डांगमोडेच्या सड्यावर सापडले हजारो वर्षापूर्वीचे कातळशिल्प

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 107

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 года назад +1

    खुपच छान👏✊👍 विडिओ शशांक कातळशिल्प येथील साफसफाई केली सुंदरच खुपच छान कलाकृती काहितरी सांकेतिक लिपी भषा एखादा नकाशा नक्की च खुपच छान विडिओ आणि चांगले प्रयत्न केले तुझ्या इच्छेप्रमाणे तुला यश मिळो अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 जय महाराष्ट्र

  • @buntygawade916
    @buntygawade916 3 года назад

    छान आहे 🙏🙏

  • @manishaparab5711
    @manishaparab5711 4 года назад +1

    Khup chan video

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 года назад +2

    खुप छान,, शशांक दादा ,, सड्याची जागा ,, खुप सुंदर आहे ,, आजुबाजूला हिरवीगार झाडी आणि सगळीकडे ,, गवत पसरलेल आहे जागा खुप सुंदर आहे ,, कातळ शिल्प ,, खुप सुंदर आहे ,, पहील्यांदाच असे तुमच्या व्हिडीओ मधे कातळ शिल्प पाहतोय .......................... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @VelvetQuips
    @VelvetQuips 4 года назад +1

    Goodevening🌹watched👍stay connected👍

  • @vinodpandit4542
    @vinodpandit4542 4 года назад +1

    सुंदर कातळशिल्प मित्रा .........

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 4 года назад +1

    मस्त गावचा इतिहास explane केलास आणि कातळ शिल्प जगासमोर aanlasss

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 4 года назад +1

    छान माहिती मिळाली.

  • @scorecard1007
    @scorecard1007 3 года назад +1

    👍

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 4 года назад +1

    Congratulations bhava 💐💐💐💐💐💐💐

  • @deepaktupkar
    @deepaktupkar 4 года назад +1

    डांगमोडे कुठे आहे

  • @rajeshgaurat6887
    @rajeshgaurat6887 4 года назад +1

    एक नंबर...

  • @ravipalav6989
    @ravipalav6989 4 года назад +1

    छांन, कलाकृति,सडयावरची,शोधुन,दाखवल्या,बदल, तुझे, धन्यवाद,मनापासुन,👏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 года назад +1

    मित्रा प्रथम तुला मनापासून सलाम. तू खूप छान माहिती दिलीस आणि ते शिल्प संवर्धनासाठी जी मेहनत कारतोस ती कोटी मोलाची आहे खरंच मित्रा दुसरा कोण असता तर फक्त वरून बगुन माहिती दिली असती पण तू पूर्ण गवत साफ करून खूप छान माहिती दिली. इतिहास जपतोयस त्याबद्दल तुला सलाम तु कोकण देव भूमीच रक्षण करतो आहे

  • @traveltimeplease4859
    @traveltimeplease4859 4 года назад +2

    शशांक खूप चांगल्या विषयावर व्हिडीओ बनवलास. त्या चित्राला नक्कीच काहीतरी इतिहास असेल जो कदाचित आपल्याला कधीच समजणार नाही. पण कोकणातला ऐतिहासिक ठेवा, आपली जंगले, नद्या, खाड्या, कांदळवने, या साऱ्यामधील जैवविविधता या विषयी जनजागृती होणे खूप गरजेचे आहे. या गोष्टी जतन करणे आणि आवश्यक तिथे त्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. तुझ्या चॅनल च्या माध्यमातून तू केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. गडनदीतून होणारा वाळूचा उपसा आणि त्यातून पुढे होऊ घातलेली हानी यावर पण तू एक व्हिडीओ बनवला होतास (कोकण खतरेमे). अशा विषयांवर पण अधून मधून व्हिडिओ बनवत राहा. जमलं तर कोकणातले सर्व युट्युबर्स एकत्र येऊन काहीतरी करा.
    तुझ्या कामाबद्दल तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 4 года назад +1

    लय भारी काम केलस

  • @dattaramsawant2961
    @dattaramsawant2961 4 года назад +1

    good job sashank.....

  • @nakulzore9145
    @nakulzore9145 4 года назад +1

    नमस्कार भाव खूप छान विडिओ आहे खुप चांगली माहिती दिली आहे👍👍👍👍

    • @sid8863
      @sid8863 4 года назад

      Ironage evdha juna astala ta nishan Karan khadak phoduk hatyara havit , chhann shodh lavalas tya takyancho video pan dakhav n ajun katal shilpa astili shodhun kadh 👍👍👍👍👍👍, masta video , jamlyas shed bandha mahanje jhija houchi nai tya shilpanchi phudchua pidhik itihas mahit hoya

  • @anantashinde86
    @anantashinde86 2 года назад +1

    अनंता गजानन शिंदे खूप छान😃😃😃😃😃😃🙌🙌🙌🙌🙌👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍😍

  • @aparaj1970
    @aparaj1970 4 года назад +2

    अप्रतिम.
    अशीच कातळचित्रे कुडोपीला आहेत.

  • @thebludragongaming
    @thebludragongaming 4 года назад

    कातळ शिल्प अप्रतिम

  • @gotohell78
    @gotohell78 2 года назад

    can you please share exact google location? thank you

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 4 года назад +3

    कातळशिल्प दाखवण्याचा छान प्रयत्न केलास.
    (मधल्या सड्यावर धनगर वसाहतीकडून मसदे गावात जाण्यासाठी सड्यावरुन पायवाट आहे त्यावाटेने मी लहान असताना आईबरोबर जात असे त्यावेळी धनगर वसाहतीपुढे पांडवकालीन कातळशिल्प आईने मला दाखवली होती)
    तुझी भटकंती कौतुकास्पद ! 👍.

  • @deepak-ln6dp
    @deepak-ln6dp 3 года назад

    I am from aachra chindar ,i knew it is alien 👽 historical place

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 4 года назад +1

    जुन्या काळात खेळण्याची आकृती असण्याची शक्यता जास्त वाटते

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  4 года назад

      असू शकते. धन्यवाद💐

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 года назад

    अशी बरीच दुर्लक्षित कातळ शिल्पे ,कोकणात,असण्याचीशक्यता नाकारता येत नाही.

  • @dhanashrighadi2126
    @dhanashrighadi2126 4 года назад +1

    खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे. एखादा नकाशाच असावा हा. Archeology officers, Researchers तुझ्यापर्यंत पोहोचोत ही सदिच्छा. असेच उत्तम व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हाला माहिती, आनंद पुरवत रहा. तुका यश आणि प्रसिद्धी मिळां दे ही शुभेच्छा.

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 4 года назад +1

    Chan shashank.....ashya goshti ncha shodh lavlas....n vishnu dada na thanks

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 4 года назад +4

    Extraordinary discovery.. It is called petroglyph... This is ancient history of konkan which is at least 10000 years old. You have discovered this for first time and it has international importance... Great work... Department of archeology will surely take note of this. 👍👍

  • @sangramyadav5167
    @sangramyadav5167 4 года назад +1

    खूप छान कातळ शिल्प आहे.तुझी आणि तुझ्या टीम ची मेहनत काम करतेय. बेस्ट ऑफ लक भाई. अजुन अशेच चांगले videos baghayala आवडतील तुझ्याकडून. आता थांबू नकोस keep it up 👍

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +1

    Apratim👌 👍🙏

  • @siddeshraikar736
    @siddeshraikar736 4 года назад +1

    Nice video brother..

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 4 года назад +3

    First view like comment👌✌️❤️सांगली

  • @SAMEEOK
    @SAMEEOK 4 года назад +2

    28 October 2020 cha times paper madhe tujha video cha lekh aala aahe, nakki waach
    Well done Shashank 👍🏻

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  4 года назад +1

      हो वाचला. धन्यवाद💐

  • @rajanimhatreart1312
    @rajanimhatreart1312 4 года назад +2

    खूप सुंदर आहे...praveen Mohan channel la कळवा...स्पेस शिप उतरलायच निशाण आहे असे वाटत

  • @kashirampawar5869
    @kashirampawar5869 4 года назад +1

    खूप छान

  • @shripadpathak4386
    @shripadpathak4386 2 года назад

    छान व्हिडिओ
    कातळ शिल्पे म्हणजे काय?
    ती कोंकणात कुठे आहेत?
    कोंकणात आढळला आंतरराष्ट्रीय औत्सुक्याचा ठेवा.
    माहितीसाठी पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा.
    भाग १ आणि भाग २
    Pl view original full video on RUclips, like, share, comment and suscribe for more such informative and entertaining videos.
    भाग १
    ruclips.net/video/QcvBSai4BsY/видео.html
    भाग २
    ruclips.net/video/V-aAzmUlzcw/видео.html

  • @rahul21jun1990
    @rahul21jun1990 4 года назад +2

    खरच खऱ्या इतिहासकारांनी ईथे येऊन शोध घ्यावा

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 4 года назад +3

    खूप मस्त व्हिडीओ दादा 👌✌️❤️
    खूप मोठा चांगला इतिहास दादा तुमच्या गावाचा 💯👌✌️

  • @manohartaral6561
    @manohartaral6561 4 года назад +1

    खूप छान कातळ शिल्प

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 4 года назад

    Shashank, kharokharach exciting video hota ha Tuzyaetkich mala pan utsukata hoti aapalya sadyavar dekhil katal shilp aahe hyachi. Video baghun khup chhan vaatale Andhaaraat laplele he shilp tu prakaashat aanale Tuze haardeek haardeek abhinandan !aani Vishnuche pan khup khup aabhaar Ajunahee kaahi shilpe hyaa parisaraat asu shaktaat. Gaavi yeu tevha ethe jarur bhet deu . Tuzya pudhachya video chee utsukataa aahe Khup khup Shubhechha!!👍👍👍👍👍

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 4 года назад

    Nice

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 4 года назад +1

    Chan vatla video sadyaverche katlshilp mast aahe agdi for long time old pictures nice pan ya Shilpa cha andaj aapn lavu shakt nahi ki hey shilp kontya parkarcha picture cha aahe you both search the old history for long periods Chan mast 😀👌👍you both told the nice information for the old history ,very nice me tumcha doghanche manpurvak dhanyawad karte ki far log time search old history shilp asech kontya na kontya ghostich shodh ghet raha ani ajun ajun asech shilp tumhala milat raho ashi me apeksh karte wish you all the best 😀👍👍👍 both off you I wet to next video bye take care 😀✋🙏🙏

  • @sunilpalav5123
    @sunilpalav5123 4 года назад +2

    आपण कातळशिल्पाची जतन करावी आता एकनाएक दिवस याचा उलगडा होईल अशी अपेक्षा...👍👌

  • @gnyk5111
    @gnyk5111 4 года назад +1

    Volkswagen cha original symbol asava.,

  • @rachnmhatre2922
    @rachnmhatre2922 4 года назад +1

    Navin mahiti milali

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 4 года назад +2

    देवारना जसा होता तसाच माडून ठेव कारण ती निशानी आसा.

  • @deepak-ln6dp
    @deepak-ln6dp 3 года назад

    👽 it is ufo landing place,my aaji said

  • @SwapnilTech
    @SwapnilTech 4 года назад

    बरा शोधलय रे

  • @pravinphate4306
    @pravinphate4306 4 года назад

    तू डॉ. श्रीकांत प्रधान (कला इतिहासकार) सुधीर रिसबूड(स्थानिक अभ्यासक) प्रा. सुरेंंद्र ठाकुरदेसाई, धनंंजय मराठे...ashya hya vishayacha varshnuvarsh अभ्यास करणार्‍या अभ्यासकांना try kar contact karaycha...to get attention of this historical sculpture...just googled and found some good articles and these references.

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  4 года назад

      हो केलं आहे मी contact. धन्यवाद सहकार्य केल्याबद्धल. 💐💐💐

  • @atmaramgavkar2919
    @atmaramgavkar2919 4 года назад +1

    Ya Don mayn kelely talwari ahet 👍

  • @kashirampawar5869
    @kashirampawar5869 4 года назад +1

    नकाषा आसा