खरंच खूप संकटात सापडलेल्या अन्नदाता शेतकर्यांचे देवदूत श्री सागर सर आहेत अन्नदाता जिवंत तर देश जिवंत म्हणून अशा महान शेती संशोधकास शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशीआग्रहाची विनंती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करत आहे
मी शेतीमध्ये नवीन आहे मी पहिल्यांदा केळी हे पीक लावलंय 💯 फक्त आणि फक्त सागर सरांमुळे सरांचं मार्गदर्शन खूप मस्त आहे व शेतकऱ्यांना समजावून सांगण्याची पध्दत पण खूप छान आहे धन्यवाद सागर सर❤ love From सांगली❤
खूप सुंदर भाऊ, शेतातील पाणी पश्चिम-पूर्वेकडे वाहते, म्हणजे उतार पश्चिम-पूर्व आहे, मी 5×7 कसे लावू शकतो, उत्तर-दक्षिण किती अंतर आणि पूर्व-पश्चिम मध्ये किती अंतर लाऊ शकतो ?? दोन रोपातील अंतर आणि सरितिल अंतर किती, pls सांगा सर ।।।।
अधिक जानकारी, अन्य फसल मार्गदर्शन हेतु संपर्क करें - +91 9881273355
Hi
खरंच खूप संकटात सापडलेल्या अन्नदाता शेतकर्यांचे देवदूत श्री सागर सर आहेत अन्नदाता जिवंत तर देश जिवंत म्हणून अशा महान शेती संशोधकास शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशीआग्रहाची विनंती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करत आहे
मी शेतीमध्ये नवीन आहे मी पहिल्यांदा केळी हे पीक लावलंय 💯 फक्त आणि फक्त सागर सरांमुळे सरांचं मार्गदर्शन खूप मस्त आहे व शेतकऱ्यांना समजावून सांगण्याची पध्दत पण खूप छान आहे धन्यवाद सागर सर❤ love From सांगली❤
कृपया आपला वॉटस् अप नंबर द्यावा ...
मी पपई पिक लावलेलं आहे. @@PollenAssistant
@@PollenAssistantplease share contact details to learn about banana farming...
Result ky mhnto ksa rahila
अतिशय उपयुक्त माहिती सर ,खरच आपली समजून सांगायची पद्धत खूपच छान
Jabardast margdashan saheb tumhacha khup khup aabhar❤
खरच सर आपण सहज समजेल अशी माहिती समजावून सांगत आहात🙏🙏👌
खूप छान मार्गदर्शन सर
धन्यवाद साहेब
धन्यवाद सर 🎉
❤वा लयभारी
Mastch sir👍👌👌
खुप छान माहिती दिली sir तुम्ही..🙏🙏
छान माहिती
सर, हाळद पिकावर एक व्हिडिओ बनवा
तुमचे मन्हने खर आहे साहेब,पण आंतर मशागत कशी करावी कृपया सांगा
खूप सुंदर भाऊ, शेतातील पाणी पश्चिम-पूर्वेकडे वाहते, म्हणजे उतार पश्चिम-पूर्व आहे, मी 5×7 कसे लावू शकतो, उत्तर-दक्षिण किती अंतर आणि पूर्व-पश्चिम मध्ये किती अंतर लाऊ शकतो ?? दोन रोपातील अंतर आणि सरितिल अंतर किती, pls सांगा सर ।।।।
Sir shetamdhy khar Pani ahe tar keli pikala phayda hoil ka tota
ता.शहादा ,जि नंदुरबार..मे पोलेन का काम कोण करता है सर कृपया उनका नंबर दीजीए..
Sir bed var kedi lavli tar drip nali charit takachi ka . form vinod Patil jalgaon maharshtra
Sir nanded jilhyamadhe pratinidhi aahet kay, mala keli v papai lavayachiy
If possible once visit our fam degloor taluka nanded district and Telangana border
इनलाईन योग्य की ठिबक योग्य
सर केळी लागवड अगोदर जमीन मशागत विषयी मार्गदर्शन करावे..एकरी शेण खत किती असावे आणि... शेणखत पसरून नांगरणी करावी का..
सर तुम्ही केळीच्या जाती सांगते वेळीस हा व्हिडिओ संपला केळी मधील सिलेंडर शेप मधील जाती कुठल्या कुठल्या आहेत प्लीज सांगा आणि नांदेड जिल्ह्यात मिळतील अशा
Jain G9
@@aniketyadav2193A
मो नंबर द्या ना सर
काळाची गरज
सर केळी बदल खूप छान माहिती दिली, परंतू
7. फूट बेड ची दिशा सांगा सर plz,
सर मुलचींग पूर्ण झाजयची की खड्डे करून थोड्या अंतरावर माती टाकून करावी
Banana King 👑 ❤
एवढे सुंदर ज्ञान शेतीविषयी गेल्या 15 वर्षात मिळाली नाही
I would request to improve your knowledge on drip irrigation. LPH is total dependent on time availability of electricity or time to run motor.
सर तणनाशक कोणते वापरावे कृपया मार्गदर्शन करा
राऊंडअप
केळी चा कंद कडून लगेच जमिनीत लावावा का दुसऱ्या दिवशी?
सर घडाला फन्या किती ठेवाव्यात
Sir please record with mic 🎤 for clear sound, video sound little bit noisy and humming, rest information very important and useful 👍
सर कोणत्या महिन्यात लागवड करावी जानेवारी जून मध्ये काय फरक आह
sir....usavrti detail video kra...
1000 रोपाला एप्रिल -मे महिन्यात दररोज किती तस पाणी द्यायला पाहिजे कमीत कमी... कारण पाणी कमी आहे... नक्की सांगा प्लिज..
अरे भाई लोग हिन्दी मे भी बनाया करो सर वीडियो ताकि पूरे भारत भर के लोग समज सके
Thoda dimag thanda rakh phir se search kar unke video hindi me bhi hai.. Tere ko baki bekar chize search karne aati hai bus kam ki nhi
8 month Jale banana Kone khat Dene sar
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
Vidharbh ch nav pahilyanda ghetl sarani...
सर मी कापसावर आता डिसेबर मध्ये केळी लागवड केली तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे
कृपया आपला वॉटसअप नंबर द्यावा .
सर तुम्चे काम १ नबर आहे, परंतु तुम्हि १वीडियो पेरू ला ग व ड वर्ती banwa कुम्चाय मार्ग दर्शनाचि आम्हि wat पहतोय
🙏
sagarbhai hind may video baniya
Flat drip is low cost solution. Please think on your decision of no flat drip. Age may be different
केळी मलचीन वर लावली तर चालेल का
सर हि सर्व माहिती फार चांगली आहे
5×5 karavi ka
8 × 4 vr lawawi ka
Please Sir Hindi me vedio banaye to sabako samaj me ayega
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात प्रतिनिधी आहे का असेल तर मो नं पाठवा.
Hindi me dubbed banaya kro hum bhi kuch samaj sake
किंग ऑफ nowlage
बेडवर लागण केली तर शेणखत कसे भरायचे
मागच्या वर्षी मी रेवा प्लस घेतली होती पण ते जास्त पावसामुळे मागच्या वर्षी रोप योग्य पद्धतीचे मिळाले नाही सर
सर रेवा प्लस काय आहे .
Sir रेवा रोप चांगल नाही घेऊ नका...मी पण मझे पण लहान मोठी होती. आमच्या गावातील रोप ही एक्सपोर्ट गेली नही..
@@anilrajput3596Right
सर केळीमध्ये टरबूज दुय्यम पीक घेतलं चालेल का
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हळद पिकावर माहितीसागा
Sar Hindi me bolo na Kuch samaj me nahi ata he
Sir number plz
If possible once visit our fam degloor taluka nanded district and Telangana border