सर्वांना शिक्षण माफ करा सगळ्या प्रकारची फी शैक्षणिक शुल्क माफ केलं तरी प्रत्येक घरातील विद्यार्थी आई-वडील सर्वजण आनंदित होतील कारण खर्च लागणार नाही मुलांचे शिक्षण होतील . गरीब कुटुंबातील मुलगा मुलगी उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय, व्यावसायिक शिक्षणासाठी चार चार पाच लाख रुपये घालू शकत नाही त्यामुळे शासनाने सर्व फी माफ करून सर्व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा यामुळे विद्यार्थ्यांचा आई-वडिलांना नाही दिलासा भेटेल कारण खर्च कमी होईल
आरोग्य विभागच्या 19000 आणि वणपालच्या 14500 ची भरती सोडा ना किती वाट पाहायला लावता, आचारसंहिता आली ना आता.... भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी कोणतीही 12 वी व कोणतीही पदवी वर GR नुसार भरती तात्काळ जाहीर करा, इतका पण अंत नका पाहू आता...
सेवा निवृत्ती वय ६० वर्षे करणे बाबतचे आश्वासन १८ लाख कर्मचारी यांना देण्यात आले होते. सरकार केवळ कर्मचारी यांच्या भावनेशी खेळत राहीले. निर्णय घेतला नाही. कर्मचारी यांची घोर निराशा केली.
साहेब एकत्र जमीन भावांनी वाटून घ्यावी अस काहीतरी करी.मोठे भाऊ वहिनी आपल्या हातात सत्ता घेतात आणि लहान भावांचे हाल करतात.वाटण्या करून देत नाही.भांडायला ऊभे होतात.आमचच आम्हाला खाऊ देत नाही.काहीतरी करा साहेब.एकत्र जमिनी वाटून घ्यायचा कायदा आणा साहेब.
अंगणवाडी सेविका अंगणवाडीत नसतात पगार मात्र चालू सुपर वायझर ला अर्धा पगार अंगणवाडी सेविका ला अर्धा अंगणवाडी चा माल विसरूपये किलो भांगार वालेला विकतात मूल मुली इंग्लिश स्कुल मध्ये जातात अंगणवाडीचा माल गोडेतेल साखर घरी नातेवाईक यांना पार्सल करतात काम न करता पगार यांच्या कडे ना अधिकारी येत ना सुपर वायझर यांचे च राजे जांब समर्थ गावात घनसावंगी तालुका मध्ये तीन अंगणवाडी व चोथी मिनी अंगणवाडी आहे त्या पैकी जिल्हा परिषद शाळा जवळ ची रोज भरते बाकी तीनला मालक नाही मला आलाकी खाली करणे दुसऱ्या दिवशी विकणे हे काम यांना लवकर येते
Saheb majhi yek icha mi chotya gavatun ahe Vada rood men hayvela majh gav ahe dhondavadavali mhnun anchi mule angavla shalet jatat tar amcha Bus stand la fakt lokal bus thabtat tyamule mulana shaletun yenya janyacha problem hoto shala 12:20 te 5 :45 parynt sutate tya bus thabat ny mhnun mula mulina andhar padato tar please tya bus thabatil as karu shakata tumhi ky bhiwandi taluka ahe amcha
भारत एक देश , एक संविधान , एक झेंडा एक देश, एक देश एक चुनाव , फार एक देश एक जैसी पेन्शन क्यो नाही . केंद्र सरकार महागाई भट्ट मंजूर कार्टी लेकिन राज्य कि सरकारे मंजूर नाही कार्टी . क्या हम भारतीय नाही है .क्यो ऐसा भेदभाव किया जात है . केंद्रीय सरकारने ३% महागाई भत्ता मंजूर किया केलीं हम महाराष्ट्र के निवासी भुके है . हमी नाही मिल ३% महागाई भत्ता दिवाळी के पूर्व. हम सेवा निवृत्त भूत नाराज है हमारे युती सर्कारपर
शेतकऱ्यांना कर्ज माफ करा शिंदे साहेब शेतकरी खूप अडचणीत आहे शेतकऱ्यांचे का निर्णय घेतल्याने तुम्ही भरपूर निर्णय घेत आहे मग हा शेवटचा निर्णय घेऊन टाका शिंदे साहेब तुमच्याकडे अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ केलं तर तुम्हीच मुख्यमंत्री बनणार शिंदे साहेब
Madarshyan madheel shikshakana masndhan vaad hyala nahee ka muslim daarjeene fkth hech dusryanee kele aste tr lagech muslim daarjerne ase mhantle aste ase vaatte.
This is what happens when weak government is ruling.....they will sell maharashtra to gain popularity. Fodafodiche rajkarna mule maharashtra 20 harsh mage gela
सर्वांना शिक्षण माफ करा सगळ्या प्रकारची फी शैक्षणिक शुल्क माफ केलं तरी प्रत्येक घरातील विद्यार्थी आई-वडील सर्वजण आनंदित होतील कारण खर्च लागणार नाही मुलांचे शिक्षण होतील . गरीब कुटुंबातील मुलगा मुलगी उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय, व्यावसायिक शिक्षणासाठी चार चार पाच लाख रुपये घालू शकत नाही त्यामुळे शासनाने सर्व फी माफ करून सर्व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा यामुळे विद्यार्थ्यांचा आई-वडिलांना नाही दिलासा भेटेल कारण खर्च कमी होईल
बिगर शेती 1 गुंठा खरेदी विक्री ला परवानगी द्यावी लोकांना घर बांधायला परवानगी देण्यात यावी
कर्ज माफी केली नाही तुम्हाला शेतकर्यांचे मतदान मिळणार नाही
चायनल वाल्यांनो शेतकऱ्यांसाठी काय ते दाखवा
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
आरोग्य विभागच्या 19000 आणि वणपालच्या 14500 ची भरती सोडा ना किती वाट पाहायला लावता, आचारसंहिता आली ना आता.... भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी कोणतीही 12 वी व कोणतीही पदवी वर GR नुसार भरती तात्काळ जाहीर करा, इतका पण अंत नका पाहू आता...
सेवा निवृत्ती वय ६० वर्षे करणे बाबतचे आश्वासन १८ लाख कर्मचारी यांना देण्यात आले होते. सरकार केवळ कर्मचारी यांच्या भावनेशी खेळत राहीले. निर्णय घेतला नाही. कर्मचारी यांची घोर निराशा केली.
साहेब एकत्र जमीन भावांनी वाटून घ्यावी अस काहीतरी करी.मोठे भाऊ वहिनी आपल्या हातात सत्ता घेतात आणि लहान भावांचे हाल करतात.वाटण्या करून देत नाही.भांडायला ऊभे होतात.आमचच आम्हाला खाऊ देत नाही.काहीतरी करा साहेब.एकत्र जमिनी वाटून घ्यायचा कायदा आणा साहेब.
Ho kharach aamhisudha hych samsyne piditi aahot
अंगणवाडी सेविका अंगणवाडीत नसतात पगार मात्र चालू सुपर वायझर ला अर्धा पगार अंगणवाडी सेविका ला अर्धा अंगणवाडी चा माल विसरूपये किलो भांगार वालेला विकतात मूल मुली इंग्लिश स्कुल मध्ये जातात अंगणवाडीचा माल गोडेतेल साखर घरी नातेवाईक यांना पार्सल करतात काम न करता पगार यांच्या कडे ना अधिकारी येत ना सुपर वायझर यांचे च राजे जांब समर्थ गावात घनसावंगी तालुका मध्ये तीन अंगणवाडी व चोथी मिनी अंगणवाडी आहे त्या पैकी जिल्हा परिषद शाळा जवळ ची रोज भरते बाकी तीनला मालक नाही मला आलाकी खाली करणे दुसऱ्या दिवशी विकणे हे काम यांना लवकर येते
तुकडे बंदी मध्ये काय सुधारणा झाली ते तर सांग
या नंतर बरेच मंत्री किंवा नेते पुढच्या वेळेस दिसणार नाहीत.
सरकार बदलणार
Vat bagat bas yenar tar mhautich gindabad hindu drohi Ani muslim dharjin MVA murdabad 👎
मराठी मीडिया यांचा संपादक जरांगे पाटील यांनी व्हावे अशी जनतेची मागणी आहे
Saheb majhi yek icha mi chotya gavatun ahe Vada rood men hayvela majh gav ahe dhondavadavali mhnun anchi mule angavla shalet jatat tar amcha Bus stand la fakt lokal bus thabtat tyamule mulana shaletun yenya janyacha problem hoto shala 12:20 te 5 :45 parynt sutate tya bus thabat ny mhnun mula mulina andhar padato tar please tya
bus thabatil as karu shakata tumhi ky bhiwandi taluka ahe amcha
1गूटा खरेदी विक्री चालू करा सामान्य माणसाला घोडे लागले घर सूधा बांधता येईना
विद्यापीठांना गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव द्या
abp Majha best news 🎉
सगळे बिनकामाचे व लोकल निर्णय झाले. राज्यामधील कर्मचार्याचे सेवानिवृति वय सरसकट 60 वर्ष करणे अनिवार्य होते.
Ja na Tujhya gujrat madhe.. bhikhari..
0:21
भारत एक देश , एक संविधान , एक झेंडा एक देश, एक देश एक चुनाव , फार एक देश एक जैसी पेन्शन क्यो नाही . केंद्र सरकार महागाई भट्ट मंजूर कार्टी लेकिन राज्य कि सरकारे मंजूर नाही कार्टी . क्या हम भारतीय नाही है .क्यो ऐसा भेदभाव किया जात है . केंद्रीय सरकारने ३% महागाई भत्ता मंजूर किया केलीं हम महाराष्ट्र के निवासी भुके है . हमी नाही मिल ३% महागाई भत्ता दिवाळी के पूर्व. हम सेवा निवृत्त भूत नाराज है हमारे युती सर्कारपर
कर्जमुक्त नाही केली तर गेल सरकार
पगार वाढ झाली पाहिजे संजय गांधी निराधार योजना वाढ झाली पाहिजे TiT electrician जॉब्स मिळाला पाहिजे PWD divyang job nokarijob मिळाली पाहिजे
शेतकऱ्यांना कर्ज माफ करा शिंदे साहेब शेतकरी खूप अडचणीत आहे शेतकऱ्यांचे का निर्णय घेतल्याने तुम्ही भरपूर निर्णय घेत आहे मग हा शेवटचा निर्णय घेऊन टाका शिंदे साहेब तुमच्याकडे अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ केलं तर तुम्हीच मुख्यमंत्री बनणार शिंदे साहेब
तुकडेबंदी निर्णयाचे काय झाले . त्यासाठी काय प्रयत्न केले .
ECI will announce election dates after getting ok from bjp , that is the reason why election dates have not been announced yet.
फक्त घोषना😂😂😂
शेतकरयांना काय आहे
Abki baar, Maharashtra se BJP TADIPAAR 😮😮😅
Khede gavat anganvadi Kami aahet sir
15 लाख ओबीसी चे उत्पन्न करून गरिबांची फसवणूक करते
किती जॉब दिले 2 वर्षात
Mns jinkel hyaveles saglikade asa tr mla vatat ahe
Vidarbhat aana ekhadi midc
Sarv khajgi karnar kay?
Va re mahayuti.
Madarshe band krychi ahet na hyani tr mandhan dile
शेती कर्ज माफ नाही
Jamin Sathi bhadane
Tukde bandi kayda band kara
Madarshyan madheel shikshakana masndhan vaad hyala nahee ka muslim daarjeene fkth hech dusryanee kele aste tr lagech muslim daarjerne ase mhantle aste ase vaatte.
Gunte padhaat chalu thevaavee .
Ĺllll
Yana Goya Gala
This is what happens when weak government is ruling.....they will sell maharashtra to gain popularity.
Fodafodiche rajkarna mule maharashtra 20 harsh mage gela
सरकार पाडण्याला पण नियम काढा