सुनंदन सर खुप छान संदेश दिला आहे तुम्ही तरुण पिढी साठी. तुमचे मत ऐकल्या नंतर मला वामन हरी पै चे वाक्य आठवते”तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार”. देव करो भविष्यात कुठल्याही खेळाडूची अशी अवस्था होणार नाही हिच ईश्वर चरणी प्रार्थना. असो ,ब्रिस्बेन कसोटी सामना चुरशी चा होऊन भारत जिंकेल अशी आशा करू. तुमच्या विश्लेषणाची वाट पाहतो.
खूप दिवसांनी षटकार ची आठवण झाली... लहानपणी षटकार हे माझे अत्यंत आवडते मासिक होते... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या! लेले सर, या वीडियो मधून आपण फार मोठा संदेश दिलेला आहे, आयुष्यात शिस्त आणि मेहनतीला पर्याय नाही हेच खरे. विनोद कांबळी चे पुढील आयुष्य तरी सुखात जाओ हीच अपेक्षा.
देव देतो, आणि कर्म नेतो अशी एक मराठीत उक्ती आहे. सर, अप्रतिम व कळकळीने आपण हा विषय क्रिकेटपटू विनोद कांबळी व गायक फणसळकर यांच्या रूपाने मांडला. गुणवत्ता असून सुद्धा टिकवता आली नाही याचं वाईट वाटलं. आयुष्यात शिस्त किती महत्वाची असते हे समजून सांगितले. शिस्तीचे फायदे व तोटे सांगितले. खूपच उपयोगी व मौल्यवान माहीती दिली. बेशिस्त असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी चाललेली तुमची ही खटपट खूप काही सांगून जाते तेव्हा प्रत्येकाने वेळीच आत्मपरीक्षण केले पाहिजे.
सुनंदनजी लेले सर! स.न.वि.वि. आज आपण विनोद कांबळीच्या बाबतीतल्या सर्व शंका दूर केल्या आहेत, मला विनोद कांबळी प्रचंड प्रिय होता तो त्याच्या प्रतिभावान खेळामुळे...लाभलेल्या क्रिकेट च्या बुद्धीमत्तेला तो परिपूर्ण न्याय देवू शकला नाही..साधनेत कमी पडला..केवळ हेच त्याच्या अपयशाचं कारण आहे...तरी तो सुखात रहावा असं मला मनःपूर्वक वाटतं..त्यानं मानानं जगावं!
लेले साहेब, खूप छान बोललात. पोटतिडकीने बोललात. डोळ्यात पाणी आलं. हा व्हिडिओ सगळ्या तरुण पिढीने बघायला हवा. "तुम्ही त्याच माणसाला मदत करु शकता जो माणूस स्वतःला मदत करण्याच्या मनःस्थितीत आहे" खूप मोलाचं वाक्य..
एक मराठी खेळाडू आणि आपल्या मुंबईचा पोरगा, तो पण अत्यंत गरीब घरातून आलेला, तेंडुलकर पेक्षा काकणभर सरसच - त्याच्या आयुष्याची फरफट पाहून अक्षरशः पोटात गलबळत.... :( माझ्या आ मिस्टर हेमू दळवी हे रेल्वे चे कोच होते, ते तेंडुलकर कांबळी चे मुंबई U 10 कोच होते त्यांनी मला स्वतः कांबळी किती जबरदस्त होता किस्से सांगितले आहेत. खूप खूप मोठा खेळाडू वाया गेला. मनाने सुद्धा दिलदार, दिलखुलास, गरीब पोरांना किट, पैसे देऊन मदत करणारा. कधी कधी अस वाटतं नियती शेवटी आपल्याला तिथंच नेऊन उभी करते जे विधिलिखित आहे. मला विनोद बद्दल इतकं वाईट वाटतं जे मी शब्दात मांडू शकत नाही :((😢😢
Niyati Sagal kadhun ghete ani tyachya duppat punha dete time .as vinod siranch aahe .jevadh gel tevadh Sagal milanaar.timing pramane.yalach aayush mhanatat.sagalach dil tar kimmat Rahat naahi.thod kadhav pan lagat.
अत्यंत परखड,स्पष्टवक्तेपणा, सत्यकथन आणि त्या अनुषंगाने वैचारिक मंथन - बोध. कला - आणि श्रेष्ठतम उपलब्धी साठी तपस्या,साधना - पाय जमिनीवर हवेत.कलाकार, खेळाडू किंवा अन्य क्षेत्रात यशस्वी होण्याचा हा मूलमंत्र!
निशब्द निशब्द सर एक एक शब्द सत्य परिस्थिती सत्य व विचार मंडलात ग्रेट विश्लेषण 101टक्के सत्य परिस्थिती आहे हे मात्र नक्की जय शिवराय जय महाराष्ट्र सर मनापासून आभार धन्यवाद
खूप खूप धन्यवाद लेले काका..किती पोट तिडकीने आपण सारं समजावलंत !! Talent is nothing without Hard work !! हा सुविचार मी खूप आधी पासून माझ्या मनावर कोरून ठेवला आहे..
सर तुमच्या सारख्या लोकांची या महाराष्ट्राला आज खुप खुप गरज आहे.... मुल मुलीं चुकीच्या मार्गाने जात आहे..... मराठी मुलं मुलीना खेळात पुढे आणा..... तामिळनाडू चे मुल मुलीं बुद्धिबळ बेडमिंटन क्रिकेट या खेळात प्रगती करत आहेत.. आपल्या मराठी मुलांना मार्गदर्शन करा सर..... गरज आहे राज्याला तुमची
निर्भीड आणि अचूक विश्लेषण. प्रत्येक शब्द ऐकण्यासारखा. आणि त्यातून बोध घेण्यासारखा. मेहेनत आणि शिस्त ह्याला कोणताही पर्याय नाही हाच महत्त्वाचा संदेश अगदी योग्य शब्दात मांडला आहे.
Very good video, analysis, thoughts... Truly thought provoking... वाईट या गोष्टी चं वाटतं की Twitter वर भरपूर लोकं... अगदी काही उच्चशिक्षित डॉक्टर देखील या परिस्थिती ला जातीय भेदभाव मानतात.... कांबळी ला त्याच्या जातीमुळे समान/ पुरेशी संधी मिळाली नाही वगैरे.... याने आणखी मनस्ताप होतो!!
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती.....संदेश......आपले जीवन कशाच्या पायावर उभे राहिले पाहिजे हे समजणे अतिशय महत्वाचे आहे.......धन्यवाद सर....तुमचे विचार, अनुभव आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल.......
परमेश्वराने दिलेली गुणवत्ता आपण गृहीत / granted घेऊ शकत नाही आणि ती जोपासावी लागते आणि त्याच्या वर काम करावं लागत राहत !!!!! खूप छान बोलला Sir !!! मी वाचायचो षटकार 👍👍👍 !!!!!
One of the best videos from Lele sir in recent times. This subject has been around since many days now and I think Lele sir's opinion is 100% correct. I remember Harsha Bhogle talking about this years back - Talent Vs Attitude
सुनंदन सरांनी खूप छान पध्दतीने विचार मांडले आहेत. योग्य पध्दतीने सांगितले आहे. टॅलेंट असुन उपयोग नाही तर ते वाढवायला हवे. विनोद याने स्वतः ची माती करुन घेतली. दुसरा दोषी नसतो तर आपणच आपले जीवन घडवायचे असते. तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे खरे आहे. अशी कितीतरी सामान्य माणसे आहेत जी मनस्थिती बिघडवते तेव्हा त्यांना कोणीही मदत करत नाही.
अत्यंत योग्य मार्गदर्शन, सर्वांनीच ऐकून त्यापासून बोध घ्यावा असे, एक वाक्य अगदी 💯 बरोबर, सचिन आणि लता दिदी यासारखे थोडे पण कांबळी आणि फळसणकर यांच्या सारखी असंख्य उदाहरणे प्रत्येक क्षेत्रात मिळतात, अनिल अंबानी हे ही त्याचेच उदाहरण, यश आणि अपयश दोन्हीही जे पचवू शकतात तेच यशाच्या मार्गावर चालू शकतात आणि हेच जमणे फार फार कठीण असते......
लेले सर फार पोट तिडकी ने बोलला तुम्ही मी लहान असताना आमच्याकडे तेव्हा देशदूत पेपर यायचात्यामध्ये विनोद कांबळे बद्दल भरपूर छापून यायचं जसे कीमॅचेस च्या सरावाला न येणे कॅप्टन च न ऐकणे असे भरपूर किस्से मी लहानपणी वाचलेले आहेआणि हो सचिन बद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले
खरोखर चांगले विश्लेषण. दोघेही बेशिस्तीमुळे बरबाद झाले. रामनाथ पारकर आसाच चांगला खेळाडू गावसकर चा जोडिदार मागे फडला. त्याची आठवण आली. तो मागे पडला पण बरबाद झाला नाही.
साहेब योग्य विश्लेषण केले. साहेब षठकरची आठवण करून दिली आणि मी चाळीस वर्षे मागे गेलो. षटकार, अष्टपैलू, क्रिकेटसम्राठ आणि स्पोर्ट स्टार असे कितीतरी अंकाचा मी वाचक होतो.
अतिशय सुरेख विश्लेषण…आजच्या पिढीला हे समजणे फार गरजेचे आहे…षटकारची आठवण एका वेगळया विश्वात घेऊन गेली…षटकार मध्ये पोस्टर्स यायचे ते मोठे attraction होते…
I'm not sure if V.K. followed this, but I sure did. I'm truly grateful to be mentored by Shri. Lele. PS: I'm probably the only/first fellow to have read (as in actually read) this clip using closed captions option at my downtime at the courthouse. Thanks, Sambhaji, Chicago, USA
अगदी बरोबर काका विनोद् कांबळी ला कमी वेळेत मिळालेली पैसा प्रसिद्धी सांभाळता आली नाही.व्यसनाच्या आहारी जाऊन क्रिकेट कडे दुर्लक्ष केले याचा वाईट परिणाम झाला.विनोद कांबळी पेक्षा कमी मॅच खेळलेले खेळाडू कॉमेंट्री आणी कोचिंग करून करोडो रुपये आज ही कमावत आहेत.व्यसणामुळे कांबळी च मानसिक संतुलन बिघडले आहे.❤❤❤❤❤
काही ठिकाणी अतिशय परखड मतं व्यक्त कराव लागतं आणि ते तुम्ही केलंत या बद्दल अभिनंदन. आज काल एखाद्या गोष्टी बद्दल नुसती हळहळ व्यक्त करायची आणि ती परिस्थिती निर्माण न होण्यासाठी काहीच पाऊल न उचलता परत दुसऱ्या विषयांवर बोलायला मोकळं व्हायच हा जणू नियमच झाला आहे. विनोद कांबळी बद्दल तुमची खरी कळकळ तुमच्या बोलण्यात जाणवली. आज काल खरा माणूस मिळणं मुश्किल झालंय पण तुम्ही खरंच ज्या पोट तिडकीने हा विडिओ सादर केलात त्या बद्दल तुमचे अभिनंदन.
आपलं खरोखरच नशीब म्हणायचं की सचिन हा विनोदच्या मार्गावरती गेला नाही नाहीतर बापरे किती मोठं नुकसान झालं असतं आपल्या देशाचा आणि सचिनला खरंच खूप खूप मनापासून सलूtt की त्याने शिस्त आयुष्यभर पाळले त्याच्यासारखा व्यक्तीच म्हणा होणे नाही आहे आपल्या देशात काय पूर्ण जगात कधी होणार नाही परंतु त्याच्या या कृतीबद्दल किंवा आयुष्याच्या या baju बद्दल फार कमी लोक बोलतात
लेले सर , आज खरोखरच तुमच्यासारख्या एखाद्या जाणत्या व्यक्तिने यावर बोलणं गरजेचं होतं . कारण लोक नाही नाही ते बोलून मोकळं होतात या विषयावर. आपल्याला घडून गेलेल्या अनेक गोष्टींची कल्पना नसते तेव्हा जुन्या आणि जबाबदार व्यक्तिने दरडावून गरजेचं असतं, ते तुम्ही केलंत त्याबद्दल धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
Talent या शब्दाला अत्यंत अवाजवी महत्व द्यायची सवय लागलीय आपल्याला. प्रतिभा निसर्गदत्त असते. ती मिळवण्यासाठी आपण शून्य मेहनत घेतलेली असते. आईवडिलांच्या जीन्समधून ती आपल्याला आयती मिळालेली असते. खरा कर्तबगार तोच, ज्याला अत्यंत कमी प्रतिभा लाभलेली असूनही प्रचंड मेहनतीच्या जोरावर तो पुढे जातो. त्याला जातीपातीची कारणं द्यावी लागत नाहीत आणि कुणाच्या मदतीवर अवलंबूनही राहावं लागत नाही. विनोदबद्दल खूप वाईट वाटतं. त्याची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि उरलेलं आयुष्य त्याने उत्तम जगावं ही सदिच्छा!
लेले,जीवनात शिस्त अत्यावश्यक आहे. क्षेत्र कोणतही असो खेळ,व्यवसाय, नौकरी,अगदी राजकारण सुद्धा. बेशिस्त बेफीकीरी आयुष्याची माती करते. मग तो कोणीही असो. उदाहरण तर समोर आहेच सचीन व विनोद! एक आज ही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय व दुसरा विस्मरणात गेला सुद्धा. टॅलेंट तर दोघांकडे ही होते.पण बेशिस्त नडली.कांबळी ला. धन्यवाद
आम्ही षटकार वाचूनच क्रिकेट च्या प्रेमात पडलो आणि त्यावेळी त्यातले सर्वांचे फोटोज पाहून खूप आकर्षण वाटायचं त्यासोबत त्यावेळेस लिहिणारेही तुमच्या सारखे 🙏🏻grt
सुनंदन सर तुमची पोटतिडकीने मांडलेली भावना अतिशय प्रामाणिक आणि शुध्द आहे. तुम्ही जे सांगत आहात त्यात विनोद प्रतीचे प्रेम, काळजीच दिसतेय. मुकुंद फणसळकरांच्या गायनाचा मी देखील चाहता आहे.
खुप सुंदर आणि छान संदेश... पण एक मात्र मान्य करावे लागेल, जर विनोद कांबळी चा क्रिकेट वर focus असता.. तर तो नक्कीच सचिन तेंडुलकर पेक्षा सरस ठरला असता...
खुप छान सर आपण खूपच मार्मिक बोललात जमिनीशी नात जुळवून घेण्याची गरज असते आणि प्रत्येक वेळी आपल्या सातत्याने सिद्ध व्हायचं कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन|
श्रीराम... सर आज मी आपणकडून क्रिकेटपटू श्री विनोद कांबळी यांचे विषयी त्यांचा कटू जीवनपट सांगितलं फार मन भरून आलं असं त्याच्या जीवनात घडलं ते त्याने स्वतः जबाबदार आहे हे 100% खरं आहे. त्याला त्याच्या सर्व वर्ल्ड कप 1983 & 2011 माजी खेळाडूंनी सर्वतोपारी मदत करून "एक हे तो सेफ आहे " असा एक संदेश द्यावा. भारतीय क्रिके्टरांना खूप शुभेच्छा 🌹🌺🙏🏵️🌺
तुम्ही ज्या क्षेत्रात नाव कमावलेले असते त्याबरोबर तुमचा स्वभाव , संस्कार व खाजगी आयुष्य ही महत्वाचे आहे. सचिन, लता हे देशात नाही तर जगामध्ये लोकप्रिय होते . त्यांच्या क्षेत्रात ते लोकप्रिय होतेच परंतु ते सुसंस्कृत, चांगल्या स्वभावाचे व संयमी म्हणून नावारूपाला आले होते.
माणसाने रम रमा आणि रमी च्या नादाला लागू नये अन्यथा आयुष्याचे वाटोळे होते🫨
सुनंदन सर खुप छान संदेश दिला आहे तुम्ही तरुण पिढी साठी. तुमचे मत ऐकल्या नंतर मला वामन हरी पै चे वाक्य आठवते”तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार”. देव करो भविष्यात कुठल्याही खेळाडूची अशी अवस्था होणार नाही हिच ईश्वर चरणी प्रार्थना. असो ,ब्रिस्बेन कसोटी सामना चुरशी चा होऊन भारत जिंकेल अशी आशा करू. तुमच्या विश्लेषणाची वाट पाहतो.
वामनराव पै......यांचं वाक्य आहे हे.वामन हरी पेठे आणि वामन हरी पैं.....असे मिक्स केलं तुम्ही😅
खूप दिवसांनी षटकार ची आठवण झाली... लहानपणी षटकार हे माझे अत्यंत आवडते मासिक होते... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या!
लेले सर, या वीडियो मधून आपण फार मोठा संदेश दिलेला आहे, आयुष्यात शिस्त आणि मेहनतीला पर्याय नाही हेच खरे. विनोद कांबळी चे पुढील आयुष्य तरी सुखात जाओ हीच अपेक्षा.
बरोबर दादा विनोद सरांचे यापुढील आयुष्य तरी सुखाचे जावो अशी देवा चरणी प्रार्थना ❤
देव देतो, आणि कर्म नेतो अशी एक मराठीत उक्ती आहे.
सर, अप्रतिम व कळकळीने आपण हा विषय क्रिकेटपटू विनोद कांबळी व गायक फणसळकर यांच्या रूपाने मांडला. गुणवत्ता असून सुद्धा टिकवता आली नाही याचं वाईट वाटलं. आयुष्यात शिस्त किती महत्वाची असते हे समजून सांगितले. शिस्तीचे फायदे व तोटे सांगितले. खूपच उपयोगी व मौल्यवान माहीती दिली. बेशिस्त असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी चाललेली तुमची ही खटपट खूप काही सांगून जाते तेव्हा प्रत्येकाने वेळीच आत्मपरीक्षण केले पाहिजे.
सुनंदनजी लेले सर!
स.न.वि.वि. आज आपण विनोद कांबळीच्या बाबतीतल्या सर्व शंका दूर केल्या आहेत, मला विनोद कांबळी प्रचंड प्रिय होता तो त्याच्या प्रतिभावान खेळामुळे...लाभलेल्या क्रिकेट च्या बुद्धीमत्तेला तो परिपूर्ण न्याय देवू शकला नाही..साधनेत कमी पडला..केवळ हेच त्याच्या अपयशाचं कारण आहे...तरी तो सुखात रहावा असं मला मनःपूर्वक वाटतं..त्यानं मानानं जगावं!
लेले साहेब, खूप छान बोललात. पोटतिडकीने बोललात. डोळ्यात पाणी आलं. हा व्हिडिओ सगळ्या तरुण पिढीने बघायला हवा.
"तुम्ही त्याच माणसाला मदत करु शकता जो माणूस स्वतःला मदत करण्याच्या मनःस्थितीत आहे" खूप मोलाचं वाक्य..
अगदी बरोबर योग्य विषय
मी माझ्या ८ वी मधल्या मुलीला आवर्जून हा video ऐकायला लावला.
सर्वनी आपल्या मुलानं जरूर दाखवयला पाहिजे अस मेसेज आहे
सुनंदन जी माझं वय 50 आहे .मी तुमच्या षटकार चा त्या काळामध्ये नियमित वाचक होतो..
विनोद कांबळे बद्दल तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण केला आहे 💯✅👍
काका मानलं हो तुम्हाला , काय explain केलं तुम्ही , अंगावर काटा आला , thank you! मी माझ्या आयुष्यात नक्की follow करीन
एक मराठी खेळाडू आणि आपल्या मुंबईचा पोरगा, तो पण अत्यंत गरीब घरातून आलेला, तेंडुलकर पेक्षा काकणभर सरसच - त्याच्या आयुष्याची फरफट पाहून अक्षरशः पोटात गलबळत.... :( माझ्या आ मिस्टर हेमू दळवी हे रेल्वे चे कोच होते, ते तेंडुलकर कांबळी चे मुंबई U 10 कोच होते त्यांनी मला स्वतः कांबळी किती जबरदस्त होता किस्से सांगितले आहेत. खूप खूप मोठा खेळाडू वाया गेला. मनाने सुद्धा दिलदार, दिलखुलास, गरीब पोरांना किट, पैसे देऊन मदत करणारा. कधी कधी अस वाटतं नियती शेवटी आपल्याला तिथंच नेऊन उभी करते जे विधिलिखित आहे. मला विनोद बद्दल इतकं वाईट वाटतं जे मी शब्दात मांडू शकत नाही :((😢😢
Arekaranamadat mag madat kara bap bhau sudha madat karate mag Sachin kamadatkaravi to kay Tata Birla Ambani sarkhe kardpati navatacriket manal sarkar madatkaravi
सगळ स्वलिखित असतं, विधिलिखित वैगेरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत.
लेले सर तुमचे विचार ऐकून भारावून गेलो
जीवनाचे सार सांगुन गेलात
Niyati Sagal kadhun ghete ani tyachya duppat punha dete time .as vinod siranch aahe .jevadh gel tevadh Sagal milanaar.timing pramane.yalach aayush mhanatat.sagalach dil tar kimmat Rahat naahi.thod kadhav pan lagat.
सर्व जण सचिनला दोष देत होते 'पण तुम्ही आज सत्य काय तेच सांगितले...धन्यवाद सर
अत्यंत परखड,स्पष्टवक्तेपणा, सत्यकथन
आणि त्या अनुषंगाने वैचारिक मंथन -
बोध. कला - आणि श्रेष्ठतम उपलब्धी साठी तपस्या,साधना - पाय जमिनीवर हवेत.कलाकार, खेळाडू किंवा अन्य क्षेत्रात यशस्वी होण्याचा हा मूलमंत्र!
निशब्द निशब्द सर एक एक शब्द सत्य परिस्थिती सत्य व विचार मंडलात ग्रेट विश्लेषण 101टक्के सत्य परिस्थिती आहे हे मात्र नक्की जय शिवराय जय महाराष्ट्र सर मनापासून आभार धन्यवाद
खूप खूप धन्यवाद लेले काका..किती पोट तिडकीने आपण सारं समजावलंत !!
Talent is nothing without Hard work !!
हा सुविचार मी खूप आधी पासून माझ्या मनावर कोरून ठेवला आहे..
अतिशय परखड विस्लेषण
पालकांनी आपल्या मोठ्या होत असलेल्या मुलांना जरूर ऐकवावी 👍👍
एकदम बरोबर
प्रखर सत्य सांगितल्या बद्दल धन्यवाद सर, विनोद साठी मी निसर्गाकडे नक्कीच प्रार्थना करेन .आभार.
सर तुमच्या सारख्या लोकांची या महाराष्ट्राला आज खुप खुप गरज आहे.... मुल मुलीं चुकीच्या मार्गाने जात आहे..... मराठी मुलं मुलीना खेळात पुढे आणा..... तामिळनाडू चे मुल मुलीं बुद्धिबळ बेडमिंटन क्रिकेट या खेळात प्रगती करत आहेत.. आपल्या मराठी मुलांना मार्गदर्शन करा सर..... गरज आहे राज्याला तुमची
आजचा विषय खूप च छान आणि उत्तम रित्या नेमका विषय सांगितला....👏तरुण पिढी साठी झणझणीत अंजन
निर्भीड आणि अचूक विश्लेषण. प्रत्येक शब्द ऐकण्यासारखा. आणि त्यातून बोध घेण्यासारखा. मेहेनत आणि शिस्त ह्याला कोणताही पर्याय नाही हाच महत्त्वाचा संदेश अगदी योग्य शब्दात मांडला आहे.
Very good video, analysis, thoughts... Truly thought provoking...
वाईट या गोष्टी चं वाटतं की Twitter वर भरपूर लोकं... अगदी काही उच्चशिक्षित डॉक्टर देखील या परिस्थिती ला जातीय भेदभाव मानतात.... कांबळी ला त्याच्या जातीमुळे समान/ पुरेशी संधी मिळाली नाही वगैरे.... याने आणखी मनस्ताप होतो!!
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती.....संदेश......आपले जीवन कशाच्या पायावर उभे राहिले पाहिजे हे समजणे अतिशय महत्वाचे आहे.......धन्यवाद सर....तुमचे विचार, अनुभव आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल.......
षटकाराची आठवण काढलीत आणि पूर्वीचे ते सर्व दिवस आठवायला लागले षटकाराचे लेटरिंग सिम्बॉल अजूनही डोळ्यासमोर जसाच्या तसा आहे.....❤
* आत्मपरीक्षण करायला लावणारा व्हिडिओ*
शतप्रतिशत सहमत आहे! Perfect analysis अश्याच स्पषटवक्तेपणाची वाट बघत होतो ! तो अखेर पुणेकरानी दाखावलाच. Thanks!
सुनंदन सर, तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून योग्य तेच बोलत आहात. आज काल या स्वार्थी जगामध्ये असं धाडस फार कमी लोक दाखवतात.
परमेश्वराने दिलेली गुणवत्ता आपण गृहीत / granted घेऊ शकत नाही आणि ती जोपासावी लागते आणि त्याच्या वर काम करावं लागत राहत !!!!!
खूप छान बोलला Sir !!!
मी वाचायचो षटकार 👍👍👍 !!!!!
Sir, you spoke from the bottom of your heart .. its a great message for all ... Thanks .. .Prithvi Shaw also needs to take a cue from this ...Regards
फारच छान sir,
yes sad stories,
still remember mukund phansalkar in 90's
खूप छान व्हिडिओ.पृथ्वी शॉ हा पुढचा विनोद कांबळी होणार असं दिसतं.
Nahi
.tao comeback karel bagha... Jiddi aahe tao ..
One of the best videos from Lele sir in recent times. This subject has been around since many days now and I think Lele sir's opinion is 100% correct. I remember Harsha Bhogle talking about this years back - Talent Vs Attitude
सर 100% तुमचं अभिप्राय बरोबर आहे
फारच छान विश्लेषण, सडेतोड, अगदी १०० टक्के बरोबर सर.
सुनंदन सरांनी खूप छान पध्दतीने विचार मांडले आहेत. योग्य पध्दतीने सांगितले आहे. टॅलेंट असुन उपयोग नाही तर ते वाढवायला हवे. विनोद याने स्वतः ची माती करुन घेतली. दुसरा दोषी नसतो तर आपणच आपले जीवन घडवायचे असते. तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे खरे आहे. अशी कितीतरी सामान्य माणसे आहेत जी मनस्थिती बिघडवते तेव्हा त्यांना कोणीही मदत करत नाही.
अत्यंत योग्य मार्गदर्शन, सर्वांनीच ऐकून त्यापासून बोध घ्यावा असे, एक वाक्य अगदी 💯 बरोबर, सचिन आणि लता दिदी यासारखे थोडे पण कांबळी आणि फळसणकर यांच्या सारखी असंख्य उदाहरणे प्रत्येक क्षेत्रात मिळतात, अनिल अंबानी हे ही त्याचेच उदाहरण, यश आणि अपयश दोन्हीही जे पचवू शकतात तेच यशाच्या मार्गावर चालू शकतात आणि हेच जमणे फार फार कठीण असते......
तो व्हिडीओ बघितला आणि दुःख, प्रेम, मैत्री, कहा से कहा तक. कांबळी आणि तेंडुलकर यांचा प्रवास खरंच चक्क वेड लावणारा आणि खूप काही शिकवून जाणारा आहे.
लेले सर फार पोट तिडकी ने बोलला तुम्ही मी लहान असताना आमच्याकडे तेव्हा देशदूत पेपर यायचात्यामध्ये विनोद कांबळे बद्दल भरपूर छापून यायचं जसे कीमॅचेस च्या सरावाला न येणे कॅप्टन च न ऐकणे असे भरपूर किस्से मी लहानपणी वाचलेले आहेआणि हो सचिन बद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले
नवीन पिढी साठी खूप छान संदेश आहे सर.
सुंदर विश्लेषण सर प्रत्येकाने पाहावा असा व्हिडिओ.
खरोखर चांगले विश्लेषण. दोघेही बेशिस्तीमुळे बरबाद झाले. रामनाथ पारकर आसाच चांगला खेळाडू गावसकर चा जोडिदार मागे फडला. त्याची आठवण आली. तो मागे पडला पण बरबाद झाला नाही.
खुप छान, तुमचे विचार, विचार आणि आचार करायला लावणारे आहेत .
as a sachin fan.....tumhi "maajhi baaju' maandli..exactly the same point...khup khup dhanyavaad.
फारच छान. फक्त विनोद कांबळी च नाही तर अनेकांना मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आहे. ज्याच त्यान यातून बोध घ्यायचा.
साहेब योग्य विश्लेषण केले. साहेब षठकरची आठवण करून दिली आणि मी चाळीस वर्षे मागे गेलो. षटकार, अष्टपैलू, क्रिकेटसम्राठ आणि स्पोर्ट स्टार असे कितीतरी अंकाचा मी वाचक होतो.
षटकार आणि क्रीडांगण ! क्रीडांगण पाक्षिकाचा 1985 साली आस्ट्रेलिया तील विश्वचषक जिंकल्यानंतरचा अंक मी कितीतरी वर्षे जपून ठेवला होता.
अतिशय सुरेख विश्लेषण…आजच्या पिढीला हे समजणे फार गरजेचे आहे…षटकारची आठवण एका वेगळया विश्वात घेऊन गेली…षटकार मध्ये पोस्टर्स यायचे ते मोठे attraction होते…
सर अगदी असे लोक आहेत .
साहेब या व्हिडिओ ची आवर्जून वाट पहात होतो,अगदी अचूक विश्लेषण
I'm not sure if V.K. followed this, but I sure did. I'm truly grateful to be mentored by Shri. Lele. PS: I'm probably the only/first fellow to have read (as in actually read) this clip using closed captions option at my downtime at the courthouse. Thanks, Sambhaji, Chicago, USA
@@ChicoDeChicago thanks Sambhaji
💯 बरोबर बोललात ह्यात तीळ मात्र शंका नाही सचिनला तर मुळीच दोष देवू नये विनोद तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता तरी विनोद ने सुधरावं
अगदी बरोबर काका विनोद् कांबळी ला कमी वेळेत मिळालेली पैसा प्रसिद्धी सांभाळता आली नाही.व्यसनाच्या आहारी जाऊन क्रिकेट कडे दुर्लक्ष केले याचा वाईट परिणाम झाला.विनोद कांबळी पेक्षा कमी मॅच खेळलेले खेळाडू कॉमेंट्री आणी कोचिंग करून करोडो रुपये आज ही कमावत आहेत.व्यसणामुळे कांबळी च मानसिक संतुलन बिघडले आहे.❤❤❤❤❤
लेले सर. खूप खूप धन्यवाद.. तुमचे या व्हिडिओ मधील विचार प्रत्येक व्यक्तीला खूप मार्गदर्शन करतील. अप्रतिम.
Great explain sir ❤
काही ठिकाणी अतिशय परखड मतं व्यक्त कराव लागतं आणि ते तुम्ही केलंत या बद्दल अभिनंदन. आज काल एखाद्या गोष्टी बद्दल नुसती हळहळ व्यक्त करायची आणि ती परिस्थिती निर्माण न होण्यासाठी काहीच पाऊल न उचलता परत दुसऱ्या विषयांवर बोलायला मोकळं व्हायच हा जणू नियमच झाला आहे. विनोद कांबळी बद्दल तुमची खरी कळकळ तुमच्या बोलण्यात जाणवली. आज काल खरा माणूस मिळणं मुश्किल झालंय पण तुम्ही खरंच ज्या पोट तिडकीने हा विडिओ सादर केलात त्या बद्दल तुमचे अभिनंदन.
आपलं खरोखरच नशीब म्हणायचं की सचिन हा विनोदच्या मार्गावरती गेला नाही नाहीतर बापरे किती मोठं नुकसान झालं असतं आपल्या देशाचा आणि सचिनला खरंच खूप खूप मनापासून सलूtt की त्याने शिस्त आयुष्यभर पाळले त्याच्यासारखा व्यक्तीच म्हणा होणे नाही आहे आपल्या देशात काय पूर्ण जगात कधी होणार नाही परंतु त्याच्या या कृतीबद्दल किंवा आयुष्याच्या या baju बद्दल फार कमी लोक बोलतात
Yes Sir.
I agreed 100%. Discipline is very much required everyone especially great and big people.
वाह अप्रतीम, एक नंबर, भन्नाट
प्रत्येकासाठी समजावून सांगणारा व्हिडिओ
धन्यवाद लेले सर
मा सुनंदन लेले सर आपले प्रत्येक मानवाला अत्यंत मौलिक वैचारिक मार्गदर्शन ऐकून खूप समाधान मिळाले. अप्रतिम विडिओ सर!
आपले अगदी मन :पूर्वक आभार!🌹🙏
Excellent Analysis sir.💯
आणि इंग्रजी मधील sportstar
त्यात सामना मद्ये द्वारकानाथ संझगिरी,आणि तुमचे लेख वाह क्या बात है
चुका सगळ्यांकडून होतात.. फक्त त्या चुका लक्षात यायला लागतात.. सचिन च्या त्या लक्षात आल्या.. विनोद ला त्या लक्षात आल्या नाहीत..
अगदी बरोबर अगदी योग्य
किती किती छान संदेश
khup chan sunandan sir.aapn khup chan mahiti sangitali. aajchya yuva pidhila tumhi khup chan margdarshan kele.aani aajchya yuva pidhila yogy margdarshan
karnyachi khup garaj aahe.
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.
I really love your smile sir and vlogs with atharva sudame
Sir,
Khup chan sangitle tumhi...
Salute tumhala.....
Tumhi kharech punyache kam kele sir..
बेशिस्तीने गुणवत्तेची माती केली अगदी बरोबर 💯✅
लेले सर , आज खरोखरच तुमच्यासारख्या एखाद्या जाणत्या व्यक्तिने यावर बोलणं गरजेचं होतं . कारण लोक नाही नाही ते बोलून मोकळं होतात या विषयावर. आपल्याला घडून गेलेल्या अनेक गोष्टींची कल्पना नसते तेव्हा जुन्या आणि जबाबदार व्यक्तिने दरडावून गरजेचं असतं, ते तुम्ही केलंत त्याबद्दल धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
Talent या शब्दाला अत्यंत अवाजवी महत्व द्यायची सवय लागलीय आपल्याला. प्रतिभा निसर्गदत्त असते. ती मिळवण्यासाठी आपण शून्य मेहनत घेतलेली असते. आईवडिलांच्या जीन्समधून ती आपल्याला आयती मिळालेली असते. खरा कर्तबगार तोच, ज्याला अत्यंत कमी प्रतिभा लाभलेली असूनही प्रचंड मेहनतीच्या जोरावर तो पुढे जातो. त्याला जातीपातीची कारणं द्यावी लागत नाहीत आणि कुणाच्या मदतीवर अवलंबूनही राहावं लागत नाही. विनोदबद्दल खूप वाईट वाटतं. त्याची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि उरलेलं आयुष्य त्याने उत्तम जगावं ही सदिच्छा!
Very nice
सर असेच व्हिडिओ करा उदाहरण देऊन जेणेकरुन आमच्यासारखे लोक यातून काहीतरी बोध घेवू शकतील धन्यवाद 😊
लेले,जीवनात शिस्त अत्यावश्यक आहे. क्षेत्र कोणतही असो खेळ,व्यवसाय, नौकरी,अगदी राजकारण सुद्धा.
बेशिस्त बेफीकीरी आयुष्याची माती करते. मग तो कोणीही असो. उदाहरण तर समोर आहेच सचीन व विनोद! एक आज ही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय व दुसरा विस्मरणात गेला सुद्धा. टॅलेंट तर दोघांकडे ही होते.पण बेशिस्त नडली.कांबळी ला. धन्यवाद
आम्ही षटकार वाचूनच क्रिकेट च्या प्रेमात पडलो आणि त्यावेळी त्यातले सर्वांचे फोटोज पाहून खूप आकर्षण वाटायचं त्यासोबत त्यावेळेस लिहिणारेही तुमच्या सारखे 🙏🏻grt
सुनंदन सर तुमची पोटतिडकीने मांडलेली भावना अतिशय प्रामाणिक आणि शुध्द आहे. तुम्ही जे सांगत आहात त्यात विनोद प्रतीचे प्रेम, काळजीच दिसतेय. मुकुंद फणसळकरांच्या गायनाचा मी देखील चाहता आहे.
खुप सुंदर आणि छान संदेश... पण एक मात्र मान्य करावे लागेल, जर विनोद कांबळी चा क्रिकेट वर focus असता.. तर तो नक्कीच सचिन तेंडुलकर पेक्षा सरस ठरला असता...
khup chan vishleshan kele aapn sir.
i ve no words.
१००टक्ये योग्य, विनोद कांबळी स्वतः त्याच्या कर्माने बरबाद होत गेला
खूप सुंदर ❤❤ व्यसन करावं की नाही ते शेवटी आपल्या वर अवलंबून असते....
Khup sundar video👍
सध्याच्या काळात आणखी एक खेळाडू विनोद कांबळीच्या वाटेने चाललेला आहे तो म्हणजे priuthvi shwa. जबरदस्त टेलेंट असनारा बेशिस्त खेळाडू .
खुप छान सर आपण खूपच मार्मिक बोललात जमिनीशी नात जुळवून घेण्याची गरज असते आणि प्रत्येक वेळी आपल्या सातत्याने सिद्ध व्हायचं कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन|
श्रीराम...
सर आज मी आपणकडून क्रिकेटपटू श्री विनोद कांबळी यांचे विषयी त्यांचा कटू जीवनपट सांगितलं फार मन भरून आलं असं त्याच्या जीवनात घडलं ते त्याने स्वतः जबाबदार आहे हे 100% खरं आहे. त्याला त्याच्या सर्व वर्ल्ड कप 1983 & 2011 माजी खेळाडूंनी सर्वतोपारी मदत करून "एक हे तो सेफ आहे " असा एक संदेश द्यावा. भारतीय क्रिके्टरांना खूप शुभेच्छा 🌹🌺🙏🏵️🌺
षटकार ची वाट बघायचो सचिन च्या पोस्टर साठी..आणि sport star magzine पण खूप आवड्यचा
आपले आयुष्य आपली जबाबदारी
Well said Sir
अगदी बरोबर आहे.तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.हेच सत्य आहे.देवा विनोद कांबळीच भलं कर.🙏🙏🙏🙏🙏
छान, वीशलेक्षण!
मस्त बोललात सर 🙏🏻🙏🏻
Respect you and your observations a lot! Keep us informed and motivated in future also!
मी वाचला आहे षटकार मासिक कपील देव चा पानभर मोठा फोटो असायचा बॅटिंग करते वेळीच
Sir, 1 number vishleshan
खुप छान विस्लेशन
तुम्ही ज्या क्षेत्रात नाव कमावलेले असते त्याबरोबर तुमचा स्वभाव , संस्कार व खाजगी आयुष्य ही महत्वाचे आहे. सचिन, लता हे देशात नाही तर जगामध्ये लोकप्रिय होते . त्यांच्या क्षेत्रात ते लोकप्रिय होतेच परंतु ते सुसंस्कृत, चांगल्या स्वभावाचे व संयमी म्हणून नावारूपाला आले होते.
@@ashokgaikwad2864 agadi barobar
खूप छान संदेश , लेले सर आता पृथ्वी शॉ बदल ही बोला तो पण भरकटला आहे
खूप पोट तिडकीने पाजलेले बाळकडू ❤ excellent analysis sir !!
सर, मी एक शिक्षक आहे. मी तुमच्या प्रत्येक शब्दांशी पूर्णपणे सहमत आहे.
लेले सर अतिउत्तम व्हीडिओ सॅल्यूट
सर खूप खूप छान माहिती दिलीत
A lesson for youngstars !!👍
खूप छान सर ❤
सर आपलं विश्लेषण एवढे चांगले आहे की पुढील व्यक्तीस सुधारण्यास खूप मदत होते यु आर ग्रेट सर
विनोद कांबळीची, झालेली दयनीय अवस्था पाहून, यूवा पिढीने खूप काही शिकण्यासारखे आहे