भाऊ मी तुम्हाला माझी शेती देतो आणि तुम्ही सांगितलेल्या उत्पन्न पेक्षा आर्धे उत्पन्न घेऊन दाखवा, तुम्हाला सर्व पीक दान करतो, शतकरी तुमच्या मुळे मातीत चालला आहे, गप्पा झाडू नका.
🙏🙏 सर नमस्कार , इतने महत्व पूर्ण और अच्छी जानकारी से भरपूर किसान हितैषी माहिती वाला वीडियो अगर हिंदी भाषा में भी हो या अनुवाद हो जावे तो हिन्दीभाषी किसान भी बहुत लाभान्वित होते। ताराचंद छाजेड़
नमस्कार साहेब मी वसंता देविदास घाटोळकर मुक्काम पोस्ट सावळी तालुका जिल्हा वाशीम महाराष्ट्र राज्य ग्रामीण इलाख्यात राहतो मला आपल्या भूयमूग उन्हाळी हंगामात लागवड करणी आहे तरी आपण मला माहिती द्यावी ही विनंती करतो
मोटे साहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.🙏
खूप छान माहिती घुगे साहेब
अतिशय उपयुक्त व सविस्तर माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
आमचे व्याही मा.मधुकरराव घुगे यांचे अभिनंदन!
सर्व तंत्रज्ञानाचा सुंदर वापर. शेतकऱ्यांसाठी छान माहिती.
खुप सुंदर माहिती मिळाली.👍👌धन्यवाद!🙏🙏
छान माहिती दिली घुगे साहेबांनी
भुईमूग लागवड आमच्या नेवासा तालुक्यातील एक नंबर व्हायची. रानडुक्कर च्या त्रासामुळे नामशेष झाली आहे. काही उपाय असेल तर नक्की सांगावं.
सोलार वर चालणारी झटका मशीन हाच उपाय आहे. घुगे पण हेच करतात
नाव्ही च्या दुकानात जाऊन केस आणुन चौफेर शेतात टाकून घ्या
खूप छान माहीत दिली 👌👌
Excellent farmer for G'nut.
Great Congratulations Sir 🎉🎉🎉❤❤❤
Interview khup chan ghetlay
Very nice Thank you
खूपच सुंदर माहिती दिली आहे. रब्बी ची पेरणी व उन्हाळी पेरणी कधी , करावी यबद्दल थोडी अधिक माहिती दिली तर बरे होईल.🙏🏾🙏🏾
खूप उपयोगी माहिती सर ...
खुप सुंदर काम....धन्यवाद..
एकरी एकुण खर्च किती ते कृपया सांगावे?
खुप सुंदर
भाऊ मी तुम्हाला माझी शेती देतो आणि तुम्ही सांगितलेल्या उत्पन्न पेक्षा आर्धे उत्पन्न घेऊन दाखवा, तुम्हाला सर्व पीक दान करतो, शतकरी तुमच्या मुळे मातीत चालला आहे, गप्पा झाडू नका.
खूप छान माहती a to z
Jipsam kothe bhtiel patta sanga
🙏🙏 सर नमस्कार , इतने महत्व पूर्ण और अच्छी जानकारी से भरपूर किसान हितैषी माहिती वाला वीडियो अगर हिंदी भाषा में भी हो या अनुवाद हो जावे तो हिन्दीभाषी किसान भी बहुत लाभान्वित होते। ताराचंद छाजेड़
ruclips.net/video/SGH_THdKFqQ/видео.htmlsi=hzXNg32IOv217NPZ हिंदी में
उन्हाळी भुईमूग केंव्हा पेरावे.
1 जानेवारी ते 20 फेब्रुवारी. मी 1 जानेवारी ला पेरतो प्रत्येक वर्ष.
Tag 24 जळगाव जामोद जि.बुलडाणा या भागात पेरणी करावी का
राम राम मोटे सर खुप छान माहिती दिली भूईमूग पावसाळी ओली शेंग विकायची कोनती परवडेल
माझ्यापेक्षा मधुकर घुगे चांगली माहिती देऊ शकतील. व्हिडियो मध्ये त्यांचा फोन नंबर दिला आहे
उन्हाळी लागवड कधी करावी कोणत्या महिन्यात भुईमुगाची व कोणती जात करावी
संपूर्ण व्हिडिओ पहा.यात आपली उत्तरे आहेत
@@dr.tukarammote32313:59
@@dr.tukarammote3231ok
😊
👌👌🙏
Dhanevad sir.
Amabadas sonule dhotra
कुठला धोत्रा
@@श्रीराममानेपाटिलparnear
TAG24 एका एकरात किती किलो लागवड करायचे आहे
हे सर्व बरोबर आहे पण रात्रीची आळी ate न साहेब
घुगे साहेब आपण ओमॅक्स कंपनी चे औषधी किंवा खते वापरतात का
सर माझ्या शेताला क्यनोल चे पाणी आहे तर सरी पद्धत ने पेरणी केली तर चालेल का
१०गुंठे साठी किती बियाणे वापरावे
ओरीजनल बियाणे कोठेमिळते
सर आपला मोबाईल नंबर दिला तर फारच छान होईल
ला सगळी दोन एकर शेती आहे आम्ही एवढ्या क्षेत्रात काय प्रयोग करणार
तर मला किती एकारी होईल
उन्हाळी लागवड कधी करावी सांगितले नाही
विडीओ पूर्ण पहा. सर्व माहिती दिली आहे
Sir tumcha numbar hava ahe
उन्हाळी लागवड कोणत्या महिन्यात करावी, व्हिडिओमध्ये तुम्ही तो टॉपिक सोडून दिला
विडीओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे
Madhukar..ghuge
यांना भा भा संसोधन केंद्राचे बियाणे मिळणे आपल्याला मिळत नाही
नमस्कार साहेब मी वसंता देविदास घाटोळकर मुक्काम पोस्ट सावळी तालुका जिल्हा वाशीम महाराष्ट्र राज्य ग्रामीण इलाख्यात राहतो मला आपल्या भूयमूग उन्हाळी हंगामात लागवड करणी आहे तरी आपण मला माहिती द्यावी ही विनंती करतो
विडीओ मध्ये शेतकरी नम्बर दिला आहे त्यांना बोला
पूर्वी आमच्या भागात पावसाळी भूईमूग खुप घेत असत पण आता डूकरामुळे भूईमूग घेणे लोकांनी बंद केले
घुगे यांनी सोलार वरील झटका मशीन यासाठी बसवली आहे
मोटे साहेब मध्ये मध्ये बोलत जाऊ नका हो.... समोरच्याचा संदर्भ तर पूर्ण होऊ दे...🙏🙏
जीपसम कोठ भेटत
खते औषधाच्या दुकानात भेटेल
सर सरी पाडुन पेरायला चिलेल का
चालेल
बेड किंवा सारा वाफा चालेल
सरी नको
याचा भाऊ मुंबई विद्यापीठात डयटीला आहे
रब्बी भुईमूग लागण कधी करावी
विडीओमध्ये संगिताले आहे
यांचा नंबर द्या सर
दांडगा अभ्यास आणि कटाक्ष शेतकरी
Unali bhuimug kadhi karavi
विडीओ मध्ये सर्व माहिती दिली आहे
@@dr.tukarammote3231 perni babat chi mahiti nahi sangitale video
बियाणे मिळेल काय
मिळेल. त्यांना बोला
साहेब त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या कृपया🙏
Saheb contact number dya
@@rathodrohan7618video madhe number ahe adhi neet bagah.. Tumhi lok faltu time psss karta ghrne dene kahi ch nahi
सर माझं 1फूट सारा aahe
अंकुर tag24ashe
टोकन यंत्रण जमतंया
टोकन यंत्रणा मध्ये जमतंया नाही आम्हाला सांगा
व,ष षष ष
25 वर्ष घेतल भुईमूग पीक
🌹🙏🌸🪷🙏🙏