Shivraj Rakshe Reaction on Rada : माझी पाठ टेकलीच नव्हती, रिव्ह्यू आधीच मला पराभूत जाहीर केलं
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #ShivrajRakshe #PruthvirajMohol #MaharashtraTimes #MarathiNews
महाराष्ट्र केसरी २०२५ ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे....
विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली.
पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला.
नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारली.
मात्र, माझी पाठ टेकली नव्हती, असे स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळले आहेत.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Brobr aahe Rakshe Dada 💐✌️
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकांचा खोट्या निर्णयाचा #जाहीर निषेध शेर शिवराज भैया राक्षे #जनतेच्या मनातील ट्रीपल महाराष्ट्र केसरी
हार मान्य नाही.. शिवराज वर अन्याय झाला...
हा बरोबर आहे खर ते खर आहेः ❤❤
Perfect dada jay shivray 🔥🔥🚩🚩🚩🚩
I support to shivraj rakshe
मंत्र्यांच्या उपस्थितीत स्पर्धा आयोजित करण्यात येऊ नये
Support you .....
म्हणून सिकंदर खेळला नाही सगळं २ नंबर
❤
शिवराज वर अन्याय झाला😢
शिवराज भाऊ तुम्ही हरलेले नाहीये
ठरवून मोहोळला विजयी केलंय.... अन्याय झालाय...
Rakshe You are right.
🙏🙏
Shivraj rakshe win
Akdam barobar he 👍🏻
Panchanchi chavkashi zalich pahije 😢
महाराष्ट्र केसरी ✖️ भाजपा महायुती केसरी ✅
सिकंदर vr अन्याय झाला तेव्हा का गप्प होता
👍
पंचाला खवडा द्या. पाठ टेकली नव्हती.
कुस्ती जर नीट पाहीली तर शिवराज वर 100% अन्याय झालाय
मोहाळ खासदार ने मुद्दाम हरवले असणार राकेश ला😊
पंच देवता नाही, लाथैचे समर्थन करु नये, व्हिडिओ खरा आहे याबद्दल बला
पैलवानांनी मारहाण नाही केली पाहिजे पण चुकीचा निर्णय हा चुकीचाच आहे हा खरंच पंच आहे का अशा अनेक प्रश्न उभा राहतात ?
Barobr ahe Navin jali payejel kushti
कुस्ती परत झाली पाहीजे
चितपट केला म्हणून चिडला🎉
शिवराज जिकं ला आहे 💪💪निर्णय चुकीचा आहे 🙏🙏
कालच्या कुस्तीचा निर्णय काहीही लागो ,, पत्रकारांनी जशी खेळाडूचि मुलाखात घेतली ,,, तशी मुलाखात पंचाचि सुध्दा घ्यावी. नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घ्यावी.
दादा अन्याय झाला तुझ्यावर
विजय तुमचाच झाला आहे ह्यात यत्किंचितही शंका नाही ...... पंच विकला गेला
कुस्ती परत झाली पाहीजे . पंचाचा जाहीर निषेद
इतका अन्याय होत असेल तर, नेत्यांना अशोभनीय आहे का मग पमर जनतेने कुणाकडून चांगली अपेक्षा कराव्यात
निर्णय झाला की विषय संपला
Gp lavdya
पाठ टाकली नसताना घोषित का केले? पण मारहाण ठीक नाही,
राक्षे वर आन्याय झाला
पंच देव नाही,देव व्हिडिओ आहे,
चूकीचा निर्णय
तुम्ही येवढे वेळ झोपून का राहिला होता
Tu la Tatatla samjut nay tar bolu nako🍌
तुझ्यावर अन्याय झाला आहे ,तुच खरा ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहे,
चुकीचा निर्णय आहे दोन्ही खादे टेकले नाही
तुडवला पाहिजे होता
Barobr sarva fixing hottt
Shant kheladu ka chidala te hi tapasa, panch chukicha ahe, tyane kahi aiklech nahi tar kai karayache sagalech gapp nahi basnar, ekhada bhim bananar na, lato ke bhut batose nahi manate, mag kashala hi mhan keli, haddapar kara tila, mag Shivraj chukicha tharel, ashach pancha mule Indian kheladu mage ani chaina, UK, US, Rashiya, Australia amachya pudhe ahet, khelache bhavisya changale have asel tar ase panch haddapar kara, mhatare jhalet te tyanna disate ka bagha, tyanche examination gya, kan, dole tapasa
Are Bhai tekvli navti pn ajun 1 min kusti chali asti tr tekvlich asti na😂..radu nako ata. Ban lagnar tuzyavr panchanla lat ghatli manun
Sagle fixing aahe ky upyog nhi
Sarv,खोट
Brobar ahe vastad nirnay chukicha ahe
Amhi bagitali ki tu path tekali
Panch hana pahila
Ajit
Pawer
Chor
Tujhipat tekli nantar nantar tu pat lagech uchlalas ani pat tekali nahi mhanun sangto ahes
Frod panch
Tu.jankla
Shivraj padla navhta
Fixing aahe
पंच देव नाही,देव व्हिडिओ आहे,