Milind Rege: A stalwart who breathes Mumbai cricket | Sports Katta | Cricket

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 89

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 Месяц назад +3

    अमोल तुझें खूप खूप आभार
    रेगे सरांना बोलते केले
    मी आज ६३ वयाचा आहे पण तुमच्या बोलण्यातून माझं लहानपण दिसत होतं
    माझ्या मुंबईचा सगळा आढावा इतिहास ऐकायला मिळाला
    विशेषतः शिवलकर पारकर अब्दुल विजय भोसले ही नावे कुणी घेत नाही ज्यांनी मुंबई क्रिकेट साठी रक्त अटवले रेगे सर ग्रेट आहात ओझरते तुम्ही डेव्हिड ग्रोव्हर चा उल्लेख केला अंगावर काटा आला त्याच्या काही खेळी पाहिल्या होत्या
    खरा इतिहास ऐकायला मिळाला पुढील पिढीसाठी ही मुलाखत हा अभ्यास आहे
    तुमच्या दोघांचे पुन्हा एकदा आभार

    • @makaranddamle801
      @makaranddamle801 29 дней назад

      मी पुण्याचा आहे. ६१ वर्षे. मला कायमच मुंबईचा राग असायचा. साले सगळेच भारी खेळाडू आणून महाराष्ट्राला हरवतात. पण आज ही मुलाखत ऐकून मलाही खूप अभिमान वाटला. मस्त.

  • @mangeshpradhan802
    @mangeshpradhan802 4 месяца назад +12

    अमोल खूप खूप सुंदर मुलाखत घेतली, मिलिंद रेंगे आमच्या पिढीचे एक आयडॉल आहेत. God bless you both

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 2 дня назад

    Every minute worth its weight in gold! रेगेंना नक्की पुन्हा बोलवा. आम्हाला त्यांच्याकडून काय ऐकायला आवडेल हा मुद्दा दुय्यम आहे. मुंबई क्रिकेट कोळून प्यायलेली व्यक्ती आणि मुलाखत कशी घ्यावी याची उत्तम समज असलेला पत्रकार म्हटल्यावर भट्टी छान जमणारच...

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 4 месяца назад +9

    मस्त मुलाखत ! मी क्रिकेट खेळत नाही , केवळ क्रिकेट चाहता आहे , शिवाजी पार्क वरती क्रिकेट बघत आलो . ६७-६८ साली
    एक मॅच चालु होती . मिलिंद सर बॅटींग टिममधे जिमखान्यात होते . एक ऊंच ऊडालेला झेल बाऊंड्रीलाईनवरील फिल्डरने
    ड्रॅाप केला ! सगळे प्रेक्षक फिल्डरची टर ऊडवु लागले ! फक्त मिलिंद सरांनी मत व्यक्त केलं “ कॅच judge चांगला केला होता !” 👍 सामान्य प्रेक्षक आणि क्रिकेट
    जाणकार यामधे हाच फरक आहे !!

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад +3

      वा वा वा. खूपच छान आठवण. अशा आठवणी कधीच विसरता येत नाहीत क्रिकेट चाहत्याला

  • @prashantdeshmukh11
    @prashantdeshmukh11 4 месяца назад +6

    मस्त मुलाखत होती. मुंबई चे दिग्गज लोक. मुंबई च्या क्रिकेट गप्पा बद्दल किती बोलाव आणि ऐकावं तेवढं कमीच .. धन्यवाद मिलिंद रेगे जी. अमोल, जमलं तर दिलीप वेंगसरकर , सुनील गावस्कर , रवी शास्त्री यांना गप्पा साठी बोलाव नक्की. खूप मजा येईल त्यांच्या कडून ऐकायला.

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад +3

      धन्यवाद. नक्की प्रयत्न करू. आशा आहे आपण आमची रणजी मालिका पाहिली आहे
      My Memorable Ranji Trophy Season (माझा संस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम): ruclips.net/p/PLKpsAOgrnPfBo-7bXQTCmP0gfVy6YKCfl

  • @AK-ip9kr
    @AK-ip9kr 4 месяца назад +2

    मिलिंद रेगे सर : खरोखर मुंबई क्रिकेट चे ज्ञानकोश.
    छान मुलाखत 👌🏏👌

  • @Maxfin2030
    @Maxfin2030 4 месяца назад +2

    One must watch and listen this interview to learn how to be relevant irrespective of age. What a sublime man..cultured, Disciplined and selfless… a life lesson for me @32 how to to be in my 70’s

  • @sandeepjage977
    @sandeepjage977 4 месяца назад +4

    सर्व पिढीला आवश्यक असणारे किस्से, धडे आणि आठवणी देणारी मुलाखत

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад +1

      मुंबई क्रिकेटच्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत त्यांनी आणि अजूनही घडवत आहेत

  • @makaranddamle801
    @makaranddamle801 29 дней назад +1

    कमीतकमी २ भाग गावस्कर व सचिनवर (प्रत्येकी) व्हायला पाहिजेत. तुफान मजा येत आहे.

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 4 месяца назад +2

    खूप छान अमोल सर खूप ऐकून होतो मिलिंद सरांबद्दल खूप छान पॉझिटिव्ह सलेक्टर आहेत ते महाराष्ट्र टाइम्स मधून खूप वेळा ऐकून होतो 2002मुंबई क्रिकेट असोसिएशनला फॉलो करतो 🙏

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад

      क्या बात है. धन्ययवाद.

  • @vickyaurangabadkar7921
    @vickyaurangabadkar7921 4 месяца назад +1

    Milind sir's Aggressive approach i learnt from my guru friend Gautam 'Rajadhyaksha who was their classmate Who was literally petrified of Milind sir during their years of growing up
    But his knack to spot talent n push his prodigy was remarkable
    He is mentioned in sunny days n my idols is good enough recognition
    Greatness of a man is his humility
    Thank you for carrying the legacy of Mumbai cricket thus far
    With much respect n care
    Vicky

  • @mysanisa
    @mysanisa Месяц назад

    Love to see mumbai cricket winning Ranji Trophy ❤ everytime.

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 4 месяца назад +1

    Very nice interview Milind sir is. Very humble and immense knowledge of Cricket

  • @SanjayPatil-uw8zo
    @SanjayPatil-uw8zo 4 месяца назад +1

    Milind Rege Sir has always been my inspiration for his Unparalle qualities towards Mumbai Cricket. Always been instrumental in promoting the Best talent. Thanks for the Best interview, which is the learning experience for us. Great 👍

  • @jayantmaharao2612
    @jayantmaharao2612 4 месяца назад +1

    खुपच छान मुलाखत. मी मिलिंद रेगेंचा खेळ पाहिला आहे. व क्रॉस मैदानावर भेटलो होतो. अशा लोकांचा क्रिकेट साठी वापर, उपयोग करून घेतला पाहिजे

  • @vhtechvideo8912
    @vhtechvideo8912 25 дней назад

    Milind Sir.... hats off to you

  • @shaukatkhan277
    @shaukatkhan277 4 месяца назад +5

    Milind khup mhatara zalas re, khup chan vatla Tula baghun, kalji ghe

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 Месяц назад

      Hi, How do u know him?

    • @shaukatkhan277
      @shaukatkhan277 Месяц назад

      @sanketsawant7475 we were very good friends, we were staying nearby

  • @ASHOKBAPAT
    @ASHOKBAPAT 4 месяца назад +5

    मुंबई क्रिकेटचे धुरीण, निगर्वी असे, कर्तृत्ववान असे... मिलिंद.

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад

      नसानसात मुंबई क्रिकेट आहें

  • @EkCricketveda
    @EkCricketveda 4 месяца назад +1

    अप्रतिम मुलाखत.... मजा आली 💯✅❣️

  • @kishorjambhavdekar7649
    @kishorjambhavdekar7649 Месяц назад +1

    खुप खुप सुंदर ❤

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 4 месяца назад +1

    Amol... Great interview... Ajun ajun asey juney senior players che interview ghya.. Such a pleasure to hear Rege sir

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад +1

      धन्यवाद. नक्की प्रयत्न करूँ

    • @neeleshmarathe1
      @neeleshmarathe1 3 месяца назад

      Yedpat saarkha hastoy madhech

    • @neeleshmarathe1
      @neeleshmarathe1 3 месяца назад

      ​@@SportsKattaMarathi.. Baavlat interviewer badali kara

  • @gurudini
    @gurudini 4 месяца назад +1

    खूप छान मुलाखत, धन्यवाद

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 4 месяца назад +1

    सुंदर मुलाखत....👌👌👍

  • @rahulknaam
    @rahulknaam 4 месяца назад

    One of the best cricket interviews I have seen. Kudo amol and thank you Mr Rege.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 4 месяца назад +1

    छान मुलाखत. मुंबईकर असल्याने मुबंई क्रिकेट माहित होतेच परंतु त्यात मुरलेल्या खेळाडू कडून अधिक उत्तम रित्या माहिती मिळाली. धन्यवाद.

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад

      धन्यवाद. आशा आहे आपण ईतर रणजी दिग्गजांची मारलेल्या गप्पा पाहिल्या आहेत
      My Memorable Ranji Trophy Season (माझा संस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम): ruclips.net/p/PLKpsAOgrnPfBo-7bXQTCmP0gfVy6YKCfl

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 4 месяца назад +1

    रेगे सर एक अलौकिक व्यक्ती मत्व

  • @onkaringawale4930
    @onkaringawale4930 4 месяца назад

    मस्त मुलाखत

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 4 месяца назад

    Very very important video for next generation ❤

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад

      Thanks. Do help us to reach out to the younger lot :)

  • @maheshjagtap9711
    @maheshjagtap9711 4 месяца назад

    खूप छान मुलाखत

  • @greenijgonsalves4847
    @greenijgonsalves4847 3 месяца назад

    Nice interview, hope Sone great mumbai cricketers interview not players only but commentator

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  3 месяца назад +1

      नक्की प्रयत्न करूँ

  • @leftarmorthodox
    @leftarmorthodox 4 месяца назад

    Fantastic interview....

  • @jayeshgadkari
    @jayeshgadkari 4 месяца назад

    What a treat… 🎉🎉🎉

  • @jitendrabadwe5357
    @jitendrabadwe5357 4 месяца назад

    Khupach chan

  • @kashmira1999
    @kashmira1999 4 месяца назад

    फार फार सुंदर ❤...

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад

      मंडळ अत्यंत आभारी आहे

  • @kshitijbhamre8179
    @kshitijbhamre8179 3 месяца назад

    मुंबई क्रिकेट ने कित्येक चांगले खेळाडू दिले आहेत. नो डाऊट. परंतु हे ही तितकेच खरे कि भारतीय क्रिकेट मध्ये एकाधिकारशाही पण एके काळी मुंबई ने केली आहे. कित्येक प्रसंगी गरजेपेक्षा स्लो खेळणाऱ्या खेळाडूंना गरजेपेक्षा जास्त संधी देने, मीडिओकर प्लेयर्स ला जास्त खेळवणे, कित्येक लोक डीजर्व न करता पण त्यांना नॅशनल टीम मध्ये खेळवणे, ई. अनेक प्रकार मुंबई द्वारे केले गेले आहेत. त्याच नुकसान बरंच सहन कराव लागलं आहे. मुंबई चे मोलाचे योगदान आहे त्यात वाद नाही, परंतु या "बॉम्बे लॉबी" मुळे नुकसान ही झाले हे ही तेवढंच खरंय.

  • @shrishwagh3249
    @shrishwagh3249 3 месяца назад

    मुंबई संघाचे बरेचसे खेळाडू भारतीय संघातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामने खेळत असताना, रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये मिलिंद रेगे मुंबई संघात खेळत असत.त्यांच्या बरोबरच अजित पै, महेश संपत,विजय मोहनराज हे खेळाडू मुंबई संघात खेळत असत.त्या खेळाडूंचीही माहिती मिळावी.

  • @shrishwagh3249
    @shrishwagh3249 3 месяца назад

    त्या काळात,१९७०-८०दशकात रणजी ट्रॉफी सामन्यांचे रेडिओ वरील धावती वर्णने आवडीने ऐकत होतो.

  • @keshavpatankar459
    @keshavpatankar459 3 месяца назад

    कर्नल आणि सनीभाई यांच्याबरोबर चर्चा व्हायला पाहिजे

  • @rahulknaam
    @rahulknaam 4 месяца назад

    Can you please get Mr Shivalkar on the katta? 🙏

  • @jayeshpotdar1424
    @jayeshpotdar1424 4 месяца назад

    सुंदर मुलाखत अमोल सर. एकदा माझा संस्मरणीय रणजी हंगाम अजित आगरकर, अभिषेक नायर आणि शार्दूल ठाकूर सोबत होऊ द्या प्लीज.

  • @omvichare1603
    @omvichare1603 3 месяца назад

    Rege Ji EK Sanga Indian cricket team MADHE aple MAHARASHTRAIN cricket 🏏 players ka nahi AAHE???

  • @neeleshmarathe1
    @neeleshmarathe1 3 месяца назад

    Rege kase baslet chair madhe.. Aani haa interviewer baavlat kasa basalay

  • @vilasnaik-t6h
    @vilasnaik-t6h Месяц назад

    About Ajit pai

  • @kashmira1999
    @kashmira1999 4 месяца назад

    आम्हाला रणजी सामन्यांचे किस्से ऐकायला आवडतील

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  4 месяца назад +1

      तुमच्यासारख्या दर्दी रसिकांसाठी आम्ही एक मालिका करतोच.
      My Memorable Ranji Trophy Season (माझा संस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम): ruclips.net/p/PLKpsAOgrnPfBo-7bXQTCmP0gfVy6YKCfl

    • @kashmira1999
      @kashmira1999 4 месяца назад

      वाह ❤❤

  • @neeleshmarathe1
    @neeleshmarathe1 3 месяца назад +1

    Same Interview had been taken by either Harsha or Sunandan Sir or Vikram sathye.. It would have been great.. This mad interviewer is so cheap.. And Looks like a Mad.. When asking questions.. His interview seems like preset question answers..

  • @suhridghosh5852
    @suhridghosh5852 4 месяца назад

    Khadoos Milind Rege

  • @santoshjadhav8770
    @santoshjadhav8770 2 месяца назад

    हा व्हिडिओ मी संपूर्ण पाहिला आहे . पण या मध्ये अमोल मुजुमदार बद्दल काही बोलणं नाही .
    कारण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई साठी अमोलने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
    थोडी त्यांच्या विषयी माहिती मिळाली असती तर ....

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  2 месяца назад

      धन्यवाद. या एपिसोडमध्ये अमोल मुझुमदारांबद्दल बोललं गेलं नसलं तरी चॅनलवर बरीच चर्चा झाली आहे. स्वत: अमोल मुझुमदारही गप्पा मारायला दोन वेळा येऊन गेले आहेत. त्यापैकी एक मुलाखत नुकतीच झाली आहे त्याची लिंक ruclips.net/video/w3EsUhoHpYw/видео.html. चॅनल subscribe करून बाकीचे व्हिडिओज नक्की बघा

  • @omvichare1603
    @omvichare1603 3 месяца назад

    R

  • @nikhiltalgeri2900
    @nikhiltalgeri2900 Месяц назад

    Too pompous. "I was aggressive" " I recruited this guy" " I recruited that guy" etc. Sorry, yawwwn

  • @neeleshmarathe1
    @neeleshmarathe1 3 месяца назад

    Chamya.. Aadhi nit bas... *The Hindu* *... Paagal

  • @cooluser11
    @cooluser11 Месяц назад

    Too much talk about Prithvi Shaw. Why? You can talk about many better topics. Extremely annoying topic.

  • @neeleshmarathe1
    @neeleshmarathe1 3 месяца назад

    Murkha saarkha interview madhe khi khi karun hastat.. Baavlat

  • @neeleshmarathe1
    @neeleshmarathe1 3 месяца назад

    Bavlat Interviewer

  • @sceneofvisuals728
    @sceneofvisuals728 4 месяца назад +1

    Mastach ❤️ khup kahi samjl

  • @neeleshmarathe1
    @neeleshmarathe1 3 месяца назад

    Murkha saarkha interview madhe khi khi karun hastat.. Baavlat