Prithviraj Mohol Maharashtra Kesari 2025 | 67 वा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला पृथ्वीराज मोहोळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 40

  • @Perfect17046
    @Perfect17046 5 часов назад +30

    पुण्याचे खासदार मोहोळ म्हणून ह्या मोहोळ ला नंबर दिलेला आहे अन्याय झालेला आहे पै. राक्षे वर

    • @smb4459
      @smb4459 4 часа назад +2

      १००% सही बात है

  • @Adityakingdrl2y
    @Adityakingdrl2y 6 часов назад +27

    पुण्याच्या खासदारांनी मॅच फिक्सिंग केली आहे मोहन जगताप सोबत मिळून💯💯💯 आरे खेळा मधी तरी राजकारण करू नका

  • @sachinsarang2143
    @sachinsarang2143 6 часов назад +20

    आजचा झालेला महाराष्ट्र केसरी सगळ्यात फालतू महाराष्ट्र केसरी

  • @dattatrayapotdar7077
    @dattatrayapotdar7077 4 часа назад +6

    .मोहोळआण्णा खासदार आहेत म्हटल्यावर त्यांचा माणुस त्यानी विजयी केला. पण खरा विजेता शिवराज राक्षे.......च.

  • @mhoguniplants-oz7fi
    @mhoguniplants-oz7fi 6 часов назад +13

    शिवराज राक्षे वर अन्याय केला

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 5 часов назад +11

    शिवराज राक्षे

  • @morebandhu00
    @morebandhu00 5 часов назад +7

    खेळात पणं राजकारण व्हा रे तुम्ही राजकारणी अरे लाजा थोड ही काय कुस्ती झाली का

  • @morebandhu00
    @morebandhu00 5 часов назад +7

    काय कुस्ती खेलावली तुम्ही तो मोहोळ जिंकलेला नाही

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 4 часа назад +3

    निकाल चुकला आहे
    हा महाराष्ट्र केसरी नाही 😢 आज्ञाय झाला आहे राक्ष वर 😢

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 6 часов назад +6

    भुरटा महाराष्ट्र केसरी 😂😂😂😂

  • @smb4459
    @smb4459 4 часа назад +1

    शेवटच्या दोन्ही कुस्त्यांमध्ये कुणाच्यातरी दबावामुळे पंचांनी गद्दारी केली.
    जाहीर निषेध

  • @RajendraRugge-kb9kw
    @RajendraRugge-kb9kw 4 часа назад

    विजय झाला नाही तरी बक्षीस वितरण झाले कुस्ती पुन्हा झाली पाहिजे

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 4 часа назад +1

    जस EVM ने निवडणुका जिंकल्या तशी कुस्ती जिंकवली

  • @AkashKerePatil
    @AkashKerePatil 4 часа назад +3

    अरे खेळात फिक्सिंग राजकारण करू नका रे 😢

  • @Fit_Mahi_3696
    @Fit_Mahi_3696 5 часов назад +3

    भुरटा केसरी 😂😂😂

  • @आपणसर्वभारतीय

    कुस्ती मधये पण Nepotism आले
    😂😂😂😂😂😂

  • @VithalGawade-i3w
    @VithalGawade-i3w 4 часа назад

    🌺🌿🙏

  • @NasirJahagirdar-p2g
    @NasirJahagirdar-p2g 5 часов назад +1

    मोहोळ 😂 ला मोहोळ भेटला 😂

  • @AkshayKambletrading
    @AkshayKambletrading 5 часов назад +2

    Evde negative comment kadhi baghitke navte😂

  • @Ni__tin33
    @Ni__tin33 4 часа назад +1

    Sudhara re sudhara kiti fixing karal

  • @amolbhavsar4429
    @amolbhavsar4429 5 часов назад

    हा पूर्ण अन्याय काकासाहेब पवार यांच्या तालमीत झाला आहे

  • @nasaroddinshaikh5245
    @nasaroddinshaikh5245 5 часов назад

    हे तर नक्की च होत पुणे च महोळ कृपा

  • @vikramlad351
    @vikramlad351 5 часов назад

    पैशाच्या जोरावर महाराष्ट्र केसरी

  • @mhoguniplants-oz7fi
    @mhoguniplants-oz7fi 6 часов назад +1

    फेक मॅच

  • @आवाजसर्वसामान्यांचा

    Khasadarachi krupa manage kesri

  • @vikramdhondwad9531
    @vikramdhondwad9531 6 часов назад +1

    फेक

  • @Shankar.8252
    @Shankar.8252 5 часов назад +1

    😅

  • @namdevgurav6072
    @namdevgurav6072 5 часов назад

    Bus kara he dhande।।।।।

  • @pravingosavi8806
    @pravingosavi8806 5 часов назад

    Sikandar shsaik khutr

  • @kishorwarik7502
    @kishorwarik7502 5 часов назад

    He fix hot yalach jinkavaych

  • @dattatraykarande3804
    @dattatraykarande3804 5 часов назад

    Fixing

  • @swapnilphotostudio
    @swapnilphotostudio 4 часа назад +1

    Fixing

  • @dhananjaymore4316
    @dhananjaymore4316 4 часа назад

    Fixing