जिंजी चा किल्ला मोगलांविरुद्ध आठ वर्षे लढला l
HTML-код
- Опубликовано: 11 фев 2025
- 1677 मध्ये शिवाजी महाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकला त्यानंतर बरोबर बारा वर्षांनी स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्र सोडून जिंजीच्या किल्ल्यात दाखल झाले पुढच्या नऊ वर्षांसाठी जिंजी हीच मराठ्यांची राजधानी ठरली मराठ्यांचा संपत आलेल्या स्वराज्य जिंजीच्या या किल्ल्याने कसं वाचवलं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये
Shivaji Maharaj history in marathi
Maratha history
jinji fort history
Rajaram I
Rajaram Maharaj history
dakshin digvijay
marathyanche swatantrata yudh
Aurangzeb history in marathi
Raigad jinji
दादा खूप चांगली माहिती दिली आहे आणि तुम्ही अशी जी माहिती द्याल ती खूप मोलाची असणार....
Khup chan mahiti dili Sir.. aple khup khup dhanyawad 🙏🙏🙏
Thanks
छान माहिती दिली दादा जिंजी च्या इतिहासाची !
🚩🚩🚩
महिती खूप आवडली
खूप छान 👍
धन्यवाद
Dada mast mhiti dili.. last month madhech hya fort ls bhet dili.. khup mast fort ahe🚩
Thank you so much
You are great...keep it up
खरच मी पाहिलेलं आजपर्यंत च सगळ्यात best youtube chanel 💯💯❤❤❤
Thank you so much Dada! Your words matter a lot to us.
जय शिवराय चांगल इतिहास समजून सांगितली जय शिवराय
Thanks
Best mahiti
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय
सिद्धि हिलाल बद्दल काही माहिती असेल तर कृपया करून सांगावे
Jai shivraay ❤
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय
धन्यवाद
🔷☀❤🦚⚔🌷भारतवर्ष राष्ट्रगौरव शौर्यवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌷⚔🦚❤☀🔷
Har har Mahadev 🚩🚩
शिवाजी महाराज ५० वर्षे संभाजी महाराज ३१ वर्षे तर राजाराम महाराज ३० वर्षे जगले. या सर्वांना ३० वर्षे आणखीन आयुष्य लाभले असते तर संपूर्ण जगावर हिंदवी स्वराज्य उभे राहिले असते.
Jagachi gosht karta tiyawelela GHAR sambbhadne kathin jhale hote. Tehi parkiya aakramanapasun.
🤨 या तिन्ही महा पराक्रमी राजांचा इतिहास पाहिला तर असे दिसून येईल की त्यांना ब-याच वेळा बाहेरील शत्रूपेक्षा देशांतर्गत मराठा सरदारांच्याच विरोधाला तोंड द्यावे लागले.! अन्यथा चित्र वेगळे दिसले असते.!🤔
🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात होते. पुढे छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात जिंजीच्या दरबारात "पंतप्रतिनिधी" हे पद निर्माण केले गेले. हेच पंतप्रतिनिधी पुढे औंध संस्थानचे अधिपती होते.
Jay Chhatrapati Jay Maharashtra
Jai bhavani jai shivaji
जय शिवराय अभेद जिंजी खरी राजधानी तीच हवी होती
Chan...
Thanks
अप्रतिम
धन्यवाद
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
Jay जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
🙏👌
Chan
शिवदुरदृष्ठी
Jadgambha
Sahil
Saddhiya potbharayche wichar padlele aahe. Kontiyahi Galliche Shahrache Islami nava badlun Kay sadhnar tehi ekek hazar wa pach pach she warsha purwiche. Navin itihaas ghadun dakhwa he kahi kamache hoil.
केळदी मध्ये लहसुन बसले सागितले नाही
केळदी मध्ये लहसुन बसले सागितले नाही