माझी पहिली मोहीम । लोकजागरण । पै. योगेश माळी ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • योगेश माली हे पैलवान असून ते पुण्यात मोठ्या कंपनी मध्ये नोकरी हि करतात ते गेली १० वर्ष या शिवकार्यात कार्यरत आहेत. त्यांचा अनुभव आपण त्यांचाच मुखातून ऐकुया

Комментарии • 23

  • @akshayshede9213
    @akshayshede9213 4 года назад +9

    ज्या पद्धतीने संतज्ञानेश्वर महाराजांचे सर्व ओव्या सच्चिदानंद बाबांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढल्या तसेच गुरूवर्यां चे सर्व श्लोक हे स्वतःच्या मस्तकात भिनवणारे.....
    योगेश उर्फ राणा दादा आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 💐💐

  • @sakvij
    @sakvij 4 года назад +6

    स्वप्नातही आपल्या कर्तव्यापासून चुकुर न होऊ शकणारे पै. योगेश दादा माळी लाडके राणा दा आपणास जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @tanupatil1717
    @tanupatil1717 4 года назад +4

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जय भवानी जय शिवराय खूप खूप शुभेच्छा योगेश

  • @hrushikeshjarad9455
    @hrushikeshjarad9455 3 года назад +1

    दादा खूप धन्यवाद, आपण हा व्हिडीओ सादर केला ,आज चे तयार होनारे नवीन धारकर्यांना हा व्हिडीओ दाखवून खरच नक्की बदल घाडतील... आणि आपले जीवन देव ,देश ,धर्म या साठी घालवायचे याची प्रेरणा भेटली 🙏🚩
    जय श्री राम 🙏

  • @ganeshchorge2818
    @ganeshchorge2818 4 года назад +1

    👌👌🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @rohitjagadale4476
    @rohitjagadale4476 4 года назад +4

    योगेश दादा आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान मार्गदर्शन केलेत.

  • @Krushnniti
    @Krushnniti 4 года назад +5

    असंख्य धारकर्‍यांचा प्रेरणास्रोत आमचा राणा दा...

  • @prshrmn
    @prshrmn 4 года назад +5

    जय शिवराय

  • @gamename844
    @gamename844 4 года назад +4

    जय जय श्री राम

  • @sahyagiri1334
    @sahyagiri1334 4 года назад +5

    राणादा....
    तुमच्या निस्वार्थी कार्यामुळे आमच्यासारख्याना प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 Год назад

    खूप छान विचार मांड le दादा.

  • @akshaytapkir2575
    @akshaytapkir2575 2 года назад

    देव, देश, धर्म
    श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान...

  • @akshaytapkir2575
    @akshaytapkir2575 2 года назад

    बघाना किती छान नाळ जोडली गेली
    पुण्यश्लोक छञपती श्री शिवाजी महाराज
    या विचारान मुळे तुम्ही भेटला योगेश दादा
    श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान सारख कुटुंब भेटल
    आणि अभिमाने सागावे अशे गुरु भेटले.
    गुरुवर्य श्री संभाजी भिडे गुरुजी
    दादा मोहीम आणि मोहीमेतील गिते व तुमच्या मुखुतुन श्लोक आईकन्या साठी कान आतुरलेत
    देव करो आणि हे कोरोना नावाच जगावच संकट लवकर टळो म्हणजे आपल्याला लवकरच छञपती च्या सेवेत परत नविन जोमाने सेवे साठी रुजु होता येईल...

  • @Mardani_khel
    @Mardani_khel 4 года назад +1

    जय श्रीराम दादा

  • @abhishelke4243
    @abhishelke4243 2 года назад

    जय शिवराय 🚩🚩

  • @gorakhshinde5035
    @gorakhshinde5035 4 года назад +3

    योगेशदादा नेहमी वेगळं अस हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व

  • @vinodshinde5126
    @vinodshinde5126 4 года назад +3

    जय श्रीराम पैलवान....👍

  • @umeshrasal858
    @umeshrasal858 4 года назад +2

    खुप छान योगेशराव

  • @narayanbhushinge8788
    @narayanbhushinge8788 4 года назад +2

    Jay Shree ram

  • @sanketatkale1023
    @sanketatkale1023 4 года назад +2

    जय श्रीराम

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 4 года назад +1

    सुंदर

  • @Ashish-mo3qx
    @Ashish-mo3qx 11 месяцев назад

    Bhava 2 नं ला काय सोय?

  • @shubhammali4396
    @shubhammali4396 4 года назад +3

    जय शिवराय