Cinema । Raju Parulekar । Camera । Shooting - कॅमेरा हे एक पात्र असतं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार यांनी मनातलेचा सिनेमा विषयक भाग करावा अशी मागणी सातत्याने केली जात होती. याचं कारण म्हणजे सिनेमा हा विषय वरकरणी जरी साधासोपा विषय वाटतो, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. सिनेमाविषयी माहिती असलेल्या गोष्टींवर सखोलपणे बोलावं असं राजू परुळेकर यांना सातत्याने वाटत आलं आहे. त्यामुळेच लोकाग्रहास्तव त्यांनी या विषयाला हात घातला आहे. याशिवाय राजू परुळेकर यांनी समस्य वाचक, प्रेक्षकांना आवाहन केलं आहे की जर राजू परुळेकर यांना वैयक्तिक भेटून त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू करावा असं वाटत असेल तर आपण आले नाव, मोबाईल नंबर आम्हाला insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा.
    राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
    आवर्जून पाहावे असे
    प्रसिद्ध आँकोलॉजिस्ट डॉ.योगेन छेडा यांची मुलाखत : • Yogen Chheda। Science ...
    महापुरुषांची बदनामी आणि चिकीत्सा : • Lokmanya Tilak । Mahat...
    📘फेसबुक - / insiderthemedia
    🐦ट्विटर - in...
    📸 इन्स्टाग्राम - ...
    ▶️ RUclips - / @theinsider1
    📧- Gmail - insiderthe4@gmail.com

Комментарии • 26