खुपच सुंदर माहिती, आधुनिक पद्धतिने आंव्याची लागवड , त्याचा पुरक नारळाची, मसांल्याची व इतर झाडे, मंदार सांवत यांची खुप छान organic आंब्याची शेती केली, मस्त, अनिकेत खुप छान व्लॉग , अभ्यासपूर्ण माहिती👍
दादा खरच अप्रतिम माहिती दिली सोन्यासारखी सुंदर बाग आहे नजर लागायला नको कुणाची व आज जसे काश्मीरला नंदनवन बोलतात तसेच कोकणचाकोकणचे सुष्टी सौंदर्य काय असते हे अनुभवले तसेच ते दादा मुलाप्रमाणे त्या झाडांची काळजी घेतात हे सोपे नाही खरच त्यांचे कष्ट अनमोल आहे आजचा व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले पाहुणचार खूप छान व सुंदर केला चिन्नू लव यू पण माकडांना सारखे मारू नको 😂😂😂 अनिकेत असेच रोज व्हिडिओ पाठवत जा तुझे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏😊
अनिकेत भावा खूप छान व्हिडीओ बनवला आहेस, आंबा बागेतला फेरफटका खूप समाधान देऊन जातो, आणि खास करून मंदार दादाच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम, मस्त बाग फुलवली आहे, 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
खूप छान माहिती आणि तुझे आभार अनिकेत तू आम्हाला अशा विविध प्रकारची माहिती देतो शेतीविषयी आणि झाडांविषयी माझी काही बाग वगैरे नाहीये पण माझ्या वडिलांनी केसर हापूस आंब्याचे झाड लावले त्याची निगा कशी राखावी हे मला समजले एकच झाड आहे पण त्याला आंबे भरपूर येतात आणि आंब्याची चौथ्या अगदी उत्तम आहे बाकी काय माहिती खूप छान असते आणि खरोखरच तुझे व्हिडिओ हल्ली खूप कमी येतात त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटतं असा करू नको भावा व्हिडिओ रेगुलर टाकत जा आणि तुझा व्हिडिओ पाहिल्याशिवाय आम्हाला झोप येत नाहीये आणि ते आजीचे शब्द आम्ही आता हे टाटा बाय-बाय ऐकायची सवय झाली ठीके बाय धन्यवाद
कोणाची कंप्लेंट नाही मित्रा हे तुझ्यावरचे प्रेम आहे... घरचे शुभकार्य आहे त्यामूळे तुझी धावपळ होणारच आहे.. तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा १० मिनिटाचा का होईना व्हिडिओ टाक 🙏🙏🙏 आंब्याची बाग व्यवस्थीत प्लॅनिंग करून केली आहे 👍👍👍
mast video ,chaan aani aabhyas purn mahiti .bhari 👌ashe video bghun sagle prosahit hotil aapn pan as chotas ka hoina kahi tri karu mast👍 aani help la tumhi aahatch 🙂🙂l
Vaa Aniket bala koop chhan masta vatale Devgad madhe ambya chi bagh sarva prakarchi zade lavali ahe Mandar ne baghun koop chhan vatale asich pragati kar gavacha vikas kar masta vatale tuza video avadala number one great job keep it up God bless you
Mast bhava .Ek number. Video khoop awadala. Sawant bhaoji che knowledge jabardast. Hatts off for him. Aani manus ekdam premal aahe. Mast mast. Please keep it up. God bless you all.
खुपच सुंदर माहिती, आधुनिक पद्धतिने आंव्याची लागवड , त्याचा पुरक नारळाची, मसांल्याची व इतर झाडे, मंदार सांवत यांची खुप छान organic आंब्याची शेती केली, मस्त, अनिकेत खुप छान व्लॉग , अभ्यासपूर्ण माहिती👍
Thank u
@@goshtakokanatli 7h ab
Un
खूप छान माहिती दिली आंब्याच्या झाडा बद्दल आणि खूप छान बोलले ते impressive speech 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Bag पाहून फार आनंद झाला सा वंत दादाने अभ्यासपूर्ण आणि नियोजन करून बाग केलेली आहे लय भारी आहे
Thank u
दादा खरच अप्रतिम माहिती दिली सोन्यासारखी सुंदर बाग आहे नजर लागायला नको कुणाची व आज जसे काश्मीरला नंदनवन बोलतात तसेच कोकणचाकोकणचे सुष्टी सौंदर्य काय असते हे अनुभवले तसेच ते दादा मुलाप्रमाणे त्या झाडांची काळजी घेतात हे सोपे नाही खरच त्यांचे कष्ट अनमोल आहे आजचा व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले पाहुणचार खूप छान व सुंदर केला चिन्नू लव यू पण माकडांना सारखे मारू नको 😂😂😂 अनिकेत असेच रोज व्हिडिओ पाठवत जा तुझे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏😊
Thank u
मस्त बागायती पाहून मन भरलं बहुतेक सर्वच प्रकारची झाडें आहेत त्यानीं माहिती पण मना पासून दिली पाहुणचार 👌 असेच विडिओ टाकत रहा
उत्तम माहिती पूर्ण व्हिडिओ. ऑरगॅनिक शेती व झाडांवर मारायचे ऑरगॅनिक किटकनाशके तयार करण्याची पद्धत फार छान सांगितली. धन्यवाद.
Thank u
दादांनी चांगली माहिती दिली
कोंकणी माणूस खुल्या मनाचा असतो
Great dada
Thank u
अगदी बरोबर
अनिकेत भावा खूप छान व्हिडीओ बनवला आहेस, आंबा बागेतला फेरफटका खूप समाधान देऊन जातो, आणि खास करून मंदार दादाच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम, मस्त बाग फुलवली आहे, 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
खूप छान माहिती आणि तुझे आभार अनिकेत तू आम्हाला अशा विविध प्रकारची माहिती देतो शेतीविषयी आणि झाडांविषयी माझी काही बाग वगैरे नाहीये पण माझ्या वडिलांनी केसर हापूस आंब्याचे झाड लावले त्याची निगा कशी राखावी हे मला समजले एकच झाड आहे पण त्याला आंबे भरपूर येतात आणि आंब्याची चौथ्या अगदी उत्तम आहे बाकी काय माहिती खूप छान असते आणि खरोखरच तुझे व्हिडिओ हल्ली खूप कमी येतात त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटतं असा करू नको भावा व्हिडिओ रेगुलर टाकत जा आणि तुझा व्हिडिओ पाहिल्याशिवाय आम्हाला झोप येत नाहीये आणि ते आजीचे शब्द आम्ही आता हे टाटा बाय-बाय ऐकायची सवय झाली ठीके बाय धन्यवाद
Thank u
देवगडची बाग खुप सुंदर व माहिती खुप छान मिळाली विडियो मस्त 😍🤩
खूपच छान माहिती दादांनी सांगितली. भरपूर ज्ञान घेता आल. 👌 thank you aniket da
खूप झाडे आहेत ह्यांच्याकडे.......मस्त maintain केलीय 👌🏻👌🏻
Kya baat hai very informative videos
अतिशय सुंदर माहिती दिली आहे दादानी अनिकेत तूजे ही आभार व दादाचे आभारी आहोत
खूप छान माहिती पानफुटी चे पान खूप उपयुक्त
Good video 👍
Sunder mahiti
कोणाची कंप्लेंट नाही मित्रा हे तुझ्यावरचे प्रेम आहे... घरचे शुभकार्य आहे त्यामूळे तुझी धावपळ होणारच आहे.. तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा १० मिनिटाचा का होईना व्हिडिओ टाक 🙏🙏🙏 आंब्याची बाग व्यवस्थीत प्लॅनिंग करून केली आहे 👍👍👍
Ho nkki
Mast Informative video 👌🏻, khup chan explain kele mandar ji ne 👍🏻.
Thank u
खरच खूप सुंदर माहिती दिली आंब्याच्या बागेची आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
परीक्षा संपली आणि आज खूप आंबे पाहायला मिळाले. खूप मस्त माहिती दिली दादाने. केवढी मोठी बाग होती आंब्याची आणि नारळाची. 🙂🙂👍
Thank u
खुप दिवसांनी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला खुप छान वाटलं अन मस्त होता व्हिडिओ एकदम झकास👍👌
अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन धन्यवाद
Nad gav mhanaje shevare mahalunge chya tithal ka. Majh aajol tithal aahe mahalunge. Tithale katalavarchya ambyachi taste apratim asate.
Malavani masalyachi recipe taka khup chhan mahiti sangata
mast video ,chaan aani aabhyas purn mahiti .bhari 👌ashe video bghun sagle prosahit hotil aapn pan as chotas ka hoina kahi tri karu mast👍 aani help la tumhi aahatch 🙂🙂l
दादांच्या माहितीतून, अनूभव विकत नाही घेता येत भाई अनुभवायला लागतो 🙏👑👑❣❣❣
Aavshadhachi mahiti khup changli sagitali
Thank u
Bhari mahiti hoti 😊👍khup chan
Nice one Mandar
खूप नियोजन, अभ्यास, मोलाची माहिती मिळाली मंदार दादांना हँट्स आँफ,👌👌👌👌
Thank u
Bhau nice presenting keep it up
खुप छान अप्रतिम अशी माहिती मिळाली 👍
आंब्याची बाग खूपच छान..आम्हाला पण पहायची आहे..😍🌴👌👌👍
Vaa Aniket bala koop chhan masta vatale Devgad madhe ambya chi bagh sarva prakarchi zade lavali ahe Mandar ne baghun koop chhan vatale asich pragati kar gavacha vikas kar masta vatale tuza video avadala number one great job keep it up God bless you
खुप सुंदर माहिती दीलील भाई👌👌👌👍
आंब्याची बाग खूप छान आहे
व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे
Thank u
Superr..🔥🔥💯💯💯
उत्तम माहिती दिली अशेच विडिओ येउदे
Khup sundar mahiti dili dadani. Aambyachi bag 1 no. 👌👌👌
Thank u
Kupach avdala chan keep it up
अनिकेत दादा खूप मस्त व्हिडिओ 🥰
Thank u
Mast 👍
मस्त वीडियो 👌👌
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद.
खूपच उपयुक्त माहिती 👌👌👌
आंब्याची बाग आणि माहिती छान.
Khup Chan mahiti dili bhava ❤️👍
Video khup Chan ahe ❤️👍
Mast bhava .Ek number. Video khoop awadala. Sawant bhaoji che knowledge jabardast. Hatts off for him. Aani manus ekdam premal aahe. Mast mast. Please keep it up. God bless you all.
Aniket dada please 1 video aamcya aadivashi bhagamadhe banv Palghar jilha tel jawhar
खूप सुंदर ब्लॉक,छान माहिती मिळाली.एक विनंती आहे,kokmachya पानांची कढी करता त्याची रेसिपी दाखव.आमच्या घरी बोरिवलीला झाड आहे
Khup chhan mahiti dili
Thank u
Khup chan mahiti dili.dadache lagn mumbaila ahe ka?jamelia tase video upload kar.
Thank u
खरच खूप सुंदर माहिती दिली त्यांनी आजचा व्हिडीओ पण भन्नाट ❤❤❤❤❤❤
छान माहिती दिली. ⭐⭐⭐
Thank u
Ohhh my God..so.much big d mango farm n nicely he is giving d knowledge ..how to grow d trees...nice vedio
Thank u
aniket ya video mule khup chan mahiti milali ani mandar dada great kashi 100 ekar bag manage kartat. thank you
आंब्याच्या बागेबद्दल छान माहिती मिळाली.
Khoop chan video
Aavadla 👌👌
Thank u
खूपच छान व्हिडिओ अनिकेत nice information
खूप छान वाटला व्हिडिओ ❤️😍
Thank u
rope miltil ka real , transport sakat
Khup chan video banvala Aniket👌👌 informative ahe video.. hya video dware khup madat hou shakte.. Jana yavsay karaycha ahe Ambyan cha tar tyana khupach useful ahe👌👌👌👍👍
Woww aambe ch aambe👌👌👌👌👌🤗
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ 👌👌
Hiiii Aniket....don't worry ani gheu sambhalun....ani khup chaan hota video... Tc....ani amala pan bolav lagnala
Thank u
Khupch Chan mahiti sangitali dadani
Thank u
Very nice information Mr. Aniket
I like your channel and become your fan
Khup Chan video banavla aahe..amhi tyanna nakki order deu..amhala original ambe miltil..Thanx Dada..
Aniket me bhagitla video.... Black colour vali kaki mich.... Keep it up
Thank u
Khup chaan mahiti anhi bhava Aniket khup chaan video 😊👌👌👌👍
Thank u
मंदार दादांनी मस्त उपयुक्त माहिती दिलीत 🙏👍👌🙏🚩
Thank u
Hyach bagecha last yr me droneshot ghetlela
Ok
Khup chaan baag Mohogany cha pan plantation kara purna border la masta utpanna yeil 8 10 varshaat
Khup mast video from Bangalore
Thank u
खुप छान माहिती!
Very nice informative video. Thanks.
आजचा विडीओ खुप छान आणि खुप माहिती देणारा होता
Thank u
Khup khup khup sundar 👍
खूप छान माहीती दिली
Wow khupach chhan ambyachi baag
वेस्ट दि कंपोझर एकदम छान आहे
एकदा तयार केलं की खूप दिवस वापरता येते
खूप छान माहिती 👍
Thank u
खुप छान व्हिडिओ... 👍👍
Thank u
Very Very nice 👌 informative
Vedio. Thanks a lots to Dada 🙏
Thank you very much Dada,ashya mahatichi kharach Garaj hoti🙏🙏🙏
Khup nice video hota. Alots off information about trees. (Panfuty) trees Mumbai available hou shakte ke please ?
Bhari mahiti dili re
Mast video👌ani Mango chi bag tar khup ch mast.Tondak pani sutle...kesher chi tree amchakade pan khup ahet
Thank u
अप्रतिम👌👌👌
Khup sunder video Bappa bless you dadani Chan mahiti dili bag Apratim ahe mehant khup ahe Tula vait vatale asel comment vachun pan amhala tuzi ata savay zali ahe ragau nako 😍
Khup chan video.. Mala khup avdtat tujhe video.. Majhe gaav Ajara 😊
Thank u
मंदार दादा खूप छान माहिती दिलीत
खुप छान किडनीचे पान कुठे मिळेल
Ek no aniket aaj aamchya gavi manje shirgaon ombal madhe ekdum javal Nad madhe Gela aahes..
Khoop chan mahiti dili pan aavaj ajibat changala navhta
व्हिडिओ मस्तच... बाग अफलातून आहे.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khupch sundar video
Hii aniket kase asas sagle... Chinu matra bhari saglyat👌👌👌👌
Thank u
Lay bhari video....only Aniket Rasam.
Thank u
भाई एक नंबर👌👌👌👍
तुला वेळ मिळेल तसा विडिओ करत जा...No Tention...❤❤❤