Boxing Paris Olympic: Imane Khalif vs Angelo Carini मॅचनंतर खलिफवर पुरुष असल्याचे आरोप पण सत्य काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BolBhidu #ImaneKhalif #BoxingParisOlympics2024
    ऑलिंपिकमधली महिलांच्या ६६ किलो गटातली, राऊंड ऑफ १६ ची मॅच. क्वार्टर फायनल्समध्ये आणि अर्थातच मेडल जिंकण्याच्या आणखी जवळ कोण जाणार हे ठरवणारी. रिंगमध्ये पहिल्यांदा आली, इटलीची बॉक्सर अँजेला कॅरिनी, ती रिंगमध्ये आल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या मोठ्या उत्साहात तिचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगमध्ये आली, अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलिफ. फाईट सुरु होणार म्हणून पब्लिकनं पुन्हा चिअर करायला सुरुवात केली, फाईट सुरु झाली, पण संपली फक्त ४६ सेकंड्समध्ये. कॅरिनी गुडघ्यावर बसलेली, तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, डोळ्यात पाणी होतं, तिनं रडत रडत मॅचमध्ये बाय दिला. खलिफ जिंकल्याची घोषणा करण्यात आली आणि तिच्यावर आरोप होऊ लागले.
    आरोप हे होते की, खलिफ ही पुरुष आहे आणि तिला एका महिलेविरुद्ध बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवलं, तिनं सगळ्या जगासमोर एका महिलेला मारलं, त्यामुळे कॅरिनी इतक्या वाईट पद्धतीनं हारली. पण मुळात हे आरोप कशामुळे होतायत ? खलिफवर होणाऱ्या आरोपांची सत्यता काय आहे ? खरंच पुरुष बॉक्सर विरुद्ध महिला बॉक्सर अशी फाईट झाली होती का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 302