फारच सुंदर व शास्त्रीय पद्धतीने केळी व्यवस्थापन सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितले... 2वेळा पाहुन सुद्धा अजुन पहावा वाटतोय. सरांचे लेक्चर एक बौद्धिक मेजवानी असते....
सरान्नी जे सविस्तर माहिती दिली आपल्या भारत देशात केळी पिकवनारे शेतकर्या ले कोनोही देत नाही. सागर सरान्ना माहिती दिल्या मनापासून खूब खूब धन्यवाद🙏🙏🙏 सगड़े शेतकरी बांधवान्ना नम्र विनंती आहे की पोलन ट्रीटमेंट करुण शेती पिकवा ..
सागर सर असं वाटत आई आपल्या मुलाला शिकवतेय , सर आपला साधेपणा खूप आवडतो, इंग्लिश शब्दाचा भडिमार न करता साध्या सोप्या भाषेत सांगाताय, I proud of you sir,,,,,
Sagar sir tumche anmol margdarshan labhlyane kharch tr kami hoilch pn scientific sheti krayla help hoil. Pn ek request ahe: 'TOTAL BANANA FERTIGATION & NUTRITION MANAGEMENT' 'ya topic vr ek session ghya. यावर पण एक मार्गदर्शन video बनवाल ही अपेक्षा करतो...
नमस्ते sir..🙏 आमच्या कडे द्राक्ष बाग आणि टोमॅटो ची शेती आहे. आम्हाला ह्या पिकांच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. यावर पण एक मार्गदर्शन video बनवाल ही अपेक्षा करतो...
दोन वेळा व्हिडिओ बघून सगळी माहिती वहीमध्ये लिहून ठेवली आहे . त्यानुसार वागण्यासाठी ..अनमोल मार्गदर्शन आहे सरांचे धन्यवाद.........
खूप खूप सुंदर...
असं नीट समजावून सांगितल तर प्रत्येक शेतकरी चांगल उत्पन्न काढू शकेल ..💯
धन्यवाद 🙏
फारच सुंदर व शास्त्रीय पद्धतीने केळी व्यवस्थापन सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितले... 2वेळा पाहुन सुद्धा अजुन पहावा वाटतोय.
सरांचे लेक्चर एक बौद्धिक मेजवानी असते....
सरान्नी जे सविस्तर माहिती दिली आपल्या भारत देशात केळी पिकवनारे शेतकर्या ले कोनोही देत नाही.
सागर सरान्ना माहिती दिल्या मनापासून खूब खूब धन्यवाद🙏🙏🙏
सगड़े शेतकरी बांधवान्ना नम्र विनंती आहे की पोलन ट्रीटमेंट करुण शेती पिकवा ..
अतिशय महत्वाची व छान माहिती दिली साहेब, 🙏
व्हिडिओ edit न करता टाका जसा असेल तसा 5-6 तासांचा झाला तरी चालेल हे ज्ञान एडिट करण्यासारखं नाही.
खुप छान मार्गदर्शन करता आनी ते ही मनोरंजना तून, dil khush hua आनी खुप खूप धन्यवाद 🙏🙏
सागर सर असं वाटत आई आपल्या मुलाला शिकवतेय , सर आपला साधेपणा खूप आवडतो, इंग्लिश शब्दाचा भडिमार न करता साध्या सोप्या भाषेत सांगाताय, I proud of you sir,,,,,
सखोल ज्ञान दिले साहेब धन्यवाद
फारच सुंदर. अप्रतिम केळी विषयी माहिती धन्यवाद साहेब
1 नंबर माहिती दिली साहेब👍
Thank you.Very helpful and informative
Ek no. Saheb✌️
🕉️🙏🏼
🌱🌱🌱🌱🌱अप्रतिम माहिती दिली आपण सर जी 🙏🏼
Khup chan mahiti sir.
Sir Jalgaon madhe temp. Khup जास्त असते. अंतर मोठे केले तर उन्हाचा तडाखा बसतो.
काय करायचे
खूपच सविस्तर आणि छान माहिती दिली आहे बी आय करण्यासाठी कोणते औषध वापरले पाहिजे
Khup Sundar mahiti
Sagar sir tumche anmol margdarshan labhlyane kharch tr kami hoilch pn scientific sheti krayla help hoil.
Pn ek request ahe: 'TOTAL BANANA FERTIGATION & NUTRITION MANAGEMENT' 'ya topic vr ek session ghya.
यावर पण एक मार्गदर्शन video बनवाल ही अपेक्षा करतो...
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खरोखर छान विषलेशन, इतकी माहिती असलेला पाहिला वीडियो आभारी आहे प्रोफ राठी. उत्पादन बद्दल माहिती अपेक्षित आहे
नमस्ते sir..🙏
आमच्या कडे द्राक्ष बाग आणि टोमॅटो ची शेती आहे. आम्हाला ह्या पिकांच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. यावर पण एक मार्गदर्शन video बनवाल ही अपेक्षा करतो...
खूप छान माहिती दिली आहे सर ❤
खुप महत्त्वाची माहिती
Kup chan
.mhahiti dili.
ग्रेट सर
सुंदर माहिती गायडलान दिली आहेस
धन्यवाद सर मनःपूर्वक आभार
सुंदर माहिती
Sir Jalgaon मध्ये तर खूप जास्त तापमान असते तर आम्ही 5*5वरतीच लावतो आम्ही 5*7लाऊन बागितला पण बाग खूप खराब होतो तर आम्ही 5*5हेच अंतर योग्य समजावे का❤🙏
5*6 best ahi aplya kade
खुपसुनदर माहीति दिलि तुमचा नबरधाया साहेब
छान माहिती सर
super gadline sagarbhai
सर मल्चिंग पेपर किती महत्वाचा आहे केळी पिकामध्ये याविषयी एखादा व्हिडिओ पाठवा
Cotton saathi video banava sir..
पहिल्या १ते२०दिवसाच्या आळवणीत कोणती खते द्यावीत.
Very nice 👍 sir
Nice sir Pandharpur
Regular video chi aasha aahe.। Bas.।।।।
सर चिलिंग साठी पेशल व्हिडिओ बनवून टाका
Sar Panama rogabaddhal mahiti dya please
खूपच छान माहिती दिली सर.जळगावसाठी 5*7 अंतर योग्य होईल काय? आणि जैन टिश्यूची रोपे लावली तर दुसरा -तिसरा येईल काय कारण सायकलचा इश्यू येतो
एन पी के चे चार डोस किती किती द्यावे प्लीज सर रिप्लाय 🙏🙏
Exlant
आले वरती व्हिडिओ बनावा सर जी
सर जि आपल मार्गदर्शन कोठे मिळेल.
रोप जानेवारी /फेब्रुवारी मद्ये उपलब्ध होईल का
👌
सर व्हिडिओ कट करून टाकत आहात व्हिडिओ पूर्ण टाका ना
कंदाची लागवड केल्यानंतर काय सोडावे
Respected Sir,
Request you to make such Video on Potato crop.
सर तुम्ही या व्हिडिओ मध्ये ज्या द्रेचींग आणि खत व्यवस्थापन सागितलं हे रोप आणि कंद दोन्ही साठी वापरू शकता का
संपूर्ण शेड्युल पाठावा लग्नापासून ते काढणीपर्यंत कार्यक्रम वेळी सांगत आहात ते खत व्यवस्थापन लागवडी कोणती वापरावी
लागवड झिगजॅक पद्धतीने करावी का
Shewga warti pn ekhada video bnwa
✌️👌👍
👏👏👏👏👏
Krupaya Sir dollar harbhara sathi Pan video taka
Kat vevthapan mahiti saga sir
Oktobar.madhe.keli.lagwad.keli.aahe.disembar.madhe.kalingad..aantar.pik.chalel.ka
Benzoete sulphate kay ahe
Sir mirch ki 7 dose ka baraa ma detailed video banyan.
😊😊😊😊😊😊
Rasaynik khatache dose pn sanga kiti takayache aani kon-konte khat takayache
Sagar sir keli cha purna schedule sanga
Simla mirchi sathi surwatipasun sanga
pl send fertigation schedule for banana kand lavagvad from 1 day to harvesting
Sir Bhandara district madhe keli lagwad krta yeyil ka
Daughter pile dharlelya kelichya plot var jaun 1 video banva please, tasa yek pan video nahi
❤
, Kandh ke upar ek video banaaiye sar
Sar bahot dino bad apka video aya vo bhi marathi me
Atoz mahati vala video hindi me bhi banavo sar please
Kandh ka pahla din kab se start hoga
पहिल्या 4 ड्रीचीग कोणत्या कराव्या
4 आळवणी कोण कोणत्या द्यायचा सर
पेरू चा व्हिडिओ टाका प्लीज
Drip javal khat nko mg water soluble tr dripnech deto mg tyacha fayda nahika sir please tell me
Kali laun 15 divas zale ahe mi 1st time keli keli ahe
Kahi zadala humni lagali ahe konte aushad dyawe.
Baging kelyavar pitting yenar ka
सिताफळ माहिती सांगा
Sar nanded la aapla karmchri aahi ka
Sir I need your schedule PDF...?
Me too.
Regular विरघळणारे खते n p k व इतर विलघळणारी खते ठिबक मधून दिले तर चालेल का? चालत असेल तर बेसल डोस नाही दिले तर चले का?
सर कद बेड वर लावलातर चालतेका
I need your guidance
मि तर सराचे दिवस भर फक्त केळी वरिल विडिओपहातोय
Daughter pile saglikade yet nahit ani je yetat te maghe puthe yetat mang kashe dhrayche daughter pilu
Pls Hindi me video ho to all india k farmer ko benefit hoga :)
सर आम्ही आज आठ दिवसापूर्वी केळी लावलेली आहे तरी ती पिवळी पडली आहे झाडाचे पान वाळतात तरी उपाय सांगा आम्ही यात नवीन आहेत
पाणी कमी करा
Give me your updamet sir
आल्यानंतर रोपे किती दिवस ठेवली होती
पाणी कमी करा
Video skip nahi karayala pahije hota
सर एन पी के हजारी किती द्यायचे प्लीज रिप्लाय द्या
Kela khat niyojan sedul dya
Nice sir❤ me 1 farmer A/p= sadashivnagr. Tal=malahi ras Dist= solapur
लागवडी ची दिशा????नाही सान्गितली
Bi karna manja kay karna sanja
खोडव्या वर पहिली फवारणी कोणती करावी व ब्लिचिंग ट्रीटमेंट प्रमाण सांगा
केळीत टरबूज आंतरपीक घेवू शकतो का, व्हरस चा धोका होऊ शकतो का 7:26
Ni
Nhi
Kahi video madhe b i karunaka
6/5 single drip Chalti Kya
Ho
4 ड्रिंचिंग काय टाकायच
Srv takaych nutrition
सर ते चार डोस मधे कोणते कोणते फर्टिलाइजर आणी किती किती प्रमाणात द्यायचे आहे ?
4 बेसल डोस मध्ये काय काय आहे
Video jasa cha tasa thevayacha