सर, ब्रिस्बेन सामना 14 डिसेंबर पासून आहे. अडलेडला आपण हरलो त्याचं आपण अवलोकन केलं नाही वाईट वाटलं. भारतीय (फलंदाजी) संघात बदल झाला पाहिजे. फलंदाजी बळकट व मजबूत पाहिजे गोलंदाजी अप्रतिम आहे. सामना जिंकला पाहिजे. बुमराह च्या साथीला अजून गोलंदाजी कमी वाटते. हीच वेळ आहे व हेच मैदान आहे. सर, आपलं विश्लेषण अप्रतिम व आमच्या मनातलं.
लेले सर, Travis Head आणि Mitchell Starc यांच्या समोर भारताच्या खेळाडूंना खेळण सर्वात अवघड जात आहे. या दोघांच्या कौशल्याविषयी जर आपण बोललात तर आम्हला ऐकायला आवडेल. प्रा. अविनाश कांबळे
लेले सर आपले फलंदाज खूप घाई करतात. सर्व फलंदाजानी जिद्दीने फलंदाजी केली पाहिजे. भारतीय फलंदाज खूप चाच पडत खेळत आहे. माझ्या मते त्याना कुठला बॉल सोडायचा हेच कळत नाहीय. ही समस्या भारतीय खेळाडू नी सोडवली तर सामना रंगतदार होईल.
Rohit Sharma is batting as well as captaining in test disinterestedly. If Rohit Sharma plays and captains in Gabba test then india is losing Gabba test and be prepared to hear again from Rohit Sharma nonsense statements like -" We were not good enough" Or " Losing one series in Australia after 10 years should be acceptable " Or " Losing one series at home after 12 years is acceptable". Sunil Gavaskar was right in saying that Bumrah should have captained India in this entire series.
अहो लेले सर!!!!सगळेच तर मनातल बोलून जाता काही बोलायला शिल्लक ठेवत नाही 😊हे तितकंच खरं आहे की भारतीय टीमने संपूर्ण ताकदीनिशी सातत्याने खेळायला पाहिजे आपल्याला जरासं यश मिळाले की आपण थोडेसे गाफील राहतो. पण ऑस्ट्रेलियन टीम कधीच गाफिल राहत नाही आणि सूड घ्यायचा सोडतच नाही सातत्याने पाश आवळ्याची वृत्ती ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला शिकण्यासारखी आहे...... उद्याच्या सामन्यामध्ये खूप परिश्रम करून बाउन्स बॅक करणे गरजेचे आहे आपल्या भारतीय पट्ट्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.........
सुनंदन, जर तीसरी कसोटी आपण जिंकून पून्हा विजयपथावर आलो तर तो चमत्कारच म्हणावा लागेल. आपली प्रमुख समस्या विराट, रोहित चा हरवलेला फॉर्म! आपण जयस्वाल, राहूल गिल,पंत,वॉशिंग्टन सुंदर, अधून मधून एखादी चांगली खेळी करतात. पण तेवढं पुरेसं नाहिए. तिनशे धावा करायच्या तर किमान 3 सत्र फलंदाजी करावीच लागेल. व टिच्चून खेळ करावा लागेल फलंदाजी जमली तरच पुनरागमन शक्य आहे. अन्यथा टेस्ट सिरीज गेल्यातच जमा आहे. शनिवारीच कळेल आपलं काय होणार?
रोहित आणि विराट हे महत्त्वाचे व अनुभवी फलंदाज आहेत, त्यांच्या मध्ये एकहाती मॅच फिरवण्याची ताकद आहे. त्यामुळे जोपर्यंत या दोघांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत नाही तोपर्यंत मोठी धावसंख्या उभारली जाणे शक्य नाही. हे दोघे खेळले तर ३५० ते ४०० धावा सहज होतील.
सुनंदन , आपण शमीच्या पुनरागमनाबाबत का बोलला नाहीत. एक क्रिडा पत्रकार म्हणून आपल्याला आतली काहीतरी बातमी असेलच. गॅबाच्या वेगवान खेळपट्टीवर बुमराहच्या जोडीला शमी असेल तरच कसोटी जिंकण्याची संधी आहे.
A “Generational Change” in batting is quite evident. Rohit and Virat are clearly “over the hill” and age is not on their side either… KL had never been consistent enough through his career…younger generation like Gill, Sarfaraz (with an exception of Jaiswal, may be) really don’t seem inclined to “bat for a day or day-n-half” whereas Pant is simply enjoying all the love and admiration from Australian media, AND his second life (after the accident), instead of focusing on the job at hand… Australians have already figured out that, if they survive Bumrah’s spells of 5-6 overs each, then the Test is theirs, something we witnessed in Adelaide Test… Not sure, how the Indian team management is going to find a way out of this mess…especially batting… 🙏
हनुमा विहारी , मयंक अगरवाल, साई सुदर्शन, संजू सॅमसन ह्यांनी काय पाप केली की त्यांची उत्तम खेळून पण निवड नाही केली. गावस्कर एवढे मार्गदर्शन करून पण आपण Travis हेड ला बाउन्सर टाकायचे विसरतो यापेक्षा चमत्कार काय आहे
खरंतर रोहित सध्या जी फलंदाजी करतोय त्या नुसार तो सहा नंबर वरच ठीक आहे..मागच्या मॅच मध्ये त्याला लवकर उतरावं लागलं पण जेव्हा बॉल जुना होईल गेम सेट असेल तेव्हा रोहित आला तर तो भारी खेळू शकतो आणि त्याचा कॉन्फिडन्स ही वाढेल..माझ्या मते रोहित सहा नंबर वरच ठीक आहे
तेच कळत नाही नेमकं मॅनेजमेंट च्या मनात काय आहे मला वाटलं हर्षित ला बाउन्सर वगैरे टाकायला जमतात म्हणून घेतलं पण तसं काही दिसलंच नाही.. पिंक बॉल मध्ये आकशदिप बोलंड सारखाच सक्सेस मिळवू शकला असता.. विकेट वर बॉलिंग करतो तो
Agree with your Lele sir however we as Team need to bat session after session only than the target of 350+ can be achieved its a "Test" and it Test the character of every player especially batting has let us down over a period of time so if we want to comeback in the series our batters has to put the head down and bat forget about the Pink ball test its History now. I am quite confident about our team they must have chalked out all the burning issues and have plan about there execution. Considering rain on the first day I think whoever wins the toss will like to bowl I am be wrong but again its not important in Australia whether you bat or bowl however whatever you do need to execute it religiously only then the target of win can be achieved. Hope this match reaches the final day because any team who gets bowled out on first day its a signal that test will get over in 3-4 days so hope both teams show the intent rather than a one sided combat.
ओपनिंग रोहित आणि गिल, अथवा अन्य कोणीही असो टेस्ट मॅच खेळताना टिकून खेळणे महत्वाचे आहे, फक्त bondarya मारणे गरजेचे नाही,1,2 रणा काढून स्ट्राईक बदलत रहाणे आवश्यक आहे ओव्हर ला 4ची रन रेट साधली तर टेस्ट मॅच मध्ये पुरेसे आहे असे मला वाटते... कारण टेस्ट मॅच खेळताना ओव्हर ची बंधने नसतात बॅटिंग करण्यास भरपूर वेळ मिळतो...!
जडेजा ला घेणं एका अर्थी पथ्यावर पडेल.. जडेजा लेफ्ट आर्म आहे आणि ट्रेविस हा लेफ्ट आर्म ला टार्गेट बनवेल आणि काहीतरी चूक करेल अशी अपेक्षा आहे.. इथले ग्राउंड मोठे असल्याने जडेजा ला मारणं तेवढं सोपं नसेल, त्यामुळे ही रिस्क घेऊ शकतो आपण
If Ind bats 4 sessions atleast in the 1st innings. We are winning the game. Both batting lineups are vulnerable in this series. This series will be a low scoring Test Series.
ट्रॅव्हीस हेडची बाउंसर ने विकेट घ्या, तोच एकटा खूप जास्त रन बनवतोय. सीनियर बॅट्समनना अल्टिमेटम द्या, जर स्कोअर केला नाही तर पुढच्या टेस्टला बदला. वॉशिंग्टन सुंदर ला घ्या. राणाच्या जागी अर्षदीप ला घ्या जर स्विंग ची शक्यता असेल तर. असो. जय श्रीराम!
lele kaka south africa wtc points table 2025 madye 1st number var aahe. australia 2nd,india 3rd number var aahe.south africa i think fix aahe.fakta aata australia,india madye fight hoil.aani australia chi next test series (2 test) shri lanka chya against pudhchya varshi aahe.pan te tyanchya home ground var aahe.evdha easy nahi honaar.aani australia la 5 paiki 3,4 tari jinkave laagtil.aani india la pudhche 3 test non stop jinkave laagtil.theva ya doghanpaiki koni tari ek wtc final 2025 saathi qualify karel.aani australia magche 2 bgt series aaplya home ground var aani india chya home ground var harli aahe.aani india ya veli hat trick karanyasaathi utrel.pan ya veli pat cummins purna tyyar aahe.mala nahi vatat te parat chuk kartil.i think 4-1 che pan chance kami vatatat.dogha paiki koni tari ek jinkla tar 3-2 ne jinktil.baaki tumhala kay vatata mala nakki saanga.jai shri krishna.
अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही सर, मुळात चुकांमधून काही शिकण्याची वृत्तीच नाहीये. न्यूझीलंड दौऱ्या आधी आपण श्रीलंकेत स्पिन विरुद्ध माती खाऊन आलो होतो, कुठे काय शिकलो? एका पार्ट टाईम स्पिनरने आपल्याला सहज संपवलं. I am really sorry to say Sir, mi hopes sodlet purna. Atmach haravlay aplya cricket cha, faqt paisa milavnyacha marg zalay to ek. I guess Sachin, Dravid, Laxman, Kumble, Yuvraj, Sehwag, Ganguly he sagle shevatche shiledaar hote.
आयपीएल मध्येच संघ मालकांनी रोहित, विराट, धोने यांचा मुळातच घेऊ नये, आणि इतरांना (खेळाडूंना) कामगीरीवरच त्या (प्रत्येक) सामन्याचे मानधन द्यावे. नाहीतरी देशाप्रमाणे तुमच्याकडूनही मानधन वाजवून घेतात पण we not enough सांगून वेळ मारून नेतात.
Golden days have gone. This generation is playing only for money which is created by IPL. WE Indians have no more patience anymore for TEST NO Cricket only circus for 3 hrs We are not going to WTC final. Cricket, films & politics is now been FIXED
या वेळी ते फायनलमध्ये जाणे अशक्य आहे. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका मधे फायनल होईल. तसंही आपणं फायनल जींकू शकतं नाही, प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाल्या पेक्षा आधीच कटलेले बरे !
@@satishraut5929 ho tumhi barobar mhanalat. men's, women's t20 world cup 2024 madye pan afganistan,india,south africa ne milun australia la baher kadhla hota.mhanun india men's t20 world cup 2024 new zealand women's women's t20 world cup 2024 jinku shakli.jar australia final la aali asti tar he parat pachakle aste.aani tasa hi india cha record australia chya against commenwelth games (cricket) final,icc tournaments chya semi final, final madye kahi khaas changla nahi aahe.khup kharab aahe.women's odi world cup 1997 1st semi final, men's odi world cup 2003 final,women's odi world cup 2005 final, women's t20 world cup 2010 1st semi final,men's odi world cup 2015 semi final, women's t20 world cup 2020 final, commenwelth games (cricket) final 2022, women's t20 world cup 2023 1st semi final, wtc final 2023,men's odi world cup 2023 final,under 19 world cup 2024 final madye australia ne india la haravla aahe.yacha artha australia cha paarda kahi pramanat india var bhaari tharla aahe.me kahi india team vait aahe asa mhanat nahi aahe.me fakta fact saangitla. aani aata wtc final 2025 madye south africa tar i think fix zali aahe.fakta australia,india ya dogha madye fight hoil.aani 4-1 che pan chance kami vatatat.jar he bgt series dogha paiki koni tari ek jinkli tar 3-2 ne jinktil.aani australia tar magche 3 bgt series 2 aaplya aani 1 india chya home ground var harli aahe.aani india ya veli hat trick karanyasaathi utrel.pan pat cummins ya veli tyyar aahe.mala nahi vatat te parat chuk kartil.aani australia chi pudhchi test series (2 test) shri lanka chya against tyanchya home ground var aahet.te evdha easy nahi aahe. aani australia la 5 paiki 3, 4 tari jinkave laagtil.so mala vatata te hi series jinkaycha prayatna kartil.aani 2-2 ne series draw vhayche chance pan kami aahet.baaki tumhala kay vatata mala nakki saanga.jai shri krishna.
हॅलो लेले साहेब नमस्कार . आपण योग्य मतं मांडलीत . माझा रोख थोडा वेगळा आहे ! पहिली मॅच रोहीत घरगुती कारणाने गैरहजर होता ! पण त्याचबरोबर ॲडलेड टेस्ट नंतर प्रशिक्षक गौतम गंभीरही टिम बरोबर नव्हता , तर भारतात आला होता ( कारण अज्ञात ) कप्तान आणि प्रशिक्षक योग्य मानसिक अवस्थेमधे नसतील तर संघ योग्य रीतीने सांघीक कामगिरी करु शकत नाही ! गंभीर , रोहीत , विराट यांना एक मॅच विश्रांती दिलीच पाहीजे ! सिराजनेही गरम डोकं शांत ठेऊन , बोलींगवर ध्यान दिले पाहीजे !
Lele kaka!!! aplya batsmen ni kahi hi karun changli battimg kelich pahijey... Rohit ni pudhe yeun last world cup sarkhi Australian bowlers warti akramat khelala pahijey... Bowling madhe sudha ek prakarchi lay milali pahijey... pariksha khup aughad aahey Gabba chi!!!
Sir, u speak your heart out. Tumcha friend Harsha bhogle kase kai yevdhe panchat blog kadhtayt? Te mhantayt siraj was superb, Ashwin was superb, nothing about Virat Kohli....nustech bcci che talking points parrot sarkhe repeat kartayt. Ye dhi following asun sudha kahich kadu Satya bolayla tayar nahi ha manus. Pure establishment sold out personality
सर, ब्रिस्बेन सामना 14 डिसेंबर पासून आहे. अडलेडला आपण हरलो त्याचं आपण अवलोकन केलं नाही वाईट वाटलं. भारतीय (फलंदाजी) संघात बदल झाला पाहिजे. फलंदाजी बळकट व मजबूत पाहिजे गोलंदाजी अप्रतिम आहे. सामना जिंकला पाहिजे. बुमराह च्या साथीला अजून गोलंदाजी कमी वाटते. हीच वेळ आहे व हेच मैदान आहे.
सर, आपलं विश्लेषण अप्रतिम व आमच्या मनातलं.
लेले सर, Travis Head आणि Mitchell Starc यांच्या समोर भारताच्या खेळाडूंना खेळण सर्वात अवघड जात आहे. या दोघांच्या कौशल्याविषयी जर आपण बोललात तर आम्हला ऐकायला आवडेल.
प्रा. अविनाश कांबळे
Nobody is palying like test match.I am missing Rahul Dravid & Cheteshwar Pujara batting.
लेले सर, डी गुकेश वल्ड चेस विजेता ठरलाय त्याचे अभिनंदन
लेले सर आपले फलंदाज खूप घाई करतात. सर्व फलंदाजानी जिद्दीने फलंदाजी केली पाहिजे. भारतीय फलंदाज खूप चाच पडत खेळत आहे. माझ्या मते त्याना कुठला बॉल सोडायचा हेच कळत नाहीय. ही समस्या भारतीय खेळाडू नी सोडवली तर सामना रंगतदार होईल.
हर्षित राणा च्या ऐवजी आकाश दीप ला खेळवा. अश्विन ऐवजी रवींद्र जडेजा.
विराट आणि रोहित पैकी एकाला बसवून सर्फराजला चान्स द्यायला काय हरकत आहे..... सर्फराज खेळाला तर धमाल होईल की राव 😊रेड्डी कसा चमकतोय....
यशस्वी, शुभमन ऋषभ यानी अधिक जबाबदारी घेऊन मोठ्या खेळी करणे जरुरीचे आहे.
matka players ahet bhai he ... kadhi trch kheltat
Rohit Sharma is batting as well as captaining in test disinterestedly. If Rohit Sharma plays and captains in Gabba test then india is losing Gabba test and be prepared to hear again from Rohit Sharma nonsense statements like -" We were not good enough" Or " Losing one series in Australia after 10 years should be acceptable " Or " Losing one series at home after 12 years is acceptable".
Sunil Gavaskar was right in saying that Bumrah should have captained India in this entire series.
अहो लेले सर!!!!सगळेच तर मनातल बोलून जाता काही बोलायला शिल्लक ठेवत नाही 😊हे तितकंच खरं आहे की भारतीय टीमने संपूर्ण ताकदीनिशी सातत्याने खेळायला पाहिजे आपल्याला जरासं यश मिळाले की आपण थोडेसे गाफील राहतो. पण ऑस्ट्रेलियन टीम कधीच गाफिल राहत नाही आणि सूड घ्यायचा सोडतच नाही सातत्याने पाश आवळ्याची वृत्ती ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला शिकण्यासारखी आहे...... उद्याच्या सामन्यामध्ये खूप परिश्रम करून बाउन्स बॅक करणे गरजेचे आहे आपल्या भारतीय पट्ट्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.........
सुनंदन, जर तीसरी कसोटी आपण जिंकून पून्हा विजयपथावर आलो तर तो चमत्कारच म्हणावा लागेल. आपली प्रमुख समस्या विराट, रोहित चा हरवलेला फॉर्म! आपण जयस्वाल, राहूल गिल,पंत,वॉशिंग्टन सुंदर, अधून मधून एखादी चांगली खेळी करतात. पण तेवढं पुरेसं नाहिए. तिनशे धावा करायच्या तर किमान 3 सत्र फलंदाजी करावीच लागेल. व टिच्चून खेळ करावा लागेल फलंदाजी जमली तरच पुनरागमन शक्य आहे. अन्यथा टेस्ट सिरीज गेल्यातच जमा आहे. शनिवारीच कळेल आपलं काय होणार?
खरं आहे
रोहित आणि विराट हे महत्त्वाचे व अनुभवी फलंदाज आहेत, त्यांच्या मध्ये एकहाती मॅच फिरवण्याची ताकद आहे. त्यामुळे जोपर्यंत या दोघांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत नाही तोपर्यंत मोठी धावसंख्या उभारली जाणे शक्य नाही. हे दोघे खेळले तर ३५० ते ४०० धावा सहज होतील.
सुनंदन , आपण शमीच्या पुनरागमनाबाबत का बोलला नाहीत. एक क्रिडा पत्रकार म्हणून आपल्याला आतली काहीतरी बातमी असेलच. गॅबाच्या वेगवान खेळपट्टीवर बुमराहच्या जोडीला शमी असेल तरच कसोटी जिंकण्याची संधी आहे.
@@rajhanssarjepatil5666 thoda vel aahe ajun
सूनंदन सर, भारताची पहिल्या डावातील धावसंख्याच "वाऱ्याची दिशा" ठरवणार आहे
Sir Great said. why not Shami their in this test match.he should be there for next test match.it will have great impact on Australian team.
A “Generational Change” in batting is quite evident. Rohit and Virat are clearly “over the hill” and age is not on their side either… KL had never been consistent enough through his career…younger generation like Gill, Sarfaraz (with an exception of Jaiswal, may be) really don’t seem inclined to “bat for a day or day-n-half” whereas Pant is simply enjoying all the love and admiration from Australian media, AND his second life (after the accident), instead of focusing on the job at hand…
Australians have already figured out that, if they survive Bumrah’s spells of 5-6 overs each, then the Test is theirs, something we witnessed in Adelaide Test…
Not sure, how the Indian team management is going to find a way out of this mess…especially batting… 🙏
हनुमा विहारी , मयंक अगरवाल, साई सुदर्शन, संजू सॅमसन ह्यांनी काय पाप केली की त्यांची उत्तम खेळून पण निवड नाही केली. गावस्कर एवढे मार्गदर्शन करून पण आपण Travis हेड ला बाउन्सर टाकायचे विसरतो यापेक्षा चमत्कार काय आहे
खरंतर रोहित सध्या जी फलंदाजी करतोय त्या नुसार तो सहा नंबर वरच ठीक आहे..मागच्या मॅच मध्ये त्याला लवकर उतरावं लागलं पण जेव्हा बॉल जुना होईल गेम सेट असेल तेव्हा रोहित आला तर तो भारी खेळू शकतो आणि त्याचा कॉन्फिडन्स ही वाढेल..माझ्या मते रोहित सहा नंबर वरच ठीक आहे
रोहित शर्मा आणि विराट कोहली ची बॅटींग हे भारता साठी डोकेदुखी ठरत आहेत, ह्या दोघांना रन्स करावयाची खूप गरज आहे
Sir, आकाशादीप bhartiya सॉईल var madat nastana विकेट gheu shakto tar tyala ka khelvat nahit
तेच कळत नाही नेमकं मॅनेजमेंट च्या मनात काय आहे मला वाटलं हर्षित ला बाउन्सर वगैरे टाकायला जमतात म्हणून घेतलं पण तसं काही दिसलंच नाही.. पिंक बॉल मध्ये आकशदिप बोलंड सारखाच सक्सेस मिळवू शकला असता.. विकेट वर बॉलिंग करतो तो
Gukesh is world winner 🏆🏆 congratulations 🎉👏 gukesh 🎉
Sir 14 pasn ahe n 3rd match..?
Agree with your Lele sir however we as Team need to bat session after session only than the target of 350+ can be achieved its a "Test" and it Test the character of every player especially batting has let us down over a period of time so if we want to comeback in the series our batters has to put the head down and bat forget about the Pink ball test its History now. I am quite confident about our team they must have chalked out all the burning issues and have plan about there execution. Considering rain on the first day I think whoever wins the toss will like to bowl I am be wrong but again its not important in Australia whether you bat or bowl however whatever you do need to execute it religiously only then the target of win can be achieved. Hope this match reaches the final day because any team who gets bowled out on first day its a signal that test will get over in 3-4 days so hope both teams show the intent rather than a one sided combat.
ओपनिंग रोहित आणि गिल, अथवा अन्य कोणीही असो टेस्ट मॅच खेळताना टिकून खेळणे महत्वाचे आहे, फक्त bondarya मारणे गरजेचे नाही,1,2 रणा काढून स्ट्राईक बदलत रहाणे आवश्यक आहे ओव्हर ला 4ची रन रेट साधली तर टेस्ट मॅच मध्ये पुरेसे आहे असे मला वाटते... कारण टेस्ट मॅच खेळताना ओव्हर ची बंधने नसतात बॅटिंग करण्यास भरपूर वेळ मिळतो...!
सून्या... कसा आहेस रे...❤
जडेजा ला घेणं एका अर्थी पथ्यावर पडेल.. जडेजा लेफ्ट आर्म आहे आणि ट्रेविस हा लेफ्ट आर्म ला टार्गेट बनवेल आणि काहीतरी चूक करेल अशी अपेक्षा आहे.. इथले ग्राउंड मोठे असल्याने जडेजा ला मारणं तेवढं सोपं नसेल, त्यामुळे ही रिस्क घेऊ शकतो आपण
14 डिसेंबर ला आहे
रोहित आणि कोहली आश्विन असले कू टेस्ट मैच जिंकूच शकत नाही भारतीय संघ नवीन खेळाडू चांगला परफॉर्मर्स करतील ऑस्ट्रेलिया मधे
If Ind bats 4 sessions atleast in the 1st innings. We are winning the game. Both batting lineups are vulnerable in this series. This series will be a low scoring Test Series.
Pink Ball मुळे batting मध्ये अडचण येत आहे का ??
Jadeja Sundar and Sarfraaz should play in next test
अहो यांना मनापासून खेळायचंच नव्हतं!यांना IPL खेळायला सांगा की - कसा जीव ओततात. पैसा, पैसा, पैसा!
@लेले सर, आज पुन्हा विचारतो की रोहित शर्मा त्याच्या करिअर मधली शेवटची कसोटी तिथे खेळणार की भारतात? आणि मग रिषभ पंत कर्णधाराच्या शर्यतीत बसतो काय?
ट्रॅव्हीस हेडची बाउंसर ने विकेट घ्या, तोच एकटा खूप जास्त रन बनवतोय.
सीनियर बॅट्समनना अल्टिमेटम द्या, जर स्कोअर केला नाही तर पुढच्या टेस्टला बदला. वॉशिंग्टन सुंदर ला घ्या. राणाच्या जागी अर्षदीप ला घ्या जर स्विंग ची शक्यता असेल तर. असो.
जय श्रीराम!
14 DEC pasun aahe sir
Match 14th Dec 24 la aahe and not on 16th Dec24.
Rohit should open with Yashasvi.
भारत टेस्ट batting मुळेच हरतो
भारतीय संघाचा विनोद कांबळी झाला 😂😂😂
Leleji sanga every bataman plays 100 balls Runs comes every boller balls stups to stups every boller take wiket india win
आपण पहिल्या inning मध्ये माग पडतो, त्यामुळे मॅच हारतो. अजून एक गोष्ट महजे आपल्याला १०० over खेळायला पायजे पर इनिंग.
lele kaka south africa wtc points table 2025 madye 1st number var aahe. australia 2nd,india 3rd number var aahe.south africa i think fix aahe.fakta aata australia,india madye fight hoil.aani australia chi next test series (2 test) shri lanka chya against pudhchya varshi aahe.pan te tyanchya home ground var aahe.evdha easy nahi honaar.aani australia la 5 paiki 3,4 tari jinkave laagtil.aani india la pudhche 3 test non stop jinkave laagtil.theva ya doghanpaiki koni tari ek wtc final 2025 saathi qualify karel.aani australia magche 2 bgt series aaplya home ground var aani india chya home ground var harli aahe.aani india ya veli hat trick karanyasaathi utrel.pan ya veli pat cummins purna tyyar aahe.mala nahi vatat te parat chuk kartil.i think 4-1 che pan chance kami vatatat.dogha paiki koni tari ek jinkla tar 3-2 ne jinktil.baaki tumhala kay vatata mala nakki saanga.jai shri krishna.
अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही सर, मुळात चुकांमधून काही शिकण्याची वृत्तीच नाहीये. न्यूझीलंड दौऱ्या आधी आपण श्रीलंकेत स्पिन विरुद्ध माती खाऊन आलो होतो, कुठे काय शिकलो? एका पार्ट टाईम स्पिनरने आपल्याला सहज संपवलं. I am really sorry to say Sir, mi hopes sodlet purna. Atmach haravlay aplya cricket cha, faqt paisa milavnyacha marg zalay to ek. I guess Sachin, Dravid, Laxman, Kumble, Yuvraj, Sehwag, Ganguly he sagle shevatche shiledaar hote.
Yes we are going to win the match.. 4 th day after tea important, some India batsman will score century,... Not Rohit or Virat...or Rahul...
भारतीय संघाची महाआघाडी झाली 😂😂😂
सडेतोड , लेले सर.
लेले सर १४ डिसेंबर पासून आहे आपण १६ तारीख सांगितली
Don't u think it's time for Rohit n Virat to retire from test cricket?
आयपीएल मध्येच संघ मालकांनी रोहित, विराट, धोने यांचा मुळातच घेऊ नये, आणि इतरांना (खेळाडूंना) कामगीरीवरच त्या (प्रत्येक) सामन्याचे मानधन द्यावे. नाहीतरी देशाप्रमाणे तुमच्याकडूनही मानधन वाजवून घेतात पण we not enough सांगून वेळ मारून नेतात.
Golden days have gone.
This generation is playing only for money which is created by IPL.
WE Indians have no more patience anymore for TEST
NO Cricket only circus for 3 hrs
We are not going to WTC final.
Cricket, films & politics is now been FIXED
आणि हे नमुने wtc फायनल मध्ये जातील आणि इंग्लिश कंडिशन मध्ये टेस्ट मॅच जिंकतील अस वाटतं का तुम्हाला?
या वेळी ते फायनलमध्ये जाणे अशक्य आहे. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका मधे फायनल होईल. तसंही आपणं फायनल जींकू शकतं नाही, प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाल्या पेक्षा आधीच कटलेले बरे !
@@satishraut5929 ho tumhi barobar mhanalat. men's, women's t20 world cup 2024 madye pan afganistan,india,south africa ne milun australia la baher kadhla hota.mhanun india men's t20 world cup 2024 new zealand women's women's t20 world cup 2024 jinku shakli.jar australia final la aali asti tar he parat pachakle aste.aani tasa hi india cha record australia chya against commenwelth games (cricket) final,icc tournaments chya semi final, final madye kahi khaas changla nahi aahe.khup kharab aahe.women's odi world cup 1997 1st semi final, men's odi world cup 2003 final,women's odi world cup 2005 final, women's t20 world cup 2010 1st semi final,men's odi world cup 2015 semi final, women's t20 world cup 2020 final, commenwelth games (cricket) final 2022, women's t20 world cup 2023 1st semi final, wtc final 2023,men's odi world cup 2023 final,under 19 world cup 2024 final madye australia ne india la haravla aahe.yacha artha australia cha paarda kahi pramanat india var bhaari tharla aahe.me kahi india team vait aahe asa mhanat nahi aahe.me fakta fact saangitla. aani aata wtc final 2025 madye south africa tar i think fix zali aahe.fakta australia,india ya dogha madye fight hoil.aani 4-1 che pan chance kami vatatat.jar he bgt series dogha paiki koni tari ek jinkli tar 3-2 ne jinktil.aani australia tar magche 3 bgt series 2 aaplya aani 1 india chya home ground var harli aahe.aani india ya veli hat trick karanyasaathi utrel.pan pat cummins ya veli tyyar aahe.mala nahi vatat te parat chuk kartil.aani australia chi pudhchi test series (2 test) shri lanka chya against tyanchya home ground var aahet.te evdha easy nahi aahe. aani australia la 5 paiki 3, 4 tari jinkave laagtil.so mala vatata te hi series jinkaycha prayatna kartil.aani 2-2 ne series draw vhayche chance pan kami aahet.baaki tumhala kay vatata mala nakki saanga.jai shri krishna.
@@hemanttidke1893 WTC is out of sight now almost
चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे,हनुमा विहारी यांची सतत गरज भासते आहे.आकाशदीपला बाहेर का ठेवले आहे जात आहे ते समजत नाही.
सगळे पोरकट पणे बॅटिंग करताना दिसतात.
14 ला आहे हो match
लेले सर अॅडीलेड कसोटी आपण हरल्यानंतर तुमच्या प्र् तिक्रियेची वाट पाहत होतो. आपले म्हणणे सडेतोड असतं. कृपया आम्हाला अशी वाट पहायला लावू नका.
रोहित शर्मा कॅप्टन आणि संघात असेल तर Gabba ला पण गब्बर हार होणार. जडेजा किंवा सुंदर ला संघात आणा.
लेले सर 14 तारखेपासून सुरू होणार आहे
Washington sunder, akashdeep , siraj, bumrah should play.....rest jaiswal, pant, gill, sarfaraj,rahul, virat, rsharma........jaiswal n sharma open the batting...gill at 3, virat4 , rahul 5, pant 6, sarfaraj 7, sunder 8, akashdeep 9, bumrah 10, siraj 11
हॅलो लेले साहेब नमस्कार . आपण योग्य मतं मांडलीत . माझा रोख थोडा वेगळा आहे ! पहिली मॅच रोहीत घरगुती कारणाने
गैरहजर होता ! पण त्याचबरोबर ॲडलेड टेस्ट नंतर प्रशिक्षक
गौतम गंभीरही टिम बरोबर नव्हता , तर भारतात आला होता ( कारण अज्ञात )
कप्तान आणि प्रशिक्षक योग्य मानसिक
अवस्थेमधे नसतील तर संघ योग्य रीतीने
सांघीक कामगिरी करु शकत नाही !
गंभीर , रोहीत , विराट यांना एक मॅच विश्रांती दिलीच पाहीजे ! सिराजनेही गरम डोकं शांत ठेऊन , बोलींगवर ध्यान दिले पाहीजे !
Rohit आणि विराट छा भरवसा नाही,young brigade लाच पुढाकार घ्यावा लागेल
आरे कोहली aashvin रोहित बस zhali yaavar बोला sadetodh
बॉलर्स ना २९०/३२५ धावा प्रत्येक डावात द्या मग बघा .. मॅच आपण जिंकुन कम बॅक करू
16 nai 14 sir
0:21 sir 16 nahi 14
Wapas Gaba cha ghamand todu.
Aplylala vishwas thewla pahije
Apan jinknaarch
Lele kaka!!! aplya batsmen ni kahi hi karun changli battimg kelich pahijey... Rohit ni pudhe yeun last world cup sarkhi Australian bowlers warti akramat khelala pahijey... Bowling madhe sudha ek prakarchi lay milali pahijey... pariksha khup aughad aahey Gabba chi!!!
14 la ahe
Lele Sir 16 nahi 14 tarikh😉😉
Bumrah is more dedicated captain than rohit
India WTC tum javal javal baher gela ahe. Rohit fit nahi test karta.. Pant batting karto ki test chi mimikrri kartoy.
16 nahi 14 lele
16 नाही 14 ला आहे
14
विनोद कांबळी वरती व्हिडिओ बनवा पण त्यला मदत पण करा. लेले सुनंदन.😂😂😂
cheak kara.tyaani already banvli aahe.
@prathameshKapde80048 अहो साहेब कीती रुपायांची मदत केली?
@@Storytime3840 are dada me mhantoy ki tyaani vinod kambli varti video banavli aahe.tumhi cheak karu shakta.
Sir, u speak your heart out. Tumcha friend Harsha bhogle kase kai yevdhe panchat blog kadhtayt? Te mhantayt siraj was superb, Ashwin was superb, nothing about Virat Kohli....nustech bcci che talking points parrot sarkhe repeat kartayt. Ye dhi following asun sudha kahich kadu Satya bolayla tayar nahi ha manus. Pure establishment sold out personality
ruclips.net/video/yiA0qRp-lfY/видео.htmlsi=ANQ-u_G6d5HCOfJa