14. Legal Documents Required for Redevelopment | Housing Society

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 мар 2024
  • Compliance with various legal documents plays a crucial role while initiating the redevelopment process of any housing society. Listen to this episode to learn everything about legal documentation.
    अपार्टमेंटचं-सोसायटीचं रिडेव्हलपमेंट तर करायचंय पण त्यासाठी कोणकोणत्या कायदेशीर गोष्टींची आधी पूर्तता करायची याबद्दल बऱ्याचदा सभासदांना माहिती नसते. रिडेव्हपमेंटसाठी आवश्यक लिगल डॉक्युमेंट्स नसल्यानं बऱ्याचदा रिडेव्हलपमेंटचा विचार पुढे ढकलला जातो. त्यामुळेच रिडेव्हलपमेंटसाठी आवश्यक डॉक्युमेंटस नेमकी कुठली, ती मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय, यासंदर्भात कोणाची मदत घ्यायची या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
    A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
    Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
    Concept & Execution: Sounds Great NM Audio Solutions LLP & MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India)
    Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in
    #societyplus #redevelopment #housingsociety

Комментарии • 19

  • @kiritgala7393

    What about rules n regulations ,legal docs,for PUGREE flats bldgs.

  • @dilipupadhyay

    Keep money ready to give under table money to get ready basic documents for redevelopment.

  • @chetankshirsagar2643

    Black listed builder building bandhu shakato ka

  • @ratanlalshinde7369

    सोसाइटी ची कमिटी निबदक कडून निवडली नसेल तर ते बिल्डिंग redevolap साथी कायदेशीर देता येते का

  • @hchitnis1

    Please talk about 79A rule.

  • @rameshc4762
    @rameshc4762 14 дней назад

    मंजूर प्लान पेक्षा एखादा फ्लॅट अतिरिक्त बांधून त्याचे ॲग्रीमेंट टू सेल,

  • @ramkrishnabait3009

    पागडी बिल्डींगसाठी सुद्धा व्हिडीओ बनवावेत.

  • @user-wi7pg5xh2p

    पगडी सिस्टीमच्या building साठी redevlopment प्रक्रिया काय असते आणि रूमचा मालकी हक्क कसा ठरवितात

  • @rafikkerotagi6649

    सर अपार्टमेंट ridevloment साठी बिल्डरची काय पात्रता असावी.त्याचे कडे कोणती प्रमाणपत्रे असावीत,त्याच्या नोंदणीचा दर्जा काय असावा,या बाबत मार्गदर्शन व्हावे

  • @ykmhaskar

    For redevelopment deemed conveyance is mandatory?

  • @dattatrayajoshi1871

    वर्ग २ जमीन असताना सोसायटीने कसे redevoplment करावे.

  • @djshahane
    @djshahane 21 день назад

    K k k cv l b c