नवरा नको गं बाई दादला नको..|Ramanand Ugale|शाहीर|भारुड|पोवाडा|गोंधळ|कवन|भजन|Flamingo Frames|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 58

  • @vaibhavlad4277
    @vaibhavlad4277 5 месяцев назад +6

    माझ्या नाथ महाराजांचे अंनत उपकार❤

  • @रघुनाथखुपसे-ट3ण
    @रघुनाथखुपसे-ट3ण 3 месяца назад +1

    नंबर एक भारुड❤

  • @Sudhakarraut-z4h
    @Sudhakarraut-z4h 2 месяца назад +1

    खूपच छान आवाज

  • @atulkulkarni6033
    @atulkulkarni6033 3 месяца назад +1

    एकच नंबर शाहीर❤

  • @Sudhakarraut-z4h
    @Sudhakarraut-z4h 2 месяца назад +1

    जय हरी महाराज खूपच चांगला आवाज काढा

  • @sunilgunjkar1972
    @sunilgunjkar1972 3 месяца назад +1

    No 1 🎉🎉

  • @ashokshewale6062
    @ashokshewale6062 3 месяца назад +1

    अफलातून सादरीकरण !

  • @shivajinawadkar4699
    @shivajinawadkar4699 6 месяцев назад +2

    पुढील. कार्यक्रमात. सोळाव्या. शतका. ऐवजी. तेरावे. म्हना. महाराज. कार्यक्रम. वारकरी. मंडळी. पहात. आहेत

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 11 месяцев назад +1

    भजन छान, विठूचा गजर, भारुड छान

  • @kolekarbhau9835
    @kolekarbhau9835 7 месяцев назад +2

    अप्रतिम

  • @Vibhkarnik7177
    @Vibhkarnik7177 20 дней назад

    संत एकनाथांनी सोळाव्या शतकात भारुडे लिहिली

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 Год назад +4

    खूप सुंदर भारूड तसेच आवाज तर अतिशय सुरेख आहेत
    .सर्व कलाकाराचे आभार.खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद. पाठांतर साठी सॅल्युट. 👍

  • @ShyamGondge
    @ShyamGondge 7 месяцев назад +1

    अप्रतिम 🎉🎉

  • @hiteshsonwane1581
    @hiteshsonwane1581 Год назад +3

    खूप छान बुलंद.....😊😊🎉🎉🎉❤

  • @beintellectual496
    @beintellectual496 10 месяцев назад

    Va va va super 👌👌👌

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +1

    Ati uttam sadarikaranAavadale

  • @rajendramohitkar4421
    @rajendramohitkar4421 Год назад

    सुंदर जयगुरू

  • @dhuragigutheguthe8366
    @dhuragigutheguthe8366 Год назад +4

    उत्तम भारूड सादरीकरण केले आपले आभिनंदन

  • @pramodinipatil4051
    @pramodinipatil4051 Год назад +3

    आवाजाच खुप दम आहे खुप छान

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Год назад +13

    उत्तम सादरीकरण केले आहे.शाहिर रामानंद उगले यांचें सादरीकरण नेहमीच सुंदर असते.

  • @mayaatram5503
    @mayaatram5503 Год назад +3

    बरोबर शिक्षणाची गरज आहे

    • @mayaatram5503
      @mayaatram5503 Год назад

      छान मार्गदर्शन केलै

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Год назад +1

    अफलातून सादरीकरण आहे.आणि आवाज पण उत्तम आहे

  • @स्वरांजलीमाऊली

    खुप छान आवाज 🎉🎉

  • @KamleshSonawane-m4i
    @KamleshSonawane-m4i Год назад

    Grate

  • @ramdaschinchawade6268
    @ramdaschinchawade6268 Год назад

    नाथमहाराज यांचे भारूड सुंदर गायले म्हणून लाखलाख शुभेच्छा

  • @rohitwalanj8508
    @rohitwalanj8508 Год назад

    खूप छान 🎉

  • @rammunde1881
    @rammunde1881 11 месяцев назад +1

    😂🎉

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 Год назад +7

    एकनाथ महाराज सोळाव्या शतकात झाले नाहीत महाराज त संत एकनाथ महाराज तेराव्या शतकात झाले होते

    • @ravindradudhe6703
      @ravindradudhe6703 Год назад

      राव साहेब पाटोळे इतिहास नीट वाचा नाही तर इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने नीट
      ऐकून ध्या. छत्रपती शिवाजीराजे देहूला गेले होते.
      तुकाराम महाराजांनी राजा कडून दान
      घेतले नाही
      राज्यभिषेक सोहळा एक मांस अगोदर
      रामदास स्वामी भिक्षा मागण्यासाठी गेले होते.
      राजांनी फर्मान सोडले ह्या गोसावड्याला हद्दपार करा
      हे सर्व एकाच काळातले आहे

    • @kirannarkhede1915
      @kirannarkhede1915 Год назад +2

      Got it

    • @SagarPatil-sf6sk
      @SagarPatil-sf6sk 7 месяцев назад +1

      सर पुन्हा तपासा. एकनाथ महाराजांचा कार्यकाळ हार्दिक 16 व्या शतकतील आहे

    • @Vibhkarnik7177
      @Vibhkarnik7177 20 дней назад

      संत एकनाथांनी सोळाव्या शतकात 300 भारुडे लिहिली

  • @rahulapsunde8436
    @rahulapsunde8436 Год назад

    Great

  • @sarjeraogawai9943
    @sarjeraogawai9943 Год назад

    Supar

  • @sanjayraghunathsonawane607
    @sanjayraghunathsonawane607 Год назад +1

    khoopach chaan

  • @vitthalshelke3554
    @vitthalshelke3554 Год назад

    खूप छान ❤
    आपला फोन नं.दया.

  • @shantachalake2946
    @shantachalake2946 Год назад +1

    फारच छान. आगे बढो.

  • @vilaskamble9163
    @vilaskamble9163 Год назад +1

    😊

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 Год назад

    खुप सुंदर

  • @PandhurangJadhav-fq6cm
    @PandhurangJadhav-fq6cm Год назад +1

    ठंख्ख्िख्