शिंदे सरकारचा मोठा निर्णय ज्यांना मुली आहेत त्यांना ५० हजार मिळणार | majhi kanya yojana 2023 👩👩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 414

  • @sunilshinde8405
    @sunilshinde8405 5 месяцев назад +58

    सर सकट मुलीना दिले पाहिजे कारण ज्या मुलीनंचा जन्म अगोदर झाला आहे त्यांना पण हि योजना लागू पाहिजे तुम्ही विचार करून निर्णय घ्यावा हि विनंती आहे

    • @GuddiKadam-o1b
      @GuddiKadam-o1b Месяц назад +1

      आई वडील नाहीत आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत सर आमच्या साठी काहीतरी करा 4:52

  • @AnujSaundankar
    @AnujSaundankar Месяц назад +5

    माझी मुलगी 12 वर्षांची आहे तर मला या योजनेत सहभागी होता येईल का?

  • @HarshaliMhatre-q1f
    @HarshaliMhatre-q1f 11 дней назад +2

    2016 आगोदर जन्म झालेल्या मुलींना ही योजना लागू होऊ शकतो का.....कृपया नक्की सांगा.

  • @ashathakur3595
    @ashathakur3595 Месяц назад +5

    माझ्या घरी मुलगी आहे तिचे वय २० वर्ष आहे, आणि तिला शिक्षणासाठी लाभ मिळेल का

  • @SureshGiram-u2o
    @SureshGiram-u2o 10 месяцев назад +13

    माझ्या माझ्या मुलीचा जन्म 2012 चा आहे तर याची योजना चा फायदा मिळेल का

  • @AshwiniMore-o9n
    @AshwiniMore-o9n Месяц назад +2

    खूपच छान योजना आहे मुलींसाठी अशीच योजना काढा मुलांसाठी मुलांसाठी मला दोन मुल आहेत मला त्यांच्या शिक्षणासाठी पैसे हवेत आहे लवकरात लवकर निर्णय घ्या

  • @sujatatopale7438
    @sujatatopale7438 3 месяца назад +6

    मला दोन मुली आहेत. 2012,2015 च्या आहेत
    तर तुम्ही 1/8/2017 नंतर ही योजना सुरू केली आहे तर आम्ही कसा लाभ घ्यावा

  • @kishorhajare8629
    @kishorhajare8629 26 дней назад +4

    2016 च्या आधीचे मुली काय महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत काय त्यांच्या साठी पण योजना सांगा

  • @swarangiwaghade
    @swarangiwaghade Месяц назад

    Sir mala 2 muli ahet Dusari muli cha janm 20/05/2014 ahe tar mi yojane cha labh gheu shakto ka

  • @ujwaladasgupta4423
    @ujwaladasgupta4423 9 дней назад

    Mala tin muli aahet tya ek 10 vit aahe ek 7aani ek 5vit aahe mg milel ka ya yojna faida milel ka

  • @sujatagade1915
    @sujatagade1915 3 месяца назад

    मला दोन मुली आहेत एक बारा वर्षे आणि दुसरी नऊ वर्षे आहे. मी अजून शस्त्रक्रिया केली नाही. शस्त्रक्रिया केली तर मला योजनांचा लाभ होईल का?

  • @PratibhaThorat-q4t
    @PratibhaThorat-q4t Месяц назад +5

    माझि मुलगि 14वरषाचि आहे तिला पैसे मिळतील का

  • @MegharajChirmurkar
    @MegharajChirmurkar 9 дней назад

    Sir. Mala 5 muli aahet mala shevatchi mulgi janm 2017 sarkarkarkadun Kay deu shakal?

  • @janhaviweljali7937
    @janhaviweljali7937 2 месяца назад +1

    मला दोन मुली आहेत त्या आता कॉलेजला आहे शिक्षण चालू आहे योजनेचा लाभ भेटेल का

  • @RekhaUmarkar-e7t
    @RekhaUmarkar-e7t 15 дней назад +1

    मला दोन मुली आहेत दोघीही मोठ्या आहेत काय करायचं आहे ते कळेल का

  • @SunitaDeore-w8k
    @SunitaDeore-w8k 18 дней назад +2

    मला दोन मुली आहेत.मोठी मुलगी 21Year लहान मुलीचा2016 चा जम्न आहे.

  • @sukumarmadiwal9742
    @sukumarmadiwal9742 3 месяца назад +10

    ओ 22 वर्षांपूर्वी मुलगी झाली त्यावेळी योजना नव्हती एकच मुलगी आहे आम्ही काय करायचं

  • @poojachavan6557
    @poojachavan6557 26 дней назад +1

    माझी मुलगा २०११ ते मुलगी २०१३ आहे मला दोनच मुले आहे लाभ मिळेल का

  • @naazsyed511
    @naazsyed511 2 месяца назад +1

    Dhanyawad 🙏 mala pahila mulga ahe tyacha vay 42yr. & Dusri mala mulgi ahe tee 25yrs. ahe tr amhi kontya yojnecha kasa laabh ghyava ??!!
    Majhya mulila pahila mulga 4 yr. Cha a😊he. Tee aatta parat dusryanda garoder ahe tr teela kontya yojnecha kasa laabh gheta yenaar ????!!!!!
    Plx.reply or give video on this topic 🙏🙏 waiting for your information, videos 🙏🙏🙏thanks & grateful to you 🙏🙏

  • @Sujatakingare
    @Sujatakingare 7 месяцев назад +1

    Mazi kanya bhagyashree yojanecha form bharla parantu ajunahi labha milala nahi kay karave

  • @mandagajbhiye530
    @mandagajbhiye530 Месяц назад

    Mala 2 muli ahet 23 24 varshyachaya ahet tar mala hi yojaneha fayda hoiel ka

  • @ChayaSangale
    @ChayaSangale 7 месяцев назад +16

    दोन मुलींसाठी ची योजना आहे का कारण मला पण दोन मुलीं आहे

  • @sagarkajale3320
    @sagarkajale3320 8 месяцев назад +2

    Mazi mulgi 2017 madhe zali aahe tar aata form bharla tar chalel ka?

  • @ShubraBhalerao
    @ShubraBhalerao Месяц назад

    माझी एक मुलगी 2013 आणि दुसरी मुलगी 2020 सालआहे मला या योजनेचा लाभ मिळेल का

  • @jayshripande4993
    @jayshripande4993 4 дня назад

    Mazya mulicha janm 2011cha ahe tar form bharta yeil ka

  • @SarikaBhangade
    @SarikaBhangade 27 дней назад +2

    Majhi choti mulgi 29 marchla jhaliy Don divsacha fark aahe fakt Tila pan laab milel ka

  • @Lifewithpup25
    @Lifewithpup25 8 дней назад

    माझी मुलगी 18 वर्षाची आहे तिला पण ह्या योजनेचा लाभ मिळेल का

  • @BhaktiGange
    @BhaktiGange 16 дней назад +1

    2016 च्या आधीच्या मुलींचं काय करायचं त्यांना ही योजना नाही का लागू होणार मी खूप प्रयत्न केले यासाठी पण नाही काय होत काय असेल ते व्यवस्थित सांगा आम्ही त्या मुलींचं काय करायचं तुम्ही जर ही योजना 2016 नंतर चालू केली तर आम्ही काय करायचं आमची पण खूप परिस्थिती बिकट आहे

  • @SavitaSolase-kw9sd
    @SavitaSolase-kw9sd 6 месяцев назад +7

    ज्यांना मुलच नाहीत त्यांच्यासाठी ही योजना नाही का

  • @amarkadam2699
    @amarkadam2699 3 месяца назад

    सर. माजी मुलगी 6वी ला‌आहे मल1 एकच मुलगि आहे‌ मूलगा ‌ नाही ‌मला‌ ‌ लाभ मिळेल का

  • @monalikhobragade2488
    @monalikhobragade2488 2 месяца назад

    Family planning ch operation nahi zal tr chalel ka

  • @SnehaSutar-ik7md
    @SnehaSutar-ik7md 2 месяца назад

    Sir.आमच्या सासऱ्यांचे कार्ड पांढरे आहे.v त्यात आमची नवे आहेत आम्हाला फॉर्म भरता येईल काय

  • @Ashvini-o6s
    @Ashvini-o6s Месяц назад

    Sir mala ek mulgi aahe v ti 5 augestla jlnmali aahe tar tila anudhan milel ka

  • @YT_DARSH
    @YT_DARSH 28 дней назад

    माझी मुलगी 2017 मध्ये झाली आहे मला या योजनेचा फायदा घेता येईल का

  • @NikitaDhongadeRaut
    @NikitaDhongadeRaut Месяц назад

    Mi 26 varshachi ahe mla arj fom bhrta yeil ka

  • @anupapatankar1403
    @anupapatankar1403 18 дней назад

    2011 ची मला एकच मुलगी आहे काही योजना असेल तर सांगा कृपया

  • @shrusalunke3565
    @shrusalunke3565 3 месяца назад

    Income certificate nasel tr Kai karave sir?

  • @VaishaliKanse-x3q
    @VaishaliKanse-x3q 3 месяца назад

    माझी मुलगी 2007 मध्ये जन्मलेली आहे. मला या योजनेचा लाभ घेता येईल का

  • @sanjeyhanwate6712
    @sanjeyhanwate6712 Год назад

    मला दोन मुली आहेत सर एक 19वर्ष व दुसरी 17 वर्षांची आहे, यांची आई मयत झाली 2010 ला या मुलींना पैसे मिळणार का तर काय करावे लागेल

  • @ShivajiAtole-vv3co
    @ShivajiAtole-vv3co 9 месяцев назад +1

    माझ्या मुलीचा जन्म 2021चा आहे तर ही योजना मला भेटेल का

  • @manishawari1985
    @manishawari1985 3 месяца назад +4

    उच्च शिक्षणासाठी मिळणार का योजणेचा फायदा मिळेल का 15वी ला आहे

    • @menakachopade6868
      @menakachopade6868 3 месяца назад

      बारावी पास झाले तर आहे का

  • @alfiyashaikh4892
    @alfiyashaikh4892 Месяц назад

    Online form kuthe bharaycha link dya na

  • @AmjadKHAN-vi5hk
    @AmjadKHAN-vi5hk 2 месяца назад

    Mazya 2 muli aahet pan tya 1912 aani 1915 ya sallchaya aahet tar Kay karaych tyani?sanga please

  • @lataarjune6451
    @lataarjune6451 Месяц назад

    सर मला चार मुली आहेत याचे अनुदान मिळेल का मला मुलगा नाही मुलगीच आहे चार सर काय प्लीज सर काही योजना असेल तर सांगा

  • @RekhaMundewar
    @RekhaMundewar 7 месяцев назад +4

    मला पण,दोन मुली आहेत,2010,आणी,2012,जन्म,आहे,ते,पेपर पण आहे शास्त्र किरया केलेला

  • @sandeepsomwanshi5141
    @sandeepsomwanshi5141 3 месяца назад

    माझी मुलगी 2013 मध्ये जन्म झाला आहे तर या योजनेचा लाभ मिळेल का.

  • @RashmiPatil-n6i
    @RashmiPatil-n6i Месяц назад

    माझी मुलगी 17 वर्षाची आहे एकच आहे तुझ्यासाठी काय योजना आहे का आणि फॉर्म कुठे मिळतील ते सांगा

  • @SameerShaikh-qs6mf
    @SameerShaikh-qs6mf 2 месяца назад +1

    सर आता ही योजना चालू आहे का

  • @SagarJadhav-y8j
    @SagarJadhav-y8j 4 месяца назад +15

    सरसकट मुलींना दया पाहिजे

  • @aswinigamre5806
    @aswinigamre5806 21 день назад

    2011 madhli ek ahe mulgi 2013 madhli ek ahe mulgi yojane cha lahb milel ka

  • @chhayagaikwad9507
    @chhayagaikwad9507 3 дня назад

    आठ वर्षांच्या नंतर आॅपरेशन केले तर चालेल का

  • @lataarjune6451
    @lataarjune6451 2 месяца назад

    सर मला चार मुली आहेत प्लीज मुलींसाठी काय योजना असेल तर सांगा

  • @GayatriKamble-e6s
    @GayatriKamble-e6s 2 месяца назад

    Sir malaa facta yekach mulgi aahe aani tiche vay 14. Varsh aasun mi vidhvaa stri aahe .tar aamhala kay savlat nahika

  • @ganeshsathawane1214
    @ganeshsathawane1214 8 месяцев назад

    Dear Sir,
    Mla 1 mulgi v 1 mulga ahe yancha sathi konti yojna ahe ka.
    Date of birth 04/03/2016 & 13/11/2022

  • @NandiniPawar-c7c
    @NandiniPawar-c7c 15 дней назад

    12/8/2016 chi mulagi aahe labh milel ka

  • @sanjayrajkundal8490
    @sanjayrajkundal8490 15 дней назад +1

    हे असे खुप योजना आहेत तर मग गोर गरीब जनते पंरेत का पोहचत नाही हे अधीकार अंगनवाडी सेविकेला दयायला पाहीजे..

  • @RahulPatil-w4k
    @RahulPatil-w4k 8 дней назад

    Sir MLA kahich nahi mahit form badle mala AEK hech mulagi ahe ti 9 versha chi ahe sir please tumi MLA ticha sathi form badle cha kahi saga Kay krach Kiva Kay Tari Kara sir please 🙏 kar nvin kahi Kara sir eka muli Sathi

  • @DeepakDhinde-k1p
    @DeepakDhinde-k1p 23 дня назад

    मला तीन मुली आहेत यांचे अनुदान मिळेल का.

  • @aditiparadkar2846
    @aditiparadkar2846 2 месяца назад

    माजा घटस्फोट झाला आहे मला दोन मुली आहेत तर मला याचा लाभ मिळू शकतो का

  • @SakshiGiri-q1p
    @SakshiGiri-q1p Месяц назад

    २०२४मधये चालू आहे का

  • @NarendraPatil-hn8vd
    @NarendraPatil-hn8vd 3 месяца назад +2

    पतीचे दोन लग्न झाले असून पहिल्या पत्नीला एक मुलगा आहे आणि दुसऱ्या पत्नीला एक मुलगी आहे तर या योजनेचा लाभ घेता येईल का? पहिली पत्नी मृत्यू झालेली आहे दुसऱ्या पत्नीला एकच मुलगी आहे आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतलेली आहे

  • @chhayagaikwad9507
    @chhayagaikwad9507 3 дня назад

    ज्या कुटुंबातील मुलीचा जन्म मार्च 2017 ला झाला असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही का

  • @poojagaikwad8209
    @poojagaikwad8209 Месяц назад

    Mla 2 muli ahet
    Ek 2016
    Dusri.2021
    Yojna lagu honar ka

  • @PriyankaPatil-s2s
    @PriyankaPatil-s2s 3 месяца назад +16

    मला फक्त लहान या मुलीची वयाची अट काय आहे ते सांगा मला दोन मुली आहेत

    • @rekhasawant7815
      @rekhasawant7815 Месяц назад +1

      मला तिनी मुली आहे

  • @lalitatemkar3552
    @lalitatemkar3552 10 месяцев назад +4

    माझी मुलगी 2004ची आहे तर ती या योजनेत सहभाग असा घ्यावा

  • @manishkadamchiplundrgewadi3755
    @manishkadamchiplundrgewadi3755 3 месяца назад +1

    सर माझ्या तीन मुली आहेत आणि एक दिराची तीचे आईवडील देवाघरी गेले आहेत तरसरमला भेटुषके लका आमची ऐवडी परस्तीती नाही दोन मुलीचे खर्ज काढुन लग्न केले आहे आता दोन बाकी आहेत सर मला ही योजना भेटेलका🙏

  • @ankushkhavale7789
    @ankushkhavale7789 2 месяца назад

    सर मला मुलगी आहे 3 वर्षाची आता भरता येतील का फॉर्म

  • @SambhajeGhevade
    @SambhajeGhevade Месяц назад +1

    मि अंपग आहे मला चार मुली आहे माझ्या मुलींना मिळेल का

  • @ranithakare6652
    @ranithakare6652 2 месяца назад

    मला दोन मुलीच आहेत माझे मिस्टर पण नाही येत माझ्यासाठी होईल का

  • @AbhijitSawaikar-ev9tq
    @AbhijitSawaikar-ev9tq 3 месяца назад

    माहिती खुप महत्वाचेच आहे धन्यवाद

  • @rajkumarsalunkhe7389
    @rajkumarsalunkhe7389 2 месяца назад

    मला दोन्ही मुलीच आहेत आता चालु आहे का हा योजना

  • @sakshijadhav-ym7ko
    @sakshijadhav-ym7ko 3 месяца назад +12

    आगोदर जन्माला आले ले मुली नी काय करावे

  • @shakuntaladhaneshwae
    @shakuntaladhaneshwae 10 месяцев назад +2

    2007/2009 chi birthday aseli tr bhag hote ka

  • @nandamendadkar4670
    @nandamendadkar4670 3 месяца назад

    मला 1 मुलगी आहे 2011मध्ये जन्म योजनेचा लाभ होईल का 😅

  • @bhagyashrinilankar
    @bhagyashrinilankar 7 дней назад

    Maji mulgi June 2016 chi aahe aani Feb 2019 cha mulga aahe tar mala pan bhetnar kayojana

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 Год назад +7

    मुलींनाच का मुलांना पण द्या भेदभाव का नका ना करू

  • @gourisutar4497
    @gourisutar4497 7 месяцев назад

    सर मला एक मुलगी आहे व एक मुलगा आहे मुलगीची जन्म तारीख 13/07/2019

  • @ameshmayekar5688
    @ameshmayekar5688 7 месяцев назад +4

    मला तीन मुली आहेत

  • @shrishailBirajdar-cu1pi
    @shrishailBirajdar-cu1pi 6 месяцев назад +1

    मला तिनं मुंली आहे काय करावे

  • @BabuPatil-q2m
    @BabuPatil-q2m 2 дня назад

    Mala 2 muli 1 mulga ahay Ani aka mulchi lagane zal ahay mala kamchi khup garaj ahay

  • @GdhgdGhdhd
    @GdhgdGhdhd 14 дней назад

    Maja muli Don muli.2013.2014.cha.aahe.tisari.mulgi2021.mdae.jala.aahe.yojana.cha.labh.milel.ka

  • @linachaudhari7646
    @linachaudhari7646 3 месяца назад

    मला 2मुली आहे आणि शस्रक्रिया माझी मुलगी आता 2 वर्षाची झालीय. तर आता मला भरता येईल कि नाही मला नाही म्हणताय

  • @RameshShinde-gt6lw
    @RameshShinde-gt6lw Год назад +7

    माझी मुलगी 2017ची आहे आता या योजनेचा लाभ घेता येईल का?

  • @RameshJadhav-sg3id
    @RameshJadhav-sg3id 23 дня назад

    दादा मला दोन मुली आहे.एक. 17 वर्षाची.आहे.एक. १३वर्षाची आहे.

  • @kalpeshpawar7570
    @kalpeshpawar7570 7 месяцев назад

    Saheb kiti shikaley yojana denare

  • @ridhi-v4c
    @ridhi-v4c 15 дней назад

    mulincha janm vay jast houn natar kadhta ate ka mala 2 muli aahe mi aajun paryte kaadle nahi 13varshachi 18varshachi aahe

  • @anilbhujbal815
    @anilbhujbal815 11 месяцев назад +2

    माझी मुलगी 23/04/2023साली जन्माला आली आहे कोणत्या योजना राबवल्या आहेत

  • @UrmilaBithre
    @UrmilaBithre 3 месяца назад

    Mahiti dilabadal dhanvad

  • @aswinigamre5806
    @aswinigamre5806 21 день назад

    Ek mulgi 13 varsha chi ahe dusri mulgi 11 varsha chi ahe chalel ka

  • @yogitajadhav9508
    @yogitajadhav9508 2 месяца назад

    मला ऐक मुलगी आहे माझी मी ऐका मुलीवर ऑपरेशन केले आहे माझ्या मुलीचा जन्म 31 डिसेंबर 2013ला झाला आहे

  • @chhayagaikwad9507
    @chhayagaikwad9507 3 дня назад

    काही कारणाने आॅपरेशन केले नाही तरी या वर्षी करणार आहे तरी चालेल का

  • @parkash9697
    @parkash9697 2 месяца назад

    Maji mulgi 2009 madali ahe tar milel ka

  • @AishwaryaSuryawanshi-y7e
    @AishwaryaSuryawanshi-y7e 7 месяцев назад +1

    मला लेक लाडकी बद्दल विचारायचं आहे मला मुलगी आहे ती 6 मार्च 2023 तर मी फाॅर्म भरू शकते का पण हा व्हिडिओ त्याचा नाही आहे तर मी विचारत आहे

    • @karishmamate7024
      @karishmamate7024 7 месяцев назад

      Sanga pzzz ani hya month chya mulini ky pap kele tyana kahich nahi milnar ka

    • @AishwaryaSuryawanshi-y7e
      @AishwaryaSuryawanshi-y7e 7 месяцев назад

      मला नाही म्हणतं आहे म्हणून विचारत आहे

  • @lahunikam5059
    @lahunikam5059 4 месяца назад +1

    मुलाच्या योजना द्या

  • @sonalidhenge9021
    @sonalidhenge9021 Год назад +1

    Mala 2 muli aahet 6 year chi v 1 year chi Kay karave lagel

  • @dadajiKapadnis
    @dadajiKapadnis Месяц назад

    माझी मुलगी तेवीस वर्षाची आहे आमी काय करावे आम्हाला पण लाभहवा

  • @sumeghajadhav419
    @sumeghajadhav419 2 месяца назад

    आई आणि वडील दोघांनी पण कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे का?

  • @KavithaKavitha-iw9tv
    @KavithaKavitha-iw9tv 2 месяца назад +1

    Mala 1 mulgi ahe Kiti kiran Bonlewad nanded

  • @bhakti_hingankar.-123
    @bhakti_hingankar.-123 2 месяца назад

    2009 madhe janm ghetlelya mulini from bharla tr chalel ka

  • @NehaDomde
    @NehaDomde 3 месяца назад

    Mulansathi yojna sanga ji