घबाड पचले का कंदिलं बुडयले अन मारोतीच्या बुडाले ६०लाख रुपये लोकाचे पेयशे पचलेना त्यायले न्याय मिळने गरजेचे आहे शिवल्याले जशे काहीच पचू देत नाही तसेच यायले पचू देवू नका
मिरची घेऊन लारे आणि भाण्ये दोघं ही घेऊन गेले मार्क मध्ये गेले होते देवीदास भाऊ शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर हे सर्व मंडळी गेली होती ❤😂🎉😮😅😊😊😅😮😢🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
काय शांताराम भाऊ, देवीदास भाऊ, कंदील आबाजी बाकीचे शोरूम वर आले पण माझ्या वर्कशॉप वर नाई आले अस बरोबर नाई गुरुजी तिथं जवळस त आपला कारखाना आहे, आम्ही चहा पाणी नाश्ता केला असता 🙏
🙏 sar video khup khup cagla zala💯 aani mi tumcy khup aabhar manto ki tumi jagan bhushan, dakvale, aani aata त्याचे काम calou द्य, त्यला कामात् लाभ होऊ द्य आणि अशेष video, banvat raha आणि पि ज रिफ्ले kart जा 🙏 सर्
यवतमाळ वरून गाडी घेतली ... मस्त झालं बा... रामपूर वाल्यांचे पाय आमच्या गावाला लागले...😊 विडिओ मध्ये काही बारकावे मस्त होते... क्रिकेट,जगनचा समजूतदारपणा,मिरची नेण्याची शक्कल वगैरे...
झाबरू भाऊला दिवाळीचं गिफ्ट मिळालं खूप छान वाटल. इमानदारी च फळ
भुषण खूप चांगला माणूस आहे सर
कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही
त्याचे पप्पा च फक्त इबलिस आहे
जगन मोठा झाला गुरूजी, समजदार झाले दोन्ही बहिण भाऊ...
झांगडगुत्या छोट्या आणि शुन्या शुन्या यांचा व्हिडिओ भरपूर दिवस झाले आला नाही गुरुजी 🙏
हो भाऊ बघतो
@@TeachertakatakSureshRaut धन्यवाद गुरूजी 🙏
आज खुप उशीरा टाकला व्हिडिओ गुरुजी आम्ही आतुरतेने वाट बघत राहतो
घाबड पचल बा 😂
जाबरू भाऊला त्या गिफ्ट पेक्षा गिफ्ट देणारी जर भेटली असती तर चांगलं वाटलं असतं
Bhari hoial
😂😂 भेटल भेटल
गुरूजी नलु मॅडम आणि झाब्रुच लव स्टोरी च बघा जरा म्हणजे व्हिडिओ चांगला होईल आणि बघायला जरा मजा येईल 👍👍👍👍👍
Ok
झाब्रु ला जे काही मिळते ते त्यांच्या मेहनत, आणी ईमानदारीच फळ आहे. ❤❤❤
रामपूर वाल्यांना ज्यांनी ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांना हार्दिक अभिनंदन 💐
बाळू भाऊ खुप दिवसानी दिसले.कॉमेडी पात्र 😅😅😅😅❤आहेत खुप छान 👌👌👌
खूप मेहनत करत आहे भूषण बेस्ट 😊❤
आज विडिओ येनारच नाही असं कोणा कोणा ला वाटल आणि विडिओ ची आतुरतेने वाट कोण कोण बघघत होत ते ला ईक करा
मामा हराशी वाला 😂😂😂😂नवीन धंदा मामाला.... 🤣🤣🤣
यवतमाळचं पार्वती ऑटोमोबाईल सर्वात जुने शोरूम आहे. सर्वांचे गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन🌹🌹🌹
मारती व् रानि च्या लग्नाची लगबग, दाखवा आता,दिवाळी आलीन आता❤❤❤
Zabrule Kam khupch chaan very nice video Raut sir
Mama ani devidas bhau jabardast
काय हो गुरुजी आज व्हिडीओ येतच नाही मटलो गुरुजी 👌👌👌
आज खुप उशीर झाला आम्ही बसलो वाट पाहत व्हिडीओ ची
व्हिडिओची आतुरतेने वाट बघत होतो 😁😁😁
Me pn
एक मराठा लाख मराठा
घबाड पचले का कंदिलं बुडयले अन मारोतीच्या बुडाले ६०लाख रुपये लोकाचे पेयशे पचलेना त्यायले न्याय मिळने गरजेचे आहे शिवल्याले जशे काहीच पचू देत नाही तसेच यायले पचू देवू नका
आजचा विडीओ खूप चांगला आहे सर
कारण आज क्रिकेट पण दाखवून दिले सर❤❤❤
भूषण च्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा... आणि रामपूर वाल्यांनी गाड्या घेतल्या त्यांना पण शुभेच्छा..
आज जगन भाऊ खूपच मोठा झाला चिंगरी दिदी पण फारच समजदार झाली खूपच छान झाला व्हिडियो धन्यवाद सर
मोटासायकल घेतल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन ❤💐 खूप आनंद झाला मला 😊
Tu jare
Ky zal re
सर क्रिकेट वर्ल्ड कप चालू आहे त्या निमित्त एखादा विडिओ बनवा ही विनंती 🇮🇳🙏
अभिनंदन लारा भानु नवीन गाडी घेतल्याबद्दल नवीन गाडी हे भाग्य कोणाच्याही नशिबात नसते big congratulations both of you
जय हो, गुरूजी
सर क्रिकेट चा सिन मस्त होता 😂....Final च्या दिवस च भाग टाक जा.world कप जिंकल्यावर 🤞
जगन खरच खूप समजदार आहे❤❤❤
Congratulations bike ghenaryna 😂😂🎉🎉🎉
अभिनंदन गाडी घेतल्या बदल 💐💐
लारा भानुदास बाळूभाऊ व झाबरू यांनी नविन गाडी घेतल्याबददल हार्दिक अभिनंदन आपलाच विठ्ठल पाटिल अवकाळे चापनेरकर❤💐💐💐
सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यांसारखी असतात, विचारांच्या तेजाने
गर्दीतही उठून दिसतात. बाकी व्हिडीओ खूप छान झाला आजचा. 🙂🙂
असे सुंदर विचार सुंदर
माणसच सांगु शकतात🙏
झ्याब्रू लारा भानू तिघांचे खुप खुप अभिनंदन गाड्या घेतल्या बद्दल...🎉🎉
सर आजच्या भाग सादर करायला वेळ लागला 10 मिनिट उशीर झाला पण आम्हाला दमच पडत नाही. ❤❤🎉🎉❤
Khup chan episode comedy vishyatun Shetkaryana mahiti pan deta sir 🎉
150 चा 50 रूपया वर केला कार्यक्रम 😂😂😂
मिरची घेऊन लारे आणि भाण्ये दोघं ही घेऊन गेले मार्क मध्ये गेले होते देवीदास भाऊ शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर हे सर्व मंडळी गेली होती ❤😂🎉😮😅😊😊😅😮😢🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
जंगन खूपच समजदार झाला ❤❤
Thanks Sir far anubhav milat aahe tumchya channel mule keep it up.
भूषण प्रतिकूल परिस्थितीतही खूप असून सुधा खूप सकारात्मक आहे ग्रामिन भागातील जीवन अगदी जशाच तस मांडतात सर व्हिडिओत
काय शांताराम भाऊ, देवीदास भाऊ, कंदील आबाजी बाकीचे शोरूम वर आले पण माझ्या वर्कशॉप वर नाई आले अस बरोबर नाई गुरुजी तिथं जवळस त आपला कारखाना आहे, आम्ही चहा पाणी नाश्ता केला असता 🙏
😂😂🙏येऊ साहेब
Khup chhan ❤❤ khup atruten video chi vat paht hoto...❤❤ Zabrula gadi bhetli...he mst zal...
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🧡🚩🧡🚩
क्रिकेट प्रेमी सर धन्यवाद
Kdkkkk 😅
गाडी व मोबाईल शिवाय माणुस राहतं नाही.एकवेळेस जेवण नसलं चालेलं
Khup mast video sir
धन्यवाद राऊत सर यकनबर आहे की विजय भुजंगराव गायकवाड 😂🎉
वारेवा जगन सारका मुलगा हुशार आणि समज. दार आहे🎉🎉
हिरो ग्रेट बाईक ❤❤🎉🎉
आपलीं पहिली ऑर्डर लिहा मुंबईहून भूषण साठी😊3 किलो चिवडा 2 किलो शेव 1किलो चकली
Congratulations zabru &bhanu&Lara& balu bhalu for new bike
Hero ची tune कुठून काढली हो गुरुजी कमाल हाय बावा तुमची😂😂😂😂
Jagan chingri chya gharcha seen 💯% reality 😌
Mst😂
Nice Video Sir ❤❤
🎉🎉अभिनंदन गाडी घेणार्याचे 🎉🎉🎉
चांगल्या सोबत चांगलंच होत.....
Jagan khubach samjhdar ahe re ❤❤tujha family sarkhich condition hoti amachi pan
क्रिकेट चा पार्ट पाहुन खुप छान वाटलं सर 🙏
लारा झ्याब्रु भानू यांनी गाडी घेतल्या बद्दल अभिनंदन आजचा व्हिडिओ खूप छान होता सर . पांडुरंग मुळे मसोला बु
शांताराम भाऊ नि जावयाला लग्नाच्या पहिल्याच भेटीत गाडी दी्ली खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
शिवल्या साखी गत बबन्या ची आणी काशाची झाली पाहिजे
खुप छान आहे विडीओ🙏👌 झाबरु खुप छान गाळी मिळाली अभिनंदन❤❤❤❤😂😂😂😂🙏👌👌👌👌👌
लारा झाब्रु भानू यांना गाडी घेतल्या बद्दल अभिंदन 🎉👌🙏🙏
Sir khup chan❤❤❤
Hero ek नं 👌पार्वती शोरूम चे मालक श्री. बोबडे पाटील यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Mast video aahe sir😅...
राऊत बन्दु कंदील बुध्यन्ं 1 लाख रुपयात शाळे च शेत केल होत त्याला नफा आला का घाटा आला हे अजुन समज ल नाही
सध्या सोयाबीन aal 20 क्विंटल
कापूस 2 एकरात किती होते पाहा लागेल, मग करू हिशोब
Ekch number video sir ajcha aj amchya yavatmal chya parvti show room vr bhag ghetla tumhi khup khup dhanyawad 🙏🏻🙏🏻
एक नंबर वीडियो हाला,सर
❤️❤️👌🏻👌🏻👌🏻❤️❤️
झुंबर मामाचा व्हिडिओ स्पेशल
Shupar viedo ❤️
Sir zumbar bhau cha harbhara songni dhaka
मामा दिवाई त काही हात मारणार नाही का गुरुजी 😂
रामपुर. वाले.ले.हार्दिक अभिनंदन❤❤
मास्तर, नलू बाई अन झाब्रू भाऊ च बघा जरा 🙏🏻🙏🏻
सुपर विडिओ मस्त 😊😊
छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी.
जगन आणी चिगरी च्या घर च वातावरण पाहून डायरेकट डोळ्यात पाणीच आल सर
खरचं अप्रतीम
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
1 no
👌🏻👌🏻👌🏻
झाबरू अभिनंदन 🎉🎉🎉
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
शिवलालचा मुलगा खूप उद्योगी आहे.
🙏 sar video khup khup cagla zala💯 aani mi tumcy khup aabhar manto ki tumi jagan bhushan, dakvale, aani aata त्याचे काम calou द्य, त्यला कामात् लाभ होऊ द्य आणि अशेष video, banvat raha आणि पि ज रिफ्ले kart जा 🙏 सर्
एकदम झक्कास शिक्षक
यवतमाळ वरून गाडी घेतली ... मस्त झालं बा... रामपूर वाल्यांचे पाय आमच्या गावाला लागले...😊
विडिओ मध्ये काही बारकावे मस्त होते... क्रिकेट,जगनचा समजूतदारपणा,मिरची नेण्याची शक्कल वगैरे...
Nice video sir ji
जय माता दि🙏🙏🙏
Jay shivaray sir🎉
भूषण ला दिवाळी चा बोनस दिवस गुरुजी खुप मेहनाती अहे
Nice Sir Ji 👌
एक नंबर विडिओ सर❤️🙏
देविदास भाऊ च मिरची खूप निघत आहे वाटते आता कमाई आहे मग
अभिनंदन गाळ्या घेतल्या बद्दल🎉🎉