15. Legal Documents for Redevelopment (Part 2)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 апр 2024
  • Many times housing society members are simply clueless about the compliance of legal documents, a necessary step for initiating redevelopment. We covered this important topic in this episode.
    अपार्टमेंटचं-सोसायटीचं रिडेव्हलपमेंट तर करायचंय पण त्यासाठी कोणकोणत्या कायदेशीर गोष्टींची आधी पूर्तता करायची याबद्दल बऱ्याचदा सभासदांना माहिती नसते. रिडेव्हपमेंटसाठी आवश्यक लिगल डॉक्युमेंट्स नसल्यानं बऱ्याचदा रिडेव्हलपमेंटचा विचार पुढे ढकलला जातो. त्यामुळेच रिडेव्हलपमेंटसाठी आवश्यक डॉक्युमेंटस नेमकी कुठली, ती मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय, यासंदर्भात कोणाची मदत घ्यायची या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
    A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
    Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
    Concept & Execution: Sounds Great NM Audio Solutions LLP & MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India)
    Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in
    #legaldocuments #redevelopment #housingsociety

Комментарии • 6

  • @deepakpalkar1126
    @deepakpalkar1126 2 месяца назад

    छान

  • @mohankale636
    @mohankale636 Месяц назад

    सर बिल्डरने वाढून दिलेल्या एरिया ची स्टॅम्प ड्युटी कोण भरतं बिल्डर की फ्लॅट धारक

  • @anilbagul3578
    @anilbagul3578 3 месяца назад

    मी नवी मुंबई मधील एका हाऊ.सोसायटीचा कमिटी सदस आहे. नवी मुंबई मध्ये संपूर्ण जमीन हि लिज होल्ड आहे. अशा स्थितीत आम्हाला रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आपले अमूल्य मार्गदर्शनाची गरज आहे.आता ४/५ सोसायटी आहेत त्यांचे कमिटी सदस्य एकत्र येऊ शकतात. कृपया नवी मुंबईतील आपल्या लिगल कन्सल्टंट व ऑफिसचा पत्ता किंवा फोन/ मोबाईल
    नं कळवावा हि विनंती!!

  • @shraddhagokhale7998
    @shraddhagokhale7998 4 месяца назад

    कल्याण साठी कोण consultant आहे

    • @societyplus2924
      @societyplus2924  3 месяца назад

      Please reach out to us at +91 8956260730. We will guide you.