikwad-p8l
    @AmolGaikwad-p8l 5 часов назад

    Kahi lok sudharnar nahi .....maar kaahychi savaye zali Jay Bhim

  • @amrapalimhaiskar3901
    @amrapalimhaiskar3901 5 часов назад

    हेमांगी कवीने थोड डोकं वापरलं पाहिजे होत व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहोत. अश्या कलाकारांना समजायला पाहिजे.

  • @rajeshjagtap6996
    @rajeshjagtap6996 6 часов назад

    ती फालतू बाई आहे तिच्याकडून काय अपेक्षा karnar

  • @citysupertime6340
    @citysupertime6340 6 часов назад

    विनाकारण ज्ञान नका पाजळू..... तुम्ही काही ठेकेदार नाही बौद्ध धर्माचे

  • @jyotikamble4516
    @jyotikamble4516 6 часов назад

    Changala video banavila. Good! Baiddha lokanni regressive nahi tar progressive asayla have.

  • @aadeshgaikwad8466
    @aadeshgaikwad8466 6 часов назад

    कृष्णाचा फोटो लावायला काय हरकत होती राम होता , निषेध

  • @singingaura207
    @singingaura207 6 часов назад

    इतकीच हौस आहे तर स्वतःचे फोटोज् असलेले कपडे घालायचे ना ... आम्हाला ही तथागतांची विटंबना वाटते... जाहीर निषेध✊

  • @vilasgaikwad7358
    @vilasgaikwad7358 7 часов назад

    बुद्धाच्या बाबतीत असं का दुसरे देव नाहीत का अपमान करण्यासाठी हे सर्व काही

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 7 часов назад

    पुरुषांनी T शर्ट वर बुद्ध प्रतिमा चालत असेल तर स्त्री कडे बघण्याचा तुमचा चुकीचा दृष्टिकोन का? मानसिकता बदला.

  • @alpanaukey1233
    @alpanaukey1233 7 часов назад

    JAIBHIM🙏🙏🙏💙🙏🙏🙏

  • @neetamane1247
    @neetamane1247 8 часов назад

    बुद्ध आणि त्यांचा धम्म हा विचार आणि आचार यातूनच दिसुदे शरीरावर कपड्यांच्या माध्यमाची गरज नाही.jisne satya paya vahi tyag karta hei bhavtik sukho ka .ghani hai to mane aghyani kya jane.

  • @rakhijadhav7408
    @rakhijadhav7408 8 часов назад

    सर महेश कोठारे यांच्या मालिका मध्ये जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा त्या व्यक्तीची भूमिका ही निगेटिव्ह होती म्हणून महेश सरांना माफी मागावी लागली पण हेमांगी मॅडमचा हेतू चांगला होता उलट त्यांनी आयुष्याचा महत्वाच्या क्षणी अवॉर्ड घेताना जर ब्लाउज निवडला असेल तर तो तथागत बुध्दाचा अपमान नाही असं मला वाटतं माणसाचा हेतू खरा आणि चांगला हवा कारण बुध्द भारताची ओळख आहे चांगल्या ठिकाणी महापुरुषांचे घातलेले वस्त्र हे विटंबना नाही असू शकत जय शिवराय जय भिम जय भारत 💙🚩🌏

  • @DilipWankhade-rb3ko
    @DilipWankhade-rb3ko 8 часов назад

    दलित म्हणून वेळ मारून देऊ नका नेमकी जात सांगा आणि ह्या महिला सरपंच स्वतःच्या भरोशावर सरपंच झाला की आपल्या मधीलच निष्ठावान स्वाभिमानी अस्तित्वासाठी झगडणाऱ्या नेतृत्वाला पराभूत करण्यासाठी दुसऱ्यांच्या हातच्या बाहुली झाल्या याचा सुद्धा तपास घ्या कारण बराचसा फरक हा स्वाभिमानाचा असतो स्वातंत्र्य नंतरच्या कालखंडामध्ये जी वागणूक जगजीवन रामांना मिळाली ती वाघ तशा प्रकारची वागणूक देण्याची हिम्मत कोणत्याही भारतीय नेत्यांमध्ये महामानवांना वागणूक देताना नव्हती हाच तो स्वाभिमानाचा फरक असतो आजही सध्या बाळा साहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता जो स्वाभिमानी आहे तो अशी वागणूक सहन करत नाही कारण तू अभ्यास वाचतो स्वतंत्र असतो अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी झगडणारा असतो सत्तेसाठी लाचार झालेला दलित नसतो यापुढे असले प्रकरण दाखवून समाजाला भावनिक बोलू नका या देशांमध्ये लाचाराची किंमत तेवढीच आहे आपण सुद्धा काल राजरत्न आंबेडकरांची पाठ्यक्रम करताना फार जो सात होता कारण तुम्हाला संघटनेपेक्षा इतर काहीतरी महत्त्वाचं दिसतंय त्यामुळे तसा तुम्हालाही बोलण्याचा अधिकार नाही आम्ही खात्रीने सांगू शकतो या प्रसंगामधील महिला सरपंच ही निश्चितच स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीची नाही ती आंबेडकरी चळवळीला कमकुवत करण्यासाठी पुण्यात तरी स्वाभिमानी नेतृत्वाला समाप्त करण्यासाठी प्रस्थापितांच्या हातामधलं बाहुलं आहे त्यामुळे असे प्रसंग होणारच समाजाला भडकवण्याचे प्रयत्न आता तरी बंद करा दिलीप वानखडे सामाजिक कार्यकर्ता

  • @DinkarSawant-p7h
    @DinkarSawant-p7h 8 часов назад

    बुद्ध हा एक विचार आहे, एक आचार आहे, हेमांगी कवी मुळे कोणताही बौद्ध लोकांचा अपमान झालेला नाही, कारण यापूर्वी आलेल्या एका तामिळ चित्रपटात भगवान बुद्धाच्या मूर्तीवर एक लहान मुलगी त्यांच्या खांद्यावर उभी राहून मोठी उडान घेण्याची स्वप्न पाहत होती असे दाखवले होते त्यावेळेसही आमचा अपमान झालेला नाही, बुद्धाचे विचार अनेक आहेत, बुद्ध हा सत्याचा प्रतिक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त त्यांचे विचार त्यांच्या प्रतिमा अशा प्रसिद्ध व्हायलाच पाहिजे, असो,,, जय भीम नमो बुद्धाय (माझा आडनाव सावंत आहे, म्हणून कोणी असं समजू नये मी मराठा आहे, मी जन्मापासून बौद्ध आहे) जय भीम,

  • @jwalanthindutva
    @jwalanthindutva 9 часов назад

    भीम अंग्रेजोका सबसेबडा चाटु कूत्ता था जीसने भारतीयोको जातीयोमे लढानेका बीडा ऊठाया था और भीमटे अंग्रेजोके सबसेबडे चाटु कूत्तेहै जो अंग्रेजोने हींदुओपर भौंकनेके लीए छोडे है आरक्षण की हड्डी खीलाके एससी एसटी एक्ट के दात लगाके और कथीत पीडीत होनेके व्हीक्टीमकार्डका सस्ता नमक सुंघाके

  • @Mjadav4435
    @Mjadav4435 9 часов назад

    Drushtikon va vichar badala. Mala kahi gairprakar disat nahi

  • @hemantkharat8130
    @hemantkharat8130 9 часов назад

    तथागत गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून कृतिमध्ये आणणे ही काळाची गरज आहे, त्यामध्ये दिखाऊपणा नसावा ही प्रामाणिक अपेक्षा! जय भीम!!!🙏🙏🙏

  • @vikas-e4w
    @vikas-e4w 9 часов назад

    हेमांगी बुद्धाची खरी अनुयायी आहे......सोशल मिडीयावर सरळ सरळ म्हणते....कर्मकांडात माझे मन रमत नाही....

  • @prashantindurkar3667
    @prashantindurkar3667 9 часов назад

    अरे भाऊ गप्प बस ,,,,,काहीही गप्पा नको हाकलु

  • @ancientwarriors3515
    @ancientwarriors3515 9 часов назад

    बुद्धा च्या फोटो जागी रामाचा फोटो असता तर तांडव झाले असते. फक्त भगवा नारंगी कलर ची बिकनी घातली म्हणुन शाहरूख खान दिपीका पादुकोन चा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही. बौद्ध समाज झोपला आहे.

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 9 часов назад

    अहो जनतेला काय संदेश द्यायचा आहे हे ठरवा आधी,नंतर विडियो तयार करा . बौद्ध समाज असल्या थुकरट गोष्टींवर भाष्य करत नाही. ते आंबेडकरांनी सांगीतलेल्या शिक्षणाच्या मार्गावर चालत आहेत. आणि कुणी बुद्धाचा अपमान व्हावा असे विचार करत असतील तर त्यांच्या विवेक बुद्धी वर सोडतो आम्ही. 🙏🙏💙

  • @dbsir4339
    @dbsir4339 9 часов назад

    नालायका आपण आपल्या t शर्ट वर महापुरुषयांचे फोटो छापतोच ना.

  • @shraddhamore8538
    @shraddhamore8538 10 часов назад

    Budha manage ek shuddha Vichar ahe acharan ahe fashion keli mhanun farak padat nahi Vichare marale Jat nahi Buddhana fallow karun pratyuttar dya Namo Buddhay🎉🎉🎉🎉