Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana || Ladki Bahin Yojana Application Last Date 🗓️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 1,4 тыс.

  • @GauriPatil-vg5ro
    @GauriPatil-vg5ro 6 месяцев назад +527

    खरंच गरज आहे त्यांना द्या साहेब .... कागदपत्रे नाहीत म्हणून तेच लोक वंचित राहतात .. . कळकळीची विनंती आहे

    • @DilipMagar-vs5gk
      @DilipMagar-vs5gk 6 месяцев назад +43

      नमो योजना पासून मला 25 आर क्षेत्र आहे तरी मी पण यापासून वंचित आहे, कृषी अधिकारी महणतेत जीआर 2019, पासून पूढे नाही आमची वाटणी पत्र 2022चे आहे तो अर्ज 2022पासून कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पडून आहे काय निर्णय घेतात याकडे लक्ष द्यावे जय श्रीराम 🌹🌹🙏

    • @narendradandekar9083
      @narendradandekar9083 6 месяцев назад +8

      Jyana kharach garaj aahe na tyancha kade document he Rahat ch nahi

    • @aravupade5518
      @aravupade5518 6 месяцев назад +5

      Khar aahe

    • @subhashshelar5477
      @subhashshelar5477 6 месяцев назад +2

      Khrr ahe

    • @bhausahebshelar3372
      @bhausahebshelar3372 6 месяцев назад +2

      4😢: 5:08 4:22 21 😅😊 5:05 4:54 😮🎉❤

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my 6 месяцев назад +62

    खरंच मुख्यमंत्री असावा तर असा साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद ही योजना सुरू केल्याबद्दल

    • @AtharvrajTravalling
      @AtharvrajTravalling 6 месяцев назад +3

      योजना जेव्हा अमलात उतरेल तेव्हा आभार मानाआत्ता योजना फक्त जाहीर झाली आहेसत्यात उतरेल तेव्हा खरे

  • @shrikrushnatandale2167
    @shrikrushnatandale2167 6 месяцев назад +24

    जमिनीची अट काढल्यामुळे बर्याच महिला वंचित राहणार होत्या त्या राहणार नाहीत,,,हा चांगला निर्णय घेतला,, धन्यवाद cm साहेब,,,,

    • @BalasahebRaskar-ql6wp
      @BalasahebRaskar-ql6wp 6 месяцев назад

      ,भुमीहिन जनतेचं काय😂😂

  • @siona3309
    @siona3309 6 месяцев назад +5

    खूप छान निर्णय घेतला आहे sir document अपूर्ण असल्या कारणाने बऱ्याचशा महिला ना या संधीचा लाभ घेता येत नव्हता परंतु तुम्ही सर्वांचीच चिंता दूर केली आहे Thank you so much sir

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 6 месяцев назад +12

    महिला व मुलींना सहाय्य त्याच बरोबर तरूण युवा जे आता आपलं आयुष्य सुरू करतायत त्याचं कडे ही लक्ष द्यावे तरच कुटुंबं सुखी होतील व देशाची प्रगती होईल , तरूणांना न्याय मिळेल!

  • @ChhayaRaut-m4x
    @ChhayaRaut-m4x 6 месяцев назад +2

    🙏 मुख्यमंत्री साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला काही गरीब महिलांना यांचा फायदा होईल उदर निर्वाह होईल आम्ही सर्व महिलांचा तुम्हाला खुप खुप आशिर्वाद तुमच्या कामात आणि पुढील कामासाठी भर मराठीच यश मिळो हाच आमचा आशिर्वाद आणि शुभेच्छा

  • @vikasmulange414
    @vikasmulange414 6 месяцев назад +178

    अधिवास प्रमाण पत्र व जन्म दाखल्या ऐवजी
    आधार कार्डच ग्राह्य धरावे कारण पुर्वी जन्म नोंदणी नेहमीत होत नव्हती तसेच बर्याच टि सी वर जन्म नोंदी नाहीत

    • @rajendragawde3612
      @rajendragawde3612 6 месяцев назад +15

      अगदी बरोबर याला सर्व भगिनी सहमत आहेत.

    • @prashantpawar7627
      @prashantpawar7627 6 месяцев назад +7

      हो अगदी बरोबर

    • @NutanDorlekar
      @NutanDorlekar 6 месяцев назад +5

      Ho barobr aahe

    • @tejravchaudhari7041
      @tejravchaudhari7041 6 месяцев назад +8

      बरोबर आहे सेतूवाले रहिवासी उत्पन्नाचा दाखला 200रु टिसी नाही तर डोमीसल काय म्हणते त्याला त्याचे 400रू असा खर्च सांगते सेतुवाले

    • @sandeepdhakane2836
      @sandeepdhakane2836 6 месяцев назад +2

      Agadi barobar ahe

  • @anandraowathore6706
    @anandraowathore6706 6 месяцев назад +94

    साहेब गोरगरीब जनतेवर कोणत्याही प्रकारची जन्मदाखले आदिवासी उत्पन्नाचा दाखला वेळेला मिळत नाही अशा गरजू लोकांना आपण कोणतेही कागदपत्र न पाहता फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड या दोनच डॉक्युमेंट वर आपण त्यांना आपल्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ द्यावा हीच आपणास विनंती

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 6 месяцев назад +135

    शेतकर्यांकडे अजीबात दुर्लक्ष करु नका नाहीतर लोकसभा सारखी विधानसभा होईल. शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी महात्मा फुले

    • @manojpatil3382
      @manojpatil3382 6 месяцев назад +15

      मुख्य म्हणजे शेतीला हमीभाव द्यायला पाहिजे आणि खत बियाणे फवारे यांचे भाव कमी करायला पाहिजे

    • @dnyandevpawar9426
      @dnyandevpawar9426 6 месяцев назад +6

      लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे विधानसभा निवडणुकीत पण तीच गत व्हायला नको म्हणून लाडकी बहिण आठवली.

    • @firstsmile3173
      @firstsmile3173 6 месяцев назад

      Hyani kahi Kel tari Jativad yenar

  • @MahavirKabade-g3v
    @MahavirKabade-g3v 6 месяцев назад +78

    जन्म दाखला मिळणे शक्य नाही आणि आधार कार्ड रेशनकार्ड अधिवास प्रमाणपत्र व जन्म दाखल्या ऐवजी आधार कार्ड ग्राह्य धरावे कारण पूर्वी जन्म नोंदणी नेहमीत होत नव्हती तसेच बऱ्याच टि.सी वर जन्म नोंदी नाहीत आधार कार्ड व रेशनकार्ड वर द्यावा

    • @mangeshmhaiskar7204
      @mangeshmhaiskar7204 4 месяца назад

      Maz rashan card nahi tar wapas aale aahe document.

    • @mangeshmhaiskar7204
      @mangeshmhaiskar7204 4 месяца назад

      Utpan dakhala dila hota kay detat tyache vichar badaltat aata yek maga aa e.

    • @sharojanipawar1413
      @sharojanipawar1413 4 месяца назад

      वयस्कर बायकांनाच द्या त्याना नवरा नाही मुलगा नाही त्यानी काय क
      रायच

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 6 месяцев назад +199

    काही लोक शाळेत गेले नाहीत आणी त्यांचा जन्म दाखला पण ग्रामपंचायत मध्ये नोदच नाही त्या महिलांनी काय करायचे त्याचा पण खुलासा झाला पाहिजेत

  • @mangalsatarkar916
    @mangalsatarkar916 6 месяцев назад +13

    फक्त आधार कार्ड व पासबुक यावर जर मंजूर केले तर सर्व महिलांना याचा लाभ होईल उत्पंनाचा दाखला शाळेचा दाखला कुठून आणणार साहेब

  • @dr.dhananjayn.mahajan1770
    @dr.dhananjayn.mahajan1770 6 месяцев назад +8

    जय सद्गुरू 🎉साहेब अतिशय चांगला उपक्रम. 🙏ऐतिहासक निर्णय.

  • @KailasSirsat-rf9li
    @KailasSirsat-rf9li 6 месяцев назад +64

    जन्माच्या दाखल्याची अट काढून टाका आणि आधार कार्ड आणि राशन कार्ड वरच घ्या

  • @Promax2009
    @Promax2009 6 месяцев назад +10

    खूप छान शिंदे साहेब.योजना प्रत्येक गरजू बहिणीला खरच मिळते का नाही ती पडताळनी करा.

  • @archanarajput4001
    @archanarajput4001 6 месяцев назад +1

    सर तुम्ही या बदललेल्या निर्णयामुळे आम्ही खूप खूप तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, शब्दात व्यक्त करू शकत नाही तरीदेखील छोटासा प्रयत्न तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा, खरंच मी आज खुश खूप आहे तुमचा हा निर्णय ऐकुन, पुन्हा एकदा तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवेत🎉😊

  • @MadhavBayewad
    @MadhavBayewad 6 месяцев назад +112

    माननीय मुख्यमंत्री साहेब कागदपत्रे अडचण येत आहे आधार कार्ड वर नोंदणी करावी

  • @VanitaChikne
    @VanitaChikne 4 месяца назад +1

    माननीय मुख्यमंत्री साहेब नमस्कार मी तुमच्या च जिल्ह्यातील आहे. खेड्यातील सर्व भगिनींचे तुम्हाला खूप खूप आर्शिवाद आहेत. त्या पहिल्या पासून च तुमच्या पाठीशी आहेत. आणि राहणार परमेश्वर तुमच्या प्रत्येक गोष्टीला साथ देणारच.😊

  • @SarikaHalde-q7w
    @SarikaHalde-q7w 6 месяцев назад +102

    एवढं सगळं बोललात पण शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमिभवाच काय ते सांगा ना की त्यांच्या कष्टाला काही मोल नाहीच

    • @pavanpatil5431
      @pavanpatil5431 6 месяцев назад +4

      अगदी बरोबर , महिन्याला १५०० देण्यापेक्षा भारत देश कृषी प्रधान देश आहे हे लक्षात असू द्या

    • @SayalidevidasPadwal
      @SayalidevidasPadwal 6 месяцев назад

      माझा धना -कोथिंबीर 10 रुपयाच्या वर कधीच जात नाही ..भिकेला लागायची वेळ आली मला ...मलाच स्वतःहून जास्तीतजास्त उत्पन्न काढायला प्रयत्न करावा लागतोय ...सरकार जे पैसे वाटप करत आहे ती खैरात असून पुढे जाऊन सरकारी तिजोरी +सरकार + आणि महाराष्ट्र राज्य माझ्याच सारखे भिकेला लागल्या शिवाय राहणार नाही...46 हजार कोटी रुपये खर्च करण महागात पडेल निवडणूक जिंकण्यासाठी!!!

    • @build_pulse25
      @build_pulse25 6 месяцев назад +1

      Tumchya ghar che log nako bhara form

    • @SonaliSalunkhe-jn5or
      @SonaliSalunkhe-jn5or 6 месяцев назад

      M

  • @krishnamhaske6983
    @krishnamhaske6983 6 месяцев назад +27

    ज्यांना गरज नाही त्यांचा फायदा होईल आणी ज्यांना गरज आहे ते वंचित राहतील

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 6 месяцев назад +201

    फक्त आधार कार्ड. आणि रेशन कार्ड हे बगून पैसे जमा करा.. बस

    • @balasahebgheware
      @balasahebgheware 6 месяцев назад +4

      एक राशनकारडावर तिन खाते जमतिलका

    • @pradnyaingle5412
      @pradnyaingle5412 6 месяцев назад +1

      Khar boltay

    • @gaurikaradkar8687
      @gaurikaradkar8687 6 месяцев назад

      Sahi baat nahi he😂😂😂

  • @shrutimuppid41
    @shrutimuppid41 6 месяцев назад +6

    जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत महीला त्यांना पण ह्या योजनेचे लाभ मिळु देत.तेपण गरीब च आहे.

  • @PriyaKhobragde
    @PriyaKhobragde 6 месяцев назад +21

    खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब मनापासून आभार

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 6 месяцев назад +1

    फार मोठा ऐतिहासिक निर्णय साहेब,,
    साधु साधु साधु

  • @navnathbhosale9958
    @navnathbhosale9958 6 месяцев назад +43

    चारी चाकी गाडी म्हणजे तो श्रीमंत नाही. कर्ज काढून गाडी खरेदी करतो. गाडी चा नियम शिथिल करा. शिंदे साहेब

  • @kailashkamble-i7i
    @kailashkamble-i7i 4 месяца назад +2

    आज आपल्या ठाणे ज़िल्हा चे नाव अजरामर केले, या निर्णया मुळे, खूप खूप धन्यवाद भाई

  • @dattagodambe1701
    @dattagodambe1701 6 месяцев назад +33

    मा. मुख्यमंत्री साहेब, खरोखरच अतिशय चांगला निर्णय, परंतु रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड तपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करा. तीन सिलेंडर फ्री देण्यापेक्षा सबसिडी सारखे त्याचे पैसे जमा करा.

  • @KajalMarkal
    @KajalMarkal 6 месяцев назад +32

    जन्म दाखला ऐवजी तुम्ही आधार आणि रेशन कार्ड बँक पासबुक याचा आधार घ्या काही महिला शाळेत गेल्या नाहीत जन्माचा नों दी नाहीत अशा महिलांनी काय करायचं

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up 6 месяцев назад +41

    फक्त आणि फक्त आधार कार्ड वरती ही योजना लागू करावी बाकी कागद पत्राची काही गरज नाही

    • @NikamKirti
      @NikamKirti 6 месяцев назад +1

      Right 👍

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 6 месяцев назад +1

      आधार कार्डच फक्त ईतर कोणतेही कागद पत्र नकोत

    • @maheshshid561
      @maheshshid561 6 месяцев назад

      👍

  • @arjunvartha.sairatna.music262
    @arjunvartha.sairatna.music262 6 месяцев назад +8

    एकदम मस्त निर्णय
    जे गरीब अशिक्षित आहेत. त्यांची जन्म नोंद नाही त्यांना या योजने पासून वंचित ठेऊ नका

  • @ppatil4265
    @ppatil4265 6 месяцев назад +219

    अनाथांचा नाथ एकनाथ, चांगला निर्णय

    • @SunilNirmal-e9i
      @SunilNirmal-e9i 6 месяцев назад

      तरी.पण.पडणारच.गद्दार

    • @manoharsalunke9335
      @manoharsalunke9335 6 месяцев назад +4

      घंटा

    • @shivajimore5389
      @shivajimore5389 6 месяцев назад

      ​@@manoharsalunke9335😅

    • @pareshdeshmukh3826
      @pareshdeshmukh3826 6 месяцев назад

      ​@@manoharsalunke9335तुझ्याच घरातील महिलांनी रांगेत पहिला नंबर लावला आहे. आता घंटा वाजव. 😄

    • @marathiboysprank9322
      @marathiboysprank9322 6 месяцев назад

      @@manoharsalunke9335tumi vajva 😂

  • @SwatiKamble-ro3fm
    @SwatiKamble-ro3fm 6 месяцев назад +4

    काय माझ्या बहिणी माझ्या बहिणी करता? ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना लाभापासून वंचित ठेवण्याची छान तयारी केली साहेब. कोणी सांगितलं तुम्हाला असली योग्न काढायला?कितीवेळा तर नियम आणी अट्टी बदलून झाल. म्हणजे तुम्हाला द्यायचं तर नाही सर्वांना आणी देखावा मात्र खूप भारी करता. सर्व महिला पात्र होतील म्हणून अटीमध्ये व कागदपत्रांमध्येपण बदल केले. आणी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड म्हणे ज्या महिला नवीन लग्न झालेल्या आहेत त्याच कुठून नव येणार लगेच रेशन कार्ड वर?ज्या विधवा महिल विधवा आहेत एकट्या आहेत त्यांना विभक्त रेशन कार्ड लवकर मिळत नाही, त्यावर धान्य लवकर मिळेना १०%महिलकदे सुद्धा एवढे कागदपत्र नसतील. एवढ्या अटी घालून आम्हाला काळजी असा देखावा का करता?

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 6 месяцев назад +23

    असे धडाकेबाज निर्णय जर जनहीतारथ घेतले तर नक्कीच जनता आपल्या सोबत असेल

  • @thedarknight2737
    @thedarknight2737 6 месяцев назад +6

    मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट यासारख्या गोष्टी
    या योजनेची सक्त गरज असणाऱ्या लोकांनाच यापासून दूर ठेवतील.
    तरी विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी त्याबद्दल विचार करावा.

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 6 месяцев назад +111

    तिन सिलेंडर मोफत देऊं नका किंमत कमी करा

  • @dilipmarathe7597
    @dilipmarathe7597 6 месяцев назад +2

    चार चाकी वाहन लोकं कर्ज काढून सुद्धा घेतात जे लोक भरपूर पैसा आहे ते मजा म्हणून घेतात तर चार चाकी ही अट शिथिल करण्याची विनंती करत आहे . मुख्य मंत्री साहेब आम्ही आपला आदर करतो
    आपण चांगले निर्णय घेतला आहे
    धन्यवाद

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 6 месяцев назад +49

    चार चाकी गाडी चा निर्णय काढला पाहिजे मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेत नियम व अटी त 15%लेडीज नियमात बसत नाही

    • @SmitaTodankar-rm7zi
      @SmitaTodankar-rm7zi 6 месяцев назад +7

      काहि जना कडे चारचाकी हाच व्यवसाय आहे...त्यांना पण मिळालं पाहिजे.

    • @ashokkasar6288
      @ashokkasar6288 6 месяцев назад +4

      4चाकि गाडी 50हजाररुपयाला पण भेटती गाडीची अट नसावी

    • @mahadevpatil2181
      @mahadevpatil2181 6 месяцев назад +1

      Right

    • @dhanishtawadekar3633
      @dhanishtawadekar3633 6 месяцев назад +2

      Char chaki gadi cha nirnay pan katava

    • @kirtiphadke4610
      @kirtiphadke4610 6 месяцев назад +1

      Right 😢

  • @SomnathTupe-k8t
    @SomnathTupe-k8t 6 месяцев назад +3

    4 व्हीलर ची तेवढी अट कमी करायला हवी होती
    कारण बर्‍याचशा लोकांनी पोट भरण्यासाठी कमर्शियल गाडी घेतली असती😢😢😢😢

  • @dilipbagul2353
    @dilipbagul2353 6 месяцев назад +32

    जन्म दाखला येवजी आधार कार्ड करा
    नाहीतर परत तेच होईल विधानसभेला जे झाल ते

  • @Dadajidahuleg
    @Dadajidahuleg 6 месяцев назад +6

    माननिय मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना चालू केल्या बद्दल धन्यवाद

  • @anuuuuu755
    @anuuuuu755 6 месяцев назад +52

    सगळ्यात मुलींना मोफत करू नका आत्ताच मुलांना मुलगी मिळत नाही आणि पुढे चालून सर्वच मुली शिकल्या मोठे शिक्षित झाल्या तर आपल्या शेतकरी मुलांचे काय होणार आहे मुलांसाठी पण शिक्षण मोफत करा

    • @rajarampatil9162
      @rajarampatil9162 6 месяцев назад +4

      होय दादा अगदी मनातल बोललात फार वाईट परस्थिती झाली आहे शेतकरी मुलांची कोणी मुलगी देत नाही तीस पस्तीस चाळीस वयाची मुल आहेत बिगर लग्नाची एक पुर्ण पिढी वाया जाते की काय माहित😢

    • @AnitaPawar-m8h
      @AnitaPawar-m8h 6 месяцев назад

      Ekdm right

    • @riyathombare8378
      @riyathombare8378 6 месяцев назад +1

      Pagal to nahi ho gya.. Muli kay fakt marriage material aahe ka?? Tyana vegle astitvvaa nahi ka?? Ki fakt Vansh wadhi sathich tyancha Vapar karta ka??

    • @craftypie3890
      @craftypie3890 6 месяцев назад +2

      फुकटच्या सर्वच योजना बंद करून शिक्षण मोफत करा . शेतमालाला योग्य भाव द्या रस्ते पाणी यांच्या सुविधा चांगल्या प्रकारे राबवा दवाखाना च्या खर्च मोफत पेट्रोल डिझेल चे भाव कमी करा . यामुळे सर्वच जनता खूश होईल . मतदान सक्तीचे करा .

  • @rajeshsawant4225
    @rajeshsawant4225 6 месяцев назад +6

    कागदपत्रे रेशन कार्ड आधार कार्ड जन्मदाखला मतदार यादीतील नोंद. एवढेच ठेवा
    रहिवाशी दाखला सहजासहजी मिळत नाही डोमिसाइल सर्टिफिकेट लगेच मिळत नाही

  • @killers2852
    @killers2852 6 месяцев назад +93

    फक्त लग्न झालेल्या महिलांसाठीच का शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी सुद्धा ही योजना पाहिजे

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 6 месяцев назад +2

    अनेक लोकांना कागदपत्रे मिळत नाहीत अश्या लोकांच्यासठी दारोदारी अधिकारी पाठवा.आणि खरंच त्यांची तशी परिस्थिती असेल तर त्यांना लाभ द्या.हीच विनंती.🙏

  • @dineshmondhe7450
    @dineshmondhe7450 6 месяцев назад +59

    रेशन कार्ड काढायला गेले की 500 600 1000 रुपये मागतात त्यांचा विचार कोण करेल आणि फक्त 1नाव रेशन कार्ड वर online करायला गेले तर 500 600 रुपये मागतात आणि नाही दिले तर त्यासाजे नावच लावले जात नाही

    • @siddhantbothe434
      @siddhantbothe434 6 месяцев назад

      फेरे मारायला लावतात पैसे दिले नाहीत तर

    • @SantoshPawar-ub1hi
      @SantoshPawar-ub1hi 6 месяцев назад

      कोनी पैसे देऊ नये जे मांगते तयाचि तकरार करा

    • @rajeshshaikh7434
      @rajeshshaikh7434 6 месяцев назад

      Barobr

    • @tradehacker.
      @tradehacker. 6 месяцев назад

      तक्रार करून काही होत नाही​@@SantoshPawar-ub1hi

    • @tradehacker.
      @tradehacker. 6 месяцев назад +1

      नवीन रेशनकार्ड काढायला 5000 हजार रुपये घेताच सद्या

  • @EknathTak-e6j
    @EknathTak-e6j 6 месяцев назад

    मुख्यमंत्री साहेब चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌹🙏👌🏻

  • @KrushnajiWaghmare
    @KrushnajiWaghmare 6 месяцев назад +31

    फक्त आता शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा.

  • @SandeepShikare-t3h
    @SandeepShikare-t3h 6 месяцев назад +15

    मिस्टरांचा व्यवसाय मालवाहतूक करणे हा आहे त्यात त्या गाडीचे हप्ते चालू आहे त उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे जमीन नाही तर लाभ मिळायला हवा सर

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 6 месяцев назад +56

    जसे कर्जमाफी केली होती, तसेच लाडक्या बहिणीचे होणार, हजार अटी मुळे १०% महिलांना होतांना मुश्किल आहे..

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 6 месяцев назад +3

    पूर्ण अधिकार ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविका मदतनीस सचिव यांनाच ही कामे करायला लावा असे आदेश देणे गरजेचे आहे

  • @balajikangule745
    @balajikangule745 6 месяцев назад +56

    चार चाकी चा निर्णय सुद्धा काढायला पाहिजे चार चाकी वाल्याचे हाल भरपूर आहेत काही जणांचे नाहीत काही जणांचे आहेत हे पण निर्णय सरकारने

    • @nitinsalunkhe9800
      @nitinsalunkhe9800 6 месяцев назад +3

      चार चाकी विकून टाक

    • @rohankashid9503
      @rohankashid9503 6 месяцев назад

      😂😂​right@@nitinsalunkhe9800

    • @lakhanmane236
      @lakhanmane236 6 месяцев назад

      ​@@nitinsalunkhe9800माझी 20000 गाडी आहे दादा चालेल का

    • @NamdevDashrath
      @NamdevDashrath 6 месяцев назад

      Tu bhau nahi bhadkhau gaddar aahe.

    • @NamdevDashrath
      @NamdevDashrath 6 месяцев назад +1

      Nivval thapadya cm.

  • @sarikajadhav731
    @sarikajadhav731 6 месяцев назад +2

    आम्हाला तूमच्या सारखा नेता पाहीजे उमेद अभियान तूम्ही च उभ केल आम्ही सर्व महिला तूमच्या सोबत आहोत आम्ही आज लाखांच्या भाशा करतो धन्यवाद साहेब

  • @PratibhataydeTayde
    @PratibhataydeTayde 6 месяцев назад +31

    फक्त आधार कार्ड आणि पासबुक वर द्यायला पाहिजे

  • @rachanapatil7168
    @rachanapatil7168 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब माझ्या औषधाची सोय झाली असा मुख्य मंत्री पुन्हा पुन्हा आणि भाऊ असा बहिणीला मिळत राहो आणि आमच्या हाताला हक्काचे काम मिळाले तर याच्या पेक्षा जास्त आनंद वाटेल

  • @sharayudkulkarni9816
    @sharayudkulkarni9816 6 месяцев назад +8

    E.p.f वाले ८००रु पेन्शन घेऊन कसे तरी जगत आहे जरा त्या वृद्धा कडे लक्ष द्या पोट भरण्या पुरती तरी वाढवा साहेब त्यांचे आशीर्वाद लागतील आपल्या सरकार कडे खुप आशेने पाहते भिक नको पण आमचे हक्कांचे द्या

  • @gopalraobagade8039
    @gopalraobagade8039 6 месяцев назад

    Ekdam best dicision sir, lay bhari. Thanks

  • @RAVINDRAPAWAR-r2q
    @RAVINDRAPAWAR-r2q 6 месяцев назад +8

    फक्त उत्पन्न मिळू शकेल आधार कार्ड आणि पासबुक मिळेल येवढेच कागद घ्या

  • @DigambarGangurde-n3t
    @DigambarGangurde-n3t 6 месяцев назад +5

    चार चाकी मालवाहतूक गाडी ऊदरनिर्वाहसाठी एखाद्या कुटुंबातील सदस्याकडे असेल तर त्याने काय करावं याचा विचार सरकारकडून होने गरजेचे आहे.

  • @ShrutiAravactivity
    @ShrutiAravactivity 6 месяцев назад +24

    उत्पन्नाचा दाखल्यासाठी 350 ते 500 रु घेतात

  • @shantaramsapkal3881
    @shantaramsapkal3881 6 месяцев назад +16

    सर सकट सगळ्याच महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यात एवढ्या अटी शार्ती कश्या साठी

    • @RajanaRaut
      @RajanaRaut 3 месяца назад

      Barobar janamdakhla aiveji athar kardkara

  • @dnyandeodalvi756
    @dnyandeodalvi756 6 месяцев назад +7

    आदरणीय मुख्यमंत्री साहेब, ज्यांच्या घरात कोणीही नौकरील मात्र एखादे काम घेताना त्यांना gst नंबर घ्यावा लागतो त्या अनुसंघाणे
    त्यांचा tds कटतो अर्थात इन्कम tax भरावा लागतो तसे न केल्यास त्यांना कामे मिळत नाही
    मला हेच सांगायचे आहे की त्या व्यक्तीच्या घरातील महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही हे कुठेतरी चुकीचे
    वाटत आहे , शासन इन्कम टॅक्स मर्यादा सात लाख आहे मग त्यामर्यादेतील कुटुंबाला हया स्कीमचा लाभ मिळायला हवा.

  • @rukminisonwane5386
    @rukminisonwane5386 6 месяцев назад +10

    पण ज्या मुली 21 च्या वर आहे आणी त्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना पण ही योजना द्यायला पाहिजे न मग

  • @Prashantkumar-ru9wf
    @Prashantkumar-ru9wf 6 месяцев назад +120

    जन्म दाखल ऐवजी आधार कार्ड करा

    • @AkhandBharat-b3o
      @AkhandBharat-b3o 6 месяцев назад +6

      Barobar ahe

    • @swapnil2881
      @swapnil2881 6 месяцев назад +3

      Domicile certificate gheu shakta tahsil karyalatun

    • @karandhotre4754
      @karandhotre4754 6 месяцев назад

      ​@@swapnil2881domicile sathi pn TC किंवा जन्मदाखला लागत

    • @MamtaThul
      @MamtaThul 6 месяцев назад

      Barobr ahe

    • @shardagajbhiye9108
      @shardagajbhiye9108 6 месяцев назад +2

      aadhar card ani rashan card donch varti kam krun dya

  • @MangalBabar-os2tf
    @MangalBabar-os2tf 6 месяцев назад +1

    शुभ आशीर्वाद दादा येका बहिणीचा हातात असून सुद्धा सके भाऊ सुद्धा येक साडी चोळी बांगडी करीत नाही दादा खूप आनंद वाटतो🙏

  • @manikkothavale9905
    @manikkothavale9905 6 месяцев назад +14

    एकनाथ शिंदे दादांना स्वामी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे 🙏👏👏👏 एकनाथ दादा बहिणींच्या पाठीवर खंबीरपणे उभे आहे त

  • @TanujaDhamapurkar-b7w
    @TanujaDhamapurkar-b7w 6 месяцев назад

    खूप खूप आभारी आहे मुख्यमंत्री साहेबांचे.आमच्या सारखयांना खूपच ह्या योजनेचा लाभ मिळेल.आणि तहसीलदार कार्यालयात गेले की प्रत्येक गोष्टीला पैसे घेतात.आणि कितीतरी पैसे खर्च होतात.अशा कार्यालयांनी सुध्दा कार्यवाही झाली पाहिजे.एवढीच माझी विनंती आहे.

  • @KailasSirsat-rf9li
    @KailasSirsat-rf9li 6 месяцев назад +19

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही फक्त बोलू शकता कागदपत्र करून पहा किती त्रास होते तर

  • @parthpalkar140
    @parthpalkar140 6 месяцев назад

    साहेब खूप उपकार झाले.गोर गरीब जनतेला याची खूप गरज आहे.निदान महिन्याचा किराणा तरी मिळेल.या महागाईने गोर गरीब जनतेचे खूप हाल होत आहेत. इच्छा असून ही काही वस्तू घेता येत नाहीत...
    खरच साहेब......तुमच्या निर्णयाला सलाम आहे पूर्ण स्त्री नारीचा

  • @sanjaybhosale2593
    @sanjaybhosale2593 6 месяцев назад +17

    फुकटचे पैसे देण्याऐवजी त्यांच्या हाताला मोलमजुरी द्या आणि शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव द्या

  • @NilamShinde-i1n
    @NilamShinde-i1n 6 месяцев назад +2

    साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे पण चार चाकी गाडी चालवत आहे त्यांचे खुप हाल आहेत गाड्यांना धंदा नाही तरी हप्ते हे भरावे लागतात त्यासाठी विनंती आहे की चार चाकी गाडी अट कमी करा...

  • @shivanandmhetre4301
    @shivanandmhetre4301 6 месяцев назад +13

    साहेब मेन प्रॉब्लेम आहे ती डोमसईलची हे अट रद्द केले पाहिजे दुसरे सहजासहजी मिळणारे दाखला वयाचा पुरावा आणि महाराष्ट्राचे रहिवासी असणारा कागदपत्र सांगा

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz 6 месяцев назад +29

    जन्म दाखले काढणे खूप त्रासदायक आहे 60 वर्षाच्या महीलांचे जन्मदाखले कसे कूठूण काढायचे

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 6 месяцев назад

    तुम्ही gr खाढला आणि ताई पहिली लाभार्थी झाली, अभिनंदन फड, sahebache❤️

  • @kaminidandekar4478
    @kaminidandekar4478 6 месяцев назад +3

    65 chya varchya vayachya baykanni kay karaycha? Khari garaj mhatarpani aste. Tyanna baghat thevnar ka?

  • @laxmansabale-f6j
    @laxmansabale-f6j 6 месяцев назад +4

    मला वाटते साहेब बरेच काही काढले पन त्या बरोबर गाव पातळीवरील तलाठी कार्या लयातिल कारभार बघा वा पैसाशिवाय काम होत नाही वारसा नोदिला वर्ष वर्ष लागतात एका वेळेस उतारे आनलाईन होत नाही त चार गावात एक तलाठी एक दिवस ठरतो एकाची पन काम होत नाही..../

  • @dilipbagul2353
    @dilipbagul2353 6 месяцев назад +34

    गरीब लोकांनची ल सी सापडत नाही डोमेसियलची काय गरज होती
    ल सी आणी डोमेसियल काटुन ढाका नाहीतर मी माझ्या आयुष्यात बिजेपी ला मतदान करणार नाही

  • @PratapeShubham-pt8mb
    @PratapeShubham-pt8mb 6 месяцев назад +10

    शाळा सोडल्यास च्या दाखल्यावरून डोना फांद्या अडचणी येतात विवाह नोंदणी केलीच नाहीत विचार करा विनंती

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale3364 6 месяцев назад +5

    शासन निर्णय जनतेमध्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत पाहायला मिळाला पाहिजे जेणेकरून महिला मध्ये दस्तऐवज करण्यासाठी गोंधळ होणार नाही.

  • @supriyabhagat2193
    @supriyabhagat2193 6 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद साहेब मनापासून आभार सिध्दी साई यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असु दे 🙏🙏

  • @Priyankamane-zd4hp
    @Priyankamane-zd4hp 6 месяцев назад +10

    Jara टाईम द्या dakument काढायला टाईम लागतोय 1 महिना तरी टाईम भेटला हवा plz 😢

  • @meredivyajyoti6705
    @meredivyajyoti6705 3 месяца назад

    ❤ खूप छान असेच पुढे रहा. महिलांना कुणावर अवलबून राहून नका ठेऊ.

  • @GulabPatil-ip2uk
    @GulabPatil-ip2uk 6 месяцев назад +11

    सरकारी नोकरी चि संधी दिली पाहिजे कारण महाराष्ट्रात अनेक मुलं बेरोजगार आहेत

  • @VijayJadhav-nc4gf
    @VijayJadhav-nc4gf 6 месяцев назад +2

    साहेब तुम्ही बरोबर निर्णय घेतला ठीक आहे पण काही लोकांची नाव नवऱ्याचा नावानं चडली नाय आधार किंवा रेशन कार्ड ला नाय चडली मंग काय करायचं माऊली जरा ह्या गोष्टी ना काही महिने किंवा ह्या 7 किंवा 8 मही न्या चा टाईम दिला पायजे साहेब

  • @balajikangule745
    @balajikangule745 6 месяцев назад +15

    मुख्यमंत्री साहेब टॅक्सी वाल्यांचे भरपूर हाल आहेत धंद्याची काहीच नाही एक पॅसेंजर पण

  • @rahulkamble6851
    @rahulkamble6851 6 месяцев назад +2

    प्रत्येक योजना फक्त गाव पातळीवर च फक्त का सरसकट रार्व महिलांना द्याना जरा मध्यम वर्गीय स्त्रियांना पण लाभ मिळू द्या ना 2.5 वार्षिक उत्पन्न ही अट नकोच सर्व महिलांना न्याय मिळाला पाहिजे

  • @vinaytakare
    @vinaytakare 6 месяцев назад +7

    आमची मुलं आम्हाला काही देत नाहीत आणी सरकार पण देत नाही अनेक अटी घालून ठेवल्या आहेत आता आम्ही काय करायचं

  • @ashabaikumbhar8709
    @ashabaikumbhar8709 6 месяцев назад +3

    चार चाक वाहन घेणे म्हणजे कर्ज काढून वाहन घेणे आणि हप्ते भरत राहणं याला कुठे श्रीमंत म्हणता का साहेब तर सगळ्या भगिनींना ज्यांच्याजवळ गाडी आहे त्यांना पण द्या

  • @S.RTATHE
    @S.RTATHE 6 месяцев назад +5

    घेवडा इचकट कागदपत्र सांगितले पहिले आमचे आई-वडील शिकलेले नव्हते त्यांच्याकडे टीसी नाही त्यांनी काय करायचं

  • @rohitkulkarni6152
    @rohitkulkarni6152 6 месяцев назад +3

    खरंतर 65च्यापुढील महिलांना पैश्याची अडचण असते.त्याचाविचार करावा.

  • @meaniaai185
    @meaniaai185 6 месяцев назад +4

    माझं वय 54 इयर आहे मी जनमताचा दाखला कुठून आणू.घरी जनमली मी स्कूल लिविग् चालत नाही बोलले तर मग आमच्या सारख्या बहिणी नी काय करायचं

  • @MadhuriVarekar-q8u
    @MadhuriVarekar-q8u 6 месяцев назад +4

    गाडीची अट पण काढून टाका सर खरच सगळ्याच गाडी वाल्यांनकडे खुप पैसे आहेत का?

  • @rajanikothawade4687
    @rajanikothawade4687 6 месяцев назад +21

    शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही अंगणवाडी सेविका निवृत्त भगिनी यांच्या पेन्शन योजना लागू करा

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 6 месяцев назад +3

    मा मुख्यमंत्री साहेब आपण कागदच खुप मागीतलेराव साहेब ब्यांकेच पासबुक आणी आधार कार्ड ठिक होत साहेब अटी शर्ती खुपच झाल्याव ग्रामपंचायत कागद देत नाही

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 6 месяцев назад +14

    सगळं महिलांच आणि मुलींचं कल्याण, मुलांनी काय नुसती शट्ट काढायची....😂🤣😜🤣😜🤣

  • @devendratrivedi7829
    @devendratrivedi7829 4 месяца назад +2

    साहेब वय वाढवून 75 तरी करा कारण खुप बहिणींना खुप गरज आहे.. कोणाचा नवरा. नाही. मुला कडे राहतात. त्यांचा साठी काहीच नाही का प्लिज याचा विचारा करा

  • @dilippatankar8707
    @dilippatankar8707 6 месяцев назад +15

    शिंदे साहेब आपण शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आहात एवढे निकश लावता आणि बहीण म्हणता आणि १५००/- रू.देता.आमदार खासदार यांना महीन्याला किती रू.खर्च करता . आणि बहीण म्हणता हे योग्य आहे का.

  • @satishvishwakarma5327
    @satishvishwakarma5327 4 месяца назад +2

    माननीय मुख्यमंत्री जी योजना मध्ये 65 वर्ष वयोमर्यादा दिली आहे पण 65नंतर बायकांना खूप पैशाची गरज लागते त्यांचा काय सर मी तुम्हाला एक खाश समस्या जे घराचे लोकांचे झोपडी तोडून sra प्रकल्प मध्ये जे लोकं भटकत आहे त्यांचं काय त्यांच्या घर नाही भाडे नाही बिल्डर चा पत्ता नाही झोपडी तोडून लोकांना रस्त्याला आणलाय त्यांच्या घरंचं कधी समाधान होईल

  • @samirambadole5411
    @samirambadole5411 6 месяцев назад +9

    जन्म दाखला नाही निघत त्यांनी काय करायचे ७० वर्साचा लोकांचे.

  • @surekhasatale
    @surekhasatale 6 месяцев назад

    खूप चांगला बदल केला त्याबद्दल धन्यवाद साहेब.

  • @dineshmondhe7450
    @dineshmondhe7450 6 месяцев назад +11

    तहसील चे कंत्राटी कामगार खूप पैसे घेतात मनामध्ये आले तेवढे पैसे मागतात त्याचे काय