Model Code Of Conduct: Maharashtra Vidhan Sabha निवडणूक जाहीर, आचारसंहितेबद्दल १० प्रश्नांची उत्तरं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • #BolBhidu #ModelCodeOfConduct #MaharashtraVidhanSabhaElectionDate
    केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी राज्यात मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
    तर २२ ऑक्टोबरला निवडणुकीचं नोटिफिकेशन निघणार असून त्याच दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू होणार असल्याचं सांगितलं जातंय. आता ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, ती लागू झाल्यानंतर नक्की कोणते बदल होतात, आचारसंहितेचा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांवर परिणाम होतो का, अशाच १० प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 220