Border Gavaskar Trophy 2003 मध्ये Australia विरुद्ध Sachin Tendulkar ने दाखवलेल्या शिस्तीची गोष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 146

  • @vijaypawar1798
    @vijaypawar1798 2 дня назад +20

    सचिन पुढचे दहा हजार आणि त्याच्या पुढचे वर्ष क्रिकेटचा देव राहील.सचिन हा माझा सुधा देव आहे.त्याच्यासारखा दूसरा खेळाडू होणं शक्य नाही.🎉🎉❤❤

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      सचिन कडून त्याचे भारत रत्न परत घेऊन ते काम्बळीजींना दिले पाहिजे. जय भीम.

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      समाजात अजूनही भेद भाव आहेत. जय कांबळी व जय भीम

    • @Astitva66
      @Astitva66 22 часа назад

      Pranm to our God ❤

    • @bluesky2760
      @bluesky2760 7 часов назад

      @@Astitva66 You mean pranam to our God Kambli ya? Kambli is really our God. Jai Bhim

  • @dipakjadhav5012
    @dipakjadhav5012 2 дня назад +22

    सचिन तेंडुलकर खरच इंडिया क्रिकेट छा भगवान तसेच बेस्ट क्रिकेट आहे ...❤

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      समाजात अजूनही भेद भाव आहेत. जय कांबळी व जय भीम

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      सचिन कडून त्याचे भारत रत्न परत घेऊन ते काम्बळीजींना दिले पाहिजे. जय भीम.

  • @Sosorry1921
    @Sosorry1921 2 дня назад +31

    जेव्हा क्रिकेट मध्ये सचिन, दादा, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे, सेहवाग, युवराज, जहीर, भजी, नेहरा, धोनी असे दिग्गज खेळाडू होते तेव्हा क्रिकेट म्हणजे धर्म होता ❤❤🎉आणि आजचे क्रिकेट किती बोर झाले आहे

    • @indian62353
      @indian62353 2 дня назад +2

      बरोबर❤

    • @indian62353
      @indian62353 2 дня назад +2

      💯

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      समाजात अजूनही भेद भाव आहेत. जय कांबळी व जय भीम

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      सचिन कडून त्याचे भारत रत्न परत घेऊन ते काम्बळीजींना दिले पाहिजे. जय भीम.

    • @grmotivationandfacts5635
      @grmotivationandfacts5635 2 дня назад

      Jhatya he dnyan tujya baikola sang tila khar vatel lavdy

  • @Shubhyadav-d7y
    @Shubhyadav-d7y 2 дня назад +31

    *चिन्मय भाऊ चा पगार वाढ झालाच पाहिजे ,सातवे वेतन लागू करा*

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 2 дня назад +4

    शिस्त म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड ❤️❤️

  • @vijaymungi2748
    @vijaymungi2748 2 дня назад +14

    शिस्ती मुळेच आज सचिन सर्वोच्च स्थानावर आहे...
    आणि बेशिस्ती मुळे आज कांबळी चे हाल झाले आहे 👍🏻👍🏻

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      समाजात अजूनही भेद भाव आहेत. जय कांबळी व जय भीम

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      सचिन कडून त्याचे भारत रत्न परत घेऊन ते काम्बळीजींना दिले पाहिजे. जय भीम.

    • @vijaymungi2748
      @vijaymungi2748 2 дня назад +2

      @@bluesky2760 अरे भावा यात काय भेदभाव आला
      कांबळी ने स्वतः काय बाईट दिली आहे ते बघ एकदा..
      तो स्वतः बोलला की जे उद्योग करायला नव्हते पाहिजे ते मी केले आता तेच भोगतोय

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      @@vijaymungi2748 Thanks for the reply Sir. But Bhed Bhav va virudha amhi bolnarach. Jai Kambli and Jai Bhim.

    • @vijaymungi2748
      @vijaymungi2748 2 дня назад +1

      @bluesky2760 भावा तुला मुद्दाच कळत नाही ये.. कांबळी बेस्टच होता बट तो त्याचा सवयी व स्वभाव मुळे टीमचा बाहेर गेला.. यात चूक त्याची आहे
      भेदभाव नाही...

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 2 дня назад +21

    ओन्ली चीन्मय भाऊ 🎉🎉🎉🎉🎉

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 2 дня назад +4

    जबरदस्त विश्लेषण ❤️👌🏻👍🏻

  • @kawalesm
    @kawalesm 2 дня назад +17

    कोहली ला दाखवा हा video कुणीतरी...!"!

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      समाजात अजूनही भेद भाव आहेत. जय कांबळी व जय भीम

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      सचिन कडून त्याचे भारत रत्न परत घेऊन ते काम्बळीजींना दिले पाहिजे. जय भीम.

  • @CHARANBABAR946
    @CHARANBABAR946 2 дня назад +15

    सिध्दी ने बनवलं कारल तेव्हा पासून लागत नाही कडू
    नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू....
    Happy marriage chinmay bhau...❤🎉

  • @sameerphatak5283
    @sameerphatak5283 2 дня назад +3

    Sachin is best always, good presentation chinmay 👍👍

  • @bluesky2760
    @bluesky2760 2 дня назад +1

    उच्चांच्या विरुद्ध बोलणारा व कायम काम्बळीचे गुणगान करणारा चिन्मय आज सचिन विषयी positive बोलतोय म्हणजे आश्चर्यच आहे

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 2 дня назад +64

    ऋुतुराज गायकवाड ला आजिबात संधी मिळत नाहीये 😢 काय कारण असेल

  • @Krushi_Gyan
    @Krushi_Gyan 2 дня назад +13

    चिन्मय देव च माणसाला शिस्त लावतो.. तसेच सचिन कडून एकच शिकायला भेटल की शिस्त असेल तरच जीवनाला अर्थ आहे(उदा.विनोद कांबळी(वाया गेला)व शॉ(वेळ आहे ह्या कडे अजून)

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      समाजात अजूनही भेद भाव आहेत. जय कांबळी व जय भीम

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      सचिन कडून त्याचे भारत रत्न परत घेऊन ते काम्बळीजींना दिले पाहिजे. जय भीम.

  • @vineetjoshi1364
    @vineetjoshi1364 2 дня назад +5

    विराट ने त्या मॅच मधुन स्वतःसाठी उपयोगी गोष्टी घेऊन खेळावं

  • @venkatumate1851
    @venkatumate1851 2 дня назад +2

    Happy marriage life Chinmay bhau 🎉

  • @PrasadSutar-pz8bb
    @PrasadSutar-pz8bb 2 дня назад +3

    चिन्मय भावु इज बॅक 🥳

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 2 дня назад

    वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा चिन्मय भावा 🎉❤❤😊

  • @ketankulkarni427
    @ketankulkarni427 День назад

    Sachin ha Manuwaadi ahe. Jay mulnivaasi🎉

  • @pankajnikam6504
    @pankajnikam6504 2 дня назад

    चिन्मय भाऊ All the best for marriage series... कारण बायको बरोबर ही series जिंकन्या पेक्षा हरण्यात, जिंकण्याची जास्त मज्जा आहे...
    "The success of marriage life rises in the fact, that both the parties conveniently misunderstand eachother..."
    बायको बरोबर सोयीस्कर रित्या गैरसमज करण्यात खरंतर वैवाहिक जीवन सुखात, आनंदात जगता येत...
    Wish you happy married life... 🤝🤝🤝

  • @SiddharthYTC
    @SiddharthYTC 2 дня назад

    Chinman bhau✌️

  • @sureshkandekar4140
    @sureshkandekar4140 2 дня назад

    Vishay कोणताही आसू द्या चिन्मय दादा विषय Hard pack ch banavato❤.
    बोल भिडू cha खरा वारसदार.
    बिगर राजकीय विश्लेषक ❤

  • @vishalmama-333
    @vishalmama-333 2 дня назад

    चिनू भाऊ is ❤

  • @prafulshinde1598
    @prafulshinde1598 2 дня назад +3

    भारतरत्न सचिन तेंडुलकर सर असं बोला

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      सचिन कडून त्याचे भारत रत्न परत घेऊन ते काम्बळीजींना दिले पाहिजे. जय भीम.

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      समाजात अजूनही भेद भाव आहेत. जय कांबळी व जय भीम

  • @remborathod-ry2bx
    @remborathod-ry2bx 2 дня назад +6

    पगार वाढवा चिन्मय भाऊचा

  • @aakashwaje2200
    @aakashwaje2200 4 часа назад

    Chinmay ani arunraj jadhav yancha sathi me बोलभिडू bagto big Fan Chinmay ❤❤❤

  • @shubhamkothare
    @shubhamkothare 2 дня назад +3

    नमस्कार मी लग्न झालेला चिन्मय ❤

  • @slim11shock
    @slim11shock 2 дня назад +1

    Point 8. क्रिकेट हा सांघिक खेळ असला तरी सचिनच्या कामगिरीमुळे जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत भारतीय संघाचा विजय तितकासा महत्त्वाचा नव्हता. हे इतर खेळाडूंवर अत्यंत अन्यायकारक होतं.

  • @ShravaniNehare
    @ShravaniNehare 2 дня назад +1

    Are vaa chinu bhau ale 😊😅

  • @bluesky2760
    @bluesky2760 2 дня назад +2

    सचिन कडून त्याचे भारत रत्न परत घेऊन ते काम्बळीजींना दिले पाहिजे. जय भीम.

  • @yatirajJ6579
    @yatirajJ6579 2 дня назад +1

    कोहली ला सांगा हे...

  • @SaurabhChaturbhuj
    @SaurabhChaturbhuj 2 дня назад

    Off side off stump ball 😢 आणि champion player chi wiket different but same same😮

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 19 часов назад

    2500 शे कोटी चां मालक आहे विनोद कांबळी दवाखान्यात आहे. 25 हजार नाही देवू शकत. आणि कोरोना मध्ये 1 रुपया नाही दिला काय फायदा यांचा

  • @swapnilraut5997
    @swapnilraut5997 2 дня назад +3

    Sachin kadun shikave tevdhe kamich

  • @navalekiran697
    @navalekiran697 2 дня назад

    भावा तुझ्या आवाजात स्टोरी ऐकायला वेगळीच.मजा आहे..

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 дня назад +8

    विनोद कांबळी पेक्षा ‌अझहर ऊद्दीन आणि त्यावेळची निवडसमीती अधीक बेशिस्त होती कांबळी तितक्या टेष्ट खेळला त्या पेक्षा जास्त टेष्ट काही खेळाडु अपयशी ठरले आहेत यात‌ अझर देखील येतो

    • @OmkarChitalkar-k1p
      @OmkarChitalkar-k1p 2 дня назад +1

      विनोद कांबळी बेशिस्त अजिबात नव्हता. मुद्दाम त्याच करियर घालवलं त्यावेळच्या लॉबीन 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      समाजात अजूनही भेद भाव आहेत. जय कांबळी व जय भीम

    • @bluesky2760
      @bluesky2760 2 дня назад +1

      सचिन कडून त्याचे भारत रत्न परत घेऊन ते काम्बळीजींना दिले पाहिजे. जय भीम.

  • @Skb713
    @Skb713 2 дня назад +2

    I am ruturaj gaykawad fan

  • @pawardinesh948
    @pawardinesh948 2 дня назад

    अरे भाऊ अश्विन वर विडिओ बनव प्लीज 🙏

  • @RK1O0
    @RK1O0 2 дня назад

    चिन्मय भाऊ इतक्या दिवस कोठे होतास

  • @mayursuryawanshi4465
    @mayursuryawanshi4465 2 дня назад

    I want to meet you

  • @vikastupkar1586
    @vikastupkar1586 2 дня назад

    नमस्कार मि विकास चिन्मय सगळ्या स्टोरी येताय पण अश्विन ची काय स्टोरी येईना

  • @aniketkhedkar2389
    @aniketkhedkar2389 2 дня назад +1

    Chinmay is back

  • @vijayavdhut8486
    @vijayavdhut8486 2 дня назад

    चिन्मय भाऊ कुठे गायब होते खुप दिवसातून

  • @adityakulkarni9678
    @adityakulkarni9678 2 дня назад

    hi gosht mala cricket samjayla laglya pasun aikatoy
    kuch nayaa bataao ...

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 2 дня назад

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

  • @PrakashKamble-y5g
    @PrakashKamble-y5g 2 дня назад +5

    चिमण्या कुठं गेलतास रे, खातेवाटप करून आलाय वाटतं

  • @ARepublic
    @ARepublic 2 дня назад +2

    Selected topics war bolnaara anchor Chinmay 😅
    Tula unbiased houn prattek topic war matt maandayla hawa mitra
    Parbhani baddal ekda pan bolla naahis tu .
    Chuktoy tu
    Be unfiltered like samdish ✌🏻

  • @RadhaBhosale-j6d
    @RadhaBhosale-j6d 2 дня назад +4

    तुम्ही किती पैसे कमवतात ?

  • @ShravaniNehare
    @ShravaniNehare 2 дня назад

    Chinu bhau shivay mja nahi bol bhidula😂🎉

  • @slim11shock
    @slim11shock 2 дня назад

    Point 10. Sachin महान नव्हता, व्यवस्थेने त्याला महान बनवले.

  • @1stnamelastname24
    @1stnamelastname24 2 дня назад +1

    बॅट्समन ला बेटर म्हणायचा दीडशहाणेपणा का करत आहे लोक..

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 2 дня назад

      आणि हा उद्योग महिलांसाठी चालू असेल तर महिलांनी स्वतःला बॅट वुमन म्हणावं

  • @slim11shock
    @slim11shock 2 дня назад +1

    Point 1. एकदा विनोद आजारी पडला की तुम्हा सगळ्यांना सचिनची महानता आठवते, सचिनची इमेज कुठे चुकीच्या दिशेने जाऊ नये याची तुम्ही दक्षता घेता.

  • @RajJagtap-g5j
    @RajJagtap-g5j 2 дня назад

    माझा भाऊ आला

  • @rahulpatil-ky4kp
    @rahulpatil-ky4kp 2 дня назад

    Match fixing 2000 var ek video banawa 🙏🙏🙏🙏

  • @slim11shock
    @slim11shock 2 дня назад

    Point 6. त्याने मुंबई संघ आणि त्या काळातील भारतीय संघातील इतर संघसहकाऱ्यांचे करिअर उद्ध्वस्त केले. तुम्ही त्याच्या बॅड पॅचची आकडेवारी तपासू शकता.

  • @jagdishdore3036
    @jagdishdore3036 2 дня назад

    तुम्ही किती पैसे कमवतात मला 1000 रूपये दिया 😂😂

  • @slim11shock
    @slim11shock 2 дня назад +1

    Point 9. सचिनला समजून घेण्यासाठी, तुम्ही सचिनला १२ वर्षांचा असल्यापासून पाहिला असेल. He is the final product of पक्षपात, स्वार्थ, पैसा, corrupt क्रिकेट officials and family connections.

  • @rumendrakarambe2029
    @rumendrakarambe2029 2 дня назад

    Paisa sivay sisst nahi

  • @slim11shock
    @slim11shock 2 дня назад

    Point 4. सांघिक कामगिरीऐवजी वैयक्तिक कामगिरीबद्दल नेहमीच अधिक चिंतित.

  • @ANIL-ul1qb
    @ANIL-ul1qb 2 дня назад

    Bol Bhidu manje Chinmay

  • @chiranjeev5
    @chiranjeev5 2 дня назад

    Are tu asa kay boltos kay adakalay pathi. Aani hat ka ase halavtos halvya

  • @slim11shock
    @slim11shock 2 дня назад +1

    Point 5. अझरुद्दीन, मोंगिया, प्रभाकर, जडेजा यांच्यासह सचिन मॅच फिक्सिंगमध्ये सामील होता.

  • @slim11shock
    @slim11shock 2 дня назад

    Point 2. भावाच्या वशिल्यामुळे आचरेकरांनी सेकंड चान्स दिला. गावस्करच्या वशिल्यामुळे इंडियन टीम ने भरपूर से चान्स दिले.

    • @SRT10078
      @SRT10078 2 дня назад

      आणि वशिला चा सचिन ने पूर्ण फायदा घेतला

    • @crickyogiyt.
      @crickyogiyt. День назад

      😂😂😂

  • @slim11shock
    @slim11shock 2 дня назад

    Point 3. कोर्टनी वॉल्श, ॲम्ब्रोस, ॲलन डोनाल्ड, फ्रॅनी डीव्हिलियर्स, वसीम अक्रम, ग्रेग मॅकग्रा विरुद्ध अतिशय खराब कामगिरी.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 2 дня назад +1

    Gill La Khadha , Gaikwad La Sandhi Daya.

  • @--ankush7370
    @--ankush7370 2 дня назад +1

    ruclips.net/user/shortsoDW9fJwLCmI?si=MOKeT4rlcB4nLlrP

  • @PrasadSutar-pz8bb
    @PrasadSutar-pz8bb 2 дня назад

    चिन्मय भावु इज बॅक 🥳